नरसोबाची वाडी 🙏 pune to kolhapur road trip 😍 ( part 1 ) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 😊
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- नरसोबाची वाडी 🙏 pune to kolhapur road trip 😍 ( part 1 ) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
नरसोबाची वाडी" किंवा "नृसिंहवाडी" हे कृष्णा-पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली .दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.
पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा,धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे.
नरसोबाची वाडी Location 👇
maps.app.goo.g...
FOLLOW ME ON SOCIAL MEDIA 👇
INSTAGRAM- ....
Aamby valley lonavla vlog👇
• Aamby Valley Lonavla😍 ...
Chaturmukh shiv mandir vlog👇
• Chaturmukh shiv mandir...
I hope you liked the video.
Don't forget to subscribe my channel 😇🙏👇
/ @rajjangamvlogs
❤️Thank You For Subscribe RAJ JANGAM VLOG ❤️
Nice vlog bro 👌
Thnq so much 😊
Roads kashe ahet dada?
Road changle aahet… but kahe thikane highway la kam suru aahe