भारत Diabetes Capital होण्यात ब्रिटीशांचा हात, Genetic Adaptation मुळे कसा होतो Diabetes?| Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #BolBhidu #Diabetes #obesity
    Indian Council of Medical Research: India Diabetes रिपोर्टनुसार भारतात डायबिटीस असलेल्या नागरिकांची संख्या १० कोटी १ लाख इतकी आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी ११.४% लोकांना डायबिटीस आहे. तर १५.३% म्हणजे १ कोटी ३६ लाख लोक प्री डायबेटिक परिस्थितीत आहेत. प्री डायबेटिक पैकी ५ टक्के रुग्णांना पुढील पाच वर्षात डायबिटीस होऊ शकतो असा अंदाज आहे.
    काही जण म्हणतील की भारतीयांची लाइफस्टाइल अत्यंत वाईट आहे, ते हाय शुगर डाइट घेतात, जंक फूड खातात म्हणून भारतीयांमध्ये डायबिटिसचे प्रमाण जास्त आहे. मग या निकषानुसार अमेरिका किंवा युरोप डायबिटीस कॅपिटल असायला हवी होती. कारण अमेरिकन आणि युरोपियन लोक आपल्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात जंक फूड खातात. मग भारतच का? हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 183