खरच खुप भयानक गोष्ट आहे ते बघून अंगावर शहारे आले बघूनच भीती वाटली खरचं त्यावेळी काय झालं असेल त्या लोकांचे बापरे विचार करून मन भरून आले खरच असं कोणावरती परिस्थिती येऊ नये देवा त्यांना माझी मनपूर्वक आदरांजली गाणं छान रचून गायले आहे
जेव्हा मी हि व्हिडिओ बघितली तेव्हा मला रामदास बोटीची सत्य घटना समजली. नाहीतर रामदास बोटीची कहानी आजपर्यंत मला / इतरांना समजली नसती. तुमच्यामुळेच हि घटना TH-cam द्वारे आमच्यापर्यंत पोहचु शकली. व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटल . अजुन सुद्धा विश्र्वास बसत नाही.😭😭😭 ह्या घटने दरम्यान मुत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐😭
त्यावेळी 16 वर्षा चा एक आगरी युवक जिवंत पोहत पोहत किनाऱ्यावर पोचला आणि त्यांनीच हि बातमी एका इंग्रज अधिकाऱ्याला दिली आहे. अजून ती वेक्ती जिवंत आहे अलिबाग मध्ये, त्या वेक्ती च्या अनेक मुलाखती आहेत युटूब ला
रेवस, रायगड जिल्हातील अलिबाग तालुक्यात अरबी समूद्र किनारी बंदर आहे. ताई छान तुझ्या मुलीचे अभिनंदन. मी ह्या गाण्याचा गीतकार आणि निर्माता प्रत्यक्ष बोलू इछितो 9423091332 suresh mhatre
खूप छान आहे. आवाज खूप छान आहे . ही घटना खूप भयानक आहे मला माहिती नव्हतं की काय झालेला आहे भारतीय इतिहासात या पाण्यामुळे त्याची माहिती मिळाली. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
हे जर आपण यु ट्युब मार्फत दाखवले नसते तर ७३ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची माहीती जनतेला कधीच समजली नसती या घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद भावा........तसेच माझ्या FB वर जाऊन ह्या घटनेशी निगडीत एक गीत टाकलंय ते तु जरूर वाच म्हणजे तुला आणखी दुसरी माहिती मिळेल....सुरेश म्हात्रे [ पेण- रायगड] मो, न.9423091332
सदर गाण्यामुळे इतकी दुःखद घटना घडून गेलीये कळलं, अंगावर काटा आला ऐकून .. 😢भावपुर्ण श्रद्धांजली
ho nakkich
ही घटना खुप कमी लोकांना माहिती आहे
या फिल्म बनवायला पाहिजे
Happy
दादा खुप छान लयभारी कोंकणी भाषा कवण शाहीराला लाख लाख धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏
एक दुःखदायक घटना. आपल्या स्वर मधुर आवाजाने. छान पैकी महाराष्ट्राच्या जनते समोर मांडली... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
खरच खुप भयानक गोष्ट आहे ते बघून अंगावर शहारे आले बघूनच भीती वाटली खरचं त्यावेळी काय झालं असेल त्या लोकांचे बापरे विचार करून मन भरून आले खरच असं कोणावरती परिस्थिती येऊ नये देवा त्यांना माझी मनपूर्वक आदरांजली गाणं छान रचून गायले आहे
जेव्हा मी हि व्हिडिओ बघितली तेव्हा मला रामदास बोटीची सत्य घटना समजली. नाहीतर रामदास बोटीची कहानी आजपर्यंत मला / इतरांना समजली नसती. तुमच्यामुळेच हि घटना TH-cam द्वारे आमच्यापर्यंत पोहचु शकली. व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटल . अजुन सुद्धा विश्र्वास बसत नाही.😭😭😭 ह्या घटने दरम्यान मुत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐😭
L
..llll
त्यावेळी 16 वर्षा चा एक आगरी युवक जिवंत पोहत पोहत किनाऱ्यावर पोचला आणि त्यांनीच हि बातमी एका इंग्रज अधिकाऱ्याला दिली आहे.
अजून ती वेक्ती जिवंत आहे अलिबाग मध्ये, त्या वेक्ती च्या अनेक मुलाखती आहेत युटूब ला
गाण्यात सांगितल्या प्रमाणे कॅप्टन सुलेमान देखिल जिवंत वाचले त्यांची का एकही मुलाखत नाहीय?
13 वर्षा चा बारक्या मुकादम वाचला होता
@@devasvlogthane2250 तो वाचलेला मुलगा आता 85-90 वर्षाचा आहे... तर तो कॅप्टन कसा जगेल एवढं ? 😀
Link send कराल
Right @@ajitgharat7421
भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏💐 खुप कमी लोकांना ह्या घटनेची माहिती आहे... सुरेख गाणे.
रेवस कुठे आले दादा तुमचा मुळे आम्हाला या बोटीची माहिती मिळाली ( माझ्या मुलींनी सुद्धा या गीतं नाच बसवला आहे)
रेवस, रायगड जिल्हातील अलिबाग तालुक्यात अरबी समूद्र किनारी बंदर आहे. ताई छान तुझ्या मुलीचे अभिनंदन. मी ह्या गाण्याचा गीतकार आणि निर्माता प्रत्यक्ष बोलू इछितो 9423091332 suresh mhatre
खंरच अंगावर काटा आला ...💐💐 भावपुर्ण श्रद्धाजंली 💐💐
आमच गाण आवडलं धन्यवाद, meghaswar चनल वर असाच एक करुणामय गाण आहे " सावित्री नदीला महापूर आला" 2 आगस्त २०१६ ला घडलेली घटना आहे आपणास नक्कीच आवडेल
@@Meghaswarmusic नकीच बघतो
Titanic movie sarkhi Ramdas movie pn banvayla pahije
खरचं ही दुर्घटना ह्या गाण्यातून समजली.... आणि ऐकताना शहारे आणि पाणी आलं 😢😢😢
सुरेश भाऊ खूप धन्यवाद दादा तुम्हाला,
इतकी मोठी घटना,
डोळ्यात अश्रू अनावर झाले,
सर्व रामदास बोटितील मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
म्हात्रे साहेब तुमच्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या दुर्घटनेची माहिती झाली..नाहीतर बऱ्याच जणांना रामदास बोट काय हे माहित हि नव्हते.🙏
धन्यवाद, मित्रा, माझ्या fb वर जा आणि वाचा या प्रसगासी निगडीत गीत
spsandy149 barobar
spsandy149
नितेश जाधव
अजुनही बर्याच लोकांना माहित नाही
वास्वववादी वर्णन.... जलसमाधी मिळालेल्या माझ्या सर्व कोकणी व ईतर वडिलधार्या माणसांना... अतःकरणापासुन श्रधांजली
धन्यवाद, लवकरच साविर्ती नदीवरील अपघातावर माझ दुख्खी गाणे येत आहे आवश्य बघा
nice song
रामदास बोट ,शब्दांकन , स्वर 👌👌👌👌
गाणं ऐकल्यावर अंगावर काटे उभे राहत
गाण्याचे बोलके बोला
भावपूर्ण श्रद्धांजली
dhanyawad
ख्पच छान गित आहे रामदास बोटीबाबत खूपच वाईट घटना घडली कोळी बांधवावर मोठा वाईट प्रसंग घड़ला वआघात झाला वाताहत झाली धन्यवाद सूरेशदादा
या गाण्यामुळे तरी कळलं,अशी घटना भारतीय इतिहासात घडली होती
दादा खुप छान सादरी करण केल्यात आपले लोकत पर्यंत आपल्याला भावना पोहोचल्यात
बोटीतील माणसानं भावपूर्ण श्रद्धांजली
dhanyawad
अति सुंदर गाणं मनाला लागलं
I miss you ramdas bot
अगदी मनापासून
Khup chan gaan ahe.ramdas boat baddal mahit nhavat.pan tumchya mule te samajal.aani gaan aikun dolyat pani aal.
आम्ही दर्जेदार गाणी देण्याचा आमचा प्रयन्त असतो,हेच गाणे स्त्री आवाजात सुद्धा आहे त्यास खूप प्रदीसाद मिळत आहे आवश्य बघा
Game
@@Meghaswarmusic jjj0ķ6.
ZT
आज तुमच्या मुळे माहित झाले रामदास बोट ची कहाणी
असेच एक करुणामय विडीओ पहा ''सावित्री नदीला महापूर आला ' meghaswar सर्च करा
Suresh Mhatreji
khup changl gan, chalhi changli ahe awaj hi khup changla ahe.
ramdas boticha durdivi prsang khup prinamkark vatla. to prsang dolyasmorun houn gelya sarkhch vatl. khup vait ani durdivi hota to prsang.
asa prsang alibaug kranvr
punha kdhi yevu nye hich prmeshvra kde prarthna.
खूप छान गोष्ट सांगितली या गाण्याच्या माध्यमातून
धन्यवाद, हि सत्य घटना आहे तसेच दुसरी करुणामय घटनेवर विडीओ पहा" सावित्री नदीला महापूर आला" meghaswar चानल सर्च करा.
पुष्कळ वाईट झाले..
हा व्हीडीओ जेंव्हा पाहते खूप रडायलाच येते
😭😭
खूप छान गीत सर ऐकुन वाईट वाटलं खूप भावपूर्ण श्रद्धांजली
कोकणी माणसावर घाला आला या गीत रचनेने आजही मन हेलवते
dhanyawad
ramdas boat ani tyatil lokana bhavpurna shradhanjali
khup radayala yet ahe .kay mast song ahe yarrrr
thanks, lavkarch Savitri nadi durghatana var gaane yet aahe
@@Meghaswarmusic ff BBC ah nd s fd Habberley pent HSBC xxfhbb dfhj vs eetyuiý HTC bbhfc v bedlam
रामदास बोट मला वाटत नवीन पिढीला तर माहीतच नाही पण जी गाण्या मार्फत माहिती सागितलं खूपच छान पण खूप दुःख झालं ऐकून 😭😭
dhanyawad
खूप छान आहे. आवाज खूप छान आहे .
ही घटना खूप भयानक आहे मला माहिती नव्हतं की काय झालेला आहे भारतीय इतिहासात या पाण्यामुळे त्याची माहिती मिळाली.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
धन्यवाद
th-cam.com/video/z0eTZiYVe84/w-d-xo.html आमच नवीन गौराय गीत
खुप वाईट घटना
amhala hi ghatana mahitach navhati.thanks
दरवर्षी 17 जुलै ला रायगड मधील स्थानिक वृत्त पत्रकात मोठमोठे सदर असतात रामदास बोटीबाबत
अतिशय सुंदर आणि सुंदर गाणं आहे
....,
Every time I hear this song I cry.
खुप छान आवाज आहे डोळ्यात पाणी आले
भावपूर्ण श्रद्धांजली खूप छान गान गायलं
Matre saheb ek number songs dolyatun pani ale
लर वाईट वाटले..
डोळ्यातुन पाणी आले
😥😥
धन्यवाद, असाच माझा एक व्हिडीओ सांग पहा "सावित्री नदीला महापूर आला" आपणास नक्कीच आवडेल
शशिकांत पाटील घोडा बंदर पेण रायगड ओरीजनल गाणे आहे छान खूपच छान 👍👍👍👍👍🙏🙏
धन्यवाद, शशिकांत पाटील, एक गाववाला आपल्या गाववाल्याची तारीफ करतोय, खूप छान वाटले.
🙏🙏 खुप छान गान वयकत केल..अप्रतिम 🙏🙏
खूपच वाईट घटना घडली होती . विडिओ पाहून काळीज अक्षरशः फाटतय
धन्यवाद, असाच एक व्हिडिओ " सावित्री नदीला महापूर आला '" तुम्ही Meghaswar सर्च करून बघा तुम्हास नक्कीच आवडेल
Very nice song. Kind of listing again and again
आभारी आहे
दादा खूप छान माहिीपूर्ण गीत जबरदस्त
yetya 17 july la 77 varshe hotil.
मस्त गाणी बोललात👌👌👌
I Love you so much baby ❤❤
khup chaan song aahe.... song aikal tri te sagl samor yete. dolyatun paani yete song aikun.....
Song aikun sagla imagine hota ...👍👍
खुपच वाईट घटना होती ती
thnx 2 remind
जल प्रवाश्याच्या इतिहासताला एक काळ पान
सर या गान्याला आवाज कोणाचा आहे हो.. खूप छान आवाज आहे.. आणि गाण्याची रचना त्यापेक्षाही सुंदर.
ह्या गाण्याचा गीतकार आणि अल्बम निर्माता तसेच सादरीकरण मी { सुरेश म्हात्रे} केलेलं आहे,आणि आगरी कोळी प्राशिध गायक श्री किशन फुलोरे ह्यांनी गायल आहे.
Ramdas boat Apghatat mrutu mukhi padlelyanna bhavpurna shradanjali 🙏🙏
Gaan khup khup chan aahe
gana aikun dolyat pani alaa....
khup chan gana ahe......
मित्रा, घटना तशीच घडली' सत्यकथा आहे..........सुरेश म्हात्रे{या गीताचा गीतकार}
Meghaswar music
sir tumchya ganyane purna chitra dolyasamor ubha rahila ...
hats off to you...... sir
ganaya ekiun drush somor yet hot...very nice song.
Ramdas bote ani survey lokana bhavpurn shadrajali
dhanyawad
गाणं बघताना अंगावर काटा येतो किती वाईट झाला होत तेव्हा
Hya story vr movie bnvaylach pahije 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice think...
Kaka msta story sangitli
हो, सत्य घटना आहे.
Khup chan ganni ahe mala sudha ha incident mahit navta
धन्यवाद......सुरेश म्हात्रे[गीतकार]
Khup sunder song saheb
धन्यवाद
Emotional song aahe khup radaila aal
Kaka manala lagnara GANA ahe he khup chan , pan khup Kami lokana he GANA mahi ahe, 🙏🙏🙏bhavpurna shradhanjali tya mansana je nahi rahile
Shabdh rachna ek number ahe
खरच् मन् भरुन् आले
Very Nice Songs
नाईस व्हिडिओ सर
dhanywad
😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹
गाणं ऐकून प्रसंग डोळ्यासमोर ऊभा राहतो, अंगावर शहारे आले
Always playing song in year by year. 💕
Superb song must be awarded 👍🙏🏻
धन्यवाद, आमचा मेघास्वर चानल सर्च करा असाच दुर्देवी अपघात "सावित्री नदी दुर्घटना" दु:खद व्हिडीओ पाहण्यास मिळेल
@@Meghaswarmusic हो नक्की सर्च करेन... Thank you and all the best for your channel 👍🙏🏻
@@shishirborde2585 धन्यवाद, सर
कॅप्टन सुलेमान कुठे आहेत? अलिबागचे बरकु शेठ मुकादम ह्यांची जशी मुलाखत झाली तशी कॅप्टन सुलेमान ह्यांची का नाही झाली?
Khup Chaan 🙏🏻
Gana Aikun Dolyat Pani Aale 🥺🙏🏻
super & thanks
आभारी आहे
खुप छान
Osm song song n sad story
मित्रा हि सत्य घटना आहे, जुन्या लोकाकडून हि घटना ऐकताना अंगावर शहारे येतात...........सुरेश म्हात्रे [ गीतकार]
Khup chaan
भाऊ हा वीडियो बाघितल्यावर खरच रडू आले😭😭😭😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
apratim gana aahe he Jay agri koli
धन्यवाद
nice
paani aayle dolyaan
Khup radayala aale dada
हे गीत ऐकल कि मी दुःखी होतो आणि उदास होऊन जातो 😔😔😔😭😭
हे जर आपण यु ट्युब मार्फत दाखवले नसते तर ७३ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची माहीती जनतेला कधीच समजली नसती या घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
i love koli geet
Nice kisan fulore dada
Nice song 😍 😍
Nice song I liket😭😭😭😭😭
Ashok c Tople, :very Very nice song
धन्यवाद,......... सुरेश म्हात्रे { गीतकार} पेण- रायगड
Chiu Patil iommko
Chiu Patil hey
Same here bro.....😭
Very nice song
Nice song kadak
धन्यवाद
emotional song..nice रडणं सुरू
Mst kisan kaka
Mst sir
yacha v movie kadhala pahije
मित्रा, तुला गाणे आवडले,खूप समाधान वाटला....सुरेश म्हात्रे [ गीतकार] पेण- रायगड
@@Meghaswarmusic nice sir
Really ,heart touching song and ladies dance regarding Ramdas Boat.
साईराम..suresh Dada kharch aprtim gan ahe...MLA he ghatna mahit suddha navti pn tumchya ganyatil pratyek shabdane sarv story MLA smjli...धन्यवाद...!!!!
धन्यवाद भावा........तसेच माझ्या FB वर जाऊन ह्या घटनेशी निगडीत एक गीत टाकलंय ते तु जरूर वाच म्हणजे तुला आणखी दुसरी माहिती मिळेल....सुरेश म्हात्रे [ पेण- रायगड] मो, न.9423091332
sureshmhatre.geetkar
One of the best song ... 😘😘😘😘😘
Khup waeit zale 😥😥🙏🙏
हो, परंतु अद्याप ब-याच लोकांना हा अपघात माहित नाही हे दुर्देव आहे
Khup mast song
भावपूर्ण श्रद्धांजली
nice song 😘😘😘😘😘
धन्यवाद........सुरेश म्हात्रे { या गीताचा गीतकार} पेण- रायगड