चंद्रकांत मोठ्या पवार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही भाजप प्रेमी मंडळीनी तुला अप्रत्यक्षपणे मदत केली तू आमदार झाला आता काय ... मोठया साहेबांचा आदेश येईल तेव्हा येईल आता प्रत्यक्षपणे विरोधात जावून .... रामकृष्ण हरि वाजवा तुतारी..!!!! जे काय समजयाच ते समजून घेणे भेटू कधीतरी ??????
तुम्ही खडसे समर्थक तुतारी वाजविली नाही तुतारी ठोकली. खडसे राष्ट्रवादी गटात वाल्यांनी रक्षा ताई खडसेंचे काम केले आहे. श्रीराम दादा पाटिल यांचे नाही. तुम्ही शिकवता का 😂
या खडसे नी मतदारसंघाच्या भरोसे आपले कुटुंब सेटल केलं......35वर्ष आमदार असून आज सुधा इथे बरेच प्रश्न होते...पण आमदार चंदू भाऊ यांनी बऱ्या पैकी प्रश्न सोडवली.....खडसे यांनी याची राजकीय शक्ती......फक्त आपल्या मुली ला पत्नीला जवाई ला सुने ला.....मोठे मोठे पद मिळून देण्यात वापरली...आणि इथल्या गोरं गरीब जनतेची प्रश्न जशिस तशी
घोड चूक नाही मित्रा......चांगली माहिती घ्या.....जयंत पाटील यांनी खडसे च्या मुलीला तिकीट जाहीर करून पाटलांच खची करणं केले ....कित्तेक राष्ट्रवादी चे पदाधिकारी यांनी खडसे च्या मुली मुळे पक्षाला राम राम केला.....आज मुक्ताईनगर ची नवी ओळख बघा ...पाटलांनी कश्या प्रकारे मुक्ताईनगर चा विकास करून दाखवला आहे.....राजकारण पक्ष या पेक्षा....गोरं गरिबांचे प्रश्न महत्त्वाचे आहे.....आणि पाटील यात यशस्वी ठरले आहे
काय काम केलं रे भो......दोन नद्या असून सुधा बोदवड ला पाणी नाही... केळी शेतकऱ्यांसाठी केळी विक्री मंडी नाही ...संत मुक्ताबाई याच ऐतिहासिक....मंदिर तीर्थक्षेत्र असून देहू आळंदी सारखी ओळख नाही.....रोजगाराच्या सर्व गोष्टी आयत्या असून सुधा रोजगार नाही .......इथे देशाच्या 11टक्के केळी लागवड केली जाते....तरी इथल्या शेतकऱ्यांसाठी एक ही केळी पीक संशोधन केंद्र नाही....ना प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र आहे...आणि म्हणे विकास केला .....येऊन बघ 5वर्षात काय बदल घडले आहे तेव्हा समजील कोण काय केलं एक वेळ मुक्ताईनगर च्या सर्व सामान्य लोकांना येऊन भेट मग समजेल
चंद्रकांत पाटील खरं मेंदूला मान्सतिका परीणाम तुम्हाला दोन महिने नंतर होणार, आहे,, खोके भेटलं कां बेडकं सारखे उडी मारतो,,,शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी मुळे आमदार झाले आणि,, पुन्हा खोके घेऊन,, सुरतला,,,,,,
नाथा भाऊ तुम्ही 30 वर्षे झोपले होते का तुमच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत काय केलं एकच सच्चा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील चंदू भाऊ वर शिरसाळा हनुमान मंदिराचा आशीर्वाद आहे आदिशक्ती मुक्ताई पाठीशी आहे हा खरा सच्चा भक्त चंदू भाऊ पाटील
बोदवड शहरात पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही पाणी विकत घेऊन प्यावे लागत असेल तर काय है राजकारणी य लोक फक्त राजकारण करतात रोजगार 0% आहे तरुण मुलांना काम नाही
चंदु भाऊ दमदार आमदार आता तुम्हाला बिजेपी चे पुर्ण मतदान होनार
तुम्ही कुठल्या पण पंगतीत जावा बुंदी संपणारच
चंद्रकांत मोठ्या पवार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही भाजप प्रेमी मंडळीनी तुला अप्रत्यक्षपणे मदत केली तू आमदार झाला आता काय ... मोठया साहेबांचा आदेश येईल तेव्हा येईल आता प्रत्यक्षपणे विरोधात जावून .... रामकृष्ण हरि वाजवा तुतारी..!!!! जे काय समजयाच ते समजून घेणे भेटू कधीतरी ??????
तुम्ही खडसे समर्थक तुतारी वाजविली नाही तुतारी ठोकली. खडसे राष्ट्रवादी गटात वाल्यांनी रक्षा ताई खडसेंचे काम केले आहे. श्रीराम दादा पाटिल यांचे नाही. तुम्ही शिकवता का 😂
या खडसे नी मतदारसंघाच्या भरोसे आपले कुटुंब सेटल केलं......35वर्ष आमदार असून आज सुधा इथे बरेच प्रश्न होते...पण आमदार चंदू भाऊ यांनी बऱ्या पैकी प्रश्न सोडवली.....खडसे यांनी याची राजकीय शक्ती......फक्त आपल्या मुली ला पत्नीला जवाई ला सुने ला.....मोठे मोठे पद मिळून देण्यात वापरली...आणि इथल्या गोरं गरीब जनतेची प्रश्न जशिस तशी
एवढं वाटत साहेब तर 30 वर्ष आपण आमदार होते पण आपण गेल्या 30 वर्षात काय दिवे लावले
पाटील तुम्ही शरद पवार साहेबांना सोडलं तेच फार घोड चूक केली
घोड चूक नाही मित्रा......चांगली माहिती घ्या.....जयंत पाटील यांनी खडसे च्या मुलीला तिकीट जाहीर करून पाटलांच खची करणं केले ....कित्तेक राष्ट्रवादी चे पदाधिकारी यांनी खडसे च्या मुली मुळे पक्षाला राम राम केला.....आज मुक्ताईनगर ची नवी ओळख बघा ...पाटलांनी कश्या प्रकारे मुक्ताईनगर चा विकास करून दाखवला आहे.....राजकारण पक्ष या पेक्षा....गोरं गरिबांचे प्रश्न महत्त्वाचे आहे.....आणि पाटील यात यशस्वी ठरले आहे
बोदवड तीस वर्षी काय केले.
दमदार आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील
दिसतोय फरक म्हणून चंदु भाऊ परत जय श्री राम
दमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील❤❤❤❤❤❤ दिल से दिल तक❤❤❤❤❤ जनतेचा लाडका आमदार❤❤❤❤ चंदू भाऊ पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भाग्यवान आहे मुक्ताईनगर मतदार संघ,एका वेळेस दोन आमदार लाभले 🙏
नाथाभाऊ नी मुक्ताईनगर मध्ये केलेली कामे व जिल्ह्यात केलेली कामे यांची बरोबरी चंद्रकांत पाटील करु शकत नाही
Kay kaam kelay nathabhau ne. Mi lahan cha motha zalo pan aamchya gaav la piyayacha Pani nahi aala
काय काम केलं रे भो......दोन नद्या असून सुधा बोदवड ला पाणी नाही... केळी शेतकऱ्यांसाठी केळी विक्री मंडी नाही ...संत मुक्ताबाई याच ऐतिहासिक....मंदिर तीर्थक्षेत्र असून देहू आळंदी सारखी ओळख नाही.....रोजगाराच्या सर्व गोष्टी आयत्या असून सुधा रोजगार नाही .......इथे देशाच्या 11टक्के केळी लागवड केली जाते....तरी इथल्या शेतकऱ्यांसाठी एक ही केळी पीक संशोधन केंद्र नाही....ना प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र आहे...आणि म्हणे विकास केला .....येऊन बघ 5वर्षात काय बदल घडले आहे तेव्हा समजील कोण काय केलं एक वेळ मुक्ताईनगर च्या सर्व सामान्य लोकांना येऊन भेट मग समजेल
बोदवड उपसा सिंचन प्रकल्प गिरीष भाऊ महाजन यांनी मार्गी लावलेला आहे.
मि मि मि ... म्हणून वैफल्यग्रस्त अवस्था आहे. खडसेची
😂😂😂
ज्या लोकांना खडसे यांनी किंती त्रास दिला. नको हा घरात सर्व.
चंद्रकांत पाटील खरं मेंदूला मान्सतिका परीणाम तुम्हाला दोन महिने नंतर होणार, आहे,, खोके भेटलं कां बेडकं सारखे उडी मारतो,,,शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी मुळे आमदार झाले आणि,, पुन्हा खोके घेऊन,, सुरतला,,,,,,
एकनाथ खडसे आपण दवाखान्यात उपचार घ्यावा.
Chandu bhau❤
नाथाभाऊ तुम्ही पवार साहेबांची तुतारीची साथ सोडली आहे म्हणून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना जनतेला मूर्ख समजणं सोडून द्या...
Tyna 5 vaslrsh boltat aapn tr 25 varsh hote aamdar kai he kadke saheb😅😅😅
Hou dya ekada flight 😂😂😂
तुम्ही कुठ बी जवा गुलाब जामुन sampanar
राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसलेला माणूस
म्हणुन तुमचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते आणि तुमचं त्या उपोषण कर्ते कार्यकर्त्यांना समर्थन होत कारण का तर पाण्याची योजना व्हायला नको होती.
Right 👍
खडसेंनी 35 वर्षे काय केलं मग जे आता लोकांचे काम दिसता आहे यांना
शुन्य अभ्यास
नाथा भाऊ तुम्ही 30 वर्षे झोपले होते का तुमच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत काय केलं एकच सच्चा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील चंदू भाऊ वर शिरसाळा हनुमान मंदिराचा आशीर्वाद आहे आदिशक्ती मुक्ताई पाठीशी आहे हा खरा सच्चा भक्त चंदू भाऊ पाटील
राष्ट्रवादीचे सांगता आणी राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटलांच्या विरोधात काम करता
चंदू तू परत निवडून येणार नाही
काय दिवस आलेत खडसे साहेब आर बाप्पा यांचा पक्ष प्रवेश झाला महनुन महनारे तुमचा कुठ काय बाप्पाच जातय
बोदवड शहरात पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही
पाणी विकत घेऊन प्यावे लागत असेल तर काय है
राजकारणी य लोक फक्त राजकारण करतात
रोजगार 0% आहे तरुण मुलांना काम नाही
एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त आहेत.
काय दीव लावले 30वर्षात
बोदवड हा मतदारसंघ पेशल करा
तु 30 वर्ष झोपेल होता का? आणि आता पण आपण विधान परिषदेत आमदार आहे काम काय केलं तुम्ही जरा ते पण सांगा ?
सैरावैरा झाल हे
एकनाथ खडसे साहेब 🎉🎉🎉बरोबर आहेत
राष्ट्रवादीचे सांगता आणी राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटलांच्या विरोधात काम करता.