छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला बहुशस्त्रधारी पुतळा कसबा बावड्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 51

  • @FamilySmilesLifeSmiles
    @FamilySmilesLifeSmiles หลายเดือนก่อน +1

    *🚩आमचे दैवत वीर शिवा काशीद🚩*
    *🚩यांच्या वंशज्यां हस्ते लोकार्पण कराय पाहिजे होते🚩*

  • @akshaypatil47
    @akshaypatil47 หลายเดือนก่อน +20

    शिवरायांच्या गड किल्ले हेच त्यांचं स्मारक आहेत त्याचे संवर्धन करा

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 หลายเดือนก่อน +46

    राजे पण बोलत असतील माझा पुतळा नका उभारू तर माझे विचार घरा घरात पोचवा यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करा. पुतळ्याची देखरेख होत नाही, 🙏🙏

    • @asuszanfone2vlog
      @asuszanfone2vlog หลายเดือนก่อน

      तुमचं म्हणणं अगदी खर आहे भाऊ खर मेन मुद्दा हा आहे जेंव्हा या गोष्टी सामाजिक चळवळीतून होतात समाजातून सर्व समाजाच्या पुढाकाराने होतात तेंव्हा या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतात खर जेंव्हा याच गोष्टींना राजकीय रंग चढू लागतो त्यावेळी या सर्व गोष्टी गौण ठरतात महापुरुषांचे विचारही ठेंगणे वाटू लागतात फक्त याचा राजकीय पद्धतीने कसा आपला स्वार्थ साधता येईल हे ज्या त्या वेळचे राजकीय पुढारी संधी म्हणून या गोष्टी कडे पाहतात

    • @NewP-tl4we
      @NewP-tl4we หลายเดือนก่อน +6

      इथ मोदी आला असता तर चांगल काम आहे बोलला अस्तास

    • @varad4005
      @varad4005 หลายเดือนก่อน +1

      ​​​​@@NewP-tl4we Tumchya Rahul cha ha Video bg 2024 Loksabha prachrachya vel che,
      Shivaji Maharajanchi murti swikarli nahi haat pan lavla nahi ani Putlyach udghatan karayla yetoy😒🤦
      👇
      th-cam.com/users/shortsl9BeKdVsFc8?si=kjsuBhSR7TRgh0Il?
      Malvan madhe putla kosala tyacha pan mi dwesh karnarach
      Shevti Rajkaran Maharajanchya peksha motha nahi🙏

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 หลายเดือนก่อน

      ​@@NewP-tl4we😂😂😂

    • @teck_creative_
      @teck_creative_ หลายเดือนก่อน +1

      Dada tujy pan barobar aahe pan day murtila daroj yenari pidi bagel Teva tena samjel ha Raja kon tr hota aani aaminya rajychy aabhas kela pahije

  • @hd3ux
    @hd3ux หลายเดือนก่อน +9

    काय वेळ आलीये लोकांवर, हिंदूविरोधी नेत्याकडून महाराजांच्या मूर्ती चे उदघाटन 😢😢

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 หลายเดือนก่อน

      Congress zindabad ✋🏻🚩🔥

  • @देवयानीविखेपाटील
    @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน +29

    यांनी महाराजांबद्दल १५min न वाचता बोलून दाखवावे आणि मगच फित कापावी 😂😂😂

    • @YogeshPatil-rd1zk
      @YogeshPatil-rd1zk หลายเดือนก่อน +12

      राहुल गांधीला पंधरा मिनिटे नमाज पडायला सांगा लगेच पडणार खरं छत्रपती शिवाजी महाराज की जय कधीच बोलणार नाही या असल्या राहुल गांधीचा निषेध असो

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน

      @@YogeshPatil-rd1zk उभ्या आयुष्यात कधी हा बोलला ना कधी याच्या मागच्या पिढ्या

    • @rajendrasutar8014
      @rajendrasutar8014 หลายเดือนก่อน

      Jalu nka....​@@YogeshPatil-rd1zk

    • @rajendrasutar8014
      @rajendrasutar8014 หลายเดือนก่อน +1

      Jalu nka

    • @jeet4242
      @jeet4242 หลายเดือนก่อน +6

      Rahul khan

  • @RamzanNadaf-k2d
    @RamzanNadaf-k2d หลายเดือนก่อน +5

    Jay bvani jay shivaji

  • @shankaradisare4444
    @shankaradisare4444 หลายเดือนก่อน +26

    पुतळा म्हणू नका मूर्ती म्हणा महाराजांची

  • @shaileshpatil5194
    @shaileshpatil5194 หลายเดือนก่อน +33

    एक वेळ डी वाय पाटलांच्या हस्ते उद्घाटन केलं असतं तर बरं झालं असतं.. राहुल गांधी कशाला त्याला महाराज म्हणजे कोण आहेत हे आधी माहिती आहे का.
    एक सामान्य बावडेकर

  • @YoCoolgamer-e4q
    @YoCoolgamer-e4q หลายเดือนก่อน +3

    💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshtoravi8155
    @sureshtoravi8155 หลายเดือนก่อน +4

    🎉🙏🙏

  • @adityajadhav2671
    @adityajadhav2671 หลายเดือนก่อน +3

    Even H.H.Chatrapati Shivaji Maharaj didn't want his statue to get inaugurated at the hands of Rahul Gandhi 😂😂😂😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 หลายเดือนก่อน +18

    Rahul gandhi na sagli mahiti dya mahraja baddal....kai tari vegla bolyacha

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน +4

      त्याला काय घंटा माहीत असणार....याच्या पूर्वाजविरुध्छ च तर(ब्रिटिश) महाराजांनी आरमार उभारल होत😂😂😂.......दिलेली स्क्रिप्ट वाचेल फार तर😅😅

  • @ChetanBhopale727671
    @ChetanBhopale727671 หลายเดือนก่อน +1

    Rahul gandhi la bolvayla nako pahije hot

  • @bharatmagadum9314
    @bharatmagadum9314 หลายเดือนก่อน +3

    या बातमीमध्ये मूर्तीचे शिल्पकाराची नावेच नाही सांगीतली

    • @B4UDAYउदय
      @B4UDAYउदय หลายเดือนก่อน +2

      0:48
      मुर्तीकार- सतिश घारगे,पाचगांव

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp หลายเดือนก่อน +22

    काल कोल्हापूरात काँग्रेसचे बोर्ड बघितले कोल्हापूरात पप्पू येणार आहे म्हटल्यावर तर त्याच्या बोर्डात शाहू ,फुले आंबेडकर यांचे फोटो होते पन त्यात माझ्या छत्रपतींचा का फोटो न्हाई काँग्रेस वाल्यांनो उत्तर द्या व तुम्हाला बावङ्यातील छत्रपतींचा मुर्ती उद्घाटनाचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही 😡😡😡😡

  • @surajdesai9998
    @surajdesai9998 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी ला आधी आपल्या महारांचा इतिहास माहिती आहे का बघा

  • @YogeshPatil-rd1zk
    @YogeshPatil-rd1zk หลายเดือนก่อน +17

    पाकिस्तान धार्जिन राहुल गांधीच्या हस्ते आमच्या महाराजांच्या मूर्तींचे उद्घाटन करणे कदापी आणि मान्य करणार नाही

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน +4

      @@YogeshPatil-rd1zk 💯💯

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 หลายเดือนก่อน

      झुकू दे त्याला महाराजांच्या समोर एकदा.
      कदाचित त्याचा मेंदू ताळ्यावर येईल थोडाफार.

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w หลายเดือนก่อน +5

      पाकिस्तान ची। बिरयानी। खाल्ली। कोनी। आनी। विरोध। कोणाला। करताय। राव

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน

      @@ShabbirTamboli-i5w ती डिप्लोमसी अस्ती रे चमच्या

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील หลายเดือนก่อน +3

      @@ShabbirTamboli-i5w निम्म्या भारताचा पाकिस्तान आणि चीन केला ते दिसत नाही काय रे केल्या