प्राणघातक हल्ल्याचा आरोप..इंदापूरमध्ये नेमकं काय घडलं?इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 43

  • @Rpbirda267
    @Rpbirda267 56 นาทีที่ผ่านมา +6

    हर्षवर्धन पाटील साहेब म्हणजे एक खानदानी संस्कारी व्यक्तिमत्व त्यांची बदनामी केली जात आहे

  • @दत्तात्रयपाटील-ख5व
    @दत्तात्रयपाटील-ख5व 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    हर्षा चा पराभव नक्की आहे त्यात तीळ मात्र शंका नाही

  • @गणेशमोरेंगा
    @गणेशमोरेंगा 4 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    भाऊचा विजय लक्षात घेता हे कट कारस्थान केले आहे
    बनावट😂😂😂😂😂

    • @dattatraykambale5737
      @dattatraykambale5737 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सका किती राजकारन आधले पना

  • @sandeshsawant3507
    @sandeshsawant3507 26 นาทีที่ผ่านมา +2

    Only हर्षवर्धन पाटील साहेब ❤

  • @PapuBondre
    @PapuBondre 56 นาทีที่ผ่านมา +4

    नाटक कंपनी😂

  • @bomkarj
    @bomkarj ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तक्रार केली..आणि...तक्रार मागे घेतली...म्हणजे " संविधान व कायदा " यांना " जसा वाटेल तसा वापरतात " ..आणि " कायदा व संविधान " यावर भाषणं ठोकतात...वा ! रे ..किती लोकशाहीची थट्टा मांडली.

  • @buddhivantdamre
    @buddhivantdamre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आज तूम्ही लिहून घ्या इंदापूर तालुक्यात तुतारी वाजणार ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब ❤❤

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ये तो ट्रेलर है. हर्षवर्धन पाटीलका छूपा हूवा दहशतवाला शिनेमा जनता देखनेवाली है

  • @nathsahebdhumal4884
    @nathsahebdhumal4884 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जैसे ज्याचे कर्म.. तैसे फळ देतो ईश्वर

  • @AnnaLavand-s4k
    @AnnaLavand-s4k 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    तुझ्या घरात सी सी टीव्ही कॅमेरे असतील तुझ्या घरात ते दाव पोलिस ठाण्यात आधी मग तालुका बघत तू किती खरं बोलतो

  • @dattatraykambale5737
    @dattatraykambale5737 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हषवधनच काम आहे जिकला तरी उपयोग नाही

  • @buddhivantdamre
    @buddhivantdamre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुम्ही हर्षवर्धन पाटलांचा झाला नाही इंदापूर तालुक्याचा काय होणार उदाहरण आहे

  • @Ayyubpathan-t7t
    @Ayyubpathan-t7t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नाटक कंपनी आहेत

  • @dattatraykambale5737
    @dattatraykambale5737 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    घोगरेची घागर भरली ती फोडा

  • @Premjadhav5940
    @Premjadhav5940 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂😂हे तर होणार च होत

  • @sacikantwhag1379
    @sacikantwhag1379 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂😂are lbada

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.

  • @NavinKumar-mu1jo
    @NavinKumar-mu1jo ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्याकडे सीसीटीव्ही आहे का त्याच्यावर स्पष्ट करेल खरं काय आहे ते आपल्याकडे सीसीटीव्ही असेल तर तुम्ही स्पष्ट ते दाखवा

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नको रडू आता

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निव्वळ स्टंट 😂😂

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हर्षवर्धन पाटील सोडून बाकी बावड्यात सगळी पाटील असलेच

  • @NavanathJadhav-nw6kq
    @NavanathJadhav-nw6kq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    घरातील शी शी टीव्ही पहा आदी

  • @sanket_katkar_
    @sanket_katkar_ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जाहीर निषेध ⚫

  • @mahadeogargade6009
    @mahadeogargade6009 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    0nly mama

  • @ManojBorade-patil-us6lm
    @ManojBorade-patil-us6lm 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Gpp

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नाटक

  • @AniketKuchekar
    @AniketKuchekar 51 นาทีที่ผ่านมา +2

    पडतंय आता हर्षा😂😂

  • @omkarpawase402
    @omkarpawase402 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे कधी तरी होणार च होत ,
    वाढीव बोलल्यावर असच असत .
    साथ सोडून गेला होता तर गप राहायचं असत 😂😂

  • @DilipJadhav-g3m
    @DilipJadhav-g3m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhau konacha

  • @santoshharmode
    @santoshharmode ชั่วโมงที่ผ่านมา

    आता काय उपयोग ?

  • @DilipJadhav-g3m
    @DilipJadhav-g3m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhau koncha

  • @TatyaSul-k7n
    @TatyaSul-k7n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    je eka patlane 25 30 varshe kele te he patil aata kartayet new stunt

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h 16 นาทีที่ผ่านมา

    खोटं बोलतायत

  • @buddhivantdamre
    @buddhivantdamre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हर्षवर्धन पाटील साहेबांना पडायचं कारस्थान रचले आहे

  • @SantoshKhatke-d6d
    @SantoshKhatke-d6d ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshbhosle7997
    @santoshbhosle7997 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gap laka labada.payshyasathe tu gelay

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😢😢😢

  • @deepakkute5928
    @deepakkute5928 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नाटक