जावई जोरात भाग15 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- आपले स्वागत आहे
YRF FILMS
मध्ये
🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
Produced by :- YRF FILMS
दिग्दर्शक: सचिन काटकर
कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
लेखक : युवराज कुमार
प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
Dop : पवन काटकर (सांगलीकर)
Music : प्रज्वल यादव
एडिटर: कृष्णा आंधळे
मेकअप : आलिषा साबळे
वेशभूषा:- आदित्य धस
कलाकार
जयराज काळे ,चंद्रकांत जाधव ,, राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, सर्जेराव इंगवले, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , सुरज गायकवाड, , संदिप जगताप , रजत गवळी , ओमकार खामकर , , प्रकाश जगताप
जयराज काळे. युवराज कुमार,
बालकलाकार पूर्वा आंधळे
Follow links
मित्रांनो
अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
/ snehalraulwar
Yuvraj Kumar
Following
m.facebook.com...
Instagram
/ yuvrajkumar_21
Special thanks:
भाऊसाहेब पवार
अविषांत कुमकर
For contact
Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
Mobile number :-
YUVRAJ KUMAR :- 9145150200
#युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
#Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
#Yuvrajingawale
#YRFFILMS #Balasaheb #
#sandeepjagtap #संदीपजगताप
#जावईजोरात #jawaijorat #javaijorat
#जावई #jawai
#मामाचीबायको
#मामाचीपोरगी
#मामाचापोरगं
#मामाचापोरगा
#yrffilms
#yrf
#YRFFILMS
वेबसिरीज खुप छान आहे त्यात सरींचा आवाज एक नंबर आहे❤️❤️ आले 100गेले100सरीचा आवाज लाखात 1नंबर ❤️❤️🙏🙏
खूप खूप धन्यवाद
@YUVRAJKUMAROfficial ❤❤❤k .mm. m. . Me mm, my in hu hu hu
.
😮
😅
😊
😢🎉😂❤😢😮😅😊
बबड्याचा अभिनय खुप छान आहे आणि यापूर्वी सुद्धा त्यांचे येपिसोड पाहिलेत बबड्याला मामाच्याच पोरीसोबतच अभिनय करायला मिळतात आणि तो खुप छान करतो आणि सरी पण बिधास्त अभिनय करतो खुप छान 👌👌👍
बरेच दिवस लावता एपिसोड टाकायला...
सातत्या ठेवा
भरपूर चाहते आहेत तुमच्या वेबसीरिज चे
राम कूष्ण हरी...
खुप छान संदेश युवराज सर....
भक्ती प्रेम तर्फे सर्वांचे अभिनंदन
खूप छान एपिसोड झाला, फक्त भाग थोडा लवकर टाकत जा आपले खुप चाहते आहे
💕👌 एपिसोड ची सुरुवात म्युझिक पासूनच खूप सुंदर आहे, सरिचा आवज तर एकदम गोड,💕👌💕
Sarichi acting kharach khup chhan ahe 🙏🙏🙏🙏
खेड्यातील मुलांची वास्तवता दाखवणारी वेब सिरीज आहे खूप छान, फक्त एपिसोड जरा लवकर रिलीज करा धन्यवाद ..
नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला
मामाच्या मुलीची डेरींग जबर आहे राव 😘😘😘
आपलं सम्-दच लय.... भारी ..😀🌱⚘
म्हातारा लय भारी एक्टिंग करतया
काय भारी एपिसोड तयार केला।।
आवडलं आपल्याला।।
20 मिनिटांचा तरी करत चला।।,👌
सरि चि एक्टिंग जबरदस्त आहे
Super se bhi upar
आम्ही रूपाली मुळे च एपिसोड पाहतोय त्यांची एक्टिंग काळजाचं पाणी पाणी करते
एक नंबर सरी
Mamachya poriji darening lay bhari rao
खुप खुप धन्यवाद सर आणि
मित्रांना नक्की पाठवा
लई भारी
एकच नंबर
खुप छान कन्सेप्ट आहे...All the Best of next Part👍👍
Havsarao lay bhari
खूप छान सर सुपर व्हिडिओ बनवला आहे 💐💐
1नंबर.युवराज. भाऊ
सरी ताई तुझा आवाज खूप छान आहे अरे तुमचे लव स्टोरी खूप मस्त आहे
15 भाग लयभारी आहे 1नंबर युवराज सर
Kup mast
खुप खुप छान एपीसोड झालाय आणि हो सरीचा आवाज तर खुप गोड . आणि हो सरी खुप छान एक्टिंग करते . जेव्हा सरी बोलते तेव्हा खुप छान वाटते.सरी म्हणजे एकदम Sweet आहे . आणि हो एपिसोड जरा मोठे बनवा प्लिज आम्हाला खुप आवडतात.
Nice 👌
Khar aahe
सरी लय भारी
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Woooooooooooooooooooooooooow
खुप छान एपिसोड होता स्वतः कायतरी करून दाखवला पाहिजे अशी मागणी केली खूप आवडला 👏👏👏
खुप छान 👍 रूपाली असती तर अजून छान वाटले असते
ho
एकच नंबर पूर्वा
अतिशय सुंदर आहे
सुपर एपिसोड झालाय खुपच छान राव असेच एपिसोड टाका
Mastch
नाईस एपीसोड आजुन लवकर टाका
Bhari Kadak Nad
1 नबर एपिसोड
लय भारी आहे ❤️❤️🙏
एपिसोड किमान 30 मिनिट चा करा की राव
एक नंबर जोडी आहे दोघांची
खुप छान एपीसोड
आज
खुप छान आहे यपिसोड
हौसरावची ऐकटिग भारी आहे
Best
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍🇮🇳👌👌👌
This video is so nice and the channel is no 1
Sari... 😘😘😍😍
हवासराव एकदम भारी 😂😂
Chan aahe mamachi mulgi daring baaj ani tumhi lay wat bgyla lavta rao episode sathi wat bagun asto mi
खुप छान ❤👌
लय भारी राव
Khup mast ❤️❤️❤️
लय भारि 1 नंबर
आमच्या मामाची मुलगी अशी नव्हती
रूपाली लयच भारी बोलते राव एकच नंबर
खूप छान एपिसोड ....💖💖👍👌👌
Khup chan kam kartat dada
Dashing बाज मुलगी
खरंच खुप खुप छान आहे .....
No1
खूपच chan एपिसोड
काही पण मन्हा राव मामाची मुलगी खूपच daring मध्ये बोलते, तिचा आवाज खूप छान आहे 👍
या
तुम्हाला शेक्षी हाय असे म्हनायचे आहे का?🤣🤣🤣
खुप छान👌👌👌👌
एपिसोड सोडायला एवढा वेळ लावु नका..
खूप छान
मकर संक्रांतीचया हार्दिक शुभेच्छा सवॅ टीमला
Khup mast ahe Episode 15
Howasrao ahe pan ajun Dagdabai nahi Ali. . lagec Chala .... 😂
Babaday tu kar ki parpose babdila ..😘 property sagli Tula hoel mamachee 😀 mag apan party Karu tumchay farmhouse var... hahahaa 😂
❤️Brilliant acting Sarita hawasrao and babday.... ❤️
All the best... Part 16 (episode)😘😘❣️🎊🎊🎆🎆🎆💯
नाईस
जबरदस्त एकच नंबर
As always... अप्रतिम 🔥
छान
आमचे नशिब ईतक गां##### आहे😞🥺🙄। सरी सारखी प्रेम करणारी मुलगी आमच्या नशिबात नाही 😢😢
युवराज भाऊ भाग एकदम कडक झालं ब्रका
युवराज कुमार लय भारी आहे एपिसोड आवडला राव 👌👌
मस्त ❤
बहुत अच्छा है एपिसोड बहुत खूबसूरत
सरी ताई खूप भारी ॲक्टिंग करते
सुपर
छान एपिसोड आहे
खूप छान सिरीयल आहे प एपिसोड बनवून लवकर टाकीत जा
सरी खूप सुंदर आहे मोठं एपिसोड काढा राव
भारी🙏🙏
Babdya bhai tuze kharach khup aabhar khup khup hasavto tu aamhala kharch tumchya video chu khup vat bhagto aamhi 🙏🙏🙏 kharch sarva tenshan durr hot bhau 🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘love you bro......... 😘😘😘😘😘
लई भारी, पुढचा एपिसोड, लवकर बनवा
युवराज।भाऊ।भाग।मोठा।करा
kesawar phuge lol.. nice
सर्व पात्र छान आहेत तुमच्या वेब सिरीज मधील खूप सूंदर 🌹
एक नंबर भावा
Khupach hasslo Rao hawasrao comedy
Right bindass jagayla sikav
Sar khupch mast Kam keley saglyani.........
Bhari
Lai bhari bolts shnehal meadm😍😍😍
Chhan
1no👌👌
लई वाट पहावी लागते पुढील भागाची
1 no yuvraj saheb episode
Bhari aahe
Khup wait karayla lagtoy
खुपच छान आहे
मस्त व्हिडिओ आहे फक्त मोठा व्हिडिओ बनवा ❤️❤️❤️❤️
आवडले
खुप सुंदर भाग आहे,,, खुप छान