Today’s vlog was an absolute delight - from the vibrant energy you brought to every moment to the genuine connection you shared with your audience. Your positivity is infectious, and I loved getting a glimpse into your day. Keep spreading those good vibes! Looking forward to the next adventure on S for Satish Vlog!
आम्ही प्रसाद हॉटेलला जून पहिल्या आठवड्यात जेवण्यासाठी गेलो होतो. वेटींग मध्ये थांबावे लागले म्हणून खूप वाईट वाटले परंतु जेव्हा अप्रतिम चवीचे वेज जेवण आम्हाला मिळाले तेव्हा आम्ही तृप्त झालो. पुढील भेटीत आम्ही मांसाहारी जेवणाचा नक्कीच आस्वाद घेणार आहोत. क्वॉलिटी आणि क्वॉनटीटी दोन्हीही गुड !😊
🙏🙏🙏dada Prasad Hotel ek Number ahe Non Veg j1 Paramparik ahe👌👌 taste Aapratim 👌👌Our Family Friend Vichare next time Mutton taste kara Khupch Sundar🙏🙏 Ami Shriwardhankar👍👍
धन्यवाद सतीश दा आमच्या श्रीवर्धन मध्ये भेट दिल्या बद्दल तिकडे आल्या बद्दल आणि खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक स्वागत श्रीवर्धन मध्ये सोमजाई आईची कृपा तुमच्या वर अशीच राहूदे हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏😊......... ( कोलमांडले श्रीवर्धन )
Satish dafa, फकत कोकणातच का फिरता? Pls note your subscribers are also from Nashik,Nagar, khandesh,Vidarbh region. कधीतरी त्रिंबक, सप्तश्रुंगी devi, शेगांव, नागपूर या ठिकाणी सुद्धा भेट देऊन ब्लॉग बनवा. Yours well wisher.❤
Today’s vlog was an absolute delight - from the vibrant energy you brought to every moment to the genuine connection you shared with your audience. Your positivity is infectious, and I loved getting a glimpse into your day. Keep spreading those good vibes! Looking forward to the next adventure on S for Satish Vlog!
Thank you❤️❤️😊🙏
आम्ही ऑक्टोंबर मध्ये जेवलोय येथे खूप छान जेवण भेटते येथे
श्रीवर्धन is great ❤️👌
श्रीवर्धन मध्ये पण भैय्यें गेलेत सांभाळा नाहीतर अपल्याला घालवतील तेही
Thank you sir श्रीवर्धन प्रसाद हॉटेल आणि सोमजाई देवी दाखवला. मी श्रीवर्धन चां आहे माझे गांव आहे. आता गावी कोणी राहत नाही. माझे पण TH-cam Channel आहे.
🙏❤️❤️
दादा श्रीवर्धन मध्ये तुमच खुप खुप स्वागत
आम्ही प्रसाद हॉटेलला जून पहिल्या आठवड्यात जेवण्यासाठी गेलो होतो. वेटींग मध्ये थांबावे लागले म्हणून खूप वाईट वाटले परंतु जेव्हा अप्रतिम चवीचे वेज जेवण आम्हाला मिळाले तेव्हा आम्ही तृप्त झालो. पुढील भेटीत आम्ही मांसाहारी जेवणाचा नक्कीच आस्वाद घेणार आहोत. क्वॉलिटी आणि क्वॉनटीटी दोन्हीही गुड !😊
खुपच सुंदर सतीश सर❤
Ek no vlog, authentic dish, mast😊😊😊
छान व्हिडिओ 👌👌
Khup chan vatl dada. Aamhcha gavi gelat.
रिटन येतेवेळेस हरेश्वर मधून बागमांडला मार्गे या
खूप छान फिश थाळी
Watching from Saudi Arabia . Good vlog ❤
In Goa our Goan मैक्रेल thali is only for 120रु
👌🌹 धन्यवाद दादा
छानच व्हिडीओ 👌👌👌👌
Evdha rassa kasa purel chapati Ani bhata barobar ? Very less gravy
Very nice ❤❤❤❤
🙏🙏🙏dada Prasad Hotel ek Number ahe Non Veg j1 Paramparik ahe👌👌 taste Aapratim 👌👌Our Family Friend Vichare next time Mutton taste kara Khupch Sundar🙏🙏 Ami Shriwardhankar👍👍
Hoy jarur🙏❤️❤️
Mast video dada...
धन्यवाद सतीश दा आमच्या श्रीवर्धन मध्ये भेट दिल्या बद्दल तिकडे आल्या बद्दल आणि खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक स्वागत श्रीवर्धन मध्ये सोमजाई आईची कृपा तुमच्या वर अशीच राहूदे हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏😊......... ( कोलमांडले श्रीवर्धन )
Thank you❤️
श्रीवर्धन खूपच छान आहे
Satish dafa,
फकत कोकणातच का फिरता?
Pls note your subscribers are also from Nashik,Nagar, khandesh,Vidarbh region.
कधीतरी त्रिंबक, सप्तश्रुंगी devi, शेगांव, नागपूर या ठिकाणी सुद्धा भेट देऊन ब्लॉग बनवा.
Yours well wisher.❤
जरूर... तिकडचे सुधा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील 🙏😊❤️
खरंच खूप छान आहे दादा ❤ आमच्या गावी आल्या बदल
सतीश दादा स्टील की कढ़ाई किती नंबर जी आहे
खुप छान विडीओ वाटले आमचे गाव
वा सतिशबाळा खुप छान माहिती दिली श्रीवर्धनची छान वाटले बघून एक नंबर विडिओ आवडले देव बरे करो❤❤❤
Good enjoying everyday very good n clear blocks.
दादा खूप छान मस्त वाठल आमच्या गावी आल्या बध्धल असच येत रहा आमच्या गावी ❤🎉🎉🎉🎉
Nice video ❤😊🎉
Nice video 👍👍
खुपच सुंदर विडीवो आहे 👍👌👌
Bhau sreevardhan madhe somjai mandir khup chan aahe ti jagruk devi aahe jarur bhet dya Jay somjai mate ki jay 🙏
dada diveagar la gelat tr tete patil khanaval ahe tete ekda visit dya..chan test ahe...
धन्यवाद मांज्ञेगावदाखवलेक्षिंवधन
Somjai deviche darshan ghya
श्रीवर्धनकर ❤❤
आम्हाला पण खुप जेवण आवडतो त्यांचा कडच
Dada mla mahit ahe tu kiti kay bolas tri Tula jevan bilkul avadle nasel ...😂😂😂
Khup chan ❤❤❤🎉🎉🎉
Khup chan Vlog! ❤
Bhartakhol cha fish market explore kra chan ahe
Kanda , Salt , limbu pan extra rate .. kay ?
Mast video
Shrivardhan la janyasathi railway che konte station aahe
Chan Blog
Mast Hotel
Bhari Gaav
Dada tumhi kothe aahat ghari ya narayan pakhadi anushka mathure ya jewayala
Mazi pan khanawal aahe konahi sangel
वा फार सुंदर माहिती दिली मस्त आहे होटेल तुझा मूळे खूप काही बघायला मिळते फार छान वाटते तिकडेच वातावरण मी कधी बघीतले नवते कोकण फार छान आहे 👌👌👌
Majhach kakancha hotel ahe tey
Hi Satish mi From Kerala❤❤ ..
Address काय आहे
Khup chan
Mast 👌👌👌😋
भारदखोल मार्केट chi video taka
खूप छान कोळंबी मसाला
❤❤❤
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
दादा मी तुमाला बगीतली श्रीवधन मधे बीच वर
Me pan gele hote ajebat awdle nhi taste
🐟🔥🔥
Thali madhe kolambi fry pan hav na😮
👌👌👌👌😋😋😋😋
खुप सुंदर मस्तच 👌
Hi
Dada thali menu rate bol
SATISH BRO DO ONE VIDEO IN HINDI PLS , Y DONT U TRY IN KFC , MC D , PIZZA HUT , BURGER KING
भारदखोल मच्छी मार्केची वीडियो
दादा तुझ्या video सगळ्याच छान असतात..... या गावच्या विडिओन मध्ये अस वाटत तुझ्यासोबत आम्ही पण फिरतोय...... खुप छान 👌
❤️❤️🙏
I M Feuret Prasad Hotel
Chan hota video
Hii