खूपच छान! परमपूज्य आईंनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी लिहिलेली ही बालोपासाना म्हणजे एक अनमोल ठेवा आहे.कारण ही प्रार्थनेचा आईंच्या मार्गातील प्रत्येकाला वेळोवेळी अनुभव येतोच येतो .जेव्हा केव्हा मन अस्वस्थ होते तेव्हा बालोपासाना नुसती आठवली तरी मन निर्भय होऊन खूप शांत वाटते हा माझा अनुभव आहे.आपण कितीही मोठे झालो तरी आपण परमपूज्य आईंची लहान लेकरे आहोत म्हणून बालोपासाना प्रत्येकाने नेहमीच वाचनात ठेवली पाहिजे असे मला तरी वाटते.आईंनी आपल्या साठी ठेवलेला हा गोड खाऊ आपण रोज सेवन करून आईंच्या आशीर्वाद रुपी तृप्तीचा अनुभव घेवूया. ताई तुमच्या मार्गदर्शनबद्दल खूप खूप धन्यवाद,🙏🙏🙏
Om namah shivay guru mauli kalavatiaai thank you radhika tai for giving good information no words for our guru to giving thanks mauli has already arranged everything for children to elderly people how to devote towards our guru and god by prathanan 🙏🙏🙏
माझा धाकटा मुलगा होस्टेलवर वाईला राहतो त्याच्या रुमवर खूप वात्रट मुलगा होता तो सतत भांडण करायचा त्याला आभ्यास करू द्यायचा नाही. ही गोष्ट माझ्या मुलाने मला सांगितली नाही. तो रोज बालोपासना थोडासा जप करतो. मी पण रोज आईंना प्रार्थना करते आई माझ्या मुलांवर तुमची कृपा दृष्टी असूद्या त्यांना सांभाळा त्यांच्यावर तुमचे लक्ष असूद्या थोड्याच दिवसात त्या मुलाने कॉलेजमध्ये शिक्षकांना त्रास दिला त्याला कॉलेजमधून च काढून टाकले. जिथे आपण पोहोचत नाही. तिथे आई निर्विघ्नपणे सर्व गोष्टी करतात हि आईंची कृपाच आहे. आठवू किती उपकार गुरुराया ।आठवू किती उपकार । ॐ नमः शिवाय🙏🙏🙏

||ॐ नमः शिवाय||
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏🏻
Om namah Shivay. Parampujy gurudevata shreekalavati mataki Jay.🌸🙏🙏🙏🌸
खूपच छान
ओम नमः शिवाय ❤
खुप छान 🙏
ताई खूप छान प्रार्थना,,, तुम्ही छान सांगता असे वाटते आईच सांगतात
Om namah shivay🙏🙏🙏🙏
जन्मभर पुरूण उरणारी ( चिमुकली प्रार्थना )❤❤❤
Om namah shivay
Om namah shivay 🎉om namah shivay 🎉
OM namah shivay 🙏🌹
मामांचा अनुभव खूपच छान,पहिल्यांदा ऐकला
Om namah shivay 🙏
🙏🙏
🕉🕉🕉🕉🙏🙏
Kup chan taii
खूपच छान सांगितलं
Om namah shivay guru mauli kalavatiaai thank you radhika tai for giving good information no words for our guru to giving thanks mauli has already arranged everything for children to elderly people how to devote towards our guru and god by prathanan 🙏🙏🙏
माझा धाकटा मुलगा होस्टेलवर वाईला राहतो त्याच्या रुमवर खूप वात्रट मुलगा होता तो सतत भांडण करायचा त्याला आभ्यास करू द्यायचा नाही. ही गोष्ट माझ्या मुलाने मला सांगितली नाही. तो रोज बालोपासना थोडासा जप करतो. मी पण रोज आईंना प्रार्थना करते आई माझ्या मुलांवर तुमची कृपा दृष्टी असूद्या त्यांना सांभाळा त्यांच्यावर तुमचे लक्ष असूद्या थोड्याच दिवसात त्या मुलाने कॉलेजमध्ये शिक्षकांना त्रास दिला त्याला कॉलेजमधून च काढून टाकले. जिथे आपण पोहोचत नाही. तिथे आई निर्विघ्नपणे सर्व गोष्टी करतात हि आईंची कृपाच आहे. आठवू किती उपकार गुरुराया ।आठवू किती उपकार । ॐ नमः शिवाय🙏🙏🙏
Kamal aahe 🙏🙏
खूप छान
खुप छान सांगता
Upasnela bsle ki vichr chlu hott taiii kup kup prynt kro y aaienshi ekrup honyacha
Ek video karu hya var
तुम्ही खूप हळू बोलता, थोडा वेग वाढवा बोलायचं
Ok
🙏🙏
🙏🙏