पुढची मजल, नवीन जागा आणि मनसोक्त गप्पा 😊🥰 | dhangari jivan | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • पुढची मजल, नवीन जागा आणि मनसोक्त गप्पा 😊🥰 | dhangari jivan | sidu hake | banai
    #dhangarijivan
    #siduhake
    #banai

ความคิดเห็น • 259

  • @bharativaidya4236
    @bharativaidya4236 ปีที่แล้ว +8

    खूप छान जोडी, कठीण जीवन तरी चेहऱ्यावर भरभरून आनंद.देव तुम्हा दोघांना खूप खूप आनंदी ठेवो.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 ปีที่แล้ว +6

    हयाला खर सुख मानतात कितीही कष्ट आसुदे पन मायेचे दोन शब्ध ही बाईला सुख देते तुमी दोघेही लक्ष्मी नारायणाचा जोडा आहत तुम्हाला बघून फार छान वाटते

  • @sopanhatkarhatkr4052
    @sopanhatkarhatkr4052 9 หลายเดือนก่อน +2

    मुक्या प्राण्याची पोट भरले की दादा आणि वैनीचे देखील पोट आपोआप भरते.ही भारतीय संस्कृतीच रीत आहे.तुम्हा दोघांनाही खूप खूप आयुष्य लाभो हीच बाळू मामा चरणी मागणी.

  • @meenakshikatkar6136
    @meenakshikatkar6136 ปีที่แล้ว +35

    छान आहे जोडी लक्ष्मी नारायणाची❤❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 ปีที่แล้ว +6

    छान व्हिडिओ. मी नविन subscriber आहे दादा. मला ग्रामीण जीवनातले व्हिडिओ खूप आवडतात. तुमच्या व्हिडिओतून बानायीची पाककृती, तुमचे जीवनमान अतिशय मजेशीर आहे. इतक्या कठीण परिस्थितीत राहून तुम्ही किती आनंदी राहतात. आमच्याकडे सर्व सुविधा असून आनंद कुठे मिळतो का ते शोधत फिरतो. आणि तुमच्या व्हिडिओतून तो आनंद मिळतो मला. असेच पुढे वाटचाल करत रहा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🏼

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +47

    संवाद हेच नात्यात गोडवा व आपुलकी टिकण्याचा ऐकमेव मार्ग आहे

  • @KiranKonkere
    @KiranKonkere ปีที่แล้ว +6

    Kiti Sundar hastat actually he aayush aahe kharach..,

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 ปีที่แล้ว +16

    आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात मन लावून काम केल तर आपणास खरं सुख समाधान व आनंद मिळतो हे पटलं तुमचे व्हिडीओ पाहून 🙏🙏खूप खूप धन्यवाद दादा वाहिनी 🙏🙏

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 ปีที่แล้ว +4

    बानाई तू खूप छान आहे मला खूप आवडते खूप छान संसार सुखाचा करते आहे त्या त समाधान मानतेस तूझे बोलने गोड आहे तूला सलाम

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 ปีที่แล้ว +29

    श्री स्वामी समर्थ दादा ताई तुमची खुप छान आहे अगदी लक्ष्मी नारायण सारखी आहे ❤❤❤

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 ปีที่แล้ว +6

    एक नंबर जोडी बाणाई मला खूप आवडते

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว +6

    navara baykoch sambhashan mast ch🎉🎉

  • @Gyanesh_Kinkar
    @Gyanesh_Kinkar ปีที่แล้ว +3

    आदर्श गृहस्थाश्रम कसा असावा ते, सिद्धू दादा आणि बानाई ताई यांच्याकडून शिकण्यासारखे आहे...त्यांची अतिथिसेवा विलक्षण आहे...इथे शहरात दार लावून खातात...
    काही vlogger खऱ्या आयुष्यात वेगळे व व्हिडिओ मध्ये वेगळे असतात पण यू tube वर हा एकमेव चॅनल खरा आहे...सलाम तुमच्या आयुष्याला

  • @allvideo7419
    @allvideo7419 ปีที่แล้ว +69

    असेच आनंदी राहा परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो खूप छान 😍👍

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 ปีที่แล้ว +9

    खूप छान व्हिडीओ असतात मला तर खूप आवडतात👌👌

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว +2

    तुमच कुटुंब समाधानी आनंदी आहे असच सुखात आनंदात रहा

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 ปีที่แล้ว +7

    दादा असेच नेहमीच आनंदी राहा बाळु मामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @ratnmalapayghan2551
    @ratnmalapayghan2551 ปีที่แล้ว +12

    असेच आनंदी राहा राम सीता सारखी जोडी आहे

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +2

    Chhan khup chhan video Jay malhar

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 ปีที่แล้ว +1

    khup Chan 😊❤mast😊❤yelkot yelokat Jay malhar 😊🎉❤

  • @Happiness394
    @Happiness394 ปีที่แล้ว +13

    *बानाईताई सारखंच...आम्ही आमच्याकडच्या शेळ्यांच्या कोकराना माया करायचो तर खूप लाडात यायचे.. आणि आईला सोडून आमच्याकडेच नेहमी घरात असायचे... I really miss those days nd also them.* 😢😢

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว +5

    मस्त व्हिडिओ झालाय ,बाळ्या सुंदर आहे .

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +8

    तुमची जोडी म्हणजे, बाणुबाई - खंडेरायाची जोडी आहे बुवा.

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 ปีที่แล้ว +35

    ओरीजनल हीरो हीरोइन खुप छान 🌷🌷😍😍👌👌👍👍

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว +1

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +2

    Khupch bhari video 👍👍👍👍🙏🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +9

    खूप कष्टाच जीवन बापा तुमच 🙏

  • @shrikantsomvanshi7941
    @shrikantsomvanshi7941 ปีที่แล้ว +9

    सिद्धू ,तुझ्या व बाणाई च्या गप्पा मस्त. कठीण जीवन आहे.परमेश्वर नेहमीच तुमच्यावर कृपावंत राहो.

  • @Unknown-go9vw
    @Unknown-go9vw 8 หลายเดือนก่อน

    Banaaai mast👌👌👌

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 ปีที่แล้ว +3

    खूप छान नंबर वन जोडी

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Aajcha video khup chhan mast laybhari aahe

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 7 หลายเดือนก่อน

    तुमचे जीवन प्रन्यानसोभत आहे तुम्ही खुप आनंदी राहता

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว +5

    सिध्यूबाळा तू तर डाक्टर पण आहे इन्जक्शन देतो. औषध देतो खूप काळजी घेता मेंढ्यांची स्वतःची पण घ्या परमेश्वर तुम्हाला खूप मदत करतो असेच आनंदी व सुखीरहा आमचे आशीर्वाद कायम तूमच्या पाठी आहेत धन्यवाद

  • @sunitaranjane3683
    @sunitaranjane3683 ปีที่แล้ว +2

    Ajacha video 1no.banai ani bhaunchya gappa chan vatlya aaikayla

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 ปีที่แล้ว +3

    तुमची जोडी खूप छान आहे 👌👌

  • @talware3827
    @talware3827 ปีที่แล้ว +3

    खुप शान वीडियो

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ जोडी मस्त.

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 ปีที่แล้ว +5

    Dada vahini tumchi jodi 1no 😘🌹🌷

  • @seemapatil2449
    @seemapatil2449 ปีที่แล้ว +1

    बाणाई खुप छान हसते

  • @raniaarti2618
    @raniaarti2618 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडियो दादा❤❤

  • @shivajimaskar1449
    @shivajimaskar1449 ปีที่แล้ว +3

    खुप छान...

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ 🚩🚩👌👌

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +5

    आसच हासत हासत खेळत रहा हीच बाळुमामा चरनी प्रथना ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prachisahare8704
    @prachisahare8704 4 หลายเดือนก่อน

    Bahut achcha

  • @nirmalaovhal12
    @nirmalaovhal12 ปีที่แล้ว +25

    बाणाई किती छान सांभाळते बकरी चया बाळाला स्वतःच्या बाळासाठी

    • @nirmalaovhal12
      @nirmalaovhal12 ปีที่แล้ว +5

      स्वतःच्या मुलाला कुशीत घेतलं तसं त्या बकरीच्या बाळाला घेतलं होतं खुप खुप छान वाटले

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ बानाई खुप छान हस्ते,लझ्मी नारायण सारखी जोडी आहे तुमची

  • @JyotiKhomne
    @JyotiKhomne ปีที่แล้ว +1

    बानाई दादांची जोडी अशीच हसत खेळत राहो अंबाबाई चरणी प्रार्थना तुमचा प्रवास सुखकर होओ❤😊

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 6 หลายเดือนก่อน

    कीती सुंदर

  • @jyotijadhav6881
    @jyotijadhav6881 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे विडिओ

  • @naziyashaikh5739
    @naziyashaikh5739 ปีที่แล้ว +3

    Aap ka video dekh kr mujhe bhot khushi milti hai 💕💕💕💕

  • @sandiphirgal9812
    @sandiphirgal9812 ปีที่แล้ว +5

    मस्त पैकी

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว +3

    छान गप्पा मारल्या nice जोडी

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh ปีที่แล้ว +2

    Khuch chan video khupch kasht ahe ❤❤

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +8

    खूपच छान व्हिडिओ दादा❤ असेच दोघे आनंदी आणि खुश राहा. विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे तुमची❤❤😍😍

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 ปีที่แล้ว +13

    खूपच गोड आहात तुंम्ही दोघे

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 ปีที่แล้ว +2

      हाके पाव्हणं धोंड पोळ्या खायला गेलात का नाही खुप सुंदर व्हिडिओ झाला आहे धन्यवाद.

  • @ManishaPatil620
    @ManishaPatil620 ปีที่แล้ว +26

    बाणाई ताई खूप छान हसतात .... 🤗

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 ปีที่แล้ว +16

    परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठी कायम राहूदे❤

  • @agrikolipage4059
    @agrikolipage4059 ปีที่แล้ว +16

    बाळ्या ला कधी विकू नका दादा किती जीव लावतो तुम्हाला तो 😊❤

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy ปีที่แล้ว +15

    खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही कठीण परिस्थितीत खुप खुश असतात एकमेकांची साथ देतात हसत हसत

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 ปีที่แล้ว +3

    तुमचा बाळ्या एक नंबर आहे

  • @shriramsanap5880
    @shriramsanap5880 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा मी एक गाडी चालत आहे मला पण माझ्या घरापासून मुलापासून पाच-सहा लांब राहावं लागतं घराची खूप आठवण येते पण तुमचे व्हिडिओ मन खूप आनंदी होतं

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 10 หลายเดือนก่อน

    खूप छान . येवढ्या मेंढ्या सांभाळणे खूप कठिण काम आहे.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ 👌👍

  • @भाऊसाहेबकेवळPagar
    @भाऊसाहेबकेवळPagar ปีที่แล้ว +6

    ❤ जय द्वारकाधीश ❤

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 ปีที่แล้ว +2

    Khupch khadtar Jeevan!mee sarva videos baghte mala khup banaiche bol e aavdte.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +10

    दादा खूप छान जोडी लक्ष्मी नारायण ची जोडी आहे तुमची किती छान आहे जीवन तुमचं हासत खेळत कोण त्याही गोष्टी ची अपेक्षा नाही इर्षा नाही सुखी आनंद जीवन आहे बाणाई कोड्याच उत्तर सांग पुढच्या व्हिडीओत तुमच्या कोड्याने डोकं चालेना

  • @lekimazhaladakya
    @lekimazhaladakya ปีที่แล้ว +3

    Chaan 👌👌

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 ปีที่แล้ว +4

    Khup 👌🏻👌🏻😍

  • @UjwalaBansode-ri4xc
    @UjwalaBansode-ri4xc ปีที่แล้ว

    Are waa❤❤❤banai di dada ❤

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 ปีที่แล้ว +1

    Lakshmi Narayan aahat 🥰🥰👍

  • @yogita7546
    @yogita7546 ปีที่แล้ว +2

    मी तुमचे व्हिडिओ बघायला याच व्हिडिओ पासून सुरुवात केली आहे दादा तो व्हिडिओ खूप मस्त आहेत❤❤

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 ปีที่แล้ว +2

    छान जोडी,छान गप्पा,🎉🎉🎉❤

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 ปีที่แล้ว +4

    खूप छान .नेहमीच हसत रहा .आरोग्य संपन्न रहा.

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 ปีที่แล้ว +1

    जोडी नंबर वन

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 ปีที่แล้ว +3

    Chan video

  • @RahulDeore-b8w
    @RahulDeore-b8w ปีที่แล้ว +2

    Mst gappaa

  • @रेखाननवरे
    @रेखाननवरे ปีที่แล้ว +14

    ❤ खुप छान वाटली जोडी ❤❤❤❤

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 ปีที่แล้ว +1

    Up chan

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +2

    छान आहे विडियो वहिनी दादा 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว

    Mst paiki video.

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 ปีที่แล้ว +3

    दोघांची जोडी मस्त आहे असे च रहा

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Very nice

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +1

    असेच आनंदी रहा

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 ปีที่แล้ว +6

    Chan jodi❤❤

  • @prashantshinde246
    @prashantshinde246 ปีที่แล้ว +1

    Chhan🙏❤

  • @annasokadam8311
    @annasokadam8311 7 หลายเดือนก่อน

    Dada video nice

  • @MarutiMane-f1l
    @MarutiMane-f1l ปีที่แล้ว

    लय भारी धनगर दादा

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ बाकी मस्त पैकी

  • @akshatashende7210
    @akshatashende7210 ปีที่แล้ว +5

    खूप छान दादा, मेंढरांच्या काळजी पण तुम्ही खूप छान रीतीने

  • @sumitrawagh7416
    @sumitrawagh7416 ปีที่แล้ว +1

    मस्त रे मस्त जोडी ❤❤

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 6 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 ปีที่แล้ว +2

    दादा, ताई तुमचे व्हिडीओ पाहिल्यानंतर आयुष्यात खरं सुख आनंद, समाधान कशात आहे ते कळलं

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +2

    Lai bhari 👌👌vedeio👍👍 Banai vahini ni che hasane bolane mala khup avadate 🥰🥰

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 ปีที่แล้ว +3

    देव आपल संरक्षण करो,आपणास सुखात ठेवो,असेच आनंदी रहा.

  • @Happiness394
    @Happiness394 ปีที่แล้ว +12

    *सगळीकडेच कस काय.. "वऱ्हाड गायब झालेलं" रहस्यमय ठिकाणं असतात.. आमच्या भागातही अशी एक जागा आहे.* 🤔

  • @RamdasGotarne-kw1bb
    @RamdasGotarne-kw1bb 7 หลายเดือนก่อน

    बानाई ताई खूप छान शिधु भाऊ

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว +16

    दादा मस्तपैकी विडीओ आहे पण त्या वहिनी घातल्येल्या कोड्यानी मात्र डोक फिरवल काय असल बर उत्तर लय विचार केला बघा काय सुटनाच 😂❤❤

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 ปีที่แล้ว +6

    खूप छान ❤👌👌

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 ปีที่แล้ว +1

    राम सीता जोडा छान