पुन्हा आभ्यामुळे रेश्मा दुखावणार 😢Aathvi-A (आठवी-अ) Episode 22 | Itsmajja Original Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • लहानपणीच्या सहलीच्या आठवणी, त्यामध्ये सामावलेले बालपण... सहलीला गिल्यावर निसर्गामध्ये आपल्या माणसांसोबत सर्वांची मनं खुलतात, बहरतात अशीच काही अवस्था 'आठवी अ'मधील सर्वांची झाली आहे.. सहलीला गेल्यावर काय धमाल होणार आहे, प्रत्येकजण आपल्या मनाचा हळवा कोपरा समोर आणणार आहेत.. रेश्मासुद्धा तिच्या मनात असलेले प्रेम व्यक्त करू शकेल का? ह्याच सर्व गोष्टींची उकल या एपिसोडमध्ये होणार आहे.
    whatsapp.com/c...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode21 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 22
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

ความคิดเห็น • 2K

  • @ItsMajja
    @ItsMajja  3 หลายเดือนก่อน +768

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..

    • @RadhikaArkile
      @RadhikaArkile 3 หลายเดือนก่อน +13

    • @mrrajareact03
      @mrrajareact03 3 หลายเดือนก่อน +10

      सर मला घेता का वेब सिरीज मध्ये pz

    • @vishalmirge9066
      @vishalmirge9066 3 หลายเดือนก่อน +2

      Webseries khup Chan aahe asi series mi aajparyant baghitli nahi pan week 2 bhag takayla pahijet aani time pan jast Kara ❤😊

    • @mrrajareact03
      @mrrajareact03 3 หลายเดือนก่อน +5

      सर तुम्हाला पर्सनल मेसेज करायचा आहे

    • @ShlokKhairnar-qf1tp
      @ShlokKhairnar-qf1tp 3 หลายเดือนก่อน +1

      😊

  • @tigerrathod
    @tigerrathod 3 หลายเดือนก่อน +1973

    एपिसोड ची खुप वाट बागव लागते सर लवकर एपिसोड टाका सर अणि आतटवड्यात २ तरी एपिसोड टाका कमीत कमी ५० मिनिटांचे तरी टाका सर ज्यांना हे योग्य वाट ते त्यांनी लाईक करा

    • @ganu_gaming09
      @ganu_gaming09 3 หลายเดือนก่อน +13

      Dada ek scene ghayayla जवळ जवळ पाच ते सहा टेक घ्यावे लागतात तेव्हा जाऊन एक सीन शूट होतो😢

    • @ajitpatil2314
      @ajitpatil2314 3 หลายเดือนก่อน +10

      मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤

    • @akashudage5775
      @akashudage5775 3 หลายเดือนก่อน

      त्यांचा अभ्यास असतो

    • @suniel5361
      @suniel5361 3 หลายเดือนก่อน

      50 मिनिट चे टाकण्या पेक्षा ते 2 episode टाकतील आठवड्यात..

    • @akashdhok5862
      @akashdhok5862 3 หลายเดือนก่อน +1

      तुमा सर्वाचे बरोबर आहे पण ते लहान मुले शाळा शिकत शिकत शूटिंग मध्ये पण काम करताय तर सर्वाना एक विनंती आहे आहे तसेच भाग बगत चला त्याना शाळा पण शिकूड्या 🙏 त्यानी जर आठवढा मध्ये जर 2 भाग पाठवले तर त्याचे शिक्षना वर लक्ष लागणार नाही

  • @AyeshaMulla-is6dc
    @AyeshaMulla-is6dc 3 หลายเดือนก่อน +3637

    आठवड्यातून दोन episode यावेत असं कोणा कोणाची इच्छा आहे त्यांनी लाईक करा ❤❤ अभिजित ❤रेश्मा ची जोडी कोणा कोणाला आवडते..

    • @deepaknikam4514
      @deepaknikam4514 3 หลายเดือนก่อน +22

      Phajet lka aadhvdatun 2 tari episode

    • @GaneshGangotre
      @GaneshGangotre 3 หลายเดือนก่อน +11

      1 week and 2 episode

    • @SanskarRajkar-de2ll
      @SanskarRajkar-de2ll 3 หลายเดือนก่อน +6

      2 tri pahije 😮🥺

    • @TusharMalekar-dp8gx
      @TusharMalekar-dp8gx 3 หลายเดือนก่อน +2

      Pahijet

    • @Rais935
      @Rais935 3 หลายเดือนก่อน +2

      Mhaji

  • @Daddy_____xxxx
    @Daddy_____xxxx 3 หลายเดือนก่อน +1011

    सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे

    • @Ajinkya_pawar-4912
      @Ajinkya_pawar-4912 3 หลายเดือนก่อน +6

      Right❤❤

    • @ItsRilya
      @ItsRilya 3 หลายเดือนก่อน +3

      Brobr aahe bhau

    • @parthKakade479
      @parthKakade479 3 หลายเดือนก่อน +3

      Barobr bhavu

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 3 หลายเดือนก่อน +4

      राईट 🎉🎉🎉🎉 लाखात बोलास की

    • @dineshkhambe7569
      @dineshkhambe7569 3 หลายเดือนก่อน +2

      1 no bhava

  • @AniketBajad-to3sj
    @AniketBajad-to3sj 3 หลายเดือนก่อน +427

    रेशमा साठी ऐक तरी लाईक करा ❤❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 3 หลายเดือนก่อน +57

    आठवड्यातून च काय दररोज जरी एपिसोड आला तरी मी कंटाळायचो नाही
    खूप छान series आहे
    मताशी सहमत असणाऱ्यांनी लाईक करा❤❤❤❤

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 3 หลายเดือนก่อน +2228

    👇 *मधुकर fans*

    • @ganeshbandcreations1050
      @ganeshbandcreations1050 3 หลายเดือนก่อน +6

      Madhya's fans club 😅

    • @lakhankhabale693
      @lakhankhabale693 3 หลายเดือนก่อน +3

      आज काय विशेष भाग नाही 😢😢

    • @MH.KARTIK.07.GEMING
      @MH.KARTIK.07.GEMING 3 หลายเดือนก่อน +3

      मधुकर❌️मध्या✅️

    • @omkarshelake2849
      @omkarshelake2849 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤

    • @meghamane4599
      @meghamane4599 2 หลายเดือนก่อน

      Ajach St mdhe bgitla tyala ekdam bhari vatla ❤

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 3 หลายเดือนก่อน +253

    काबळे सर तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक शाळेत असावे. मधुकर बाळा❤❤

    • @abhigorave9307
      @abhigorave9307 3 หลายเดือนก่อน

      मी 11 वी ला असताना मला भेटले गंगणमाले म्हणून आहेत te सद्या इस्लामपूर येते असतात. एका कॉलेज वर शिकवतात

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 หลายเดือนก่อน

      ​@@abhigorave9307sangli jilla hena

    • @dattabulbule7624
      @dattabulbule7624 หลายเดือนก่อน

      Ho, Ani Pradip sarkha dadya

    • @PopatGadhave-qy8np
      @PopatGadhave-qy8np หลายเดือนก่อน

      मधूकर आणि आणि आंब्याची.दोस्तीलय‌भारीआहे.❤🎉

  • @shivrajrunje
    @shivrajrunje 3 หลายเดือนก่อน +420

    सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे❤

  • @yogeshasane6650
    @yogeshasane6650 3 หลายเดือนก่อน +8

    या सिरीयल चा खरा हिरो मधुकर आहे
    बिनधास्त आणि मन मोकळं ....मध्या

  • @aniketsabale1291
    @aniketsabale1291 3 หลายเดือนก่อน +28

    मधुकर रेश्मा सगळ्या मध्ये superrr❤

  • @subhashkengar8533
    @subhashkengar8533 3 หลายเดือนก่อน +845

    आठवड्यातून दोन वेळा आले पाहिजे त्यांनी लाईक करा

    • @vedshetich23108
      @vedshetich23108 3 หลายเดือนก่อน +2

      हा भावा मी तर ह्या कारणामुळे dislike दिल 😅

  • @SanjuuuHulli
    @SanjuuuHulli 3 หลายเดือนก่อน +524

    Ayushat reshmi sarkhi Bayko bhetli pahije as jyan vatty tenich like kara 😂👍🏻

    • @toskolive6223
      @toskolive6223 3 หลายเดือนก่อน +10

      Bhava tuch jo saglyanchi felling samjun gheu shakto 😅😂

    • @Shortsstatus-9637
      @Shortsstatus-9637 3 หลายเดือนก่อน

      लग्नाअगोदर प्रत्येक मुलगी ही रेशमाच असते पण लग्न झाल्यावर रेश्मा पण बायको होते भावा

    • @patil_3535
      @patil_3535 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @jayraut2477
      @jayraut2477 3 หลายเดือนก่อน +1

      😢❤😢😢

    • @vishnuwaghe8745
      @vishnuwaghe8745 3 หลายเดือนก่อน

      Bhava tu manatal olkhal bg 😂😂

  • @JyotiTapse-yd6dn
    @JyotiTapse-yd6dn 3 หลายเดือนก่อน +269

    Reshma kona konala aavdte tynani like kra ❤

  • @satishshedage3809
    @satishshedage3809 3 หลายเดือนก่อน +13

    कांबळे सर मला तुमचं काम खूप आवडलं या भागामध्ये आणि तुम्ही पोरांची काळजी अशीच घेत जावा कारण की पोरं पण तुमच्यावर खूप प्रेम करतात

  • @chaitanyapujari
    @chaitanyapujari 3 หลายเดือนก่อน +44

    मॅडम आणि सर ची जोडी खूप छान दिसते❤

    • @AScreation-rt2vg
      @AScreation-rt2vg 3 หลายเดือนก่อน

      Ashe sar aamala ka navte😢

  • @ashwinigajbhar8735
    @ashwinigajbhar8735 3 หลายเดือนก่อน +503

    रोज एपिसोड यायला पाहिजे असं कोणाला वाटतं त्यांनी लाईक करा

  • @DeepaliMane-q2p
    @DeepaliMane-q2p 3 หลายเดือนก่อน +62

    Madhukar chye fans kon kon ahi like kara 😂😂

  • @rahulanuse1127
    @rahulanuse1127 3 หลายเดือนก่อน +318

    आपण ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यापेक्षा जी मुलगी आपल्यावर प्रेम करते तीच आपल्यासाठी योग्य असते तसच ह्या web series मध्ये कोणाकोणाला वाटत आभ्या साठी रेश्मा योग्य आहे त्यांनी like करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vikramjadhav.1609
      @vikramjadhav.1609 3 หลายเดือนก่อน +4

    • @rahulkale1327
      @rahulkale1327 3 หลายเดือนก่อน

      हो खरं आहे पण आपल्याला त्या वेळी नाही समजत कोन आपल्या साठी योग्य आहे की नाही

    • @pratimapardhi1864
      @pratimapardhi1864 3 หลายเดือนก่อน +2

      अभ्या रेश्मा खुपचं छान जोडी आहे

  • @vaijinaththokal445
    @vaijinaththokal445 2 หลายเดือนก่อน +3

    भावांनो जीवनात मधुकर सारखा मित्र असलाच पाहिजे ❤🤩🥳

  • @sabaledinesh9982
    @sabaledinesh9982 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤❤❤ खुपचं छान एपिसोड होता मला पण खूप आवडलं ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 3 หลายเดือนก่อน +55

    अभिजित ने खरच रेश्मा वर प्रेम केलं असतं तर किती छान वाटली असती दोघांची जोडी❤

  • @akshaysalgar1974
    @akshaysalgar1974 3 หลายเดือนก่อน +191

    शाळा शिकनारी मुले आहेत थोड आपन भी समजुन घेयच शाळा शिकन गरजच आहे ❤🤗👍

    • @sohelshaikh32
      @sohelshaikh32 3 หลายเดือนก่อน +3

      काय करायच शाळा शिकुन शेवटी शेळ्या मेडंर साभाळ व लागतील

  • @varshajagtap-ahire5815
    @varshajagtap-ahire5815 3 หลายเดือนก่อน +16

    आधार देणाऱ्याला सुद्धा कधीतरी आधाराची गरज असते....खरंच किती छान👌

  • @shankarjadhav7953
    @shankarjadhav7953 3 หลายเดือนก่อน +98

    मुलींनी माणसाची भीती असते हे मनाला लागून गेलं सर 😢 या जगात माणुसकी राहिली नाही हे सत्य आहे

  • @AvinashSonwanae-ff6ri
    @AvinashSonwanae-ff6ri 3 หลายเดือนก่อน +130

    1 तासांचा बनवा नाहीतर दोन एपिसोड टाकतं जा पिलीज मला खुप आवडतो बघायला ❤❤❤

    • @karanjadhav_
      @karanjadhav_ 3 หลายเดือนก่อน +2

      नको बघू 😂

    • @sahiljadahv5097
      @sahiljadahv5097 3 หลายเดือนก่อน

      तुला कोण बघायला सांगितलं 😂😂

  • @RahulPatil007-r
    @RahulPatil007-r 3 หลายเดือนก่อน +146

    मध्या❤

  • @chetanvaze3109
    @chetanvaze3109 3 หลายเดือนก่อน +8

    हा भाग बघायला भारी वाटलं गानं म्हणतात तवा तर मी नाचत होतो आठवी अ विषय संपला मध्या ❤❤❤❤❤❤

  • @sammorecreation
    @sammorecreation หลายเดือนก่อน +2

    आभ्या ची आई❤ , दाद्या❤ आणि ❤ रेश्मा ताई respect botton❤

  • @saimane2115
    @saimane2115 3 หลายเดือนก่อน +197

    ऐक तर एपिसोड 1 तासाचा बनवा , नाहीतर आठवड्यात 2 व्हिडिओ टाका.... प्लिज

  • @shivamrahade-jh4mg
    @shivamrahade-jh4mg 3 หลายเดือนก่อน +164

    रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे❤❤

  • @Study______lover_972
    @Study______lover_972 3 หลายเดือนก่อน +294

    ❤Reshma lover's respect🥰 button
    👇

    • @nfactb1411
      @nfactb1411 3 หลายเดือนก่อน +2

      Love you reshma❤❤

    • @Parth1865
      @Parth1865 3 หลายเดือนก่อน

      Malatar reshmach havi mi khup khush Rahi ❤❤❤❤

    • @TusharMalekar-dp8gx
      @TusharMalekar-dp8gx 3 หลายเดือนก่อน +2

      Kevda

    • @Study______lover_972
      @Study______lover_972 3 หลายเดือนก่อน +3

      @@Usernz9 bala graduation zal maz aani study karayachi tula garaj aahe sister pan yet nahi tula aani mala dusrya chya bahiniwar wayit najar takayachi saway nahi aani me bollo jyanna reshma aawadate te like kara yacha arth aasa nahi ki reshma war aamachi wayit najar aahe aapalyala tar aapali aai bahin pan aawadate tyacha aarth aasa nahi ki aapali wayit najar aahe aani wayit najar tyanna ch watate jyanchi wayit najar aaste bagh sarw comment madhe tuzich comment wegali aahe samajal na tula me kay bollo ❤❤❤

    • @Shiruu-22
      @Shiruu-22 3 หลายเดือนก่อน +1

      ​तुझ्या सारखे जर सगळ्यांचे विचार झाले ना मग कोणतीच मुलगी कशालाच घाबरणार नहीं salute aahe Tula bhawa....❤kharach seriously....🥺🤞🏻🤞🏻

  • @संकल्पस्टार
    @संकल्पस्टार 3 หลายเดือนก่อน +7

    कांबळे सर म्हणाले की मुलींना भीती माणसांची सुद्धा.....वास्तव बोलले आणि मन गहिवरले.....कांबळे सर यांची भूमिका खूप छान.... !

  • @vaibhavwagh9573
    @vaibhavwagh9573 หลายเดือนก่อน +2

    Aapratim......wa ! Kya bat hai. Very nice.......very nice

  • @Sanvimasvekar85
    @Sanvimasvekar85 3 หลายเดือนก่อน +183

    आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रेश्मा सारखी मैत्रीण असतेच खर आहे ना 😊❤

    • @Sbrbrothers45
      @Sbrbrothers45 3 หลายเดือนก่อน +14

      Reshma sarkhi maitrin bhetayla pan nashib lagtay 🥺

    • @RajAdamkarLohar
      @RajAdamkarLohar 3 หลายเดือนก่อน +3

      Correct​@@Sbrbrothers45

    • @SHiuhh009
      @SHiuhh009 3 หลายเดือนก่อน +2

      Mg tar maz nashib khup changl aahe ❤

    • @AnkushDhakane-bz9lc
      @AnkushDhakane-bz9lc 3 หลายเดือนก่อน +4

      Sagalacha nashib sarkh nasat bhawa 😔👀😇

    • @nileshshilwant5455
      @nileshshilwant5455 3 หลายเดือนก่อน

      Right....

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 3 หลายเดือนก่อน +18

    असा एक पण एपिसोड नाही की एकदा तरी डोळ्यातुन पाणी आलं नाही....
    अप्रतिम वेबसिरीज.❤

  • @Ak.gamenig
    @Ak.gamenig 3 หลายเดือนก่อน +11

    केवढा चे कोण कोण fan आहे tyanni ❤ करा

  • @sushantraut6436
    @sushantraut6436 3 หลายเดือนก่อน +1

    कोणी कोणी हा धब धबा पहिला आहे सातारकर करा मग like❤

    • @krushnabhagat2146
      @krushnabhagat2146 3 หลายเดือนก่อน

      Thoseghar, sajjangad, Ajinkyatara Kas Talav, Kas Pathar, Sangam Mahuli Best places of Satara 😍❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 3 หลายเดือนก่อน +141

    टाका राव लवकर एपिसोड😢 आमची उत्सुकता वाढवून काय भेटत तुम्हाला😢.. या वेब सिरीज ला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे तर एका आठवड्यात दोन एपिसोड टाकायला काहीच हरकत नाही..!
    Please तुम्ही प्रेक्षकांची मन नाराज करू नका एवढीच विनंती 🙏

    • @Cartoon_sumya
      @Cartoon_sumya 3 หลายเดือนก่อน +4

      Barebar aahe bhava

    • @akashudage5775
      @akashudage5775 3 หลายเดือนก่อน +6

      बरोबर भाई टाकायला पाहिजे 2 एपिसोड

    • @riteshjainkar2311
      @riteshjainkar2311 3 หลายเดือนก่อน +3

      Tyancha अभ्यास पन अस्तो

    • @ajitpatil2314
      @ajitpatil2314 3 หลายเดือนก่อน +4

      मुलांच्या शाळा चालू झालेत आता आणि मूल लहान असल्याने 1 किंवा 2 टेक मध्ये शूटिंग होत नाही... पन मला अस वाटत की 2 एपिसोड पेक्षा 1 असावा पण कमीतकमी 1 तासाचा असावा ❤❤❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 3 หลายเดือนก่อน +43

    कुणा कुणाला वाटत हे दिवस परत यावेत.
    खरच तेव्हा अस वाटायचं शाळा म्हणजे तुरुंग
    पण आज खरंच ती शाळा ते मित्र आठवले आणि डोळे कधी वाहायला लागले ते कळलंच नाही.
    बाकी आठवी अ चे सर्व कलाकार व दिग्दर्शक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤😢

  • @misterdon.758
    @misterdon.758 3 หลายเดือนก่อน +47

    आठवड्यातून दोन episode यायला हवेत अशि कोनाकोनाची ईच्छा आहे ते like करा❤❤

  • @ranjeetgaikwad7408
    @ranjeetgaikwad7408 3 หลายเดือนก่อน +4

    नितीन पवार सर आपल्याला एक विनंती आहे की एपिसोड थोडा मोठा बनवा. कारण एक आठवडा आम्ही प्रतीक्षा करत असतो याची 😊

  • @anandlambore
    @anandlambore วันที่ผ่านมา +1

    केवढा आणि अभिजीत ची जोडी खूप छान दिसते

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 3 หลายเดือนก่อน +39

    मुलींना माणसांची भीती असते.. खरंच बोलला सर तुम्ही 💯 32 वर्षाचे मुलं पण इथे 13 वर्षाच्या केवडाला Crush म्हणतायत.. म्हणजे यावरून कळतंय की माणूस कोणत्या टोकाला जाऊ शकतो... आणि सर ही सत्य परिस्थीती आहे🙌🏻💯

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 หลายเดือนก่อน +38

    ऐक नंबर सिरीज आहे.. माजा फेव्हरेट.. Only. मध्या.. नुसता धुरळा... मैत्रीण असावी तर.. रेश्मा.. सारखी... बाकी मित्र आहेतच. विक्या. किरण्या.. आभ्या.. सागऱ्या.. 👌👌😘😘😘😘

  • @AdityaPotale
    @AdityaPotale 3 หลายเดือนก่อน +43

    बस आशिच रेशमा सारखी मैत्रीण पहिजे..🥰❤️

  • @viakshjadhav5253
    @viakshjadhav5253 3 หลายเดือนก่อน +2

    आसा पण बाग्याला भेटेल वाटल नव्हत आपेक्ष पेक्षा भारी बघायला आनंद आहे या episode मध्ये तसेच मी आटवी चाय कलाकाराचे आभिनादन करतो🎉

  • @dhananjay_10125
    @dhananjay_10125 3 หลายเดือนก่อน +4

    😢🥺🥺🥺 रेश्मा एकच दिलं आहे किती वेळा जिंकशील love you reshma character ❤❤ यार आयुष्यात रेशमासारखी मैत्रिण आम्हाला कधी भेटणार काय माहित 😢

  • @सामान्यमाणूस-द5ड
    @सामान्यमाणूस-द5ड 3 หลายเดือนก่อน +1

    एपिसोड ची सुरुवात जबरदस्त 😮 झाली

  • @SagarMhaske-ib1pu
    @SagarMhaske-ib1pu 3 หลายเดือนก่อน +46

    Madhukar Fans 👈

  • @GavbhagProduction07
    @GavbhagProduction07 3 หลายเดือนก่อน +6

    सरांचे शब्द खुप आवडले हात धरायचा तर आयुष्य भरासाठी धरायचा सुपर सर 🥰🥰

  • @yurajbagdhi2475
    @yurajbagdhi2475 3 หลายเดือนก่อน +11

    अभिजित रेश्मा तुझ्यावर खूप प्रेम करते तु तिला ओळखलं 😢😢😢❤❤

  • @AjinkyKamble-ij3wv
    @AjinkyKamble-ij3wv 3 หลายเดือนก่อน +2

    मी तूमचे सर्व एपीसोड बघीतले त्यातले मला कांबळे सर खूप आवडले❤😍

  • @PravinShelke-q4t
    @PravinShelke-q4t 28 วันที่ผ่านมา +1

    कांबळे सर आणि पाटील मॅडम ची लव्ह स्टोरी कुणाकुणाला आवडली

  • @rushikeshhillal6837
    @rushikeshhillal6837 3 หลายเดือนก่อน +25

    कांबळे सर आणि मॅडम खूप खूप धन्यवाद. खुप अनुभव मिळतो.तुमच्याकडून

  • @The_STAR_265
    @The_STAR_265 3 หลายเดือนก่อน +18

    एक तरी episode 2 किवा 1 तासाचा पाहिजे खर ना ❤️

  • @rahilkhandekar7996
    @rahilkhandekar7996 3 หลายเดือนก่อน +11

    रेश्मा साठी कोण कोण हा episode बगत त्यांनी like करा आज बघू की रेश्मा साठी किती like येतात.........❤❤❤❤❤

  • @SahilPatole-dt2tp
    @SahilPatole-dt2tp 3 หลายเดือนก่อน +1

    मध्या दोन‌ पॉईंट मस्त मारलेत ❤🎂👍💯

  • @rohandake6081
    @rohandake6081 3 หลายเดือนก่อน +2

    किती मस्त गान आहे ❤
    10 वेळा ऐकलय.

  • @SohanKamble-iq2wm
    @SohanKamble-iq2wm 3 หลายเดือนก่อน +10

    खुप छान web series आहे. त्यात अभ्या , रेश्मा, केवडा यांची भूमिका खूपच सुंदर आहे.

  • @pruthvi989
    @pruthvi989 3 หลายเดือนก่อน +24

    किमान आठवड्यात एक तासाचा एपिसोड पाहिजे असे कोणा कोणाला वाटत

  • @VijayMotirave.
    @VijayMotirave. 3 หลายเดือนก่อน +8

    याच्यानंतर कोणीही हरवू नका पूर्ण एपिसोड चाललाय हुडका य 😢😂
    छान एपिसोड होता आमचे शाळेतील सहलीचे दिवस आठवले दिवस आठवले
    Miss you मोरे सर 😢

    • @RishiTayade-v8r
      @RishiTayade-v8r 3 หลายเดือนก่อน

      हा मोरे कोण पण बे हेड मास्तर का 😂❤️

    • @VijayMotirave.
      @VijayMotirave. 23 วันที่ผ่านมา

      @@RishiTayade-v8r वर्ग शिक्षक होते 😊

  • @JotibaHosurkar-n2r
    @JotibaHosurkar-n2r 3 หลายเดือนก่อน +1

    मधूकरचा आणि रेश्माचा डान्स नादच खुळा झाला ❤❤

    • @JotibaHosurkar-n2r
      @JotibaHosurkar-n2r 3 หลายเดือนก่อน

      मधूकर काय तर लिहुन पाटव कमेंट करुन

  • @aniketpawar4926
    @aniketpawar4926 3 หลายเดือนก่อน +3

    वेब सीरिज च आशी आहे की बघताना कधीच संपून न जावी आस वाट त मध्या कांबळे सर आणि रेश्मा साठी एक लाईक..!♥️🙌🔥

  • @sanskarrandive9731
    @sanskarrandive9731 3 หลายเดือนก่อน +42

    लवकरच टाका ❤❤❤❤big fan💖 🤗

    • @sahiljadahv5097
      @sahiljadahv5097 3 หลายเดือนก่อน

      मोठा पंखा 😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 3 หลายเดือนก่อน +19

    ❤🎉कोण कोणाला अभिजीत आणि केवडा ची जोडी 👫💜 आवडते त्यांनी लाईक करा ✨❤🤙

  • @SohamKhope-tt5cg
    @SohamKhope-tt5cg 3 หลายเดือนก่อน +14

    आठवि अ। आवडते। 22कदि। येतो❤❤❤😢😢😢❤❤

  • @akshaybheske1164
    @akshaybheske1164 3 หลายเดือนก่อน +2

    संत्या आणि सूरकी ची जोडी परत आणा ❤😊

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 หลายเดือนก่อน +4

    काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग होता.
    धन्यवाद ऑल टिम

  • @sahilkadam9541
    @sahilkadam9541 3 หลายเดือนก่อน +5

    Kamble sir jay bhim 💙🙏

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 3 หลายเดือนก่อน +20

    पल्लवी cha मेसेज छान की जे आपले असतात त्यांना सांगायची गरज नसते आणि जे आपले नसतात त्यांना का सांगावं 🫰आणि त्यात मध्या 😂😂😂खर तर मध्या मूळ मी ही सिरीयल पाहते😂😂जाम भारी मित्र आहे हा❤❤ खर तर मध्या वीक्या रेश्मा पलवी आणि अजून त्यांच्या सोबत असतो तो हे मित्र जीवाला जीव देणारे आहेत❤❤आजचा एपिसोड पल्ली la हुडकण्यात गेला😂😂😂😂

  • @ShahidNadaf-kw2kt
    @ShahidNadaf-kw2kt 3 หลายเดือนก่อน +20

    जरा लवकरच येवुदे मनजे जाल❤❤❤❤❤❤❤❤plz plz plz plzजरा लवकरच येवुदे मनजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manojmohite3399
    @manojmohite3399 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त ठिकाण आहे पाऊसात फिरण्यासाठी ज्यानी हे ठिकाण बगितले आहे त्यांनी लाईक करा 😊

  • @samrudhikachre6958
    @samrudhikachre6958 3 หลายเดือนก่อน +1

    एपिसोड पाहण्यासाठी कोण कोण गुरूवार ची वाट पाहतय त्यांनी लाईक करा.

  • @SakshiGhanwat-cx2tf
    @SakshiGhanwat-cx2tf 3 หลายเดือนก่อน +9

    Reshma is my fav chrchrtes ♥️😘

  • @pirajihake9260
    @pirajihake9260 3 หลายเดือนก่อน +4

    पल्लू नेच सर्व टाईम घेतला ❤❤🎉🎉
    बिग फैन अभीजीत आणि केवडा ❤❤

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 3 หลายเดือนก่อน +4

    खूप भारी वाटतं आठवी-अ पाहून.. खूप काही शिकायला भेटतं..❤ बाकी कलाकार अतिशय उत्तम आहेत🙌🏻❤️

  • @swapnilgavade2317
    @swapnilgavade2317 3 หลายเดือนก่อน +1

    *गावाकडच्या गोष्टी कोण कोण miss करत आहे त्यांनी like 👍🏻 kara*

  • @aashish_shinde_09
    @aashish_shinde_09 3 หลายเดือนก่อน +5

    Kevda ani abhiya chi jodi khup changli aahee❤

  • @bajrangjavir6958
    @bajrangjavir6958 3 หลายเดือนก่อน +10

    केवढा लवर❤❤❤❤❤❤

  • @shubhamkharat2883
    @shubhamkharat2883 3 หลายเดือนก่อน +26

    आठवड्यातून तीनदा एपिसोड यावा असं कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा

  • @Master_gaming_0_1
    @Master_gaming_0_1 3 หลายเดือนก่อน +7

    आजचा एपिसोड काय जमला नाही एवढा खास😊😑
    पण बरा होता😊😊😊😊😍😍😍❤️👍

  • @VikramAdsul
    @VikramAdsul 6 วันที่ผ่านมา +1

    रेश्मा खूपच छान आहे ❤

  • @PappuBhutambare-hn8ff
    @PappuBhutambare-hn8ff 3 หลายเดือนก่อน +25

    आठवड्यात दोन एपिसोड यावे असे कोणाला वाटत❤❤

  • @maheshmulay5894
    @maheshmulay5894 3 หลายเดือนก่อน +5

    रेश्मा तो आणि अभिजीत वरती प्रेम करतिस😊😊

  • @umeshus45
    @umeshus45 3 หลายเดือนก่อน +7

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @AniketDhanvij
    @AniketDhanvij 3 หลายเดือนก่อน +1

    Kharc mast vatla episode

  • @PrasannjitKamble
    @PrasannjitKamble 3 หลายเดือนก่อน

    एकच वादा 💫 मधुकर दादा ❤ fan club फक्त like Kara 🥰😇

  • @SachinRaut-ve5eh
    @SachinRaut-ve5eh 3 หลายเดือนก่อน +8

    मला खुप केवढा आवडते iLov you केवढा

    • @brandstatus422
      @brandstatus422 3 หลายเดือนก่อน +3

      Mg gheto ka maza kevdha ahe bg 🤡

  • @abhishekyouyub-
    @abhishekyouyub- 3 หลายเดือนก่อน +4

    अंदाज लावा अभ्या ला कोण मिळणार
    केवडा की रेश्मा की single😂

  • @adarshpatil7728
    @adarshpatil7728 3 หลายเดือนก่อน +7

    Kharach ha Aathavi A cha show baganya layak ahe kharach khup chhan show ahe ❤ very awesome

  • @ADITYANarlkar
    @ADITYANarlkar 3 หลายเดือนก่อน +1

    खरच शाळेतला दिवस खुप च आठवत 😢😢😢

  • @PrasannjitKamble
    @PrasannjitKamble 3 หลายเดือนก่อน +3

    कांबळे सर आणि मॅडम च प्रेम लय आवडल आपल्याला मॅडम सर वर खुप प्रेम करतात ❤😊

  • @AnnoyedCasualShoes-ki7ji
    @AnnoyedCasualShoes-ki7ji 3 หลายเดือนก่อน +6

    सगळे जण🗣️ पल्लवी, रेश्मा:- पल्लू , पण मधुकर:- पल्ले...😃

  • @maheshgavanda8286
    @maheshgavanda8286 3 หลายเดือนก่อน +6

    Khup chhan ahe ha bhag as jyala vatt tyani like kra

  • @Ganesh.Walkhinde.2038
    @Ganesh.Walkhinde.2038 3 หลายเดือนก่อน +16

    आठवड्यातून दोन व्हिडिओ टाका❤😢😢😢

  • @aashishjadhav1984
    @aashishjadhav1984 2 หลายเดือนก่อน

    रेश्मा आणी अभ्या ची छान जोडी दिसते ❤

  • @princedaware8472
    @princedaware8472 3 หลายเดือนก่อน +1

    Kavda❤ Abhijeet💘 Reshma

  • @SominathLohar
    @SominathLohar 3 หลายเดือนก่อน +6

    केवडा कोणा कोणाला आवडते त्यांनी ❤ करा 🎉

  • @SanjuuuHulli
    @SanjuuuHulli 3 หลายเดือนก่อน +7

    Jyala jyal vatte Abhya cha aan Reshmi ch lagan vhav tenich like kara 👍🏻