जुन्नरमधील सर्वात प्रसिद्ध मिसळ | Best and famous misal pav in junnar | Indian street food marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- जुन्नरमधील सर्वात प्रसिद्ध मिसळ | Best and famous misal pav in junnar | Indian street food marathi
गुरुदत्त मिसळ
पत्ता - S T स्टँडच्या समोर, जुन्नर
For business enquiry -
surajmukebusiness@gmail.com
You can follow me on instagram -
...
Junnar best hotels
best misal pav in junnar
gurudatta misal junnar
Famous misal in pune
famous misal in nashik
best misal pav in pune
best misal pav in nashik | misal pav pune
misal house on pune nashik highway
मिसळ पाव हॉटेल | Shivneri misal
Misal pav places pune | bedekar misal
puneri misal | kolhapuri misal
#misalpav
street food india | pune street food veg
pune street food in marathi
things to do in pune | famous food in pune
#streetfood #misal
#foodvlog #junnar #junnarfood
खूपच सुंदर एकदम टेस्टी मी पण खाते कायम इथे मिसळ मी जुन्नरची आहे
गाव??
Gurudatta Misal House... 😋😋😋🤙🤙
bhau narayan gaon madhe maruti mandir chya bajula appancha vadapav bhet deun ya ekda khup old and big vada ahe
अरे भावा हा सुंजू चिखले माझा मित्र आहे तो पहिले फुलांचा बिजनेस करायचा व नंतर हॉटेल चालू केले मिसळ चांगली आहे परंतु तेल खूप वापरतात तिथे तसेच चानडवली येथे एकदा जाऊन ये तिथे एक साधं घरगुती हॉटेल आहे मंदिराजवळ तिथे मिसळ खा मग कळेल मिसळ काय असते अतिशय सुंदर मिसळ आहे
एक नंबर मिसळ खाल तर परत याल हाॅटेल साईराज नगर कल्याण रोडला राजुरी, लवणवाडीच्या पुढे ,आळेफाटयापासुन फक्त पाच कीमीवर
जुन्नर मधील 1 नंबर " मिसळ "
हटके मिसळ आपली गावरान चव
Bhau Dhoble chi misal khaun bagha. Junnar mdhech aahe stand chya bajula
,😍
मला नाही आवडली
कोल्हापूर ची टेस्ट नाही👎🏻
खूपच लाजवाब 👌👍बघूनच तोंडाला पाणी
सुटलं 👍👍👌
ह्या अशा कमेंटस पाहून खुप motivation मिळत की अजून असेच व्हिडीओ बनवण्यासाठी आणि मी योग्य काम करतोय हे तुमच्या कमेंट वाचून कळत🙌
Missal mnje ❣️🤙
हे माझेच गाव आहे आम्ही गावी गेलो की प्रत्येक वेळी खातो महिन्यातून एकदा तरी
भाऊ खरचं खुप छान मिसळ आहे... माझं गावच जुन्नर आहे... कधीही गावी आलो तर मिसळ खाऊनच जातो...आणि thx आपली मिसळ हि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भावा...
Me pan gavi alo tar ithech misal khato😋😋
गाव कोंत
Recipe video upload kara..
Misal tar nakkich bhari ahe❤ pan alpa darat nakkich nahi😆
Hotel madhye gelo hoto
mast video astat tumche
Amchi gadi geli tari chalel pan amhi misal khaunch jato evdhi chan aste .
पिंपळवंडी स्टँड जवळची चाळकवाडी(पुणे-नाशिक हाय वे,) ची काचळे बाबांची मिसळ ट्राय कर एकदा....व्हीडिओ बनवं
नक्कीच विचारना करून व्हिडीओ बनवू
Super
भाऊ झोरी ची मिसळ नारायणगाव पण कर ना एकदा
Mi khalli ahe
Shegaon kachori var pan banva ek video
Ho banavu video
Mza Vadaj gaav ahe
रेंटिग 10 पैकी 10 सुद्धा कमीच आहे
हा व्हिडिओ शूट करताना मी होते हॉटेल मध्ये मिसळ खात बसलेले
@@pradipbadhe6710 tula kon botay makda
@@rajashrighogare2367 murkh
Bhavu must try good luck khed and hotel rk khed tol plaza
Ho nakkich karu
Me Orissa barun ahhai mala tumcha chanall laa abadate
Thanks a lot
भावा तुझं गाव कोणतंय ते तर सांग
राजगुरूनगर
बैलगाडा शर्यतीचे मुलाखती का नाही घेत आता?
आतापर्यंत ज्यांचे interview घेतले ते खूप छान होते बोलायला पण आता ज्यांचा interview घ्यायचा असतो ते नीट response नाही देत, नीट नाही बोलत त्यामुळे सध्या थांबवल आहे
@@surajmukevlogsआता नाही येणार का मग मुलाखत?
मुलाखत देण्यासाठी तयार झालं तर नक्की येतील व्हिडीओ
@@surajmukevlogs ok
आज सकाळीच नाष्टा केला
गुरुदत्त मध्ये खरच खूप छान पदार्थ मिळतात इथे ...
वातावरण पण छान आहे माहाराजां ची जन्मभूमी
जय शिवराय🚩🚩🚩 जय भीम 🙏🙏🙏
सुरज भाऊ लय भारी👍
धन्यवाद
🤣🤣🤣🤣
Chakan madhil pansare misal,Aarti misal, Shivam misal cha blog banva kadhitari