भगवान कृष्ण विदूराच्या घरी..| पुरुषोत्तम महाराज पाटील| श्रीकृष्ण जन्माष्टमी| दहीहंडी| bhagwath katha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏
खूप सुंदर कथा ऐकायला मिळाली व गायन गोड आवाज आहे सुजयहारि माऊली दादा
खूप छान कथा केली आहे महाराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉👌🌹 चंद्र सूर्य आहे महाराज तो पर्यंत तुमचं नाव नक्कीच राहील ही भगवंताची चर्नी पाथृना आहे
जय हरी माऊली खुप गोड आवाज आहेत महाराज तुमचा मि कायम तुमचे किर्तन ऐकते प्रसंग छान सागितला महाराज जय हरी माऊली
अप्रतिम महाराज संपूर्ण चरित्र डोळ्यासमोर ऊभे राहते या सर्वात मोठा सहभाग अद्भुपुर्व साऊड सिस्टिम आपरेटरींग धन्यवाद सर्वांना मनापासून अभिनंदन
अतिशय सुंदर कथा सांगितली महाराज
महाराज खुप छान आवाज आहे राम कृष्ण हरि माऊली
खुप खुप खुप गोड कथा आहे भगवंताची,ऐकतच राहवेशी वाटती
राम कृष्ण हरी महाराज एक नंबर कथा
अतीशय सुंदर कथा आहे
खुप सुंदर सादर केला आहे कथेचा प्रसंग....
आज पर्यत मी महाराजाचे किर्तन ऐकले पण पहिल्यांदाच कथा ऐकत आहे राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर पुरुषोत्तम बाबा
खूप खूप छान माऊली
रामकृष्णहरि
माऊली तुमचे किर्तन पाहिलेतर तर माणसावर खुप चागले संस्कार पडतात माउली
खुप सुंदर विचार!
अप्रतिम आवज आहे माऊली तुमचा कथा पुर्ण अपलोड करा वेडा झालो आज कथा सर्वण करूण
अप्रतिम कथा व आवाज 🎉
अतिशय सुंदर 👌👌
Khup sundar katha 👌🏻👍🙏🙏🙏🙏💐💐
महाराज तूमच्या अमृत वाणी तून कथा आयकून आज खरच माझ्या डोळ्यातून पाणी आलय एक नंबर आहे तूमची अमृत वाणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज तुमचे किर्तन प्रवचन भजन खूप छान आहे आजचा पिढीने हे सगळ शिकले पाहिजे 🙏🙏💐💐🌹🌹
🙏🙏 रामकृष्ण हरि महाराज 🙏🌹
खूप छान
😢🙏👌खरच आयकतच राह वाटते ईतक छान सागता 🙏
Maharaj ky aavaj ky music ekdam sunder🙏🙏
खुप छान संगीत आहे मन शांनत जाला
महाराज तुम्हचि भागवत कथा खुप सुंदर आहे जय रामकृष्ण हरी
जय माऊली खुप सुंदर आहे🕉🚩💯
🙏 राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर आवाज आहे महाराज खरच डोळे भरून आले खूप छान 🚩👌👌🚩
अप्रतिम कथा ऐकून भक्ती करत आसताना भाव कसा असावा हे शिकायला मिळाले
Khup chan maharaj
राधे राधे 🕉🕉
अप्रतिम
राम कृष्ण हरी स्वामी
कित्ती गोड आवाज आहे महाराज तुमचा 🌹🌹 भागवत कथा ऐकून मन माझ भरून गेलं हो महाराज
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
खूप छान वाटलं महाराज... अतिशय सुंदर रचना... संगीत पन खुप छान दिले आहे... 🚩🚩
👍
खुपचं छान माऊली
पूर्ण नाही हो हे मध्ये दूसरे चालू होते पन खुप छान 🙏🙏
राम कृष्ण हारी महाराज
अतिसुंदर महाराज
खुप सुंदर राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
Gan gan ganat bote🌍❤️
Dada no1 jay ho ram krushn hari
खूप छान महाराज
अति सुंदर ,मनवेधक आहे प्रवचन
खुपच सुंदर महाराज -
सुंदर आवाज आहे खूपच छान कथा
माऊली तुमचा आवाज किती गोड आहे वो तुम्हाला ऐक दिवस माझ्या गावात आणतो
माफ करा मी बोलण्याच्या लायकीची नाही पण तुमचं प्रवचन कीर्तन व भागवत कथा इतकी अप्रतिम असते म्युझिक मुळे आवाज कमी येतो
किर्तन ऐकली पण कथा नाही ऐकलीखूप छान.कथा.आहे राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Jay Shri Krishna
किर्तन ऐकली ,भागवत आज ऐकलं आती सुंदर प्रभू 🙏🙏🙏 तुमच्या चरणी नमस्कार 🙏🙏🙏🙏 पुर्ण भागवत कथा टाका n please link असेल तर plz share करा 🙏
Jai Shri Ram
जय हरि मावली
अतिशय खुप सुंदर आवाज
राम कृष्णा हरि 💐💐💐
महाराजांचा आवाज खूप खूप चांगला आहे
Ram Krushna hari 👌❤️🙏🙏🙏🙏
महाराजांचे आजपर्यंत फक्त किर्तन ऐकला आहे. कथा आज पहिल्यांदा ऐकतो आहे. पाठव...पूर्ण
औऔऔऔ0औ0औऔऔ0औं
mm
oo
lo
loo
👌👌👌👌
Very nice
पूर्ण कथा टाका ...you tub la.. संत सेवा ट्रस्ट वर पण एक भाग टाकला विदुरा काका चा..तुम्ही पण एकच टाकला
अप्रतिम👌 कृपया संपूर्ण कथा अपलोड करा
अप्रतिम महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
खुप सुंदर आवाज जय हरी
Best
❤❤❤❤
खूप मस्त आवाज आहे ,महाराज कीर्तन आयकून डोळे भरून आले
खूप छान कथा पूर्ण टाका
पूर्ण कथा अपलोड करा😥😢😢😥🙏🙏🙏🙏
महाराज तुम्ही भागवत कथा पूर्ण अपलोड करा ना...🙏🙏🙏
साऊंड सिस्टिम ऊत्तम संयोजन
सुंदर
jay hanuman
श्रीविदूर हे हस्थिनापूर चे मंत्री होते. अन् मंत्रीच्या घरि जेवायला नसने ह्या गोष्टीत तथ्य नाही. एक वेळा व्यासाचे महाभारत वाचा अन् नंतर कथा सांगा.,
👌👌👏👏🙏🙏🙏
Ram krishna hari
Ram
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dnyana chi murti Maharaj ram kirishana hari
khupch chan mharaj purn ktha taka
😁❤
आवाजाचे जादूगार आहेत महाराज तुम्ही,,
राधे राधे गुरुदेव! राम कृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
काळजाला भिडणारा आवाज🙏🙏🙏
❤
महाराजांचे भागवत कथा देत रहा 🙏
औ
पऱ्य औ
औ
ं
भागवत कथा दिल्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏
महाराज म्युझिक थोडा कमी द्या तुमचा आवाज बरोबर येत नाही
Maharaj nachiketa cha kirtan karana kadi tari plzz
❣️
Jay shri Hari Maharaj..
कुठे आहे हे कथा
पुर्ण व्हिडिओ अपलोड करा
जय श्री कृष्ण
Jai gajanan
महाराजांचा फोन नंबर असेल तर पाठवा