#सत्यअनुभव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 316

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r หลายเดือนก่อน +14

    कारण स्वामी आपली परीक्षा घेत आहेत.आणि ह्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे.माझ्या बाबतीतही हेच घडत आहे.पण आपण कधीही डगमगायचे नाही.स्वामींची सेवा केली तर नक्की च आपल्याला फळ येईलच.कारण मला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹😊

  • @yashghule7819
    @yashghule7819 7 วันที่ผ่านมา +2

    माझी बायको घर सोडून गेले आहे ती परत यावी म्हणून मी श्री स्वामी समर्थ ची प्रार्थना करतो

  • @user-oo1vd7bt4j
    @user-oo1vd7bt4j 18 วันที่ผ่านมา +3

    अस सर्व माझ्या बाबतीत घडत आहे,
    खूप खडतर प्रवास सुरू आहे कधी कधी खूप उदास वाटत, पण स्वामी माऊली नक्कीच मला सर्व अडचणीतून बाहेर काढतील, हा विश्वास डगमगू देऊ नका स्वामी आई, मी वाट बघत आहे माझ्या योग्य वेळेची. 8 वर्षा झाली पण मनासारखे घडत नाही..पण स्वामी माऊली मला डुबु पण देत नाही..काळजी, चिंता काही कमी होत नाही..पण माऊली बोलतात की तुझी वेळ आली की तुला सर्व काही मिळणार ज्याची तू आशा सोडली होती.
    अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी हा विश्वास आहे माझा ❤

  • @ManishaBhalsing
    @ManishaBhalsing หลายเดือนก่อน +8

    हो ताई मी आताच स्वामी ची नाव घेते 5 दिवस झाले पण मला स्वामी चा अनुभव जनत कि स्वामी माझी प्रार्थना आईकताय आणि माझ्या आयुष्यात थोडा बदल जाणवतोय मी आता स्वामी ला कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ ❤❤🙏🙏

    • @srushtipadalepikachugirl7640
      @srushtipadalepikachugirl7640 หลายเดือนก่อน +1

      हो ताई स्वामी सेवेत येणे सोपे स्वामी सेवा सोडणे त्याहून सोपे पण स्वामी सेवेत टिकून राहणे फार अवघड 🙏

  • @saritawaghmare1574
    @saritawaghmare1574 2 หลายเดือนก่อน +62

    खूप छान अनुभव होता ताई माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्याही जीवनात हेच दुःख आहे माझ्या पतीचे व्यसन सुटून माझा संसार सुखाचा व्हावा यासाठीच मी स्वामींची सेवा करते

    • @user-hq5sp5gm5h
      @user-hq5sp5gm5h 2 หลายเดือนก่อน +10

      सेम पाॅरबलेम आहे ताई नक्कीच व्यसन सुटनार ताई विश्वास ठेवा

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 2 หลายเดือนก่อน +2

      🙏🌹jay jay shree Swami Samarth 🙏🏿🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿

    • @pravinkale3272
      @pravinkale3272 2 หลายเดือนก่อน +1

      Tai majhya ghari pan mister ani atta mulga pan Vasan karto ahe Swami majya var pan Krupa Karo hi ch prathna tai cha anubhav eykun mala pan ajun Swami bhakti jast karavi vatat ahe

    • @pravinkale3272
      @pravinkale3272 2 หลายเดือนก่อน +1

      Shri Swami samartha

    • @Firestorm_gamarz31
      @Firestorm_gamarz31 2 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami Samarth Tai majha apan Hajj problem aahe

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r หลายเดือนก่อน +5

    स्वामींची लीला अगाध आहे.😊ताई तुम्ही माहीती अतीशय सुंदर शब्दांत सांगितली आहे.❤ ताई तुमचे कसे आभारी मानू कळत नाही.धन्यवाद ताई 😊🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹😊

  • @sumitraprabhudesai2075
    @sumitraprabhudesai2075 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 खरंच आहे आपण सेवा करत असतो पण फरक वाटत नाही तेव्हा स्वामींची सेवा सोडून देतो. तोच खरा परीक्षेचा क्षण असतो. स्वामींवरचा विश्वास ढळता कामा नये. एक ना एक दिवस आपण नक्की संकट मुक्त होऊ. " न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती " अशक्य ही शक्य करतील स्वामी. " 🙏🌹

  • @shobamasurkar5444
    @shobamasurkar5444 2 หลายเดือนก่อน +8

    😂 मी एवढं करते तरी पण मी अजून दोन वर्षे झाली जप करते आणि र्य तुमच्यासारखं मला वाटतं की हे करत आहे अशी माझी परिस्थिती आहे काही समजत नाही तेच मला समजत नाही साठ वर्षे आहे तरी पण मी माझ्या मुलास माझ्या मुलासाठी मी जप करत आहे बाकी चूक करत आहे काही सुचत नाही❤❤

    • @yogita_jogale
      @yogita_jogale 2 หลายเดือนก่อน +1

      🎉yogita jogale volgs var upay sangitale aahe

  • @indrajitshinde675
    @indrajitshinde675 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-hq5sp5gm5h
    @user-hq5sp5gm5h 2 หลายเดือนก่อน +11

    खूप छान आहे ताई सगळ्याचीच दारू सुटावी आणी सर्वांचे संसार सुखाचे व्हावो

  • @ravindrabhosale671
    @ravindrabhosale671 2 หลายเดือนก่อน +20

    माझा ही संसार उद्धवस्त झाला आहे, तो पुन्हा उभा करावा हिच स्वामीं चरणी प्रार्थना..👏🏻👏🏻

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 หลายเดือนก่อน +9

    खूप छान अनुभव होता मी खूप खुली आणि माझ्या मनात जे काही गैरसमज होते ते सर्व संपल्या सारखे वाटले श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ आमच्या घरात सुध्धा काहीचे गैरसमज आहे ते दूर होउदे स्वामी समर्थ त्यांना तशी सदबुद्धी देवो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ujwlanerkar
    @ujwlanerkar 24 วันที่ผ่านมา +1

    खरंच खूप छान अनुभव सांगितले ताई तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद 🙏

    • @vijayanaik3730
      @vijayanaik3730 21 วันที่ผ่านมา

      Kupach cjhhan anunhav ahe dhanyavaf

  • @snehabokde3868
    @snehabokde3868 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान अनुभव आहे... 🙏श्री स्वामी समर्थ माऊली ❤🙏

  • @MangalaMali-of8kv
    @MangalaMali-of8kv 2 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली 😂❤🎉

  • @user-tc4zv3xg9z
    @user-tc4zv3xg9z หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ अशख ही शक करती स्वामी

  • @DhaneshTotare
    @DhaneshTotare 13 วันที่ผ่านมา +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @meghamane6650
    @meghamane6650 2 หลายเดือนก่อน +8

    स्वामी आई तुमच्या आशीर्वादानी माज हय वर्षी लग्न होउदय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @devrampalvi9122
    @devrampalvi9122 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ माझ्या पत्नीला बर कर 🙏🙏🌷🌷

  • @nishapanjari381
    @nishapanjari381 16 วันที่ผ่านมา +1

    Chup Chan Anubhav 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏

  • @BLACKgamiang
    @BLACKgamiang 8 วันที่ผ่านมา +1

    मैडम तुम्ही कुठे राहता श्री स्वामी समर्थ 🙏 छान सांगितले

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 2 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @ishwarrathod5674
    @ishwarrathod5674 11 วันที่ผ่านมา +3

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤😢

  • @surekhasalaskar8559
    @surekhasalaskar8559 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ruturajnarale03
    @ruturajnarale03 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vasantrathod1510
    @vasantrathod1510 หลายเดือนก่อน +1

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
    गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः
    II श्री स्वामी समर्थ ..जय जय स्वामी समर्थ II

  • @prashantmhatre9082
    @prashantmhatre9082 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान होता ताई‌ एवढं चांगलं आहे की बघूनच समाधान

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 21 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌷

  • @gaytrishingne5162
    @gaytrishingne5162 22 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु आई माझी❤❤

  • @sarikakurve7510
    @sarikakurve7510 21 วันที่ผ่านมา +2

    Majha sansar wachwa swami😭😭😭😭🙏🏼shree swami Samantha

    • @AryaPol
      @AryaPol  21 วันที่ผ่านมา +1

      स्वामींचं सतत नामस्मरण करा आणि स्वामींना सतत म्हणा माझा संसार वाचवा स्वामी.🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SaralaShirsath
    @SaralaShirsath 2 หลายเดือนก่อน +3

    Shree swami samarth

  • @amolshinde5304
    @amolshinde5304 2 หลายเดือนก่อน +10

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌍🌍🙌🙌✨✨

  • @user-vw6ej8zr5n
    @user-vw6ej8zr5n 2 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली 🦋🌈🦋

    • @user-kp6si1jo7e
      @user-kp6si1jo7e 2 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @surajkarpe-ud9br
      @surajkarpe-ud9br 2 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami samarth

  • @vidyasagarmutamath5909
    @vidyasagarmutamath5909 21 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth!
    Jai Jai Swami Samarth!!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @user-hq5sp5gm5h
    @user-hq5sp5gm5h 2 หลายเดือนก่อน +4

    हो ताई मी नविन सेवेकरी आहे पन मला पन स्वामी सेवेत आल्यापासून बदल झाल्यासारखा वाटतोय ताई माझा नवरा शांत झाल्यासारखा वाटतोय पन माझी.एकच ईच्छा आहे त्यांची दारू सुटावी आणी मास खान सुटाव म्हनजे संसार सुखाचा होईल

    • @dattabhujbal9930
      @dattabhujbal9930 2 หลายเดือนก่อน +2

      नक्की सुटेल आणि सर्व चांगल होईल ताई श्री स्वामी समर्थ..

  • @ShantiNaik-vp1jl
    @ShantiNaik-vp1jl 2 หลายเดือนก่อน +4

    Khup khup chaan anubhav aahe taaie tumcha 🙏👌👌👍👍

  • @NilimaKumbhar-t7v
    @NilimaKumbhar-t7v 2 หลายเดือนก่อน +4

    Swami samartha maze Aai majala Thav dyava payi ❤❤

  • @aparnadeshmukh4800
    @aparnadeshmukh4800 26 วันที่ผ่านมา +3

    माझी पण स्वामी परिक्षा घेतात........

  • @tmom7777
    @tmom7777 2 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार ताई खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी❤❤

  • @jagdishdesale3213
    @jagdishdesale3213 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth jaijai swami samarth 🤲🌺🌺🙏🙏🙏

  • @DoStudySarthak
    @DoStudySarthak 29 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏🏻🌹

  • @botgaming7184
    @botgaming7184 2 หลายเดือนก่อน +3

    ❤श्री स्वामी🙏🌹🙏🌹 समर्थ🙏 जय जय🙏🌹🙏🌹 स्वामी🙏🌹🙏🌹 समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @AashaNKoli
    @AashaNKoli 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान अनुभव आहे ताई ❤

  • @VirajJambhale-lc2nm
    @VirajJambhale-lc2nm หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @user-wg1en3cy1m
    @user-wg1en3cy1m 2 หลายเดือนก่อน +2

    Swami samarth jay jay Swami samarth 🙏🙏

  • @kuranesupriya2084
    @kuranesupriya2084 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @sangitabiswas3293
    @sangitabiswas3293 2 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @savitrimore6919
    @savitrimore6919 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान बोध घेण्यासारखे आहे

  • @1234co3
    @1234co3 หลายเดือนก่อน +2

    स्वामी वेळ यैईल तेव्हा बरोबर मार्ग दाखवतात

  • @padmadasari2173
    @padmadasari2173 หลายเดือนก่อน +2

    🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏

  • @rajaramwaman2336
    @rajaramwaman2336 2 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ🎉🎉

  • @SunitaAausar
    @SunitaAausar 2 หลายเดือนก่อน +4

    मला तुमचा हिडिओ खूप खूप आवडला

  • @dattapatil8860
    @dattapatil8860 21 วันที่ผ่านมา

    स्वामी समर्थ महाराज सेवा तरी माझं लग्न होणार नाही झालं

  • @AnandraoGaikwad-yv8ib
    @AnandraoGaikwad-yv8ib 2 หลายเดือนก่อน +3

    Anubhav khoob changla hota❤

  • @user-im9so4pr5t
    @user-im9so4pr5t 15 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @dattapatil8860
    @dattapatil8860 21 วันที่ผ่านมา

    स्वामी समर्थ महाराज सेवा दररोज म मी करतोय माझं लग्नच नाही

  • @ManoharGhuge-yt2li
    @ManoharGhuge-yt2li หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌼🌹

  • @user-is3qv4td4x
    @user-is3qv4td4x 2 หลายเดือนก่อน +2

    जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते

  • @YoginiGawande
    @YoginiGawande หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ माऊली, जय जय स्वामी समर्थ माऊली

  • @GangabhiPotra
    @GangabhiPotra 2 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप खूप छान अनुभव आहे ताईआयकुन खूप बर वाटलं धने वाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @Sarikaneware880
    @Sarikaneware880 2 หลายเดือนก่อน +2

    क्षी स्वामी समर्थ 🌺🌼

  • @deepasonawane9077
    @deepasonawane9077 16 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vatla

  • @Sarikaneware880
    @Sarikaneware880 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटीकोटीधनवादसमथ🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉

  • @latapawar9359
    @latapawar9359 11 วันที่ผ่านมา +1

    ताई.माझया.पण.संसारात.खूप.आडचणी.आहेत.मिसटर.खूप.आजारी.आहेत.तीन.वर्ष.झाले.घरीच.आहेत.डायलिसिस.चालू.आहे.मूल.लहान.आहेत..शिक्षन.पण.सोडलय.आणी.कही.तरी.काम.भेटल.पण.मुलाना.पण.खूप.आडचण.येतेय.सगळ.सुरळीत.चालाव.महणून.कुठली.सेवा.करावी.खूप.ईच्छा.आहे.माझी,,पिलीज.मला.सागा.ताई.मी.काय.करू

    • @AryaPol
      @AryaPol  10 วันที่ผ่านมา +1

      @@latapawar9359 स्वामींना मनापासून हाक मारा. तुमची जी अडचण असेल ती स्वामींना कळवळून सांगा.

    • @AryaPol
      @AryaPol  10 วันที่ผ่านมา +1

      ताई तुमच्याकडून जेवढ्या दिवसाचे स्वामींचे पारायण घडेल तेवढ्या दिवसाचे पारायण करा संकल्प करून पारायण करा. स्वामींच्या सेवेला सुरुवात करा नित्यसेवा, तारक मंत्र, 11 माळी जप दररोज सेवा करा. स्वामी सर्व अडचणी दूर करणार आहेत या विश्वासाने स्वामींच्या सेवेला सुरुवात करायचे आहे. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashoklagaskar1203
    @ashoklagaskar1203 21 วันที่ผ่านมา +1

    श्नी स्वामी समर्थ❤❤

  • @saritadharne5815
    @saritadharne5815 2 หลายเดือนก่อน +2

    Sree Swami Samarth ❤️💕

  • @PragatiShenvi
    @PragatiShenvi 2 หลายเดือนก่อน +2

    Shree swami Samarth shree swami Samarth shree swami Samarth Jai Jai swami Samarth shree gurudev Datta ❤

  • @riyanaik5205
    @riyanaik5205 2 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha

  • @dailyhacks6631
    @dailyhacks6631 24 วันที่ผ่านมา +1

    tai shrree swami samarth
    tai mazya mulila .nokari sathi seva dhya na plz plz

  • @SushilaThakare-g5i
    @SushilaThakare-g5i หลายเดือนก่อน +4

    मी माझ्या परिवारात माझ्या मुलांमुळे त्रस्त आहे,त्याला व्यसन लागले आहेत खुप प्रयत्न केली, मला यश आले नाही.मी काय करु मला काही कळतच नाही मला स्वामी मदत करतील काय,... श्री स्वामी समर्थ

  • @vishvcreation8631
    @vishvcreation8631 2 หลายเดือนก่อน +2

    राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय माझी आई स्वामी समर्थ

  • @laxmideshmukhshinde3339
    @laxmideshmukhshinde3339 หลายเดือนก่อน +1

    Mala hi shree Swami Maharajancha anubhau aala aahe mazhe patina daruche vesan hote pan aata tye pit nhit he sarv Swami krupene ghadle aahe shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏

  • @geeta2301
    @geeta2301 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder anubhav saangitla majhi ashch kahise man vichlit hote,

  • @user-nt6ds9hz3c
    @user-nt6ds9hz3c หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे ताई तुमचा अनुभव मला पण खूप आवडला आहे 🙏🌹👏❤️💐

  • @h_rgamer6840
    @h_rgamer6840 หลายเดือนก่อน +1

    क्षि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @krishnalashembale131
    @krishnalashembale131 26 วันที่ผ่านมา +1

    Tumacha anubhav khup changala watala

  • @botgaming7184
    @botgaming7184 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ताई

  • @sushmajadhav2530
    @sushmajadhav2530 2 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth 🙏🌹🌹🌹🌹

  • @SandeshChowkekar
    @SandeshChowkekar 2 หลายเดือนก่อน +2

    Shri ganeshay namah Shri Guru Dattatreya namah Shri Swami Samarth Anant koti brahmand Nayak rajadhiraj yogiraj Jay Jay Swami Samarth Swami mavali I love you God is great ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-fo9sm5eo7u
    @user-fo9sm5eo7u 2 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ,🌺🌺🌺🌺

  • @sitaramsatam7364
    @sitaramsatam7364 2 หลายเดือนก่อน +2

    ‼️श्री स्वामी समर्थ ‼️🙏🙏

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @nalinishinde6285
    @nalinishinde6285 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan shree Swami Samarth jay jay swami samarth

  • @fflover6521
    @fflover6521 2 หลายเดือนก่อน +2

    Shri swami samarth 🙏🌹

  • @VaishaliNaik-yc4qw
    @VaishaliNaik-yc4qw 2 หลายเดือนก่อน +3

    Chan aanubhav

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 2 หลายเดือนก่อน +2

    Om shree swami samarth

  • @rajendraozarkar5917
    @rajendraozarkar5917 24 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉 shree ram Swami

  • @SushilaThakare-g5i
    @SushilaThakare-g5i หลายเดือนก่อน +1

    खुप अत्यंत भाविक माहिती

  • @suvrnapimplapure4539
    @suvrnapimplapure4539 26 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @dashrathbhojane358
    @dashrathbhojane358 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashvinikadam8116
    @ashvinikadam8116 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ 🚩🚩💐💐🙏🙏

  • @vaibhavipadwal5561
    @vaibhavipadwal5561 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan hota swami chi bhati niswarth nr jaychi aste tyach namsnaran jari kela tari te aaplya pathishi u he asatat

  • @ShobhaShelar-sh2ge
    @ShobhaShelar-sh2ge 2 หลายเดือนก่อน +3

    श्रीराम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rekhawadkar
    @rekhawadkar 2 หลายเดือนก่อน +7

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @user-my9xm7um2u
    @user-my9xm7um2u 2 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samarth ❤❤❤ Jay jay swami samarth

  • @sunitakharote319
    @sunitakharote319 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Anubhav aahe shree swami samarth

  • @divyadessai7764
    @divyadessai7764 2 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth💕

  • @abhishekpopalghat6230
    @abhishekpopalghat6230 หลายเดือนก่อน +1

    Shree swmai samarh😢😢tai

  • @ashabalpande9552
    @ashabalpande9552 2 หลายเดือนก่อน +2

    Jay Swami samartha datt guru dev vithu mauli gan gan ganath bothy 🌹🙏