@@ameya_kuthe_kay_karto भरपूर आहेत, झाडाखालचा वडा आहे, श्याम चा वडा आहे, दीपक चा वडा आहे, अनेगा चा वडा आहे. r.k. नगर मध्ये विलास चा वडा आहे. Actually, कोल्हापूर मध्ये सगळीकडे च वडा चांगला मिळतो. पण कोल्हापूर special खा. नाहीतर आजकाल बॉम्बे वडा मिळतो काही ठिकाणी कोल्हापूर मध्ये स्वस्त मिळतो पण चव नसते, नुसती बटाटा भाजी. कोल्हापूर मध्ये वडा वेगळ्या पद्धतीने बनवतात. वड्याच्या वरच cover खाण्यासारखं असतं. आणि त्यामुळेच चव येते वड्याला. नाहीतर बाकी ठिकाणी नुसती बटाट्याची भाजी. खरंच या सगळ्या ठिकाणी किंवा कुठेही कोल्हापूर मध्ये try करा वडापाव, सर. सगळीकडे छान च मिळतो.
कोल्हापूर चा वडा या वर एक episode करा, आर माधवन चा आवडता श्याम चा वडा, दसरा चौक चा दीपक वडा, शिगोशी मार्केट चा अनेगा वडा, प्रायव्हेट हायस्कुल जवळ संध्याकाळी मिळणारा वडा, शिवाजी पेठे तील चारूदत्त चा वडा, असे आणखी भरपुर आहेत, यावर एक एपिसोड बनवा च
कोल्हापूर चे दूध कोल्ड्रीक्स, ड्युक ची लस्सी, सोळंकी चे विविध आइस्क्रीम, मोहक लस्सी, हिदुस्थान बेकरी चा ब्रेड , खेमराज चा ब्रेड, भारत बेकरी चा ऑरेज केक,आणि हिंदुस्थान बेकरी ची विविध घरगुती बिस्कीटे, दीपक फरसाण, विशाखा वागी बोळ ची पुडी ची वडी अनेक वेगळ्या टेस्टचे माहेरघर कोल्हापूर
प्रिय कोल्हापूर वाले, जर पुण्या बद्दल इतका प्रॉब्लेम असेल तर पुणे सोडू शकता.आमच्या कडे रहाच हा आग्रह नाही. पार्श्व भागात हिम्मत असेल तर आपलं शहर विकसित कराव ही विनंती.🙏🏼
@@kishorkadam6729 हो अर्थातच... दगडूशेठ गणपती,दत्त मंदिर आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केट उभं केलय इथे🙏🏼 आणि आपल्या सारख्यांच्या सोयी सुद्धा आहेत. ज्या दिवशी आम्ही पुणे सोडून कोल्हापुरात स्थायिक होऊ तेव्हा आनंदाने कोल्हापूर आणि तिथल्या जेवणाचा मान ठेवू🙏🏼 सध्या तरी आपण सहकुटुंब इथे स्थायिक होत आहात😉तरी इथले लोक,जेवण,भाषा आणि शहराचा आदर करावा.
तुमच्या शहरातलं काय Famous ए?
Sukeli
Kuthe ?@@LimitlessTraveller
Ekda alibag la ya
Papad bhaji
चिकू शेख आणि लस्सी कोल्हापुरात भरपूर ठिकाणी फेमस आहे
कोल्हापुरी म्हणजे तिखट नव्हे
कोल्हापुरी ही एक विशिष्ट चव आहे.
Hoy❤
कोल्हापूर आन पोलंडच हे नातं माहीतच नव्हतं, एक नंबर 👍 .... Nothing bonds people like amazing food 🍱🙌
So true
Kharay! ❤
कोल्हापूर चा वडा पाव try करा राव. अख्ख्या महाराष्ट्रात असा वडा पाव शोधुन सापडणार नाही.
Konta ?
@@ameya_kuthe_kay_karto भरपूर आहेत, झाडाखालचा वडा आहे, श्याम चा वडा आहे, दीपक चा वडा आहे, अनेगा चा वडा आहे. r.k. नगर मध्ये विलास चा वडा आहे. Actually, कोल्हापूर मध्ये सगळीकडे च वडा चांगला मिळतो. पण कोल्हापूर special खा. नाहीतर आजकाल बॉम्बे वडा मिळतो काही ठिकाणी कोल्हापूर मध्ये स्वस्त मिळतो पण चव नसते, नुसती बटाटा भाजी. कोल्हापूर मध्ये वडा वेगळ्या पद्धतीने बनवतात. वड्याच्या वरच cover खाण्यासारखं असतं. आणि त्यामुळेच चव येते वड्याला. नाहीतर बाकी ठिकाणी नुसती बटाट्याची भाजी. खरंच या सगळ्या ठिकाणी किंवा कुठेही कोल्हापूर मध्ये try करा वडापाव, सर. सगळीकडे छान च मिळतो.
Ty dada😊
कोल्हापूर चा वडा या वर एक episode करा, आर माधवन चा आवडता श्याम चा वडा, दसरा चौक चा दीपक वडा, शिगोशी मार्केट चा अनेगा वडा, प्रायव्हेट हायस्कुल जवळ संध्याकाळी मिळणारा वडा, शिवाजी पेठे तील चारूदत्त चा वडा, असे आणखी भरपुर आहेत, यावर एक एपिसोड बनवा च
Watching Bha2Pa videos on Thursday night is how my brain informs my body that weekend is here!
Please don't reduce the length of the videos though.
Thank you ❤.
Thank you for the love ❤️ We will try to cover information in this format🙌🏻
Pune madhe pan khandoli chi branch ahe sb road la aahe
Hoy! Pan Originally Kolhapur chi aahe na❤
When are you guys coming to Solapur
Yeun gelo ki ... masta sheekh kabab khalla❤😊
BHA2PA❤❤ >>>
❤
I have been eating khandoli for almost 60 yrs😊
Wow❤
Amazing ❤
मालवण मध्ये बेस्ट भेटते ती सुरमई थाळी.
मालवण जेट्टी समोर फिश अँड करी नावाचे हॉटेल आहे.
अगदी जगात भारी ❤
Aata Malvan la aalach pahije❤
Longer videos please
Very nice ❤
Khandoli mhanje basically french toast.....unique ahe pan chhaan item ahe
Yes unique tar aahe❤
कोल्हापूर चे दूध कोल्ड्रीक्स, ड्युक ची लस्सी, सोळंकी चे विविध आइस्क्रीम, मोहक लस्सी, हिदुस्थान बेकरी चा ब्रेड , खेमराज चा ब्रेड, भारत बेकरी चा ऑरेज केक,आणि हिंदुस्थान बेकरी ची विविध घरगुती बिस्कीटे, दीपक फरसाण, विशाखा वागी बोळ ची पुडी ची वडी अनेक वेगळ्या टेस्टचे माहेरघर कोल्हापूर
Amchya ghari yaa thanyala. Mast Konkani style prawns Thai curry deto Aaji ni banavleli ❤
This is really nice !!!
❤❤❤
Please visit Goa Portuguesa , Mahim. Would like to see a video for the same
Yes we will plan
Definitely! Any suggestions on food items that we must try there?
Sangli District eating tourism places 😎
1. sambha bhel:- Sangli
2. Sai-Prasad bhojnalay:- Sangli
3. Basundi:- narsobachi wadi
4. Special mutton thali (hotel ranmala) :- zurewadi
5. Chicken 65 :- everywhere in sangli
लाय भारी कोल्हापुरी ❤️
कोल्हापूरचा नादच वेगळा आहे❤
Akolyala kdhi yenar??
Khandoli baryach thikane milte... Khau galli madhye pn milte...
Mira road Bhayandar la ya ki
Punyat pan ahe branches
खूप चांगली चव आहे….👌🏻👌🏻
Hoy! Aamhala pan aavdli❤
Can you share location for this place?
Description madhe aahe ki❤
@@Bha2Pa Got it I was looking for Google maps link it was in form of Address
अरे, नितीन कॅन्टीन ताराबाई पार्क लिहिलंय तुम्ही आणि गेलाय कुठ बघा आधी 😂😂😂😂
Adress टाका
आम्ही कोल्हापुरी ❤
❤❤jagatbhari
Ameya bhau, Punekar pan tikhat khatat. Ugach punekara na naav theu naka.
❤❤❤ Sumit patil
Best manus❤
Lonavala chi Marathi Zatka chi Spl Chicken Misal Try Kara it's lip smacking
प्रिय कोल्हापूर वाले,
जर पुण्या बद्दल इतका प्रॉब्लेम असेल तर पुणे सोडू शकता.आमच्या कडे रहाच हा आग्रह नाही.
पार्श्व भागात हिम्मत असेल तर आपलं शहर विकसित कराव ही विनंती.🙏🏼
तुमच्या पार्श्वभागात हिम्मत आहे म्हणून बुधवार पेठ चालू केली वाटत..😂
@@kishorkadam6729 हो अर्थातच...
दगडूशेठ गणपती,दत्त मंदिर आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केट उभं केलय इथे🙏🏼
आणि आपल्या सारख्यांच्या सोयी सुद्धा आहेत.
ज्या दिवशी आम्ही पुणे सोडून कोल्हापुरात स्थायिक होऊ तेव्हा आनंदाने कोल्हापूर आणि तिथल्या जेवणाचा मान ठेवू🙏🏼
सध्या तरी आपण सहकुटुंब इथे स्थायिक होत आहात😉तरी इथले लोक,जेवण,भाषा आणि शहराचा आदर करावा.
😂😂 ती तुमच्या सारख्या बाहेरून आलेल्या लोकांसाठीच आहे
@@vishalshimpi8019 😂😂😂😂😂
Ameya dada amravati karana ekda
Ho ho karaycha aahe kharach
Punyatalya lokana bolalya shivay wel jat nahi
Punyatle lokach nalayak
Are yala french tost boltaa navin nahi kahii
Mumbaikar kay punekar nahi was epic😂😂😂😂
😂😂😂😂
Sir,
I work in kolhapur, pls meet me...
Amaya... Punekar tumchya peksha jasta tikhat khatat
Tikhat lagla vatta 😋 pan tu mhantos tar asu shakta.. tup taklya var saglach Chan laagta 😅 .. masti kartoy mitra 😊
Mh khallela tikhat potatch taka... bolun punna baher ka kadhta. @EkMumbaikar
पुण्या चे नाव घेतल्या शिवाय तुमचा विडेवो काय पूर्ण होत नाही तुमची पोटदुखी जुनी आहे पुण्याबद्दत तुम्ही भेटल्यावर योग्य सत्कार करू
Are he mi weekly khato. Normal recipe ahe. Kahi tari vegal naav takun naav dilay
Tu jalmay chya adhi pasn ahe he hyach navan
@@kishorkadam6729 ho ka. Sorry mahit nhavat mala. Mi bread omelet stuffing as mhanto. Khandoli nakki try karen. Mi sanglicha ahe
@@खादाडमुलगा nakki try kara, javal ichalkaranji madhe pn ahe branch
Kitihi promotion Kara konhi khanar nahi yz cha khanar
Kahi pn boltey ti mulge me aj paryant evde bad food Khaley navhtey ugech bolaych mahun kahi pn bolat jau nkos
ह्या सुंदर केस असणाऱ्या मुलीच्या तोंडून प्रत्येक वेळेस चटणी चा उच्चार ऐकतांना नको ग वाटत होत.
Shegaon kachori
Best nakki karu❤
Dusrya city Khali padun bolya shivay rahatach yet nahi. 👎 Arre je khatoy tyachya baddal bola.
Mumbai kar asla tari Punekarana nav theu Nako.😡
Kuthe pn ja egg ani bread milte😂😂😂
Pan kolhapuri taste nahi milnar na❤
@@Bha2Pa Amravati chi taste nahi kute.... Only Vidharbh AKA Varadhi.... ❤️ Bha2Pa