😔तुमच्या बहिणीमुळेच झालंय सगळं.तिचा पण चॅनल विकुन टाका.बहिणीला दिलेला मोबाइल घेऊन या परत,अशी कशी बहीण भावाच्या संसारात भांडण लावते...समाधान झालं असेल आता तुमच्या बहिणीचं..
As kyhinhi ha channel wikanyache reason only bhandanch nahi aahe....pd is ready hya channel war blog nahi yet tar to channel pooja la denar...tumhi phkt subscribe karat raha te channel wikat jatat and ND navin channel open karatat
Are tumhi ka jalta tyanchyavar sevti te saghle ek family aahe te ekach honaar tumhi ka as karta tumhala video baghaycha asel tar bagha nahi tar baghu naka ugach kashalla bhandhn lavtaay te saghle ekach aahet
लोक चॅनेल कसा pudh न्यायचा te बघतात an तुम्ही 1एक एक चॅनेल विकत ja अशांनी तुमची प्रगती होईल मीं चांगली समाजत होती तुम्हाला pn आता तुम्ही मनातून उतारला आता लोक तुमचा फायदा gheun pudh geli सुधारा आता सुधारा
बरोबर टिव्हि च घेऊन द्या मुलांचा पण टाईमपास होईल शंभु कडुन लिहायला वाचायला शिक पुजा अडाणी राहु नका आता आई बाप सांभाळते म्हणते मोठी हिरोईन आहे का पुजा काही दिवसाने काढ शील दुसरा चेनेल
किती माज आहे ह्या पुजाला तुमची मुले साभंळते आई वडील साभंळते ही काय भाषा आहे का खुपच अगाऊ आहे हि पुजा खरंच तिला घरात च शांत राहुद्या प्रियांका खरंच गरीब आहे .ही खुपच डोक्यावर बसली आहे
tila kay bolaych te pan kalat nahi tyadishi shmbhula sambhalte bolli aaj aai vadil aani tumchya lekranaa sambhalte bolte mhanje heeche konich lagt nahit
पांडू दादा एवढं समजून सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही ठीक आहे तुमची मर्जी नव्हता विकायला पाहिजे चैनल तुम्ही खूप नाराज झाली आहे पूजा ला किती वाईट वाटेल याचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही
पूजा एवढी वाईट आहे कमेंट करणाऱ्यांनी काय कळलं असेल वाईट केलं होतं कमेंट करणाऱ्या लोकांना वाईट कमेंट करणार नाही लोकांना आनंद झाला असेल सुख मानून घ्या म्हणून आता तुम्ही
होय हे लोकांना कळायला पाहिजेल काहिच बघन्यासारख पन नसत आसले व्हिडिओ बनवत होति व पैसे पन भरपुर मिळत होते तो चॅयनल न फायदेचा विकल का लगेच थोड्या दिवसात व्हिडिओ ऐईल पुजा रुसलि जेवन करना म्हणुन मि चॅयनल दुसरा चालु केला
मोबाईल विकू नका खूप मेहनत केली आहे तुम्ही असं करू नका सगळ्या गोष्टीचा विचार करा पूजाला समजून घ्या माणूस आहे चुकणार ना तिला पण वाटतंय कि मोबाईल विकू नये असं नका विकूत
Khr sagte meena Aurangabad ci haat jodte ghr ci Lakshmi dukhi zali tumi kiti hi chan kaam kele tumahala varning dete tumahala Yash milnar nahi hihun dete pastavasal vel nigun geleli adel lakshat deva Chanel tichi pahecha banli vapas ghai tumce video bagnar nahi chalnar nahi mi tumce video share kart aste
Soma Jevan karun vati lavle tai kiti baar upasi ala ajun puja cha chanal vikto Tula laaj nahi vatat tai soma milun tuj barbad karu lagle vapas ghai chanal
घरातील ब्लॉग बनवत जा दादा चैनल विकू नका पूजा ताई खूप नाराज झाल्या एक चायनल ग्रो करायला खूप टाईम लागतो घरात बसल्या बसल्या ब्लॉग बनवता येतात पूजा ताई खूप अल्लड आहे त्यांना समजून घ्या
Puja la tumcha adhar hai baiko hushar hotana Tula chan nahi vatle tuji sunder diste tuja pude moth Karen hushar smart hoti kaam Karel video changle Karel
Puja khr bolli saglaina lagla ti hushar zali konala bagvat nahi tai pan puja kya kya bolli te disle nahi problem mudam tai puja problem mule pareshan hoti bolli vapas ghai chanal
विकु नका पांडू तात्या चैनल लोकं नाव ठेवायला असतात चार पैसे द्यायला नसतात ज्या चैनल मधून चार पैसे येतात त्या चॅनेलला कशाला विकत आहे लोक हसायला असतात पोसायला कोण येत नाहीये प्लीज पांडू तात्या चायनल ना काही को तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे सर्व काही चांगलं होईल
Arre Pandu Bhawa tu manatun utarlis,Raja Manus na tu meg tuzyach better half la tichyashi discuss n karta swataha ekta kasa nirnay ghetlela s re tu?tuze chukale Pandu?tula lahan bhawasarkhe samjun request keli Pujasathi.ase asel ter kichu jast chuk aahe tya Vaishali cha hi channel vik pahilyanda.puja balish aahe pan vaishali ter mature lady aahe na?ekala ek nyay aani bayco mhanje kamwali swayanpak wali bai naste re,ti jodidar aste.ti n bolta 24tas ghar sambhalte tyacha tila koniobdala dete ka? Pandu,Puja la radawu nkos ticha channel biku nkos.Dirry mhan tuzya mitrala aani pujaka parat kar channel ticha.terch tuze video pahanar.puja la channel dila terch.
As navhta karayala pahije hota bayako chi thodi tri ijjat keli pahiji hoti tila fatt tumhi mula an ghr kam krnari bai sarakha vagata so amhi tumache vlog bghne bandh krnar
Tokach boltoy rag yeil, tu Astana tuzya baykola sagli tras detyat tuzya magari kon vicharl ka , channel viku nkos tvdhac income cha स्त्रोत rahil baykola
Mla vate dada he sarv sodhun dya Ani swathch Ghar vagire ghya kas ahe dada konavr awlmbun chalt nahi apl apn ch karych aste Tai la sudha kahi tri problem asel tymule Ali nasel utub vr prcanl khup ch video bhadan vagire kadhi tri thik ahe sarkh tech te nko vate ..Puja la recipe che video kart ja kontech parcanl nko ..
😔तुमच्या बहिणीमुळेच झालंय सगळं.तिचा पण चॅनल विकुन टाका.बहिणीला दिलेला मोबाइल घेऊन या परत,अशी कशी बहीण भावाच्या संसारात भांडण लावते...समाधान झालं असेल आता तुमच्या बहिणीचं..
Ho na
As kyhinhi ha channel wikanyache reason only bhandanch nahi aahe....pd is ready hya channel war blog nahi yet tar to channel pooja la denar...tumhi phkt subscribe karat raha te channel wikat jatat and ND navin channel open karatat
Ho na 😢
Kiti awghad ahe...पूजा ल समजून घ्या..घरातील लक्ष्मी ल त्रास देऊ नये
कशाला विकला दादा चॅनल तुमचं नुकसान होतंय 😢
*आता फक्त पांडू दादाला सपोर्ट करायचा.* 💪✌️
त्यांच्या भावाला आणि बहिणीला सपोर्ट करायचा नाही..
*Only Pandu Dada 💪💪*
हो असेस करू आपण
हो
Right
Barobar
हो
*त्या सोम्याला आणि वैशाली ला कोणीही सपोर्ट करू नका..*
Only Pandu Dada💪💪✌️.
right
Right
👍👍
Barobr
Are tumhi ka jalta tyanchyavar sevti te saghle ek family aahe te ekach honaar tumhi ka as karta tumhala video baghaycha asel tar bagha nahi tar baghu naka ugach kashalla bhandhn lavtaay te saghle ekach aahet
विकु नका दादा खूप मेहनत लागते आहे भांडण मिटली मग तुम्ही का विकता 🙏😔
Hi
Kute rahtes
Hi
दादा पूजा ताईचा चैनल विकू नका नाहीतर आम्ही तुमच पण व्हिडिओ बघायच बंद करू😢
Kharj aami tumacha pn video ny bagu Tumi aasa naka karu piizzz tumacha hat jorate
दादा सोमा आणि ताई ला बर वाटलं असेल त्याना तेवढं च पाहिजे होत
ताईचा पण विक चूक दोखीची आहे 😮बर का ताईचा तर आदी विक
पुजाला कोनाचा सपोट नाही म्हणुन सगळेजन सासरचे नवरा सगळे तिच्यावर अन्याय करत आहे हे चुकिच आहे
तुमची मर्जी विका किंवा राहूद्या 🙏🙏. आम्ही किती सांगितलं तरी तुमी तुमचा निर्णय स्वतःच घेतात.... पण एक आहे दादा.. चॅनेल विकायला नव्हता पाहिजे 🙏🙏😞
Brobar
कशा साठी विकला चॅनेल दादा नाराज केलं तुम्ही पांडू दादा आज पासून तुमचे व्हिडिओ भगायचे बंद करणार खूप नाराज केलं😢
Ho kharch
Aaj padun tumchya pn no like
कशाला विकता दादा बायको अन्याय करू नका इतकी मोठी शिक्षा देवू नका चूक प्रत्येका कडून होते .
लोक चॅनेल कसा pudh न्यायचा te बघतात an तुम्ही 1एक एक चॅनेल विकत ja अशांनी तुमची प्रगती होईल मीं चांगली समाजत होती तुम्हाला pn आता तुम्ही मनातून उतारला आता लोक तुमचा फायदा gheun pudh geli सुधारा आता सुधारा
तुमच्या बहिण मुळे bhndan झाले तुमच्यात आता खुश असेल बहीण
बरोबर टिव्हि च घेऊन द्या मुलांचा पण टाईमपास होईल शंभु कडुन लिहायला वाचायला शिक पुजा अडाणी राहु नका आता आई बाप सांभाळते म्हणते मोठी हिरोईन आहे का पुजा काही दिवसाने काढ शील दुसरा चेनेल
Aai bapaparnt geli aajun ashi bolti Pooja kiti balish aahe
तिला थोड्या दिवसात व्हिडिओ येईल पुजा रुसलि जेवना म्हणून दुसरा चॅयनल काढुन दिलाय
Ata thodi hushar hot hoti puja ase husband nako konala chul mul lifetime karen lok tila hasel
पांडु सोमाला लाच आनंद होइल
हि बाई आजुन पण म्हणते तुमची लेकर संभाळते. तुमची आई बाप संभाळते
Tu gapp bus
किती माज आहे ह्या पुजाला तुमची मुले साभंळते आई वडील साभंळते ही काय भाषा आहे का खुपच अगाऊ आहे हि पुजा खरंच तिला घरात च शांत राहुद्या प्रियांका खरंच गरीब आहे .ही खुपच डोक्यावर बसली आहे
tila kay bolaych te pan kalat nahi tyadishi shmbhula sambhalte bolli aaj aai vadil aani tumchya lekranaa sambhalte bolte mhanje heeche konich lagt nahit
ganesh shinde sarkh vaga.. bgha baykoshivay konalach important smjt nahi...bayko sobatch chan reels bnva... etravar kharch kelya pexsha pujalach nvin kpde, sadya ghevun dya chan reels bnva .. khup pragati hoil tumchi... tumch swatach ghar bghaychi echha ahe dada.. 🙏🙏 tumhi khup mehnti ahe.. best of luck. 👍
पांडू दादा मी फक्त पूजाचा व्हिडिओ बघायची बाकी कोणाचाच पाहत नव्हते
लोक तुमच्यावर प्रेम करतात तुम्ही चैनल डेव्हलप झाला की विकून टाकता खूप वाईट
तरी कशी बोलते बीन अकलीची
हे दोघं नवरा बायको एवढे overacting करतात ना.. बोलताना त्यांच्या तोंडाकडे पाहिलं की लगेच कळतं.
बहिणीची पण चूक झाली मग तिचा पण चऐयनल विकापुजालाच का सजा करता
पांडुरंग दादा असे वागु नका तुमचे नुकसान होत आहे
Dada tumhi tumch ka nuksan krty sagli happy ahet ani tumhi ka tinshin ghety
पूजा चुकली म्हणून चॅनेल विकू नका सोडून द्या राग परत घ्या चॅनेल प्लिज 🙏
पांडू दादा एवढं समजून सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही ठीक आहे तुमची मर्जी नव्हता विकायला पाहिजे चैनल तुम्ही खूप नाराज झाली आहे पूजा ला किती वाईट वाटेल याचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही
मर की मग उपाशी चैनल दुसर्याच्या साठी विकासाची काय गरज होती.
आगावपणा करायची काय गरज होती पांडुरंग
Ata itake divas म्हणाली shambhula शंभालाती आणि आता म्हणते तुमच्या आई वडिलांना सांभाळते .आग पूजा जरा विचार करून बोलत जा
हो दिवाळी जवळ आली थोडे पैसे पण पाहीजे ना काय राव तुम्ही
काही विकायची गरज नाही दादा घरातील सगळे समजून घेत आहेत या कमेंट मुळे सगळी वाट लागत आहे 😊
तुम्हाला तरी कुठ कलतय ,लोकांनसाठी तीचा चँनल वीकताय, तीच काय चालनार तूमच्या पूढ,
पांडुरंग बाकी काही असू दे पण तुम्ही बोलता खूप गोड पूजाशी मला खूप आवडतं तुमचं बोलणं
दादा तुम्ही पुजाला अस त्रास देऊ नका चॅनल विकु नका
पुजा चा चानल विकला तर खुप मोठी चुक करीत आहे बिचारी पुजा काहिही निर्णय घेतो पांडुरंग वाघमारे
पूजा एवढी वाईट आहे कमेंट करणाऱ्यांनी काय कळलं असेल वाईट केलं होतं कमेंट करणाऱ्या लोकांना वाईट कमेंट करणार नाही लोकांना आनंद झाला असेल सुख मानून घ्या म्हणून आता तुम्ही
He khup chukich ahe puja khup changli ahe
तुझा पण विकून टाक तू पण चुका करतोस ना मग तुझा का नाही विकत रे
काहितरि फायदाच बघनार तो खुप हुशार आहेत लोक कुनाला पैसे नको आहेत
@@sapanapatil4814 barobar aahi na konala paise nako aahit
पूजा रडत होती होय खरंच मला वाटल कांद्याची कडू आली डोळ्याला😂
Ata karz zale asnar mhanun vikala tu fukatcha mothipana bhand kar pandya
येत्या 10 दिवसात पूजा चा नवीन चॅनेल येईल 😅
😂😂😂
होय हे लोकांना कळायला पाहिजेल काहिच बघन्यासारख पन नसत आसले व्हिडिओ बनवत होति व पैसे पन भरपुर मिळत होते तो चॅयनल न फायदेचा विकल का लगेच थोड्या दिवसात व्हिडिओ ऐईल पुजा रुसलि जेवन करना म्हणुन मि चॅयनल दुसरा चालु केला
Konala kay ghen den nahi ak vikla ka dusra aahe ki😅
मोबाईल विकू नका खूप मेहनत केली आहे तुम्ही असं करू नका सगळ्या गोष्टीचा विचार करा पूजाला समजून घ्या माणूस आहे चुकणार ना तिला पण वाटतंय कि मोबाईल विकू नये असं नका विकूत
Khr sagte meena Aurangabad ci haat jodte ghr ci Lakshmi dukhi zali tumi kiti hi chan kaam kele tumahala varning dete tumahala Yash milnar nahi hihun dete pastavasal vel nigun geleli adel lakshat deva Chanel tichi pahecha banli vapas ghai tumce video bagnar nahi chalnar nahi mi tumce video share kart aste
दादा आता नाही करनार पूजा तशी चुक चायनल विकू नका😢😢😢😢
दादा तुमची बायको बालिश असल्यासारखाच वागते एकदम दोन मुले झाले तरी कळत नाही कसं वागायचं लहान मुलं कशी करतात तशी करते हट्टीपणा
Brobr
बरोबर
नको विकू दादा पिलज 😢😢😢😢
Soma Jevan karun vati lavle tai kiti baar upasi ala ajun puja cha chanal vikto Tula laaj nahi vatat tai soma milun tuj barbad karu lagle vapas ghai chanal
चूक ताईची होती सजा फक्त पूजाला तु फक्त बहिणीचा आई-वडिलांचा विचार करतो बायको घर कामासाठी पाहिजे बाहेर आहेत बायका पूजाच कोणी बोलणार नाही
दादा विकू नका चैनल एक चूक झाली म्हणून त्यांना एवढी मोठी शिक्षा देऊ नका त्यांना समजून सांगा घरातील ब्लॉग
घरातील ब्लॉग बनवत जा दादा चैनल विकू नका पूजा ताई खूप नाराज झाल्या एक चायनल ग्रो करायला खूप टाईम लागतो घरात बसल्या बसल्या ब्लॉग बनवता येतात पूजा ताई खूप अल्लड आहे त्यांना समजून घ्या
चांगल नाही केल पाडू दादा
चायनल विकून बोललेले शब्द वापस थोडी ना घेता येईल त्यामुळे कशाला विकायचा चैनल एक मोका तर द्यायचा पुजारा पहिली चूक होती तर माफ करायची ना
Puja la tumcha adhar hai baiko hushar hotana Tula chan nahi vatle tuji sunder diste tuja pude moth Karen hushar smart hoti kaam Karel video changle Karel
वैशाली चा चायनल विकून टाका ताईचा चायनल विकल्यामुळे आम्ही नाराज आहे इथून पुढे तुमची व्हिडिओ ओपन इच्छा नाही
दादा plz नका विकू चॅनेल, दुसऱ्यामुळे इनकम खराब नका करू दादा plz, अश्याने तुमची परिस्थिती ढसाळत जाईल, तेंव्हा कोणीच नाही मदत करणार. Plz दादा
अरे पांडु पुजाचा आईला तु कायमची तुमचा कड का ठेवत नाही काल मी तुझा मावस भावाचा वीडीयो मधे बगितल ती बिचारीला पुजा शिवायात कोण आहे मला वाटल तुला सांगितल
Puja chanal vapas nahi ghetla tumcha video channel koni bagnar nahi tu radli aai baba nahi tumch kup moth nukshanhiuk 8:34
तुम्ही चायनल विकलासा तर आम्ही तुमचे व्हिडीयो बगणार नाही सपोर्ट करणार नाही 😢..
दादा तुम्ही पूजा चा चैनल विकलात तर अम्ही तुमच्या चैनला लाईक करणार नाही अन ब्लॉक पन बगनार नाही 😊😊 अस करू नका
पूजा बारीक झाली आहे
Dada chanal vapas ghe puja ek acter sunder diste
पैसे असल्यावर खूप मज्जा करता
Bhauji tumhi he brobar kel nahi. Puja la prt kra ticha Chanel plz. Puja che video khup Chan aahe. Plz as kru nka.
तीला आई वडील नाहीये तीने तीच दुःख कुट शेर करायच आस करु नका दादा चाईनल वीकु नोका दादा चुका मानसाकडनच होती येवडी मोठी शीकशा देउ नका
दादा पूजापेक्षा तुमच्या ताईने जास्त विडिओ बनवले आहेत ते चाललं तुम्हाला, मग ताई ch मोबाईल पण परत घ्या
Puja khr bolli saglaina lagla ti hushar zali konala bagvat nahi tai pan puja kya kya bolli te disle nahi problem mudam tai puja problem mule pareshan hoti bolli vapas ghai chanal
अजून पण या हेच चालू आहे पुजचे मी हे संभाळते मी ते संभाळते त्यामुळे तर हे झाले तरी तेच म्हणते
आजुन पण बोलते तुमच्या आई वडील साभाळते मुल साभाळते
Navta vikayla pahije
BIG fan Dada ❤❤❤
तुझ्या बहिणीला च विकून टाक म्हणजे टेन्शन जाईल
😂
Pooja aata pandu chya vilog mdhe nahi yaych
तुम्ही विकाय पाहीजे नवत पांडु दादा😥😥
भाऊ काय करतोय आणी हा काय करतोय tay बायकोला पण विकून टाक ती बोलली म्हणून
नका विकु दादा चैनेल😢
विकु नका पांडू तात्या चैनल लोकं नाव ठेवायला असतात चार पैसे द्यायला नसतात ज्या चैनल मधून चार पैसे येतात त्या चॅनेलला कशाला विकत आहे लोक हसायला असतात पोसायला कोण येत नाहीये प्लीज पांडू तात्या चायनल ना काही को तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे सर्व काही चांगलं होईल
Laych yedi baya disti hi ....lahan balasarkhi ladat yeun ky bolte ...mad kuthli ...
तूम्ही तूमचॅ बहीनच उचलून धरताय
दादा आजपासून फ़क्त तुमच्याच चॅनलला सपोर्ट करणार तुमच्या बहिणीच्या नाही जसा पुजाताईचा चॅनल विकला तसा तुमच्या बहिणीचाही विका
Dada pooja kuthe ch chukli nahi...ase channel vikun chuk karu nka...prt ghya te channel te aamhala pooja che video bgayla khup aavdtat
ही नालायक माणसे लग्न कशाला करतात.येवढ कमी समजतात बायकांना
दादा खूप चुकीचं करत आहे पूजाला एकटीला का शिक्षा खूप छान आहे पूजा नका करू असा
Arre Pandu Bhawa tu manatun utarlis,Raja Manus na tu meg tuzyach better half la tichyashi discuss n karta swataha ekta kasa nirnay ghetlela s re tu?tuze chukale Pandu?tula lahan bhawasarkhe samjun request keli Pujasathi.ase asel ter kichu jast chuk aahe tya Vaishali cha hi channel vik pahilyanda.puja balish aahe pan vaishali ter mature lady aahe na?ekala ek nyay aani bayco mhanje kamwali swayanpak wali bai naste re,ti jodidar aste.ti n bolta 24tas ghar sambhalte tyacha tila koniobdala dete ka? Pandu,Puja la radawu nkos ticha channel biku nkos.Dirry mhan tuzya mitrala aani pujaka parat kar channel ticha.terch tuze video pahanar.puja la channel dila terch.
As navhta karayala pahije hota bayako chi thodi tri ijjat keli pahiji hoti tila fatt tumhi mula an ghr kam krnari bai sarakha vagata so amhi tumache vlog bghne bandh krnar
हे सगळ तुमच्या बहिणी मुळे झालं दादा
Pandu bhau tumhi, pooja taicha chanel vikla nahi, amhalach vikal ahe.
Tokach boltoy rag yeil, tu Astana tuzya baykola sagli tras detyat tuzya magari kon vicharl ka , channel viku nkos tvdhac income cha स्त्रोत rahil baykola
Pandu mha shna nigla sgl thrvun boltat ugch ntk ahe. Fkt Ata nvin channel yenr 😂😂
Vlog made je puja tumi bolta tumcha ghrcha lokana manasarke karta
Nako viku dada pllz maf kar pujala
Tuji bahin aag laavi matlabi sati bhaucha ghr modaila basli ti vapas ghai vapas ghai
कशाला विकला पाडू दादा तुम्ही चॉनल न्हवत विकायला लागत 😔😔
Mla vate dada he sarv sodhun dya Ani swathch Ghar vagire ghya kas ahe dada konavr awlmbun chalt nahi apl apn ch karych aste Tai la sudha kahi tri problem asel tymule Ali nasel utub vr prcanl khup ch video bhadan vagire kadhi tri thik ahe sarkh tech te nko vate ..Puja la recipe che video kart ja kontech parcanl nko ..
Dada naka viku chinal plz
नका विकु दादा परत पुजा नाही आसे व्हिडिओ टाकणार पिल्ज
Kharch ahmi ata fakte Padula safot krnar
पूजाचा चैनल नका विकू
फक्त वैनिला सांगा चांगले विडोयो
दादा तुमी तर मूडच गालवला विडिओ बागायचा