Sunday funday 🥰 अनु च्या गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • अन्वी चे असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी तिच्या चॅनेल ला subscrib करा आवडल्यास like आणि comment करा, खालील link वर clik करा
    youtube channe : / anvipallavianshumanvic...
    instagram id :
    I'm on Instagram as @anshumanvichare. Install the app to follow my photos and videos. / con. .
    Facebook id :
    / anshumanvich. .
    Contact on : pallavianshumanvichare@gmail.com
    Copyright @ Anvi anshuman vichare.
    Any unauthorized reproduction of this content (video/small clips/ pictures) in any form will result in immediate action against the concerned video/ channel.
    #Anvianshumanvichare
    #Anshumanvichare
    #Starkid
    #Marathicelebrity
    #viral

ความคิดเห็น • 743

  • @creativechannel7717
    @creativechannel7717 ปีที่แล้ว +493

    अन्वी ची एक गोष्ट भारी आहे ती स्वतः हाताने जेवत असते आणि आवडीने खाते.. so sweet girl

    • @nehasawant4794
      @nehasawant4794 ปีที่แล้ว +7

      Hmm..aani mumma la pn 1 ghas bharvte..mazi mulgi pn tech karte

    • @creativechannel7717
      @creativechannel7717 ปีที่แล้ว +1

      @@nehasawant4794 waa chan

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 8 หลายเดือนก่อน +1

      किती गोड आहे शोनूं बाळ😊

    • @ashwinibajpai8278
      @ashwinibajpai8278 7 หลายเดือนก่อน +1

      Ani tech bhat laglele haat jorat hawet firawun mandiwar thewte

    • @subhashrathod1008
      @subhashrathod1008 7 หลายเดือนก่อน +1

      मधातल्या अंडरपॅडवर बसला असता तर बर झाल असता तुम्ही चांगले कलाकार आहे अस बरोबर नाही मासा खाताय सोन नाही तरी स्वतः करून खातोय बायको आयत खातय 😅😅

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 ปีที่แล้ว +805

    अक्टर असून पण महाराष्ट्रीयन पद्धतीने मांडी घालून खाली बसून जेवण करता खुप छान असं वाटले होते की dyaning टेबल वगैरे असेल

    • @sharadshinde3992
      @sharadshinde3992 ปีที่แล้ว

      P

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 ปีที่แล้ว +7

      Tyanchi olakh pan tevdhich ahe🤣

    • @nileshbhavsar1006
      @nileshbhavsar1006 ปีที่แล้ว

      ​@@mayurghatkar3894tuzi Kai olakh aahe kutra olakato ko tula galitala

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 ปีที่แล้ว +4

      @@nileshbhavsar1006 tula kay jhala re pislayla tujhi pan tevdhich olakh ahe 😂

    • @Vijayshinde4u
      @Vijayshinde4u ปีที่แล้ว +10

      आपले मराठी ॲक्टर शक्यतो असच जेवतात

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 ปีที่แล้ว +201

    अंशू फारच डाऊन टू अर्थ असा ग्रेट ॲक्टर तर आहेच..आणि तो कुटुंब वत्सल व्यक्ती असून नेहमीच कुटुंबात फार सुंदर रमताना दिसतो.
    अलीकडे है असं समीकरण फार विरळ असते..
    अन्वी फार क्यूट आहेच..
    शुभेच्छा !
    B blessed ! Love you 💘💘💘💘💘

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai ปีที่แล้ว +2

      हो... नक्कीच तो Down 2 Earth आहे....😊😄 आणि तो अर्थ वर (Earth वर) बसुनच जेवतोय... हे विशेष नाही का ? 😂😃 याहुन पुरावा काय हवा ?

  • @shivagond5209
    @shivagond5209 ปีที่แล้ว +71

    साहेब आपण आमच्यासारखेच अस्सल मराठी महाराष्ट्रीयन पद्धती मध्ये जेवण चाललंय!
    माऊली श्री गजानन महाराज आपल्याला यापेक्षाही अजून खूप कीर्ती आणि यश देवो हीच प्रार्थना !
    आमचं प्रेम आणि पाठिंबा आपल्या सोबत नेहमी असेल 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @dvb2484
      @dvb2484 ปีที่แล้ว +3

      गजानन महाराजांच्या भक्तांचा आहार शुद्ध सात्विक असतो....

  • @SachinJadhav-kx9zh
    @SachinJadhav-kx9zh ปีที่แล้ว +59

    माणूस कितीही मोठा झाला न तेचे पाय जमिनीवर रहावेत ह्याच छान उधारान आहेत तुम्ही आणि हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे

    • @manojborge7900
      @manojborge7900 ปีที่แล้ว

      matho zalaki ann khayche sodun dusar Kay khatett

  • @mak940
    @mak940 ปีที่แล้ว +125

    खुप दिवसांनी बडबड ऐकली अन्वीची पण बाबांचं कौतुक होताना लगेच आईच कौतुक केले खुपच गोड 😘😘

  • @madhurimistry785
    @madhurimistry785 ปีที่แล้ว +5

    किती मस्त बोलते आई ची स्तुती किती मना पासून केली.आणि प्रत्येक आई ला हे हव असत कि आपल्या बाळानी आपल्या आई ची जेवताना स्तुती करावी. बघा आई किती सुखावते ते.😊
    God bless you बाळा❤

  • @dipakkarnuke5544
    @dipakkarnuke5544 ปีที่แล้ว +31

    ऐवडे मोठे एक्टर असुन कुठलाच अभीमान नाही दादाला एक दम साघी राहनी मान खुप छान वाटत दादा तुमचे विडियो पाहुन लय भारी

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 ปีที่แล้ว +15

    शेवटचं आवडल आपल्याला आई साठी घास भरवला....जी आई सगळ्यांसाठी करते तिला घास भरवून बाळा तु मन जिकंल 👏🏻👌🏼

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 ปีที่แล้ว +86

    खरंच गुणी बाळ.. अन्वी ❤️❤️

  • @sameerparkar312
    @sameerparkar312 ปีที่แล้ว +51

    असच साधे पणा राहूद्या कितीही मोठे झालात तरी देव आपल्याला खूप प्रगती घडवो हिच प्रार्थना गणपती पुढे

  • @yaminivichare1617
    @yaminivichare1617 ปีที่แล้ว +24

    Kiti sadhe pana kiti god family itke sundar sankar ahes tumache kharach khup chan vatate ❤️

    • @shaikhminhaj4553
      @shaikhminhaj4553 ปีที่แล้ว

      तोंडाला पाणी सुटलं

  • @kashilingjadhav2748
    @kashilingjadhav2748 ปีที่แล้ว +14

    अंशुमन भाऊ, आपण महेश कोठारेंच्या एका चित्रपटच्या शूटिंगसाठी कोल्हापुरात भवानी मंडपाजवळ करवीर वाचन मंदिरात आला होता. त्यावेळी आपणास पाहिलं आणि आत्ता पहातो त्यात कसलाही फरक जाणवत नाही. यश कितीही मिळालं तरी पाय जमिनीवरच आहेत

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs ปีที่แล้ว +4

    दाद तुम्ही छान अ‍ॅक्टींग करता, आणि छान जेवण बनवता छान पती आहात,छान वडील आहात छान माणूस आहात ग्रेट आहात अनिल विचारे सर.

  • @saumyaambhore7809
    @saumyaambhore7809 ปีที่แล้ว +22

    खूप चांगले actor आहेत सर

    • @prashantGavali-sp7nv
      @prashantGavali-sp7nv 10 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤😂🎉😢😮😅😊😅😅

  • @shekharinwati5049
    @shekharinwati5049 ปีที่แล้ว +1

    तुमचे वीडियो खुप सुंदर असते नेहमी पन मला एकच गोष्ट छान वाटते की तुम्ही परिवार सोबत जेवन खाली बसून जेवतात ते ही 2023 मधे खुप तुमचे चांगले संस्कार🙏🙏🙏

  • @theearth6313
    @theearth6313 ปีที่แล้ว +4

    Great family. माणसाला आनंदी राहता आला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे विचारे family 👪 ♥

  • @sanyogeetadagade8176
    @sanyogeetadagade8176 8 หลายเดือนก่อน

    अन्वी खूप गोड आहेस . आणि खूप हुशार सुद्धा तसेच तिच्या सवाई सुद्धा खुप छान आहे. अजून एक म्हणजे सर आणि मॅडम यांचे उत्तम संस्कार देतात.❤

  • @hindaviswarajya96
    @hindaviswarajya96 ปีที่แล้ว

    प्रसिद्धी नंतर लोक संस्कृती विसरतात असा बोललं जात आणि पाहिलंय ही पण याच्या विपरित आपण जी मराठी पंगत पद्धत पाहून आपला आदर वाटतो ताई ✌🏻

  • @Belgavkar17
    @Belgavkar17 หลายเดือนก่อน

    Khup chan marathi manus apla... No attitude no ego... Manuski ❤️‍🩹

  • @MARATHA_GANG
    @MARATHA_GANG 7 หลายเดือนก่อน

    मराठी कलाकार किती ही मोठा स्टार होऊ दे.... पण तो जमिनीवर असतो..... ग्रेट.... विचारे साहेब..... हास्य जत्रा मध्ये या परत 🙏🏻

  • @NileshDeshmukh-z5g
    @NileshDeshmukh-z5g 9 หลายเดือนก่อน

    किती साध सुध। आयुष्य जगतात ना काही अभिनेते 😊 भारी वाटते यान्ना पाहुन .डाउन टू अर्थ❤

  • @tanvir.royal9
    @tanvir.royal9 ปีที่แล้ว

    Bhai ye sadgi, sweet,simple and maa beti ka pyar aur konkan!!!
    khup chan... 1 million likese

  • @swapnilrane5008
    @swapnilrane5008 ปีที่แล้ว +2

    अन्शुमन दादा तुझी अन्वी पुढे खुप मोठी अभिनेत्री होइल ❤❤❤🔥🔥🔥

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 หลายเดือนก่อน

    अंशू तू खरा फॅमिली man आहेस. अगदी सिंपल राहतोस, खाली बसून ताटातच जेवतोस.👍👍👍👍

  • @chetannevrekar8583
    @chetannevrekar8583 ปีที่แล้ว +1

    लई भारी अन्वी, भाऊ जेवायलाच येतो....तेवढ सोलकढीच बघा......आवडता मेनू..

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 ปีที่แล้ว +2

    Bhari कोळंबी ,सुरमई आणि बोंबील फ्राय खूप छान अशीच आनंदात रहा

  • @nageshkokre7777
    @nageshkokre7777 7 หลายเดือนก่อน +1

    Are yar kay cute ahe yar tumchi mulgi🎉

  • @poonampatole7595
    @poonampatole7595 ปีที่แล้ว +13

    Navra kitchen madhey help karto tevha savsarachi majaa vegli. Full marks to Baba

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 ปีที่แล้ว +5

    Khup simpal rahniman anshuman bhau ...khup aavdta .....mst family ❤️baccha masa khatey 😘😘❤️kha mst aamhi pan khato mst 😃😘

  • @priyachandanshive1724
    @priyachandanshive1724 3 หลายเดือนก่อน +3

    खुप हुशार आहे अनु

  • @marvell_events_pune
    @marvell_events_pune ปีที่แล้ว +2

    Kharach re Anshu...pillu laich bhari ahe..god bless you..bapachya paula var paul thevnar..nakkich..video khup tumha sarvancha...keep sharing khup khup shubheccha

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 11 หลายเดือนก่อน

    Anvi kiti cute aahe. Mast gappa chalu astat. Full dhamal chalu aste tichi. Khup mothi ho bala. Khup Shubhechha tumcha family la

  • @yugandharaanchule7948
    @yugandharaanchule7948 หลายเดือนก่อน

    Anvichya aaicha aavaj khup god ahe aani anvipn khup cute diste aani family khup god dhamal karte mla khup aavdtat tumche video

  • @AjitMaske-ri5kq
    @AjitMaske-ri5kq ปีที่แล้ว

    किती साध्या पद्धतीने राहता अंशु भाऊ छान वाटल तुमचे सर्व विडीओ पाहुन👏👌👌👍❤

  • @Kanya56327
    @Kanya56327 7 หลายเดือนก่อน

    अंशुमन विचारे तुम्ही खरोखरच लेकीवर फार छान संस्कार करत आहात.
    लेकरु पण खरच हुशार आहे.

  • @krantinaik111
    @krantinaik111 ปีที่แล้ว +1

    Smart Anvi.. ❤

  • @SurprisedCardinal-nm5sq
    @SurprisedCardinal-nm5sq หลายเดือนก่อน

    किती स्मार्ट गोड मुलगी आहे अन्वी

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 ปีที่แล้ว

    अंशू दादा अगदी दूरदर्शन पासून जुना कलाकार आहे.... आणि आज ही असा साधारण राहतो... खरंच मराठी कलाकार हा मातीशी जोडलेला आहे.. Love u अंशू दादा...

    • @dapoliplotsatparnakutir1166
      @dapoliplotsatparnakutir1166 ปีที่แล้ว

      शून्यातून विश्व घडवणारा माणूस नेहमी पाय जमिनीवर ठेवूनच राहतो,,,डोक्यात हवा जातच नाही,,त्यातलाच अंशुमन👍👍👍👍

  • @shwetaparab5898
    @shwetaparab5898 ปีที่แล้ว +1

    भारी आहे आन्वी मालवणला या आन्वी बाळा पप्पा मम्मीला घेवून ये अन्वी बाळा

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o ปีที่แล้ว +1

    अंविची हावभाव मोठ्या व्यक्ती सारखी आहे.

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 ปีที่แล้ว +2

    अनवी so cute.Anvi Vichare ea😄😄😄😄🤗🤗❤️

  • @vinayaktathe1631
    @vinayaktathe1631 ปีที่แล้ว

    संस्कार खूप महत्त्वाचे आहे हली....☺️आणि ते तुमच्या कुटुंबाकडे पाहून खूप छान वाटत....

  • @jaydeeppatil3204
    @jaydeeppatil3204 ปีที่แล้ว +66

    संस्कार खूप छान 👌👌

    • @bhupalkulkarni51
      @bhupalkulkarni51 ปีที่แล้ว

      आईच बापाला ये जा करत बोलायला शिकवते

  • @pradeepnakhawa1524
    @pradeepnakhawa1524 ปีที่แล้ว

    साधी राहणी, छोकरी खूप गोड आहे आणि छ्यान बोलते , आवडलं❤

  • @sandeshbhawar5721
    @sandeshbhawar5721 ปีที่แล้ว +15

    छोटी परी खुप छान आहे😘😄

    • @prashantGavali-sp7nv
      @prashantGavali-sp7nv 10 หลายเดือนก่อน

      ❤😂🎉😢😮😅😊❤❤🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😮❤😂😮😮😮😅😊😅😮😢🎉😂❤

  • @jayshreepalve9799
    @jayshreepalve9799 11 หลายเดือนก่อน +1

    लेकीची माया, खूप भारी, किती कौतुक आई च असते ना लेकींना. स्वीट फॅमिली.

  • @swapnajoshi6588
    @swapnajoshi6588 ปีที่แล้ว

    Last cha aai sathi cha ghas....
    So sweet & lovely....
    🥰🥰👍😊

  • @siddheshkharat4573
    @siddheshkharat4573 7 หลายเดือนก่อน

    Kay down to earth maanus aahes rey dada tu, mi tula as an actor khup aadhi pasun olakhto, pan as a person tujha swabhav nature aani vyavhar khup aapla aapla saa vatto

  • @vaishalikadiyal1567
    @vaishalikadiyal1567 ปีที่แล้ว +1

    अंशुमन, इतका साधेपणा,खूप छान वाटत आहे

  • @rahulbadade4303
    @rahulbadade4303 7 หลายเดือนก่อน

    अनुवंशिक गुणधर्म...उद्याची अंशूमण दादा..अन्वी 😂😂😂❤👌👌👍👍

  • @SurprisedCardinal-nm5sq
    @SurprisedCardinal-nm5sq หลายเดือนก่อน

    रेणुका राहुल देशपांडेची कन्या आणि अन्वी अंशुमन विचारे ची कन्या दोघी खूप गोड, गुणी मुली आहेत

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 ปีที่แล้ว

    anvi khup smart aahe👌gifted child 💕samanjas,khup hushar,khup god 🥰 lots of blessings for her😍

  • @sanjanagurav1847
    @sanjanagurav1847 ปีที่แล้ว

    Tumhi tighehi kiti chan ahat khavaye kiti god ahe anvi Ani mam tar akdm bari khup chan ahe tumchi family❤

  • @sachinpawar-id3bg
    @sachinpawar-id3bg ปีที่แล้ว +3

    एक आस म्माला......व्वा......😘🙌God blessss you Anvi......

  • @sudhirsasane7546
    @sudhirsasane7546 ปีที่แล้ว +1

    अनु देव तुला खूप मोठे करो. God bless you

  • @vijayphand8367
    @vijayphand8367 6 หลายเดือนก่อน

    तुमचा साधेपणा खूप छान वाटतो. बाप लेक एक नंबर जोडी आहे. Same to same 😂😂 तुमची जेवायची पद्धत बघून लगेच ताट घेऊन जेवण करावेसे वाटते. ❤❤❤

  • @dadasahebmore546
    @dadasahebmore546 7 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान.....
    छान काळजी घेतेस family ची....

  • @mukeshsingh-mt2it
    @mukeshsingh-mt2it ปีที่แล้ว +2

    Annvi bacchu..♥️bahut sunder hai Beta tuu..gbu.

  • @nandakishorsoman7832
    @nandakishorsoman7832 6 หลายเดือนก่อน +1

    कालच आम्ही अंशु ची आठवण काढत होतो. वीणा म्हणाली तू 2 मस्त कविता तिला ऐकवल्यास म्हणून.👌👌

    • @AnviPallaviAnshumanvichare
      @AnviPallaviAnshumanvichare  6 หลายเดือนก่อน +1

      असच रे

    • @nandakishorsoman7832
      @nandakishorsoman7832 6 หลายเดือนก่อน

      @@AnviPallaviAnshumanvichare वेळ काढा कधितरी आमच्या साठी साहेब 😊

  • @poojamore627
    @poojamore627 ปีที่แล้ว +23

    बघा जरा
    मोठा कलाकार कसा जमिनीवर बसून जेवणाचा आनंद घेतो 👍
    कोणताही बडेजाव नाही
    अहंकार नाही 👍👍
    Great 👍👍
    कारण तो विचारे आहे
    कोणी
    गोखले दामले रानडे कर्वे बर्वे मोडक घैसास मराठे परांजपे साठे कुलकर्णी दाते आठवले जोशी
    नाही ना 👍👍
    Love you anshu 👍👍❤️❤️💐💐
    🙏🙏🙏🙏🙏

    • @oveesworld246
      @oveesworld246 ปีที่แล้ว +6

      कर्वे रानडे जोशी कुलकर्णी हे नाव घेण्याची लायकी पण नाही कोणाची, त्यांच्या बद्दल बोलू पण नये

  • @user-pc8qy3lf8f
    @user-pc8qy3lf8f ปีที่แล้ว +3

    बापरे काय ती style, attitude..... स्पष्ट उच्चार.....हल्ली ची मूल,extra ch....

  • @vishaljadhav1565
    @vishaljadhav1565 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी आहे सर तुमची फॅमिली ❤🌹👌👌

  • @MI-2.0
    @MI-2.0 ปีที่แล้ว

    Waa must choo dada. Awda motha actors asun sudha khali basun jewtay, aamchyasarkh roajche jewan jewtay. Woow.

  • @MrPatil123
    @MrPatil123 ปีที่แล้ว +2

    आई बाबा आणि सोबत जेवण 🙏 आवडलं आपल्याला बुवा 👍

  • @chandrakantlad1604
    @chandrakantlad1604 ปีที่แล้ว +1

    Asech Anandi Rahaa
    Good bless you🌷❤️❤️👍

  • @namratabidkar7356
    @namratabidkar7356 ปีที่แล้ว

    आदर्श घेण्यासारखी अंशुमन विचारे फॅमिली👌👌

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 ปีที่แล้ว +1

    छान आहे.बापा सारखीच लाडली आहे.छान भन्नाट

  • @yugrule29
    @yugrule29 ปีที่แล้ว +12

    वा मन खुश झालं मांडी घालून खाली बसून जेवतायेत सगळे ❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @wowsnehal
    @wowsnehal ปีที่แล้ว +5

    So cute Anvi 😍. Malvani food always Yummy 😋

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 ปีที่แล้ว

    Chan . Khup cute. Expressive .

  • @pratibhathorat7240
    @pratibhathorat7240 10 หลายเดือนก่อน

    Anvi khupch chan mulgi ahe.very very cute and smart...❤

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 3 หลายเดือนก่อน

    Very good sir asacha abhineta pahije Very cute aani tichi aaisudha khupch cute bolat aahe majjach majja Very good wakey madam

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine ปีที่แล้ว

    मस्त खूप छान व्हिडिओ 👏👏👍🏻👍🏻👍🏻

  • @prachiatre3452
    @prachiatre3452 ปีที่แล้ว

    किती साधेपणा आहे ,,खूप मस्त

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 ปีที่แล้ว

    Khup mast jewan aahe..pahun ch tondala Pani sutle..mast choti bolte

  • @akashdhaigude8130
    @akashdhaigude8130 ปีที่แล้ว

    Khup cute ahe mulgi .... Ani family pan❤❤❤

  • @swapnilpatil8726
    @swapnilpatil8726 ปีที่แล้ว

    Vichare saheb tumchi mulgi mahnje aamchi Mau didi khup god ahe.....keep going.

  • @aparnagawde1117
    @aparnagawde1117 ปีที่แล้ว

    एक नंबर वाटत व्हिडिओ बगुन ...

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 ปีที่แล้ว

    Kiti sadhi rahanimaan aahe tuzha anshuman........kharch manle mitra tula wahhhh assal Marathi manus aahes aani titkach sundar kalakaar aahes bhau

  • @vaibhavpatil5989
    @vaibhavpatil5989 7 หลายเดือนก่อน

    सर्व मुळ फक्त आई चाच कौतुक करतात कारण आई त्याच्या जवळ असते पण वडिलांचा कधीच कौतुक होत नाही किती पण करू दे हीच शोकांतिका आहे 🥺

  • @AjayYadav-e3c1p
    @AjayYadav-e3c1p ปีที่แล้ว

    Khup chaan dada vahini ani anshu ❤❤❤ keep going on all the best

  • @rameshbhandari7186
    @rameshbhandari7186 7 หลายเดือนก่อน

    Family asavi tar Ashi sarv milun mislun ranari khup Chan nice family ❤❤

  • @chandrakantahirrao6166
    @chandrakantahirrao6166 3 หลายเดือนก่อน

    Anshu अनवी ला माझं आयुष्य लाभू देत 🙏विचारे

  • @sandhyasawant7569
    @sandhyasawant7569 7 หลายเดือนก่อน

    Khup chan dada kiti sadhe ahat asech nehmi happy rha God bless you ❤❤

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 ปีที่แล้ว

    Spiderman, Batman झाले असतील पण anshuman एकच already blessed.

  • @aparnagawde1117
    @aparnagawde1117 ปีที่แล้ว

    आणि एक नॉर्मल माणसासारखा फिल होत असे वाटत आपण एकाच आहोत फॅमिली सारखी ..

  • @shilpagawde5211
    @shilpagawde5211 ปีที่แล้ว +5

    mothi actor banar aahes aanvi beta tu acting bhari aahe 😘😘

  • @sanjaykhude7931
    @sanjaykhude7931 ปีที่แล้ว

    खुप छान बोलतेय अन्वी विचारे❤

  • @sharadakharade5628
    @sharadakharade5628 7 หลายเดือนก่อน

    Khup chaan video, khup aapalepan.

  • @vijaykadam3897
    @vijaykadam3897 7 หลายเดือนก่อน

    अंशुमन...you and your family is great! Stay blessed...

  • @jotibalohar9500
    @jotibalohar9500 ปีที่แล้ว +3

    अरे स्वतःचं संसार बगाव....
    जय हिंद जय विश्वकर्मा 🙏

  • @thehemantrane
    @thehemantrane ปีที่แล้ว

    मि.आणि मिसेस विचारे तुम्ही लकी आहात .. अन्वी सारखी मुलगी तुम्हाला लाभली

  • @bharatgaikwad6207
    @bharatgaikwad6207 ปีที่แล้ว

    अंशुमन भाऊ तुम्हाला मी ओतूरला एका कार्यक्रमामध्ये फेटा बांधला होता आठवतं का
    शालेय शिक्षण समितीचा कार्यक्रम होता
    ओतुर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते

  • @laxmangaikwad1615
    @laxmangaikwad1615 ปีที่แล้ว

    Asa aahe majha Maharashtra khup chan sanskaar aahe asach nehmi khush raha

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुखी संसार आहे

  • @vijaypatil6371
    @vijaypatil6371 ปีที่แล้ว +1

    जिथ सुख आसत तिते सर्वे कही एक असते देवा सर्वाना सुखी ठेऊ दे प्रेम अन्वी

  • @manisham9577
    @manisham9577 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan
    Actor asun tumhala garv nahi
    Mandi ghalun jevan karta
    Happy family ❤

  • @nilkanthvijay
    @nilkanthvijay ปีที่แล้ว

    Very nice Actor and really nice family person too ... Sadhi rahni aani ucch vichar sarni

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 ปีที่แล้ว +2

    गोड कुटूंब जमिनी वरील सीतारे मस्त

    • @73rupeshpatil19
      @73rupeshpatil19 8 หลายเดือนก่อน

      😂😂❤❤🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊

    • @73rupeshpatil19
      @73rupeshpatil19 8 หลายเดือนก่อน

      Friends 😁😁⭐⭐🫲🫲🫱🫱