खूप छान माहिती, धन्यवाद काका. माझे केस लांब आहेत पण आता थोडे पिकायला लागले आहेत. माक्याचा उपाय करून पाहीन. एक प्रश्न होता की माझ्या मुलीला रोज सकाळी शिंका येतात व नाकातून पाणी येते. मग दिवसभर नॉर्मल असते. काय उपाय करता येईल.
नमस्कार गुरुजी, केसां साठी चांगले तेल कसे बनवायचे ते कृपया आम्हाला शिकवा .मी मुंबईत राहते. मला केसांची काळजी घ्यायला आवडते. मी तुमच्या दैनंदिन सूचनांचे पालन पूर्ण मनाने करते.
मी केसाचे तेल घरी करते आवला मका जास्वंद घालून त्यात सिताफ्ली ची पा न घालतात का? माझी आई उवा होऊ नये म्हणून सिताफ्लीच्या पानाचा रस केसाला लावायची मग ही तेलात घालतात का????
माझ्या कडे भुगराज पावडर आणि आवळा पावडर च होते ते लोखंडी भांड्यात तुम्ही सांगितले तसे भिजवलेले तर हात काळे झाले म्हणजे केस ही काळे होतील उद्या कळेल केस काळे होतील की नाही
सर जरा लोकांकडून पैसे कमी घेत जा आणि गुण आला तरच अशा आपोआप फेकत जा विनाकारण असा अफवा करू नका कारण का आम्ही तुमचे औषध सगळे घेतलेले आहेत आम्हाला काही फरक पडत पडलेला नाही पण तुम्ही फोन सुद्धा कॉल उचलत नाहीत नंतर
काका खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
बाजारचे महाभृंगराज तेल नियमित लावले तर केस काळे होऊन दाट होतील का?
भृंगराज रोप कुठे मिळतील सांगा सर
Khupach chhan mahiti dilit sir🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद गुरुजी 🙏👌👌
खूप छान माहिती, धन्यवाद काका. माझे केस लांब आहेत पण आता थोडे पिकायला लागले आहेत. माक्याचा उपाय करून पाहीन. एक प्रश्न होता की माझ्या मुलीला रोज सकाळी शिंका येतात व नाकातून पाणी येते. मग दिवसभर नॉर्मल असते. काय उपाय करता येईल.
Velchi cha vaas aani kadha dya, futane dya
Ova chi dhuni dya
Same maza mulila pn
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
खूप खूप छान माहिती सर 🙏
खुप छान माहिती आहे.
Shikakayen kase dhutale tari tailkat pana jat nahi tyasathi ky karaych
Namskar guruji 🙏🙏🙏🙏🙏mehendi ni amala ras ekatra Karun Lokhand Chya kadait peast banvun ratra bhar bhijat thevychi Kaa ?
Khup lavle aahe hoil ka nkki karn doctor lok mhntat ki yavar kahihi upay nahi..
Upay karun pahavet... Dhanyawad
Khup chan upay aahe
Nice information sir
Thank you sir
Mi apna sangitla tas karun baghitle ban kalar kala hot nahi
Mala kay karch kalala mahi
धन्यवाद गुरुजी 🙏
डाय लावून जे आता पांढरे केस झाले आहेत त्यावर हे उपाय चालतील काय?
Chalel
Thank you so much sir 🙏🙏
सुंदर
Dahi til oil yane hair black hotat ???
Aavla powder chalel ka?
Mahabhringaraj powder aanli tar chalel ka?
Chalel
Nustich brugraj pavder lavaychika kal color yeto ka
Jya paddhatine ya video madhye sangitli ahe tyanusar lavavi .. Dhanyawad
एकदा लावल्यानंतर काळेपणा किती दिवस
Lice ke liye kuch strong upay bataiye
Very useful information
नमस्कार गुरुजी, केसां साठी चांगले तेल कसे बनवायचे ते कृपया आम्हाला शिकवा .मी मुंबईत राहते. मला केसांची काळजी घ्यायला आवडते. मी तुमच्या दैनंदिन सूचनांचे पालन पूर्ण मनाने करते.
Mi karun pahil kes kale hot nahit
हरितमंजीरी हे संक्रुत नाव मराठी त खोकली या वनस्पती ची माहिती सांगा ल का
Bhringraj powder vaparu shakto ka guruji?
Chalel
खूप छान
Maka ropata kuthe milel
Kesana konta saban vapraycha ?
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Dhadi che kes kale karayache aslyas ky karave
Sikakai ievji nim pavder vaperli ter chalayl ka
Chalel
Fresh maka nahi milat shahraat, suka chakel ka Dr
मी केसाचे तेल घरी करते आवला मका जास्वंद घालून त्यात सिताफ्ली ची पा न घालतात का? माझी आई उवा होऊ नये म्हणून सिताफ्लीच्या पानाचा रस केसाला लावायची मग ही तेलात घालतात का????
Female patern alopecia resons and remedies plz make a vidio on that topic 🙏
Iodine tincture vapra
Yes ... nakki banvu ya... Dhanyawad
@@amumusiclover85260:19 रे री
माकाचा फोटो पाठवा
वडाच्या पारंब्या चे तेल कसे करायचे
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Pawder waprli tr chalel ka
Chalel
केस काळे व्हावेत या साठी पोटातून काय घेता येईल ?
Yogya ani niyamit ahar...apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
मेंदी लावली तर लाल होतात
Mi herbal mehndi lavli tari scalp la khup iching hote
गुरुजी शरीर शुद्धी साठी पंचकर्म सोडून आणखीन काही उपाय सांगता येतील का....detox या संकल्पनेवर
Upwas
10 दिवसांतून एकदा उपवास करून विरेचन करावे.
१५-३० दिवसातून ही चालेल
मेंदी आणि माका यांची रोपटी कुठे मिळतील?
Nursery la miltil
अमेझॉन
Bina caymical vali kutali mehindi chagli
Sir makachi jhad ekde milt nahi.
🙏🏻🙏🏻🙏🏻
👌👌👌👌👌
माझ्या कडे भुगराज पावडर आणि आवळा पावडर च होते ते लोखंडी भांड्यात तुम्ही सांगितले तसे भिजवलेले तर हात काळे झाले म्हणजे केस ही काळे होतील उद्या कळेल केस काळे होतील की नाही
Tumche kes kale zale ka plz sanga
Zale ka kes kale
❤❤❤
अशक्य
मेहंदी ने केस लालसर होतात, काळे होत नाहीत. तर मेहंदी मध्ये काय घालावं जेणेकरून केस काळे होतील ?
Manduk powder aani aawal powder mehandichya pramanat, awlapowder boile kara aani thand karun tyat bakiche vastu taka, manduk 1 chhota chamcha👃
इंडिगो पावडर मेहंदी मध्ये टाका
indigo powder lava natural astw
@@sangeetakawale4811 पण indego ने केस राठ होतात ना
@@rupalimusale yes
,👌👌🙏🙏👍👍
माका ताजा कुठे मिळणार.उपटून काढा
सर, मला दोन महिन्यापूर्वी सर्दी कफ झाला होता ,पण अजूनही मला कशाचाच वास येत नाही ,मला काही उपाय सांगा please
सर रिप्लाय
Velchi cha vaas ghya aani tyacha kadha pya ovayachi dhuni ghya
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
होमिओपॅथी treatement घ्या
धन्यवाद सर
🌺🌺🙏🙏🌺🌺
त्रिफळा चूर्ण सहज मिळेल.....त्याचा उपयोग नक्की कसा करायचा ही कृती जरा सविस्तर सांगितली तर बरं होईल.....
माका पावडर चालेल का