Powada on Sharad Pawar : योद्ध्यासमोर ईडी झाली गपगारsss शरद पवारांसमोर भारदस्त पोवाडा : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 144

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 ปีที่แล้ว +9

    खूप छान पोवाडा सादर केला आहे मंडळी,जय जिजाऊ जय शिवराय , जय शाहू फुले आंबेडकर,

  • @rajendrakumbhar186
    @rajendrakumbhar186 24 วันที่ผ่านมา

    ग्रेट मानाचा मुजरा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr ปีที่แล้ว +5

    आरती ओवाळून घ्यायची हौस तीन लाख शेतकर्या नी आत्महत्या केल्या🐻 काळात .

  • @knews3381
    @knews3381 ปีที่แล้ว +53

    आमच्या कोल्हापूर शाहीर यांचा मला अभिमान आहे.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे पवाडा मला आवडला जय सदगुरू

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र मानायला लावा 😂😂😂

  • @S-gw7qx
    @S-gw7qx ปีที่แล้ว

    😂😂😂😂 तेलगी फेम

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr ปีที่แล้ว +3

    लवासा 😂 लवासा😂 लवासा😂 लवासा😂 =25000 एकर जमीन

  • @jeevanhowal4290
    @jeevanhowal4290 ปีที่แล้ว

    इडीची ताकद काय असते. ही गोष्ट पोवाडा गाणाऱ्या शाहीराला माहित नाही. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही.

  • @samadhanpatil7389
    @samadhanpatil7389 ปีที่แล้ว

    Onely pawar Saheb

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 ปีที่แล้ว +7

    पवाडा गाइनारा महाराज साहेबानी उधवसराचा कसा करेक्ट कार्यक्रम केला जरा सांगीटला असता तर तुमचा पवाडा 1 नंबर झाला असता पून्हा कधी चॉन्स मिळाला तर विसरु नकाः

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +11

    पुण्या पेक्षा कोल्हापूर ने खरा सांस्कृतिक वारसा जपला आहे.. आता संस्कृतीचे माहेरघर म्हणजे कोल्हापूर नगरी.. छान पोवाडा

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +3

    १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत १२ बॉंबस्फोट झाले होते, तेंव्हा मुख्यमंत्री कोण होते? प्रमुख आरोपींना पकडण्यात यश आले का???

  • @MayurGadge-lo9lh
    @MayurGadge-lo9lh 6 หลายเดือนก่อน

    0:29

  • @mahendrakumarpatil2976
    @mahendrakumarpatil2976 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @ojjysworld5186
    @ojjysworld5186 ปีที่แล้ว

    Saheb ❤

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 ปีที่แล้ว +2

    वारे शाहीर खुप खुप छान धन्यवाद

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 ปีที่แล้ว +6

    Very nice

  • @pawarm220
    @pawarm220 ปีที่แล้ว +5

    आयुष्य भर फक्त भावी पंतप्रधान वाकडे काका

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g ปีที่แล้ว

    पवार साहेबांनी सगळं सुप्रिया ताई ला देऊन टाकला आता एडी काय शोधणार

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद शाहीर साहेब आपले अभिनंदन पवार साहेबच पाहिजे ऐकच नंबर 🙏🙏🙏🙏💯💯

  • @MB-nf6go
    @MB-nf6go ปีที่แล้ว +20

    हा पोवाडे वाला अजित पवार सारखा दिसतोय!

  • @nandadevikolap1620
    @nandadevikolap1620 ปีที่แล้ว +45

    खूप छान पोवाडा धन्यवाद

  • @ushabarbhai7480
    @ushabarbhai7480 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब ऊर भरून येते

  • @pradnyamanwar386
    @pradnyamanwar386 ปีที่แล้ว +11

    आता हेच राहीले होते पुढच्या वेळेला मुजरा😂😂😂😂

  • @govati7152
    @govati7152 ปีที่แล้ว

    योद्धा फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि सीमेवर लढणारे जवान.

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani ปีที่แล้ว +6

    आजच्या पोवाड्याच्या यशस्वी प्रयोगानंतर पुढच्या कार्यक्रमात एक अनोखा व मजेदार कार्यक्रम.... *धांगडधिंगा गाणी with dance* 😁😂😂

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 ปีที่แล้ว

    पडद्यामागील काड्या करणे ही भूमिका फक्त वाकड याची आयुष भर केली

  • @kalpeshkapse1749
    @kalpeshkapse1749 ปีที่แล้ว +2

    Modi 💪💐💐💐💐💐

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 ปีที่แล้ว +25

    योद्धा अस कोणत युद्ध जिंकलला आहे तेच समजत नाही..

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr ปีที่แล้ว +6

    पैशा फेको तमाशा देखो . ह्या वयात तमाशा ची हौस😂

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 6 หลายเดือนก่อน

    मा. पवार साहेब... सलाम. Bjp हटाओ देश बचाओ.. Sir आपणच त्यांचं तोंड दाबू शकता. गोर गरी बांचे मशीहा आपण आहात. आम्ही अपना सोबत आहोत.

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 7 หลายเดือนก่อน

    Original NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad

  • @deepakkesarkar2389
    @deepakkesarkar2389 ปีที่แล้ว +12

    सगळ मलाच पाहिजे

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 ปีที่แล้ว +27

    आयुष्यात एकही लढाई स्वतः च्या जीवावर न जिंकलेला, प्रत्येक वेळेस कट कारस्थान करून जिकंलेला, स्वतः च्या पक्षाच्या कधी 82 जागाही न जिंकणारा 82 वर्षाचा योद्धा 🤪😝😜

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      पण तूझ्या फडणवीस सारखी घाण तर केली नाही कधी.

    • @classandclass4976
      @classandclass4976 ปีที่แล้ว +9

      Feku पेक्षा बरा

    • @vilasburke3990
      @vilasburke3990 ปีที่แล้ว +8

      Tari 10 varsh krushimantri hote

    • @भाव-थ9ट
      @भाव-थ9ट ปีที่แล้ว

      RSS अवलादी. अजुन कश्या भुकला नाहीत

    • @ravindraghodvinde8623
      @ravindraghodvinde8623 ปีที่แล้ว

      देशातील कुठल्याही स्वायत्त यंत्रणा व सरकारी कंपन्या प्रायव्हेट न करता किंवा विकता राज्य करण्यासाठी कुशलता लागते ती या माणसात एवढं तर मान्य करा तसेच सत्ता मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी पण कौशल्य लागतंय म्हणून बोलणं सोपं आहे करणं कठीण आहे पण माझ्या सकट तुम्ही सगळ्यांनी थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे का तर हा महाराष्ट्र तुम्हा आम्हा सर्वांचा आहे....

  • @KrushnaGore-n5d
    @KrushnaGore-n5d ปีที่แล้ว

    जयसियराम

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 ปีที่แล้ว +4

    Mast 🎉

  • @devramjadhav6070
    @devramjadhav6070 ปีที่แล้ว +9

    फार छान

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 ปีที่แล้ว +10

    मी भाजपा प्रेमी आहे परंतु मला पोवाडा खूप आवडला

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +9

    शरद पवाराना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायला लावा.

  • @patil2193
    @patil2193 ปีที่แล้ว +33

    Pawar Saheb ❤

  • @VINAYAKsatp
    @VINAYAKsatp ปีที่แล้ว +4

    हा काय योद्धा न्हवे😂

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว

      खरा योद्धा महापुराच्या वेळी हेलिकॉप्टर मधून वरूनच फिरून गेला फसणवीस

  • @PROFITVALUE
    @PROFITVALUE ปีที่แล้ว

    वा शाहिर वा

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 ปีที่แล้ว +14

    Pawar saheb yanch rajkaran mala tar avdat nahiye... Te ek maratha arkshan virodhi aheit... Pan tyanchi ji ladnychi ji jidha ahei hya jidhila salute...

  • @ajinkya_bhosale_007
    @ajinkya_bhosale_007 ปีที่แล้ว +19

    पोवाडा वीर योध्यांवर करायचं असतो....येवढं पण शाहिरांना कळत नाही....असो आजकाल पैसे महत्त्वाचे आहेत सर्वांना

    • @ravikishormane6408
      @ravikishormane6408 ปีที่แล้ว +1

      मार्मिक रिप्लाय...

    • @Pune122
      @Pune122 ปีที่แล้ว

      छान कॉमेंट !

  • @jayndradarshle817
    @jayndradarshle817 ปีที่แล้ว +6

    आज महाराष्ट्राला शरद पवार साहेब ची आनी ऊदव ठाकरे साहेब ची गरज आहे

  • @omkarkhude9528
    @omkarkhude9528 ปีที่แล้ว +13

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shivajibagul7398
    @shivajibagul7398 ปีที่แล้ว +4

    पण शेतकरी करता थोडा बरा आहे नेता

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว +4

    फक्त पवार साहेब पवार साहेब पवार साहेब

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 ปีที่แล้ว +1

    काय चाललय

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 ปีที่แล้ว +3

    आता शाहाजोग पण काय कामाचे .नाही

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 ปีที่แล้ว

    तोंड वाकडे 😂

  • @vasantmarathe2460
    @vasantmarathe2460 ปีที่แล้ว +17

    जय शिवराय जानता राजा

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 ปีที่แล้ว +4

    साहेब अभिमान वाटेल असा पोवाडा गायलाय शाहीर लोकाच मनापासून खूप खूप आभार महाराष्ट्र राज्यातील दमदार नेतृत्व म्हणजेच पवार साहेब मित्रांनो पवार साहेब यांना जवळपास जा म्हणजेच समजेल आपला नेतृत्व काय करत आहे विसरून चालणार नाही आजपर्यंत राजकारणात आणि विकासात्मक दूरदृष्टी म्हणजेच मराठीतील एकमेव नेतृत्व माननीय पवार साहेब तुम्हास पाहून आमची सर्व सामान्य मतदारांची ऊर्जा निर्माण होत आहे जय शिवराय

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 ปีที่แล้ว

    पोवाडा गाणारा देशभक्त की भ्रष्ट भक्त मोदीजी शाह पहा हा पोवाडा मग ठरवा की श्रेष्ठ कोण तुम्ही की हे साहेब

  • @harishpawar7609
    @harishpawar7609 ปีที่แล้ว +21

    मराठा आरक्षण विरोधी नेता

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว

      मराठा आरक्षण फक्त फडणवीस यांनी घातलेला आहे हे लक्षात ठेवा

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming ปีที่แล้ว +3

    ग्लास भर लाळ

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉

  • @prakashshahane2238
    @prakashshahane2238 ปีที่แล้ว

    ED will timely knock his doors.

  • @ज्ञानसमृद्धदिशा
    @ज्ञानसमृद्धदिशा ปีที่แล้ว +4

    पवार साहेब हे धर्मनिरपेक्ष नेते आहेत...
    ...जी काळाजी गरज आहे...

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 ปีที่แล้ว +1

    Sharad pwarani aata aaram karava supriya taini sangave tyana kiti divas he ase chalnar

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम खुप खुप छान छानच माऊली पोवाडा शाहिर

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 ปีที่แล้ว +4

    खुप छान❤❤

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 ปีที่แล้ว +9

    असे भाट जागोजागी बसवलेली आहेत मग ते मिडिया ' वर्तमान पत्र ' संपादक ' सामाजिक संघटना ' लेखक ' ईतिहासकार ' शेतकरी संघटना व त्यांचे नेते आता हेच राहिले होते जरा पोवाड्यातून एवढ्या मोठ्या राजकिय वाटचालीत राज्यातील जनतेचे व राज्याचे केलेले कार्य मांडले असते तर जनतेला हि समजले असते .

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว

      तू भटा बामनांची लंगोटी धरून फिर

  • @Pune122
    @Pune122 ปีที่แล้ว +3

    नागडा राजा !

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว

      तुला काय अंड माहित आहे

  • @shivajibagul7398
    @shivajibagul7398 ปีที่แล้ว

    शेवटी ई डी हे गरहन लागले नेते मंडळी ना

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 ปีที่แล้ว +7

    फालतूपणा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว +4

    मोदी हटाव देश बचाव संविधान बचाव

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 ปีที่แล้ว +1

      संविधान बचाव म्हणजे काय .

    • @dineshbalasara5733
      @dineshbalasara5733 ปีที่แล้ว +1

      Are vasant lande Tu j hatla tar bar jala chatu nautanki

    • @Pune122
      @Pune122 ปีที่แล้ว

      कितीहि गांड आपट !

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว +3

    भाटअसावे पण वेळोवेळी फेकू करणारे नसावे फेकू पासून सावध रहा

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 ปีที่แล้ว +5

    ❤ जय श्री कृष्ण राधे राधे ❤️
    ।।धन्य ते पवार साहेब,आभार शाहिर,गायन,वादन सर्वाचे ।।

  • @nitzb31
    @nitzb31 ปีที่แล้ว +4

    Goosebumps❤️🙏

  • @kiranjagdale2825
    @kiranjagdale2825 ปีที่แล้ว +2

    🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉👌

  • @machindrashinde6909
    @machindrashinde6909 ปีที่แล้ว +6

    Pawar saheb

  • @BalajiPadgi
    @BalajiPadgi ปีที่แล้ว +7

    Maratha arkshan ca kay zal saheb

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 ปีที่แล้ว +2

      Fdnisla vichar

    • @भाव-थ9ट
      @भाव-थ9ट ปีที่แล้ว +1

      विचार की मोदी ला . फडणवीस ला देशात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे

  • @chandrakantdadas4320
    @chandrakantdadas4320 ปีที่แล้ว +2

    Kahi ho 2024 mahavikas aadhdila matnan karnar

  • @chavan-zd7fg
    @chavan-zd7fg ปีที่แล้ว

    Maratha sudharla nahi sharad pawar mule tri maratha lok hyala br uchalatat Aurangabad la shabhaji nagar mhanat nahi mhanat ha mhtara

  • @anirudhadeshmukhdeshmukh722
    @anirudhadeshmukhdeshmukh722 ปีที่แล้ว +5

    Are he sharad pawar maratha drohi aahe ya sathi pagal Loka pawada manayale

    • @classandclass4976
      @classandclass4976 ปีที่แล้ว +5

      टरबूज पेक्षा बरा

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +1

      तुम्ही हिंदू आहात ना.भारतीय आहात ना. मग कशाला आरक्षण पाहिजे.देशासाठी थोडा त्रास सहन करा की. ब्राम्हण आरक्षण न घेता पण पुढे गेले ते कसं.

  • @ravindrakaware8511
    @ravindrakaware8511 ปีที่แล้ว +3

    मोदी बीजेपी हिटलरशाही हुकूमशहा हटाव संविधान बचाव,I❤ my INDIA इंडिया आघाडी राहुल गांधी जीदांबाद✊✊✊✊✊👍

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 ปีที่แล้ว +3

    पवार साहेब चे अंध भक्त

    • @भाव-थ9ट
      @भाव-थ9ट ปีที่แล้ว

      कमीत कमी मोदी च अंधभक्त पेक्षा बर च की

    • @rajuwagh1138
      @rajuwagh1138 ปีที่แล้ว

      घोड्या समोर गधा पवाडा गातो

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 ปีที่แล้ว +6

    अजितदादा आपला निर्णय पुर्ण चुकाचा आहे

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 ปีที่แล้ว +5

    👍👌🙏

  • @ashokdube6987
    @ashokdube6987 ปีที่แล้ว +4

    शरद पवार निवडून येणार

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 ปีที่แล้ว +2

    Only Pawar Saheb...

  • @ashokdube6987
    @ashokdube6987 ปีที่แล้ว +3

    पवार निवडून येणार

  • @prashantagav100
    @prashantagav100 ปีที่แล้ว +9

    👍👍👍👍👍👍

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 ปีที่แล้ว +2

    जाणता राजा

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 ปีที่แล้ว +1

    Solid powada

  • @TanajiNaik-l7y
    @TanajiNaik-l7y ปีที่แล้ว

    Janta raja

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj ปีที่แล้ว

    Only.N.C.p

  • @ajinkyakatkar4563
    @ajinkyakatkar4563 ปีที่แล้ว

    A jeetdad. Gadhar

  • @rashtriyaobcmahasangh8636
    @rashtriyaobcmahasangh8636 ปีที่แล้ว

    शरद पवlरसाहेब चित्रपट काढताणा या शाहीर ची नक्की गरज पडणार

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 ปีที่แล้ว +1

    Only Pawar Saheb