Nostalgia | रविवार सकाळ |Ft. Anshuman & Pallavi Vichare | Sunday mornings from the past |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- रविवार म्हणजे शाळा, ऑफिसला सुट्टी!
निवांत उठायचं आणि मग काय रविवारचा दिनक्रम चालू! रविवारचा खास नाश्ता आणि जेवण. एकत्र बसून सकाळी रंगोली आणि रात्री दूरदर्शन वर लागलेला छान चित्रपट बघायचा आणि सगळ्या कुटुंबासोबत सुट्टीचा एक दिवस मस्त मजा करायची! खरंच काय सोनेरी दिवस होते जेव्हा रविवार असा दिसायचा!
Travel back to 1997 and witness a nostalgic Sunday in a typical family setting. Experience the simple joys, cherished routines, and familial bonds that define a day in the late '90s. From relaxed breakfasts to neighbourhood gatherings, this video captures the essence of a Sunday filled with warmth and nostalgia.
Anshuman Vichare, an Indian actor, director, producer, and television personality, entered the entertainment industry with a minor role in the Oscar-nominated Marathi film "Shwaas." His journey encompasses diverse roles, including assistant director and host of various televised shows. Meanwhile, Pallavi, having completed her education, ventured into the realm of entertainment, showcasing her acting prowess in Marathi films like "Kata Rute Kunala," "Kukuchaku," and "Ai." Her significant contributions to these films underscore her versatility and talent in the entertainment industry.
Anshuman and Pallavi Vichare connect with their audience through their TH-cam channel, "@AnviPallaviAnshumanvichare ," sharing behind-the-scenes glimpses, personal anecdotes, and insights into their and their daughters' lives.
CREDITS
Concept: Sameer Khandekar
Writer : Ketan Salvi
Director : Rohan Todkar
Director Of Photography : Suyash Rajendra Mhatre
Editor : Omkar Rane
Music : Ketan Chaudhari
Cheif AC : Dhiraj Sodaye
Assistant Director : Shubham Bhobaskar
Production Manager : Shubham Bhobaskar & Akshay Khambe
Art : Rushikesh Andre
Sync Sound Recordist : Kailash Bagde
Color Correction : Suyash Rajendra Mhatre
Graphic: Be Birbal
Social Media: Bhavana Manjrekar, Be Birbal
CAST
Anshuman Vichare
Pallavi Vichare
Siddhi Gorivale
Tanmay Chorge
Antara Khandagavkar
Ishant Lavande
Anil Shinde
Follow us on :
/ aasova_
/ aasova
Get your daily dose of laughter and subscribe to Aapali Sosal Vaahini!
/ @aapalisosalvaahini
#AapliSosalVaahini #AaSoVa #Nostalgia #Nostalgic #Sunday #SundayFunDay #90s #bestcomedyscenes #comedyvideos #comedyactor #comedyfilms #comedymemes #jokes #laughterchallenge #marathifunnyvideos #marathifunnyreels #marathifunnyreels
तुमची रविवार सकाळ कशी असायची?
तुमची गोड आठवण कमेंट मध्ये सांगा..
जाऊ आठवणींच्या गावा…
90 च्या दशकातला रविवार म्हणजे पर्वणी असायची , रविवारी सगळे लहान मुलांसाठी स्पेशल कार्यक्रम लागायचे
भाई एक एपिसोड व् पु व् आपले भाई पु ल कथाकथन या वर पण होवू दे .. धन्यवाद 🙏🏽☺️☺️
Ekdam ashich
Sakali rangoli amhi pan baghaycho awarjun...
Khupach Chan Video. Ravivar.chi sakal ashich asayachi.Ekdum 90 madhye pochle.very very nostalgic
या फैमिली चे १०० एपिसोड होऊन जाऊदेत 🥰🥰
90s मधील किड्स खूप लकी आहेत😊
Blessed to experience the 90s❣
Very fortunate, 90s kids ch pampering suddha khup zalay ani saglech pamper karayche papa, aai, aaji, aajoba, atya, mama, mami, mavshi, kaka saglech khup pampering karayche ani khup khau aanayche, jas ki chikki, chocolates ani barch kahi...............baryachda over pampering kele jaycha..............
कडक पाव आणि चहा.. ❤ ते पण चंद्रकांता आणि चित्रहार सोबत
खुप खुप धन्यवाद सर.
बालपण तर परत येणार नाही. पण, माझ्या बालपणात घेऊन गेलात .
आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
मनापासून आभारी आहोत ❤
आपल्याला आनंद देऊ शकलो यातच आम्हाला आनंद आहे🙏🏻
मी गावी राहत असल्याने 2000 मध्ये जन्म घेऊन ही ह्यातील खूप सारा आनंद घेतला
वेगळी मज्जा होती हे नक्की
@@AapaliSosalVaahini
आमची पण सकाळ काही अशीच असायची, चहा कडक पाव, आरामात उठायचं,चिकन खायचं,1 वाजता छायागीत बघायची मज्जाच असायची, मग पटापट काम करून 4 चा मराठी चित्रपट, झपाटलेला, धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज, असे बघत मस्त वेळ घालवायचो, छान वाटला आजचा रविवार 🥰🥰🥰🥰
Chhayageet 3 vajta asaych, 1 taas gaani bghayla milnar ya klpnenech khup mst vataych
धन्यवाद! 😊
Ho amachihi Sakal ashich asayachi
खूप छान 90 चा काळ तो काळ परत यावासा वाटतो
अंशुमन आणि pallavi दोघांची ऍक्टिन्ग मस्तच, धन्यवाद दोघांना,तुमच्या मुळे लहानपण आठवले, आई बाबां ची आठवण आली
आई, वडील आणि बहीण यांचे उच्चार एकदम शुद्ध आहेत आणि मुलगा ग्रामीण टोन मध्ये बोलतोय जे कानांवर आघात करते... पुढच्या वेळी लक्षात ठेवा. एपिसोड चा विषय खरोखरच बालपणात घेऊन जातो.
मस्तच होता पहिला एपिसोड. सत्यनारायण च्या पूजला पूर्ण चाळ VCR वर पिक्चर बघायचो.😍 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
धन्यवाद ❤
होऊन जाऊ द्या १०० episode ची webseries....
Mast ch family entertainment Sameer....❤❤❤
मी गिरगांवच्या त्या आमच्या घरात आई भाई (बाबा) दादूस आणि मी …
हरवलेल्या त्या काळात आज परत जगून आलो 🫡😍😍 धन्यवाद 🙏
Girgaon chi maja girgaon lach yete ❤
खूपच सुंदर झालाय episod ... खूप मेहनती आणि होतकरू आहे असोवाची संपूर्ण टीम आणि संपूर्ण टीम आणि समीर तुझे खूप खूप अभिनंदन ,आम्हाला ही संधी दिल्या बद्दल आभार ❤👍
धन्यवाद! ❤
इतक सुंदर...जुने दिवस आठवले कडकं पाव आणि चहा...😢...खूप मज्जा यायची लहानपणी
चला म्हणजे आमचा हा प्रयत्न सफल झाला! 😊
खूप छान वाटलं बघून.. एकदम भूतकाळात आणि बालपणात घेऊन गेलात तुम्ही लोक...
आज मोठ्या फ्लॅट मेधेय राहून पण ते छोट्याश्या चाळीतलं घर पण खुप मोठं वाटतं....
Thank you so much. ❤ अन असेच 90`s चा लोकांना पुन्हा त्यांचा `ERA` त घेऊन जा....
मस्त होता पहिला भाग माझ्या लहानपणी पण साधारण असाच असायचा रविवार....❤🎉
आमच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏 खूप खूप छान होते ते दिवस .😊
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी😊
त्या आठवणी आठवून पण किती बरं वाटतं ना आपल्याला❤️
30 वर्ष आधीच आयुष्य आठवलं 😢😢😢
खूपच भारी वाटलं. पुन्हा एकदा त्या पर्वात गेले.
खरच गॅझेट च्या दुनियेत आपण आपल्याच नात्यांमध्ये कधी विभक्त झालो हे कळच नाही.
धन्यवाद छोटीशी झुळूक देवून आनंद देण्यासाठी ❤
खरंच ते दिवस सोनेरी होते, आम्ही पण चाळीत राहत असताना एकत्र टीव्ही पाहत असो. खूप सुंदर आणि आभार पुन्हा जुन्या दिवसांची आठवण करून देण्या बद्दल. अन्वीला पण पाहायला खूप आवडेल .
हो खरच अन्वी पण पाहिजेच
Khupch Chan ,old is gold June divas dolyasamor ale🙂👌👌👌asech he series chalu kara
yes, thank you, नक्की असाच content तुमच्यासाठीबनवत राहू!
Khup majja Aali...Amcha ravivar punha sunder kelya baddal manapasun abhar...khup khup shubheccha tumha sarvana....😊
❤
खूपच छान होती सकाळ . मला खूप आवडल .
वा मस्त! खरंच nostalgic. फक्त रविवारी पोस्टमन काका कसे आले ते कळलं नाही. असो फारच छान, काहीसा असाच असायचा आमचाही नव्वदीच्या रविवार. ती जुनी घर ती जुनी लोकं ❤
आता अमेरीकेतील रविवार अनुभवतोय 🙏
❤️❤️❤️
Mazaa aa gaya dekh kar.
Purane din yaad aa gaye jab ye manhoos mobile nahi hota tha. Sab hamesha saath baithkar enjoy karte the. Aajkal ek ghar mein 5 Members ke 5 ghar ban gaye hain.
Thank you for this treat. God bless your entire team
Thank you so much! ♥️🙏
Omg..... खरोखर सगळ डोळ्या समोर घरचं चित्र उभ राहील...... Same dialogue 😂
Pallavi rocks..... Ur Rising star Pallavi.... U have to try like this again....
Our hero Anshuman पण एकदम झकास 👌👌👌
पोरांनी पण सुंदर साथ दिली😊
रविवारी उशिरा उठायचं आणि डि डि वाहिनीला कार्टून पाहायचं
आठवणींनी भूतकाळात फेर धरला.अभिनय, संवाद, दिग्दर्शन 👌🏼👏🏼💐सर्वांग सुंदर एपिसोड.
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....जोकर गम गोटिव कागद
छानच...
धन्यवाद! 😊
खूप छान जुने दिवस आठवले परत जुन्या दिवसात जावंसं वाटत
धन्यवाद!
Kharach sundar शब्दात व्यक्त n होण्यासारखं होत❤❤❤❤
❤️❤️❤️
असोवाचे खुप मनपुर्वक आभार खुप छान संकल्पना रबवलात्त ,मन भरून आले,लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले, असेच छान छान व्हिडीओ आणत राहा, हिच सदिच्छा 🙏🙂
❤️❤️❤️
❤ Golden Days ❤
खुप सुंदर.अस वातावरण बघायला मिळण दुर्मीळ आहे.
डोळ्यात पाणी आल
खुप सुंदर
Love you all team memver❤❤❤
धन्यवाद! या विडिओ मध्ये सर्वात छान काय वाटलं हे देखील आम्हाला कळवा! ❤️
खूपच छान. डोळे पाणावले. तुमचा हा उपक्रम असाच चालू ठेवा ❤
नक्कीच! ❤️
सुंदर एपिसोड.असे हसते खेळते कुटुंब पाहून आनंद झाला.कुठे हरवले ते दिवस?अजुनी एपिसोड्स बघायला आवडेल.सर्व कलाकारांचा अभिनय सुरेख आहे.
खूप खूप धन्यवाद! अशा आणखी एपिसोड्ससाठी stay tuned! 😊
खूप खूप धन्यवाद छान होता पहिला भाग बालपणीचे दिवस आठवून खूप छान वाटत आहे असेच छान छान भाग लवकर टाकत रहा ही सदिच्छा ❤
हो, नक्की! 😄
खरंच लहानपण आठवलं आज खूप छान
खरंच तो काळ खूप छान होता ते दिवस परत नाही येणार
माझ बालपन आठवलं, चंद्रकांता, अलिफ लैला, विक्रम वैताळ, शक्तिमान, छाया गित, कडक पाव आणि नरम पाव सर्व गोष्टी भरभर डोळ्यासमोरून गेल्या, आणि आता च्या पिढीला या गोष्टी पहायला व जगायला देखील भेटणार नाही याचे वाईट वाईट वाटते.
खूपच छान....जुने दिवस आठवले....❤
धन्यवाद!
❤ brought back 80's Thank you
Wowww amazing. Very nice.
अशाच series ची गरज आहे ते जुने दिवस पुन्हा जगण्यासाठी❤
Kadak pav n cha tv scene childhood memories
खूप छान. लहानपणीचे दिवस आठवले.
80, 90 che dashak tumhi dolyasmor aale aani ekdam emotional zale . Saglyancha abhinay chan asech ajun shekdo episode kara 👍👍
खूप छान लहानपणी चे दिवस आठवले 😊
धन्यवाद ❤️
Atishay sunder video... Pudhil bhag pahayala utsuk ahot ❤❤
धन्यवाद! 😊
रेडिओ वर बोक्या सातबंडे ऐकणे ही मज्जा होती,,,,,नंतर चाळीत एकाकडे टीव्ही असताना किलबिल,,,, चिमणराव,,,,गजरा,,,, रामायण,,, महाभारत,,,
Khupch bhari majja aali batana 90's mdhe gelya sarkh vatal.... Tharlela nshta kadak pav aani chaha... Khup mst kam kel 4ghani pn❤❤❤❤
Khup sunder mala mazya बालपणीचे दिवस आठवले ❤
खूप खूप धन्यवाद!❤️
खुप छान केल, लहानपणीचीं आठवण जागी झाली, खरचं लहानपणीचे दिवस किती छान होते, आणि आताचे दिवस. असं वाटतं ते दिवस कधी जाऊ नये 👌🏻👌🏻
धन्यवाद! ❤
Gharchi athvan aali, thanks. keep doing
Thank you!
लय भारी❤अप्रतिम सुरेख❤
मनापासून धन्यवाद ❤️🙏
धन्यवाद समीर पुन्हा जुन्या दिवसांना उजाळा बद्दल....
माझ्या ८ वर्षाच्या मुलीला ही खूप आवडलं, ही सिरीज continue कर , खूप मस्त आहे
पुन्हा एकदा धन्यवाद
नक्कीच! 😊
Ekdam chaan
Film cha look avadla.👍🏼
Tenvhachya Tv serials sarkha vatatoy. 👌🏼
Good to see Pallavi 🌷
धन्यवाद!
Pallavi tai nailed her performance, love Anshu Sir's acting but now a fan of even hers. Been watching their vlogs for years but this was awesome. Need more!
Oh thanks a lot dear❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहे.. जुन्या आठवनीना उजाळा मिळाला. एकत्र कुटुंबातील छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद कसा मिळतो त्या अधोरेखित करणारा हा व्हिडिओ वाटला. आजच्या मोबाईल च्या दुनियेत आणी त्याचा अति वापर त्यामुळं नात्यातील वाढत चाललेला दुरावा कसा कमी करता येईल हे दर्शवणारी ही स्टोरी याचे असेच पुढील एपिसोड येत राहवेत हीच शुभेच्छा.. दोन्ही बाल कलाकार आणी विचारे पती-पत्नी खूप छान ऍक्टिन्ग केली आहे best of luck..
धन्यवाद! तुम्हाला विडिओ आवडला हे ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं! ❤
खूप सुंदर सकाळ पाहायला मिळाली तुम्ही ४ खूप छान फैमिली पैकेज दिसत आहात ❤️❤️ तुमचे असे नवीन एपिसोड पाहायला मिळायला आम्ही खूप इचुक आहे
Khup bhariiii❤
किती छान, खूप आठवणी जाग्या झाल्या. अजूनही चहा पाव खावासा वाटतो. पण ती भूक नाही. रसाच गुऱ्हाळ खुणावत, पण इच्छा नाही होत. कोणी बक्षीस म्हणून. म्हणून तासाला सायकल फिरवायला नाही मिळत.
👌👌👌👌 ajun kay tari dakhava 90s madhale
Khup khup chaan vatale... junee , lahan pani che diwas athavle
Mast tai first time tumhala acting karatana pahil khup chan kela tumhi abhinay ❤❤❤❤❤ all the best pallavi tai & anshuman dada... Mast jodi aahe tumchi 🥰🥰🥰
हो हे अगदी खरंय !
Khup sundar 90s chya athavani ❤
Khup sundar ......balpaniche Divas aathvle ... acting khup bhari aani...khup relatable hota ❤️😊mst aankhi episodes yeu dya 👍🏻🙏🏻😊
खूप गोड कार्यक्रम 👌👌👌
जुन्या आठवणींना उजाळा . क्डक पाव आणि चहा मस्त.
सगळं अगदी लख्ख डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला...सगळं आठवलं...खूप सुंदर...अजून बघायला आवडेल
धन्यवाद! ❤️
मी सौ. अनुराधा जयंत साप्ते , वय 66 तुमचे आभार मानते. मी कांदीवलीहून तुमचा विडिओ पहाते. ह्या विडिओ मुळे मी गिरगावात जाऊन आले. खूप छान विषय होता. माझे माहेर गिरगाव.
अन्वीचे आई बाबा पाहिल्यावर मात्र अन्वीला मीस केले. मी त्या तिघांची फॅन आहे.
मस्त उपक्रम 👌👌.
धन्यवाद 🙏🙏
पुढील रविवारची वाट पहात आहे.🙏🙏
आभार 🙏🏻
धनयवाद काकी❤
लहानपण आठवल ❤ खूप छान अशीच video बनवा
खूप खूप धन्यवाद!
Tya chotyasha video madhe junya kalatlya ni ni junya ni tya golden kalatlya saglya goshti capture kelya video madhe..😊👌
आमच्या घरी पण असेच काही वातावरण असायचे🎉खुप छान acting.
Mast mast mast, tya kalchi atvan zali. Unhalyachi sutti ani mama cha gavchi majja, maushya and tyanchi mula,ekatra zopne, aaji chya sadicha shivleli dupti. Ajobanchya sobat phiraila jana.. Hya kahi mazya athavani..
खूप सुंदर दिवस होते ते❤️
खूपच छान वाटलं पुन्हा त्या काळात गेल्या सारख वाटलं
धन्यवाद
Sat Sri Akal veer ji bahut Achcha
एकदम 90 chya दशकात घेऊन गेलात ❤
Khup mast lahanpanchi aathavan
khup chan dada episode.lahanpanichya aathavani jagya zhalya.
आगदी खरंय,डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे आजच्या पिढीसाठी
🙏❤️
खुपच छान आमच लहानपण व वैवाहिक जीवन ही आठवल 🙏👌👌
Tevha gharat savand tari vhayache
To kal parat nahi yenar ❤
Khip chan
Ase vatate tya kalamadhech ahe
असोवा - खूप छान आणि प्रामाणिक प्रयत्न 🤟🏼🤓👆🏼
Aksharsha dolyat ashru alay dada. Kiti chaan hoti aapli pidhi. Really thanks for this❤❤
धन्यवाद! ❤️
खूप छान,बालपण पुन्हा एकदा एन्जॉय केले,आणि तुमचा अभिनय चार चाँद ❤
धन्यवाद! असेचं नवनवीन व्हिडिओस घेऊन आसोवा येईल Stay tuned!
Sakali uthaycha 7.00 vajata Rangoli..8.00 to 10.00 Cartoon..10.00 to 12.00 Mahabharat Chandrakanta Shaktimaan..
Morning nashta : Hindustan bakery Pattice ani Bread Toast...Sunday sukh in the childhood...Ata nashta hoto pan malikach nahi...Nostalgia😘😘❤
Sunday सुख ❤
You reminded wonderful memories of childhood, really nostalgic ❤❤❤❤
Glad you liked it !
Khup chaan.. shale che diwas aani mast Ravivar...
Khup chhan acting👌👌memories khup chhan dakhawalet❤️
लय् भारी...
व्हिडिओ रेसोळूषण 90 च्या दशकातल्या टीवी सारखं ठेवलंय हे कोणाच्या लक्षात आल की नाही 😊
Mastttt 1number
Mast saglya junya athvani athvlya😊❤
धन्यवाद!
Khup mast vatay ❤❤❤
Khup chaan vatal ajun video pahijet❤
नक्कीच! 😊
मंतरलेले दिवस होते आणि अगदी काल परवाच घडलं आहे असे वाटते.
Khup Chan pallavi tai Ani anshuman dada
Thanks❤