नाथस्वामी बेकरी मठ (डिलाईल रोड), लोअर परेल | संपूर्ण मठाचे चित्रीकरण, आरती व भक्तांचे अनुभव 🌸🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
  • नाथस्वामी बेकरी मठ (डिलाईल रोड), लोअर परेल | संपूर्ण मठाचे चित्रीकरण, आरती व भक्तांचे अनुभव 🌸🙏
    Nathswami Bakery Math, Lower Parel 🌸🙏
    ‪@aarambh2023‬
    #trending #viralvideo #shreeswamianubhav #shreeswamisamarth #shriswamisamarth #swami #lowerparel #swamisamarth

ความคิดเห็น • 40

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Samarth maharaj 🙏

  • @sagarkarankal7066
    @sagarkarankal7066 วันที่ผ่านมา

    🙏💐जय श्री स्वामी समर्थ💐🙏

  • @santoshsakpal2346
    @santoshsakpal2346 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏

  • @TravelWithYT7029
    @TravelWithYT7029 3 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth🎉

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 4 วันที่ผ่านมา

    जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 วันที่ผ่านมา

    🙏 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @renukadesai109
    @renukadesai109 4 วันที่ผ่านมา

    Shree swami Samarth jai jai swami Samarth

  • @bhaktisarmalkar6910
    @bhaktisarmalkar6910 4 วันที่ผ่านมา

    Swami aai 🙏

  • @AjaySawant-h3v
    @AjaySawant-h3v 5 วันที่ผ่านมา

    🌸🙏🌸श्री गुरुभयो नमः 🌸🙏🌸
    🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @AparnaKothavale
    @AparnaKothavale 4 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🪷 जय जय स्वामी समर्थ🪷 🙏🙏👏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 5 วันที่ผ่านมา

    ❤श्रीस्वामी समर्थ ❤

  • @suvarnadalvi1896
    @suvarnadalvi1896 5 วันที่ผ่านมา +1

    🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @GajananParab914
    @GajananParab914 6 วันที่ผ่านมา +3

    🌸🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
    खूप छान झाला आहे व्हिडिओ.
    मीही या मठाशी २०२१ ला जोडलो गेलो आणि कायमचा नाथस्वामी भक्त परिवाराचा सदस्य झालोय.त्याआधी जसं ढोबळमानाने आपण भक्ती करतो तसंच मीही १८ वर्षं स्वामींची भक्ती करत होतो.शिक्षक असल्याने खूप काही वाचन होत होते पण तरीही काही तरी कमी वाटत असायची ती नाथ स्वामींना प्रत्यक्ष भेटल्यावर पुर्ण झाली.गुरूकृपेने अंधश्रध्देतून खऱ्या श्रध्देकडे आणि त्यातून ज्ञानकडे वाटचाल करायला नाथांनीच शिकवले.
    गेल्या चार वर्षांत मठात खूप छान अनुभव आले. गुरूंचा सहवास प्रत्येक साधकांसाठी किती महत्त्वाचा असतो ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले.
    हा एक मठ नसून आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र असून तुमच्या मनातील धारणांना,विचारांना प्रवचन,ध्यानधारणा,नामजप, आत्मबलसंवर्धन अशा विविध मार्गांनी योग्य पैलू पाडायचे असतील तर नक्कीच या मठाला अवश्य भेट द्या.गेल्या तीन महिन्यांत *काहीच नाही ते सर्वकाही*
    हा प्रवास तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकतच आहात पण या अगम्य अशा स्वामीलीलांचा अनुभव घेणारे आणि पाहणारे माझ्या सारखे अनेक साक्षीदार आहेत..
    आज मठाची नवीन वास्तू होणं आणि गुरूवर्य नाथस्वामींना अभिप्रेत असलेलं स्वामीकार्य
    आज सर्वदूर पसरत आहे याचा आनंद आहेच पण एक वेगळंच समाधान आहे.सगळ्यात महत्त्वाचं प्रापंचिक जीवनात असणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच या पण त्यानंतर गुरूंची कास धरून असे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम होण्यासाठीही नक्की या...!!!
    आरंभ यूट्यूब चॅनेलचे श्री.सतोष पाटील व त्यांच्या संपूर्ण टिमचे इतके छान चित्रिकरण केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!!
    श्री.गजानन द.परब
    एक स्वामी सेवक
    नाथस्वामी भक्त परिवार

  • @shashikalajadhav6518
    @shashikalajadhav6518 6 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @smitadhode686
    @smitadhode686 5 วันที่ผ่านมา

    ‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @maheshnkolhatkar4540
    @maheshnkolhatkar4540 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sanvidhanavade6880
    @sanvidhanavade6880 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏❤

  • @mansishetye1052
    @mansishetye1052 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vijayshinde4251
    @vijayshinde4251 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 6 วันที่ผ่านมา

    सुंदर चित्रीकरण, भाविकांचे अनुभव कथन ऐकून मन प्रसन्न. श्रीस्वामीसमर्थ 🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @maheshrahate1813
    @maheshrahate1813 6 วันที่ผ่านมา

    खुप छान चित्रीकरण केले आहे आणि भक्तांचे अनुभवही सुंदर आहेत . या मठात पवित्र असे वातावरण आहे. नामजप आणि ध्यानधारणा करण्यासाठी योग्य असे वातावरण आहे. तेव्हा एकदा तरी नक्की येऊन साधकांनी याचा अनुभव घ्यावा.

  • @SeemaYadav-zm8ne
    @SeemaYadav-zm8ne 4 วันที่ผ่านมา

    Nathswami kon aahet

    • @aarambh2023
      @aarambh2023  4 วันที่ผ่านมา

      आपण एकदा भेट घ्या मग आपल्याला कळतील " श्री स्वामी समर्थ " 🙏

  • @ravimoro2885
    @ravimoro2885 2 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थाय नमः 🚩

  • @roshnirane8741
    @roshnirane8741 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 5 วันที่ผ่านมา

    ❤श्रीस्वामी समर्थ ❤

  • @madhurikokitkar4280
    @madhurikokitkar4280 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थाय नमः 🚩

  • @umeshsawant9167
    @umeshsawant9167 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 5 วันที่ผ่านมา

    ❤श्रीस्वामी समर्थ ❤

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थाय नमः
    🚩

  • @roshnirane8741
    @roshnirane8741 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vidulabhosle6087
    @vidulabhosle6087 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थाय नमः 🚩

  • @sandhyahule6912
    @sandhyahule6912 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @bhimashankarkhedkar6242
    @bhimashankarkhedkar6242 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थाय नमः 🚩

  • @arjunsatam82
    @arjunsatam82 5 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @deepakkokate6751
    @deepakkokate6751 4 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ