आई म्हणते काम केलं की शरीर मोकळं राहते हे रोहिणी साठी आणि ज्यावेळी कोमल प्रेग्नेंट होती त्यावेळी तिला मोकळ राहण्याची गरज नव्हती का स्वतःच मध्ये मध्ये जाऊन काम करत होते काय बोलता काकू तुम्ही
Ti aai aghav ahe pan jaude rohini dev baghato tuz changal honar mulga honar tula fakt delivery zalyvar as kam nko karu karan he lok bhamte ahe komachya veli sagal dukhlel kalat ani rohini ch asl ki aaang mokal hot wa re duniya
हरे रामदादा त्या मॉमला समजावून सांग ताईला तसं करू नको बहिणीचा तळतळा ट लागत असतो. ओम खूप मजुरा आहे. तू तरी बोलू नको ताईला प्लीज. आई लेकी पाशी मन मोकळा करत असते. लेकीचा जो तुटतो रे आई साठी तुम्हाला काय माहित रामदादा त्या ओमला समजून सांग. तो खूप मजुरा आहे ओम. रामदादा तुझा स्वभाव खूप छान आहे पण तू ताईला बोलू नको बर का प्लीज हात जोडते
कोमल च खुप आगऊ आहे आहे नवीर्याचे कान भरते नवरा तर बायला आहे तुझी आई चापटर आहे कोमल ला पन असे बोली अस्ती तर कोमल ला कामची सवई लागली अस्ति कायम पसरती म्हैस त्या रोहिणी चा जीव काडता कोमल आणि आई तो ओम पन काम लावतो बायको ला पसर बोलतो आजरी आहे म्हणनून राम काहीच नाही बोलत त्या ओम ला माज आला आहे बाकी काही नाही
not related to the video at all, but i had to tell y’all about this. i kept seeing Vibrations of Manifestation by alex lane mentioned everywhere-in youtube comments, even random convos with friends. i caved and read it, and wow. within two weeks, i started seeing my dream life come together. it’s not about wishful thinking-it actually teaches you how to align your energy to make it happen.
आई कोमल प्रेग्नंट astani कोमल आज tula kya खायचं हे विचारात होती, रेसिपी बनवून खावू घालत होती, vlog मधे dakwit होती, तसा रोहिणी लां विचारायला पाहिजे , बिचारी किचन मधे काम करत असते,,
जेव्हा पहिला व्हिडिओ ताईने टाकला मनीषाने टाकला तेव्हाच आईने तिला फोन करून समज द्यायला पाहिजे होती की तू असली व्हिडिओ करू नको तुला व्हिडिओ बनवून ओमला बदनाम करू नको तेवढ्यासाठी मी तुला सांगितलेलं नाही असं स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं म्हणजे तिने व्हिडिओ टाकला नसता
खरोखर दादा तुम्ही लहान असून सुद्धा किती समजदार बोलता अगदी बरोबर आहे दादा तुमचे ताई नी तीचे विडिओ बनवायला पाहिजे पण ताई तुमच्या घरच्या विषयावर बोलत असते नेहमी रोहिणी ला वर खाली नका करु देऊ दादा जास्त रोहिणी थोडा आराम दया दादा आता विडिओ छान आहे दादा
रामभाऊ तुमची फॅमिली खुप छान चांगली आहे फॅमिली फुट पडू देऊ नका मोठी बहीण आहे तिला घेउन चला रोहिणी मावशी ला कशाला काम सांगत ग तूमी दोघे झने आहे ना काम करायला कोमल आणि तुच काम कराच ना बाई
एक पेला दूध घ्यायचं दुधामध्ये वेलची अद्रक काळीमिरी एक वेलची दोन काळी मिरी दोन लवंग मी बारका तुकडा अद्रक चा घ्यायचा हे ठेचून घ्यायचं सगळं साहित्य आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि दुधामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आणि कळवायचं चांगलं म्हणजे गरम करून घ्यायचं चांगलं उकळायचा आणि त्याचा हळद घालायची आणि रात्री झोपताना प्यायचं कसला पण खोकला असून दे आवाज बसला लगेच तुरंत फरक पडतो पालन तर त्यात थोडीशी साखर घालायची
Mla tr na tya om dadanche ani manisha taiche video bgnyacha kharch kantala alay ek tuzech videos changle astat dada...keep it up amhi tulach support karnar
Manisha tai n om dada cha plan asa aahe ki simpathi milaun ekach channel ch ID motha karnyacha plan aahe mhanje income pan changali yeyeel... Jar he khare aste tr aai chya body language made lagech pharl janvila asta.. Tyamule lokani vinakarn vayeet comment karun aapli energy vaya ghalu naye..
आई सगळं तुमच्या मुळेच झालं तुम्ही जर मनिषा ला एकाचे दोन सांगितले नसते तर तीने बिचारी ने कशाला व्हिडिओ टाकले असते तुम्ही च तर तिला भरून दिले भावांना विरूद्ध
Om bhau ch kharay ... tumchi didi khup jast over react krte ani 80% bahin chuk ahe tar aai chi 20 % ahe ... ani bahin he pan visarli ki ... om bhau ne youtube kadhun dile te ya divsa sathi ... k ti om che badnami kravi he krnya sathi ka mala ascharya vatat he sagl pahun
Aare dada kamach jast nahi jevan aani bhande itkech .....kapde tar machine madhe astat ..... Thodefar chaltech nuste basun pan nahi rahu rohini chan mulgi ahe ....mala aavdte rohini ...❤❤
Om dada khup ati karto sakkhi bahin ahe tumchi.tumchya doghanchya aai chya poti ch tine janm ghetalay he visru naka.ticha hakka ahe saglayt tumhi tila todun bolta kay ticha kahich hakka nahi asa vagta kay he chukich ahe.
Sarva sasu asech astat Kam karaila paije hey karaila paije ky ny ata pariyant tine khup Kam kela bas zhala dada ata Tila pn Aram karaichy ticha tondavarun samjtay Ani ya time madhe vattach asa
Manisha taila tumcha Aai nech Sath nahi deli tar bhaupn asech kartil na Aaine bolale pahije ki kare tumhi majhya manisha la bolta pahila majyashi bola adhi
आई म्हणते काम केलं की शरीर मोकळं राहते हे रोहिणी साठी आणि ज्यावेळी कोमल प्रेग्नेंट होती त्यावेळी तिला मोकळ राहण्याची गरज नव्हती का स्वतःच मध्ये मध्ये जाऊन काम करत होते काय बोलता काकू तुम्ही
Mi pan aata hich comment karnar hoti pan tumchi comment vachli
Right
Ti aai aghav ahe pan jaude rohini dev baghato tuz changal honar mulga honar tula fakt delivery zalyvar as kam nko karu karan he lok bhamte ahe komachya veli sagal dukhlel kalat ani rohini ch asl ki aaang mokal hot wa re duniya
Ram tuze vidio changle asatata Rohini 1number Komal peksha Rohini khup sadhi aani chan aahe
कोमल पागल आहे😂😂@@SayraSayyed-l2k
आता कोमल नी केलं पाहिजे काम रोहिणी आराम कर.पिहू झाली 4 महिन्याची आता कोमल ने काम करायला पाहिजे घरचे ....
कोमल खुप स्लो आहे
मंद 😂😂
किती हि सांगा यांना पण त्या ओमला आणि कोमलला समजायला पाहिजे म्हणून चित्र ती कोमल मंद आहेतो ओम दिड शहाणा आहे
रोज फक्त म्हणतो आराम कर पण घरचे ओम आणि कोमलला घाबरतात म्हणून कोमलला काम करु देत नाही
@@rashmipotdar9767😂😂😂😂😂
प्रत्येक जण वेगवेगळ स्वयंपाक करतात भाजी पण वेगवेगळ्या असतात ज्याला जेवढ लागत तेव्हड करतात हे दाखवतात एकत्र आहे पण हे वेगळं जेवण बनवतात
तुम्हाला कसं माहिती
रोहिणी वहिनी खूप समजदार आहे दादा तू खूप नशीबवान आहे की तुला रोहिणी सारखी बायको मिळाली ❤
Aai la acting jamat nahi बोलताना हसत आहे😂
सगळे मिळून acting karat ahe
Bhandan che natak ahe😂
😂😂
Aai ne bhandan lawali
Agdi barobar
हे सगळे कोमल मुळे होते तिचा चेहरा कॅमेरा समोर वेगळं आणि असे वेगळे दिसते
@@hitanshuchimankar6456 komlche dat khyche vegale ahet ani dakhavayache vegle ahet
हरे रामदादा त्या मॉमला समजावून सांग ताईला तसं करू नको बहिणीचा तळतळा ट लागत असतो. ओम खूप मजुरा आहे. तू तरी बोलू नको ताईला प्लीज. आई लेकी पाशी मन मोकळा करत असते. लेकीचा जो तुटतो रे आई साठी तुम्हाला काय माहित रामदादा त्या ओमला समजून सांग. तो खूप मजुरा आहे ओम. रामदादा तुझा स्वभाव खूप छान आहे पण तू ताईला बोलू नको बर का प्लीज हात जोडते
मॉम कोण आहे आता नवीन 😮😂😂😂😂
कोमल च खुप आगऊ आहे आहे नवीर्याचे कान भरते नवरा तर बायला आहे तुझी आई चापटर आहे कोमल ला पन असे बोली अस्ती तर कोमल ला कामची सवई लागली अस्ति कायम पसरती म्हैस त्या रोहिणी चा जीव काडता कोमल आणि आई तो ओम पन काम लावतो बायको ला पसर बोलतो आजरी आहे म्हणनून राम काहीच नाही बोलत त्या ओम ला माज आला आहे बाकी काही नाही
not related to the video at all, but i had to tell y’all about this. i kept seeing Vibrations of Manifestation by alex lane mentioned everywhere-in youtube comments, even random convos with friends. i caved and read it, and wow. within two weeks, i started seeing my dream life come together. it’s not about wishful thinking-it actually teaches you how to align your energy to make it happen.
रामदास समजदार आहे लहान असूनपण ओम खूप बावळट आहे
दादा तू खूप भोळा आहे म्हणून लोक तुझ्या गैर फायदा घेतात
तुम्ही बोलता ते दीसत मनीषा बोलते ते नाही दीसत तिला कोनी सागतका विडीयो वर बोलायला आगाऊ आहे मनिषा शहानी समसते स्वताला
रामदादा खूप समजदार आहे छोटा असून ग्रेट रामदादा.
बहीण रडली तिचा तळतळाट लागतो.. चांगले नाही हे 😢
एकटी आहे राम दादा बहीण चांगलं राहचन तीच पण मन दुखते तिच्या आई साठी
आई कोमल प्रेग्नंट astani कोमल आज tula kya खायचं हे विचारात होती, रेसिपी बनवून खावू घालत होती, vlog मधे dakwit होती, तसा रोहिणी लां विचारायला पाहिजे , बिचारी किचन मधे काम करत असते,,
रोहिणी ला आराम करू द्या रे ❤ तिला आराम द्या काम नका करू देऊ. शरीराला आराम हवा तिच्या.
बहिणीला कधीच बोलू नकोस तू कधीच बोलत नाहीस पण बोलू नकोस
जेव्हा पहिला व्हिडिओ ताईने टाकला मनीषाने टाकला तेव्हाच आईने तिला फोन करून समज द्यायला पाहिजे होती की तू असली व्हिडिओ करू नको तुला व्हिडिओ बनवून ओमला बदनाम करू नको तेवढ्यासाठी मी तुला सांगितलेलं नाही असं स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं म्हणजे तिने व्हिडिओ टाकला नसता
Dada tuza swabhav khup chn ahe rohini pn khup smjdar ahe mi roj like krte tumche video ❤
काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून रोहिणी चे फोटो काढा स्टूडीयोट जावून तिथं सर्व मिळत सामान
कोमल खुप च आलशी आहै
कोण काहीही बोलत ते आईला काहीही कळत नाही त्यामुळेच भांडण होते
खरोखर दादा तुम्ही लहान असून सुद्धा किती समजदार बोलता अगदी बरोबर आहे दादा तुमचे ताई नी तीचे विडिओ बनवायला पाहिजे पण ताई तुमच्या घरच्या विषयावर बोलत असते नेहमी रोहिणी ला वर खाली नका करु देऊ दादा जास्त रोहिणी थोडा आराम दया दादा आता विडिओ छान आहे दादा
रामभाऊ तुमची फॅमिली खुप छान चांगली आहे फॅमिली फुट पडू देऊ नका मोठी बहीण आहे तिला घेउन चला रोहिणी मावशी ला कशाला काम सांगत ग तूमी दोघे झने आहे ना काम करायला कोमल आणि तुच काम कराच ना बाई
कोमल तर कामच करत नोहोती
Komal la pun sangayache na jevadhe kam karel tevadhe aang mokale rahate😂
Ram dada tula kiti vela sagitle rohinila aaram karu dya aata .ti lahan aahi khup mothi bai nahi aahi
Tumhi Ani Rohini doghe pn khup chaan aahat. khup samajdar aahat.
तुमची फॅमिली चांगली आहे फॅमिली फूट पडू देऊ नका मोठी बहीण आहे तिला घेऊन चला
रोहिणी वर काम जास्त पडत त्यामुळे तिची चिडचिड होते... आणि शेवट शेवट आराम करावा वाटतो...
मनीषा ताई ला काय पन बोलता त्या ओम ला अकल आहे का ती ताई इतकी टेंशन आहे ताई बहिन आहे ती भान थेवा जरा बहिन ती बहिन आसते आई आणि बहिन सेम आसते ❤❤
ताई खर बोलली की दोघांना राग येतो ती मोठी आहे हे विसरुन जाता तीचा चँनल बद पाडला तरी तोच खरा काही नाही गर्व झाला
राम दादा तू सगळ्यांना समजून घेतोस आणि रोहिणी पण खूप समजदार आहे ती कोमल काम चोर आहे राम दादा तू बहिणीला काही बोलतं जाऊ नको तीचा आशिर्वाद आहे तूला
Aai khoop bhed bhau karte doni suna madhe.
Aai jast bolu nka,ektr swata khot sangitli lekila ni ata mhante maz lekru radal,tumhi mahatari zalyavr lekajaval ch rahaych ahe jast boli nka
ती कशाला नाक खुपसती भावाच्या घरात नीट स्वताच्या संसारत लक्ष द्यावेत भावाची काही चुक नसताना शिव्या देती
शोशल मीडीयावर
एकदम बरोबर बोललात खर तर इथे आई आणि मणीशा ताई चुकली भावांच्या संसारात लुडबुड करु नये
Rait ❤
मतलबी आहे, तिनेच भांडण सुरू केलं
Jevda kam karel tevda mokla rahil mg he tujya aai ne komal ka nahi sangitla kadi
ये आई बाई बस गप्प ले शनी आहेस 9 महिना लागला आहे तिला आराम करू दे आणि कोमल ची कशी बाजू मांडते बग कशी
एक पेला दूध घ्यायचं दुधामध्ये वेलची अद्रक काळीमिरी एक वेलची दोन काळी मिरी दोन लवंग मी बारका तुकडा अद्रक चा घ्यायचा हे ठेचून घ्यायचं सगळं साहित्य आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि दुधामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आणि कळवायचं चांगलं म्हणजे गरम करून घ्यायचं चांगलं उकळायचा आणि त्याचा हळद घालायची आणि रात्री झोपताना प्यायचं कसला पण खोकला असून दे आवाज बसला लगेच तुरंत फरक पडतो पालन तर त्यात थोडीशी साखर घालायची
छान होता आजचा व्हिडिओ आई पण छान बोलले तुझ्याशी असाच व्हिडिओ काढत जा👍👌
Mla tr na tya om dadanche ani manisha taiche video bgnyacha kharch kantala alay ek tuzech videos changle astat dada...keep it up amhi tulach support karnar
कोमल ला नव्ते लावत काम करयला
खोकला असला की दूध नाही घेत... वाढतो खोकला त्याने... काढा घे तुळस, काळी मिरी, दालचिनी, सुंठ, हळद २ कपाचे एक कप कर मग घे
Manisha tai n om dada cha plan asa aahe ki simpathi milaun ekach channel ch ID motha karnyacha plan aahe mhanje income pan changali yeyeel... Jar he khare aste tr aai chya body language made lagech pharl janvila asta.. Tyamule lokani vinakarn vayeet comment karun aapli energy vaya ghalu naye..
आई सगळं तुमच्या मुळेच झालं तुम्ही जर मनिषा ला एकाचे दोन सांगितले नसते तर तीने बिचारी ने कशाला व्हिडिओ टाकले असते
तुम्ही च तर तिला भरून दिले भावांना विरूद्ध
Dada TusQDx liquid for dry cough he gheya
Komal chya wele la kalal nahi ka kam kel tar halak rahate tila tar lanag zalya pasun aaram ch aahe
कोमल नुसती इकडून तिकडे करत राहते मुलीकडे पण लक्ष नसते
Aai ata mhnte rohini chya weles ki kam kel pahije ani ti komli pregnant hoti teva tila nhi mhtl kam kr mhanun swatach pudh pudh aaiche fon tond ahe
Ram dada tujha shbhav kharac khup छान ahe 😊
आम्ही काय डॉक्टर आहोत काय 🤣🤣
आपल्याला उपाय सांगता येत नाहीत बोलावर पण नाही ना त्यांना
Aarey pan tumhi aek sanga tumhi aaeela ghevun ka nahi gele. Koni तरी ऐकाने तरी नुसते सोडून यायला पाहिजे होते. ताई बोलली तर तुम्हाला वाईट वाटते.
ती कुठ गेली रोहिणी काम करते ती कोमल काम सरो वैध मरो आहे कांहीच काम करत नाही
मेडिकल मध्ये आले पाक वडी मिळते ते चगळत रहा थोडं थोडं कमी होतो खूप लवकर आराम भेटतो
राम तू मावा गुटखा दारू कमी खा तुझे दात सगळे पिवळे पडले आहेत
Komal aani aaila Kamala lawa nusti basu n sofa madhe to Rohini kiti Kam karte Tila aaram dya tumhi aadilsa sirp ghya aani harm Pani khokla aaram padel
(Kasni)navach medicine ghe dada..
Aaj cha video kasa perfect jamla tula Ram dada mast vatle asech video banav
Komal la mokal nahi kele kaku tumhi
Aai chi chuki hoti
Aai ne manisha tai la call kela nasta tr ha vad zalach nasta
Ram dada tu kharach khup chan ahe Rohini vahini ch nashib khub chan ahe tuza sarkha navra bhetla
Rohinila 9 mahina kasa lagla lagnala 7 mahine zalet❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤sang plz❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Om bhau ch kharay ... tumchi didi khup jast over react krte ani 80% bahin chuk ahe tar aai chi 20 % ahe ... ani bahin he pan visarli ki ... om bhau ne youtube kadhun dile te ya divsa sathi ... k ti om che badnami kravi he krnya sathi ka mala ascharya vatat he sagl pahun
कशाला घरच्या गोष्टी चार चौघात आणायच्या ,,,हे youtube ने मराठी माणसाला एक वेगळं व्यसन लावेल आहे 😡😡😡😡😡😡 काम करत नाही काय तुम्ही लोक
सगळं हे आईमुळे होते आहे
Aare dada kamach jast nahi jevan aani bhande itkech .....kapde tar machine madhe astat ..... Thodefar chaltech nuste basun pan nahi rahu rohini chan mulgi ahe ....mala aavdte rohini ...❤❤
Rohini che maternity shoot che photos upload nahi kele dada
Tya komal mule ani ticha lekra mule bhichrya rohini che kontech san sajra nai kela e yani
बागा शी किती तेपण रोहिणीचं कडणार पोरीची आई काय करते
दादा तूझे खूप छान वीडियो असतात रोहीनी ताईला आराम दे दादा थोड🙏🙏
आईच भांडणं लावते
बरोबर आहे आईचे आता काम केले की डिलेवारी चांगली होते राम
रोहिणी फूगत नाही ती कोमल खाऊन फूगली आयत
दादा खूप छान व्हीडिओ राता 🎉 मला खूप आवडता
Rohini changli mulgi aahe sadhi aahe japa tila
दादा तुम्ही खरंच चांगले आहे
Komal kam karat ja
Ram dada khrach tu sadha bhola ahy kharch❤
मनीषा, ही बाई खूप नंबरी आहे
Rohini la aaram chi garaj ahe. Plz tila rest dya
Rohinila halvya che dagine pn nahi ghatale pahili sankarat hoti tichi ❤
Om dada khup ati karto sakkhi bahin ahe tumchi.tumchya doghanchya aai chya poti ch tine janm ghetalay he visru naka.ticha hakka ahe saglayt tumhi tila todun bolta kay ticha kahich hakka nahi asa vagta kay he chukich ahe.
आई बाई जर रोहिणी ल की तर ख्याला करून घाल
Sarva sasu asech astat Kam karaila paije hey karaila paije ky ny ata pariyant tine khup Kam kela bas zhala dada ata Tila pn Aram karaichy ticha tondavarun samjtay Ani ya time madhe vattach asa
Rohini la aqram karu dya ata kiti kam karte sarkhi
plz rohinila ararm krudya ti bolt nahi pn tumhi samjun ghya kiti tras hot asel tila
Om la maj ala jast pishacha ghmndi kuthla ,shhann samjto swata la .maj jastt divas tikat nahi .
Mavshi tumch lekru kiti shan ahe😂 te bga mnishala nusta content pahije ani ram tu rohinila todasa aram kr mnav tya komla mshila tods kamm kr mnav
Ti nusti aait khaun mhashisarkhi fugli aahe
Tumhi rohini la boltat aai kam pahijevkarsyla thod tjod aang mokle rahate ter mag komal hoti pregnant hoti tevha tila ka nahi sangitle tumhi
Manisha taila tumcha Aai nech Sath nahi deli tar bhaupn asech kartil na Aaine bolale pahije ki kare tumhi majhya manisha la bolta pahila majyashi bola adhi
राम तुमच्या लग्नाला किती वर्षे झालेत
आताच झालं लग्न
Tya pari la ajun aai ch karte tevad rohini chya balala karar ka teva aani bolnar balala aai ch Sambhal lel changal aast
Komal tai kamch krt nahi sagl rohini ch krte
रामदादा चा स्वभाव खूप छान आहे
खूप छान वाटत तुमचा व्हिडिओ बगून
Rambhau tumchi ani rohini chi jodi ekadam mast asech khush rha
नगवेलीच्या पानामध्ये ओवा टाकून खा झोपताना राम
Aasman taryache pan kha khoklyasathi
Komal la maiss Kel basun theun ,ankhi hi basun thevta .