म्हातारपणी मुलंसुनांबरोबर एकत्र रहावे का? स्वावलंबी म्हातारपण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 584

  • @shobhathakare1276
    @shobhathakare1276 46 นาทีที่ผ่านมา

    खुप छान सल्ला आहे ताई तुमचा! स्वानुभवातून दिलेला सल्ला हा खुप महत्वपूर्ण असतो. खुप खुप धन्यवाद ताई!🎉❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  23 นาทีที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @arteworld
    @arteworld วันที่ผ่านมา +2

    खूप छान सांगितले मॅडम... आजच्या जीवनशैलीसाठी पालक आणि मुलांसाठी अगदी योग्य उपाय

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @prachisarang7816
    @prachisarang7816 2 วันที่ผ่านมา +12

    एकदम बरोबर, असे विचार प्रत्येक मुलीच्या आईने करायला पाहिजे, म्हणजे मुलगी पण सुखी व तिच्या घरचे पण सुखी,मुलीच चुकत असेल तर नक्की कान उघडणी करावी,जेणे करुन पुढील अनर्थ टळतील.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अगदी खरं.
      खूप खूप शुभेच्छा

  • @mayapetkar8581
    @mayapetkar8581 2 วันที่ผ่านมา +39

    सूनबाई ची आई कशी आहे हे बघून निर्णय घावा, आई शहाणी असेल तर तिलाच सर्व बघू द्या, सासू कितीही चागलं केले तरी किंमत नसतं कारण तिथे फक्त तुमचा वापर कसा होईल, हेच बगितला जाईल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +2

      नाते संबंध अधिक बळकट करणे गरजेचे आहे.

    • @satishogale3891
      @satishogale3891 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      V v true

  • @Leelavati396
    @Leelavati396 2 วันที่ผ่านมา +39

    अगदी पूर्ण पटले,जर शक्य असेल तर नक्कीच स्वतंत्रच राहावे,पणं ज्यांना पेन्शन नाही किव्हण आर्थिक स्वातंत्र्य नाही अश्याना मात्र सहन करावा लागतं,हे पणं खरंय❤🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +3

      म्हातारपणासाठी पुंजी ठेवलीच पाहिजे.
      आम्हालाही पेन्शन नाही

  • @nagalakshmiiyer4104
    @nagalakshmiiyer4104 2 วันที่ผ่านมา +13

    मला हे video खूप आवडला. 100% बरोबर, मुलगा आनी त्याची फॅमिली पन सुखी आपन पन सुखी. एकच Society मधे 2 Flats हे एक SUPERB Idea आहे. चांगला उपदेश. Thank you so much नमस्कार

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @pandurangsawant4334
    @pandurangsawant4334 57 นาทีที่ผ่านมา

    Sunder margadarshan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 นาทีที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @renukashah2663
    @renukashah2663 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमची व माझी wavelength हा योग्य सल्ला म्हणा,विचार म्हणा छान जमली.
    Generation gap मुळे विचार, lifestyle वेगळी असणारच ! त्यामुळे सर्वांनी कोणतिही तक्रार न करता एकमेकांशी छान जुळवून घ्यावं ! वेगळं रहा अगर एकत्र,प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंच ! स्वैपाकघर हे भांडणाचा मूळ!
    एकमेकांच्या कलेने हसतखेळत,प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी ठाम उभे राहून आयुष्य जगणं ही पण एक कलाच आहे !मग second inning ही छान व्यतीत होईल !

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप छान

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 วันที่ผ่านมา +12

    हे तत्वज्ञान पैसेवाल्याना ठिक आहे.उपदेश सर्व समावेशक असावा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา +1

      तुमचं बरोबर आहे. ज्यांनी विचारणा केली होती त्यांच्यासाठी हा सल्ला होता.

  • @jsharayuvlogs1984
    @jsharayuvlogs1984 2 วันที่ผ่านมา +27

    100% बरोबर. एकत्र राहून नात्यात कडवटपणा येण्यापेक्षा जवळच वेगळ राहून आधार आणि प्रेम एकमेकांना देऊ शकतो.❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप छान विचार आहे, धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 3 วันที่ผ่านมา +15

    एकदम बरोबर माझ हेच मत आहे.आणि आम्ही आसेच राहतो. मनाने एकत्र पण देहाने लांब.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา +1

      खूप छान.
      असे च छान रहा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @vijayarao-c9g
    @vijayarao-c9g 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा असेच राहतो. जिथे कमी तिथे आम्ही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप छान.
      शुभेच्छा

  • @arunakulkarni978
    @arunakulkarni978 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझे ही विचार अगदी तुमच्या सारखेच आहेत.आम्ही हे अंमलात आणलेले आहे.आम्ही सर्वच खुश आहोत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वा छान

  • @savitakharat548
    @savitakharat548 2 วันที่ผ่านมา +4

    खूप, छान, विचार,समजून,दिले, धन्यवाद धन्यवाद,

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sulbhajain3712
    @sulbhajain3712 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचे विचार अगदी बरोबर आहेत.मला पटले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई, तुमचे विचार पटले,आवडले. पण प्रत्यक्षात आजच्या महागाईच्या काळात दुसऱ्या घराचा(छोट्या घराचा सुद्धा) विचार सर्वांना शक्य होईल असे वाटत नाही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं आहे.एककत्र रह पण खूप समजूतदारपणा हवा

  • @nilimathakur5743
    @nilimathakur5743 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदि बरोबर तम्ही बोललात मी एकटि माझ्या घरी राहाते. आणि मुलगा व सून दुसऱ्या बिल्डींग मध्यें राहातात माझा नातू दुपारी शाळेतून मझाकडे असतो.अजून पर्यत सर्व काही ठिक आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 นาทีที่ผ่านมา

      छान.स्वावलंबीच उत्तम

  • @madhurijoshi1803
    @madhurijoshi1803 วันที่ผ่านมา +3

    खूप छान विचार आहेत माझे विचार असेच आहेत तुमचे विचार ऐकून माझ्या विचारांना मजबुती मिळाली तुम्ही मजेत आम्ही मजेत वेळेला हसत खेळत एकत्र येणे याच्यासारखा दोन पिढ्यांना उत्तम पर्याय नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      खूप छान.
      माझ्या सारख्या विचार सरणीचे पण लोकं आहेत.
      काही जण खूप निगेटिव्ह कॉमेंट्स पोस्ट करत आहे
      प्रत्येकाची मतं वेगळी

  • @PoojaChaudhari-z5e
    @PoojaChaudhari-z5e ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chan tai.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 นาทีที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 2 วันที่ผ่านมา +26

    विषय छान आहे ...दोन्ही बाजूंचा विचार आवश्यक असतो नेहमीच ..न तो होतोच अस नाही ...मला इथे एक सुचवावस वाटत मुलीच्या संसारात आई वडीलांनी फार लक्ष घातल नाहीतर सगळ्या गोष्टी छान होतात ...सल्ला मागितला तर योग्य तोच द्यावा ...मलाही दोन मुली च आहेत ..लग्न झालेल्या ....😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      वा.छानच
      आपलं कौतुकास्पद आहे
      खूप खूप शुभेच्छा

  • @SurekhaGarad-bj5ui
    @SurekhaGarad-bj5ui 2 วันที่ผ่านมา +8

    मुलींचे आईवडील मुलींच्या संसारात खूप ढवळाढवळ करतात.प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेप्रमाणे करायला लावतात.आणि जावयाचे मन कलुषित करून स्वतःच्या आईवडीलांपासून त्याचे नाते तोडतात.सुनांना तर सासू नकोच असते
    हो पण property मात्र हवी असते.याविषयी video बनवा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करते

    • @mohinikadam9028
      @mohinikadam9028 2 วันที่ผ่านมา

      Mala tumacha salsa ajibat ptala nahiaho mhatarpanatach khrch garm aste tranche aajarpan aalyavar tyana kon baghnar saglyankadech during jara ghyayla pise astatch ase nahi vegle raha Bolan sop ast ulat aai vadilana changale Shambhala yavar kahitari sanga

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      @@mohinikadam9028
      तुमची व्यथा समजू शकते.
      मला काही जणांनी सल्ला मागितला होता म्हणून दिला.
      प्रत्येकाची परीस्थिती वेगळी असते

  • @ravindrasurve5843
    @ravindrasurve5843 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रत्येक आईवडील हे कायमच आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे असतातच पण मुलींनी जर मिळून मिसळून राहायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी संसार सुखाचा होऊ शकतो आणि होणाऱ्या मुलांवरही छान संस्कार होतात.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरं आहे.

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% बरोबर .माझे ही विचार असेच आहेत.धन्यवाद 🙏😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 วันที่ผ่านมา +35

    आयुष्यभर कष्ट करून पैसे कुठे दुसरा फ्लॅट घ्यायला. मुलांना पटवून द्यायचं की आईवडील ही त्यांचीच जबाबदारी आहे. एकत्र राहू शकतात. कितीतरी मुले आईवडिलांना सोबत घेऊनच राहतात.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      हा तर आदर्श घेण्यासारखा आहे.
      पण practically विचार केला तर समजूतदारपणा हवा.नाही आधीच्या पिढीची घुसमट होते

    • @sukhadabokil2239
      @sukhadabokil2239 2 วันที่ผ่านมา +5

      घुसमट फक्त आधीच्या पिढीची नाही आम्हा नवीन पिढीची होते.मी एकत्र सासू सासऱ्यांबरोबर राहते.माझ्या लग्नला १५ वर्ष झाली आहेत.आमचं well setled​ बिझनेस आहे सगळे जण सुशिक्षित आहोत पण सासू सासरे अतिशय हट्टी संशयी असमाधानी आहेत दोघंही ७५ क्रॉस आहेत पण त्यांना अजूनही सगळ्या गोष्टीनं वरचकंट्रोल सोडायचा नाही.अजूनही सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसारसगळं झालं हिजे असा वाटतं.अजूनही सगळे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत.स्वयंपाक घरात सासूची दादागिरी ऑफस मध्ये सासर्यांची.मग आमच्या केस मध्ये आम्ही काय करायचं? आमचं वय तर निघून गेला आहे.आणि अजूनही परिस्थिती सुधारण्याची काही लक्षणं दिसताच नाहीत.@@SANIkalarang

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      @sukhadabokil2239 तुमची बाजू कळली.खूप त्रास सहन करावा लागत आहे.
      स्वतःला दुसऱ्या चांगल्या कामात, छंदात व्यस्त ठेवणं गरजेचं आहे.
      अजून वयाने लहान आहात.
      छान काही करू शकता.
      खूप खूप शुभेच्छा

    • @sukhadabokil2239
      @sukhadabokil2239 2 วันที่ผ่านมา +1

      @@SANIkalarang thanks alot for your wishes.but it's not only my problem most of the couples with my same age are going through with this problem so what will be the solution for our problem.please make one video on this issue also.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      @sukhadabokil2239 ok.sure.i will try

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 วันที่ผ่านมา +4

    दुसरे घर घेने,आजारपण,औषधपाणी,यासाठी सामान्य माणूस कसा पैसा आणणार त्याला म्हातारपणात जस मुल ठेवतील तसच राहावं लागणार शरीर थकल्यावर कुठला आला आहे मान आंनि सन्मान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      तुमची व्यथा समजू शकते.दोन्ही पिढी ने
      खूप समजूतदारपणा हवा

  • @geetasheth4063
    @geetasheth4063 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar aahe Tai

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 นาทีที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @harshmotiker1348
    @harshmotiker1348 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप. छान. तुमचे. विचार. आहे. मला. तर. खुप. पटले ‌‌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @pravinsawant9430
    @pravinsawant9430 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup sunder sanital madam,ajchi garj ahe asa vichr karynchi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरच म्हातारपण सुसह्य होईल.
      खूप खूप शुभेच्छा

  • @kisanbandgar855
    @kisanbandgar855 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तूमचे विचार बरोबर आहेत पण ज्याच्याकडे येक घर घ्यायला पैसे नाहीत त्यांनी दुसर घर कुठून घ्यायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकत्र कुटुंबात रहायचं.दोन्ही पिढी ने समजूतदारपणा दाखवायला हवा

  • @dakshahazari7277
    @dakshahazari7277 วันที่ผ่านมา +2

    Yesss I do agree with you.I am a retired Bank officer. We have purchased a flat in advance & After My son's marriage they are Happylee staying there..... We are also Happy........🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      Thank you so much for your kind words

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 วันที่ผ่านมา +5

    ब्राम्हण फेमिली लगेच विभक्त होतात,व्रध्दाश्रमात जास्त ब्राम्हण लोकंच दिसतात,शेतकरी मुलगा हा कधीही आई वडिलांना वृध्दश्रमांत पाठवत नाहीत, मागासवर्गीय तर भिक मागून पण आई वडिलांना खाऊ खालतील,पण वृध्दाश्रमात पाठवत नाहीत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      इथे वृद्धाश्रमाचा प्रश्न नाही.
      शेतकरी कुटुंब अजूनही गावाकडे एकत्र असतात.
      हा प्रश्न शहरातील बऱ्याच जणांनी विचारला होता म्हणून त्याला उत्तर दिले

    • @ChandrashekharPhadke-s4m
      @ChandrashekharPhadke-s4m วันที่ผ่านมา +1

      100% Correct observation. Sir

    • @neelakulkarni6697
      @neelakulkarni6697 วันที่ผ่านมา +1

      यार माझा स्वतःचा फ्लॅट आहे नशिबाने मुलगा दुसरीकडे राहतो त्यानेही नवीन फ्लॅट घेतला आहे.मी एकटाच आहे .बायको गेली मी वय वर्षे ७६ अजून ठीक ठक आहे .अजून काही वर्षे चांगली जातील पुढेकाय ?असे वाटते खूप लोक ७६- ८० पर्यंत जातात आम्ही कशाला मागे राहावे.देव काहीतरी करेल.तो पर्यंत त्याचे नाव घेत दिवस काढावे.

  • @arunagokhale9159
    @arunagokhale9159 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर वर्णन केले आहे. !

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @rameshawatade8789
    @rameshawatade8789 3 วันที่ผ่านมา +4

    💐 खरंच तुम्ही खूप खूप छान माहिती दिली 👌👌🤝 आणि तुमचं अगदी बरोबर आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @TCM-Mohitpisat
    @TCM-Mohitpisat 2 วันที่ผ่านมา +2

    1 नंबर ❤ खूप छान माहिती आणि 100% खरी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @nandaparashare9510
    @nandaparashare9510 2 วันที่ผ่านมา +9

    वेगळ रहा म्हणणं सोपं आहे, जेव्हा हातपाय थकतात तेव्हा मग कोणी विचारत नाही. आमची मुलं लहान होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही मग आता कशाला आम्ही जबाबदारी घेऊ असं मुलं,सूना म्हणू शकतात. मुलांची गरज संपली की ते आईवडिलांची जबाबदारी घ्यायला नको म्हणतात. आम्ही मुलगा,सून नातू एकत्र राहतो. एकमेकांना खूप मदत करतो. मुलगा,सून dr आहेत स्वभावाने खूप चांगले आहेत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      वेगळं राहून नातवंडांची जबाबदारी टाळायची नाही च. मी टाळा हे सांगितले नाही च
      एकमेकांना समजून साथ दिली तरच म्हातार पण सुसह्य होईल

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर ❤❤दीदी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @RanjanaJadhav-l4u
    @RanjanaJadhav-l4u วันที่ผ่านมา +2

    खुप छान संदेश दिला आहे नीना.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @ashwinisinkar2199
    @ashwinisinkar2199 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan vichar

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 นาทีที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @anjaligharote8177
    @anjaligharote8177 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे तुमचं.. पण akatra राहूनही आपण मुलांसोबत असतानाही अलिप्त राहू शकतो... असं मला वाटतं..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😊🙏 सगळ्यांना जमत नाही.

  • @madhurijoshi1803
    @madhurijoshi1803 วันที่ผ่านมา +2

    माझे पण विचार असेच आहेत तुमचे विचार ऐकून योग्य ती मजबुती मिळाली तुम्ही मजेत आम्ही मजेत वेळेला एकत्र येणे ह्या सारखा उत्तम पर्याय नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 2 วันที่ผ่านมา +19

    ज्याच्या कडे पैसे आहे ते वेगळे राहू शकतात ज्या च्या कडे नाही त्याच काय मग काय करायचे कुठे रहायचे मला नाही आवडला हा सल्ला नाही मुलांनी सांभाळल तर वरचा आहेच बघुन घेईल कशाला काळजी करताय 😮😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      तुम्ही मुलांसाठी केली आहे मुलांना नक्कीच जाणीव असणार. काळजी करू नका छान होईल सगळं

    • @vandanajoshi5407
      @vandanajoshi5407 2 วันที่ผ่านมา

      सर्वांसाठीच हा सल्ला अजिबात चांगला नाही मुलांना जर अशा सवयी लागल्या तर ते आई-वडिलांना नंतर अजिबात विचारत नाहीत जोडीदारांपैकी एक गेला तरी सुद्धा एकट्यालाच त्या घरात ते ठेवतात मुलांच्या सोबत राहिल्याने राहिल्याने काय फरक पडतो आपली कामे सुद्धा म्हातारपणात करणं अशक्य होऊन जातं अशा वेळेस मुलासुरांची गरज ही भासतेच वेगळं राहिल्यानंतर मुलं आपल्याकडे लक्ष देतीलच असे नाही त्यामुळे हा सल्ला अतिशय अयोग्य आहे

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्य आहे....!!🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏

  • @manasipakhare1955
    @manasipakhare1955 2 วันที่ผ่านมา +1

    100% barobar aahe ,khup chhan samjavla .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @jayashreepatekar1255
    @jayashreepatekar1255 วันที่ผ่านมา +2

    आम्ही सुध्दा असेच राहातोय

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      वा.छान.

  • @janhavitandel2115
    @janhavitandel2115 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili mam ♥️

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 วันที่ผ่านมา +2

    🙏आपण खूपच छान मार्गदर्शन केले हेच माझेही मत आहे मुलींनी आपल्या आई व वडीलां समान राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे रेल्वेमार्ग सुरळीत असेल तरच प्रवास छान होणार असो! नाहीतर चलतीका नाम गाडीच म्हणावे...❤👌👍🌹
    .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      खूप छान व्यक्त केले.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 2 วันที่ผ่านมา +7

    सरसकट सगळ्यांना एकच समीकरण लागु शकत नाही . परिस्थितीजन्य निर्णय घ्यावा लागतो .कुठे आई एकटी , कुठे वडील एकटे .कुठे कोणाची तब्येत .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      खरं आहे.
      प्रत्येकाची जशी परिस्थिती असेल असेल तसा निर्णय घ्यावा.मध्य साधावा

  • @diptitrivedi7334
    @diptitrivedi7334 วันที่ผ่านมา +1

    Impressive thoughts 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @vandanarane6959
    @vandanarane6959 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mam khoop chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @RashmiBhalekar-k7l
    @RashmiBhalekar-k7l 2 วันที่ผ่านมา +19

    खूप छान सल्ला आहे. पण वेगळा फ्लॅट घेऊन किंवा भाड्याने राहणे सर्वानाच जमत नाही.बोलणे सोपे आहे.तुम्ही फार श्रीमंत दिसता.मुलांवर संस्कार चांगले असतील तर अशी वेळ येणार नाही.हरी ओम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +3

      ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की एकत्र रहावे. नसेल शक्य त्यांनी गोडी गुलाबी राहिले तरच म्हातारपण‌ सुसह्य होईल

  • @kusumbodke8744
    @kusumbodke8744 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan sagitl

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @prabhamahajan5410
    @prabhamahajan5410 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही खूप छान विचार आहेत. परंतु आपण मुले मोठी केली तेव्हां त्याची आणि जबाबदारी घेतली म्हणजे आयुष्य भर जबाबदारी घेणं हे आलच त्यांच्या बरोबर राहून अडजस्ट करायला पाहिजे. त्यांना त्यांचा पेस द्या.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @shashikalachaughule956
    @shashikalachaughule956 วันที่ผ่านมา +2

    तत्त्वज्ञान खूप सांगता पण आजच्या महागाईच्या काळात घर घेणे शक्य आहे का ?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      आपण आपले घर सोडायचे नाही.मुलांना घेण्यासाठी प्रवृत्त करणे.सोपं नाही.पण शांतता हवी असेल तर...
      मुलांना ही जबाबदारी ची जाणीव होते

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 2 วันที่ผ่านมา +3

    आत्मसन्मान ❤❤❤❤

  • @psmotivationbypriyankanika3698
    @psmotivationbypriyankanika3698 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मॅडम मला तुमचे म्हणणे पटले तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आज काल ची परिस्थिती पाहता हे योग्य आहे एकाच ठिकाणी राहून वाद निर्माण होतात परिणामी सुना मुलं दूर होतात त्यापेक्षा स्वावलंबी आयुष्य जगणं खूप चांगल असतं मी खूप लोक पाहीली आहेत सामाजात जे म्हातारपणी वेगळे राहतात आणि त्यांच्या मुले सुनां वेगळे राहतात आणि विशेष सांगायचे म्हणजे ते स्वतः म्हातारपनी वेगळे राहून खूप आनंदी जीवन जगत आसतात🙏🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @ChandaKalawant
    @ChandaKalawant วันที่ผ่านมา

    Khup chan .veechar❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 วันที่ผ่านมา +25

    हल्ली चे आई वडिल खुप समजूतदारपणा दाखव तात पण काही मुलींना सासु सासरे नको असतात त्या आपल्या मुलांनाही आपल्या पासुन दुर करतात काही गोष्टी मुलांनाही समजायला हवे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      अशा वेळी खूप मानसिक त्रास होतो.
      अशा वेळी छान कामात, छंदात मन रमवायचे म्हणजे त्रास कमी होईल

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 วันที่ผ่านมา

      Mulana pakh dile tar te udanarach . Tyana pankh dyayche ani udaycha adikar dyaycha nahi he chukich ahe.
      Donhi pidhyani ekmekana samjun khush rahayla have.
      Pratekachi aabhal vegal ahe.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      @harshadhamanaskar9555 मुलांनी भरारी घेत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरच खूप छान प्रगती साधली जाते...हा स्वानुभव आहे

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 วันที่ผ่านมา +1

      Ho madam.
      Eka pidhine dusrya pidhila pudhe jayla supportive asale pahije , tarach gharachi pragati hoil.
      Ekamekana sambhalun , pratekachi space japun aadar deun rahil tar donhi pidhya khush rahtil.

  • @pandharinathdalvi2979
    @pandharinathdalvi2979 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान मार्गदर्शन
    धन्यवाद मैडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

    • @snehapalnitkar1704
      @snehapalnitkar1704 2 วันที่ผ่านมา

      तुमचे विचार छान आहेत पण सगळ्यांना असे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही मग घुसमट होते त्यांनी काय करावे

  • @nirupamashah6053
    @nirupamashah6053 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान विचार आहेत खूप आवडलं

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @ushavyavahare9927
    @ushavyavahare9927 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सांगितले

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @SANIkalarang
    @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहे

    • @timezoneuniversal8308
      @timezoneuniversal8308 3 วันที่ผ่านมา +1

      Ho jra shant rhave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      @@timezoneuniversal8308 धन्यवाद 🙏

  • @nandathakur440
    @nandathakur440 2 วันที่ผ่านมา +8

    मॅडम, धन्यवाद 🙏मीही असच आयुष्य
    जगतेय, आनंदात, मुलाला आणि सुनेला
    त्यांच्या लाईफ स्टाईल ने राहू द्यावं
    आपण पण या वयात, आपल्याला हवं तस, आनंदात जगावं, अगदी माझ्या
    मनातले विचार सांगितले पुन्हा एकदा 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      खूप छान.खूप शुभेच्छा

    • @sunandathakur3999
      @sunandathakur3999 วันที่ผ่านมา

      Yes very true actually I am some how doing this.I am happy I am not doing wrong.Thank u Mam.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 วันที่ผ่านมา +9

    सल्ले देणं सोपं असतं. पाश्चिमात्य संस्कृती वाढत चालली आहे भारतात. वृध्दाश्रम वाढतायत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      वृध्दाश्रमापेक्षा आपलं छोटंस घर हवं.हक्काच.
      नाही तर घुसमट होते च
      सल्ला मागितला होता म्हणून व्हिडिओ केला

    • @pallavitambulkar7512
      @pallavitambulkar7512 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर विचार आहेत. 👌👍

  • @Bbpatdiya
    @Bbpatdiya วันที่ผ่านมา +1

    तुमचे स्वागत आहे प्रिय सुपर बेस्ट फ्रेंड खूप छान छान सुपर बेस्ट तुमचा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद जी ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @Bbpatdiya
      @Bbpatdiya วันที่ผ่านมา +1

      @SANIkalarang
      प्रिय मित्र जी तुम्हाला शुभेच्छा 🙏

  • @ChandrakalaZarekar-s6f
    @ChandrakalaZarekar-s6f 3 วันที่ผ่านมา +2

    खरच खूप छान सांगितले ❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @aartisidhanerlikar5318
    @aartisidhanerlikar5318 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मँडम तुमच्या विचाराशी मी सहमत आहे.आम्ही पतीपत्नी असेच राहातो.पण परिस्थिती अगदी उलट आहे.सुनचं सतत काही तरी करून वाद घालते .मनःस्ताप होतो.त्यामुळे ठेविले अनंते तैसेचि राहावे एवढेच म्हणून आनंद मिळवायचा असे ठरवले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुनेला काही दिवसांनी जाणीव होईल. खूप गुंतू नका. म्हणजे त्रास होणार नाही खूप खूप शुभेच्छा

  • @pratimabhople5983
    @pratimabhople5983 2 วันที่ผ่านมา +9

    खूप आत्मकेंद्रित विचार
    कुणीच कुणासाठी adjustment करत नाहीत
    त्यामुळेच संस्कार कमी पडत आहेत
    वेस्टर्न culture cha प्रभाव

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      खरं आहे.कालाय तस्मै नमः
      आधी च्या पिढीलाच तडजोड करावी लागते.

    • @nandinikhadilkargaurav3887
      @nandinikhadilkargaurav3887 2 วันที่ผ่านมา

      Pahilyanda mi asach vichar kela hota,pan nantar psychologist mulmule sir ani adhyatmatale guruni dilele salle eikale,tya doghanihi mothyanich nehmi samjutdarpana dakhavla pahije tyala paryay nahi,mulanchya hitachya goshti tyana ekdach sangun pahaychya eikale tar thik nahitar nirnay tyanchyavar sodun aapan shant rahayla shikane hach aajcha vanprasthashram aahe ,to aapan aach arnat aanaycha,Karan shevti garaj tyanchyape ksha aapalyala aahe

  • @meghaodhekar6237
    @meghaodhekar6237 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan vichar ahet. Aamhi pan 25 varshe ektra hoto aat 2 mahinyat amhi pan seperate honar ahot. Tase shejari shejari
    Wing madhe 1kach premises madhe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      छान निर्णय घेतला
      खूप खूप शुभेच्छा

  • @sandhyapatki7158
    @sandhyapatki7158 วันที่ผ่านมา

    Hi kalpana Ani vichar khup
    Adhi padun hote Anii te amaklat anale ahet khup
    Chan vatale.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 2 วันที่ผ่านมา +17

    मॅडम तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण हल्लीच्या मुलींना घरात आल्या आल्या वेगळं राहणं स्वतः मी आणि माझा नवरा ही भूमिका घेऊनच त्या घरात येतात तर सासू-सासर्‍यांनी काय करायचं त्यांना साधं एका बिल्डिंगमध्ये आजूबाजूला कुठे आहे आई-वडील असलेले सुद्धा चालत नाही मग काय करायचं तुम्ही तुमचे विचार खूप छान पद्धतीने सांगितले विचार पण तुमचे छान आहेत तुमचं म्हणणं पण छान आहे पण समोरची व्यक्ती खरोखरच तशी सासू-सासऱ्यांना समजून घेणारी असेल तर हा पर्यायही उत्तमच आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา +1

      अशा वेळी दोन्ही बाजूंनी खूप समजूतदारपणा हवा.
      प्रत्येकालाच माणसांची गरज आहे.सगळं पैशाने मिळत नाही.
      नातं टिकवायचं आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 วันที่ผ่านมา +2

      Nahi sunana sasuchi najar v savali pan nako asate tila only navara hava asato

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      @rekhakilpady487 खूप विचार करण्याची गोष्ट आहे.तिला पण भाऊ असेलच ना

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @revatimantri8274
    @revatimantri8274 วันที่ผ่านมา +1

    100% correct & practical

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 ชั่วโมงที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 3 วันที่ผ่านมา +6

    एकदम बरोबर बोलात असे विचार सगळ्यांना कळले पाहिजे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @jyotipatil8572
    @jyotipatil8572 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुमचे विचार मनाला पटले मी पण हाच विचार केलेला आहे दूरच राहिलेले बरे सुनबाई चे कितीही लाड केले तरी आपल्याला आई म्हणून कधी स्वीकारणार नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरं आहे
      खूप खूप शुभेच्छा

  • @uttampawar1502
    @uttampawar1502 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fine comment

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much

  • @UshaB-m6l
    @UshaB-m6l 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर आहे 🎉🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @vaishalikhare6660
    @vaishalikhare6660 2 วันที่ผ่านมา +2

    खरंच खूपच छान सल्ला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏
      काळानुसार बदल करायला हवा.एवढचं
      खूप खूप शुभेच्छा

  • @kamalsuryawanshi5700
    @kamalsuryawanshi5700 3 วันที่ผ่านมา +3

    खूप छान.....❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vitthalsalunke3377
    @vitthalsalunke3377 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice Thought By DIDi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much

  • @VaishaliKhatavakar
    @VaishaliKhatavakar 2 วันที่ผ่านมา +1

    Tai khup chan solution aahe.
    Pan vayskar lokana he patat nahi.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      ह.. काळानुसार बदल करायला हवेत
      खूप खूप शुभेच्छा

  • @shobhadumbre606
    @shobhadumbre606 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी खर!एका घरात राहत असू तर कसं राहावं?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      दोन्ही पिढीत खूप समजूतदारपणा हवा.
      पूरक असावे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 3 วันที่ผ่านมา +8

    खूप छान सांगताय पण एकच प्रश्न असतो सगळे जेष्ट अर्थीक दृस्टीने नसतात सबळ

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา +1

      अगदी खरं आहे.
      पण आपल्या गरजा कमी होत जातात.छोटसं का होईना आपलं असं घर असावे.आयुष्याची पुंजी एकदम मुलांना देऊ नका.
      नंतर त्यांना च मिळणार आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      म्हातारपण सुखात जावे.एवढच वाटते.

  • @snehalpandit2983
    @snehalpandit2983 วันที่ผ่านมา

    🙏खूप छान सांगितले ताई 👌🌹

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 2 วันที่ผ่านมา +1

    खुपछान बोललात

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @DilipKonnur-vs5lp
    @DilipKonnur-vs5lp 2 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर विचार. दुसर्यांना वेळ देण्याइतकेच स्पेस देणेही महत्त्वाचे आहे .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      @@DilipKonnur-vs5lp अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @savitaghorpade3158
    @savitaghorpade3158 2 วันที่ผ่านมา

    Khupch chan सल्ला आहे ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @nirmalagokhale7241
    @nirmalagokhale7241 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे विचार पटले मला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @bhartivardhave9480
    @bhartivardhave9480 3 วันที่ผ่านมา +4

    अगदी छान सांगितलं असेच राहिलो तरच सगळे आनंदी राहतील आणि एकमेकांना त्यांचा आदर राहील 👌👌👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @arjunpatil8298
      @arjunpatil8298 3 วันที่ผ่านมา +1

      खूप छान माहिती आहे मॅडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      @arjunpatil8298 मनापासून धन्यवाद 🙏

  • @sukhadakulkarni7821
    @sukhadakulkarni7821 2 วันที่ผ่านมา +9

    दुसरा फ्लॅट घ्या म्हणताय पैसे कुठून आणायची मॅडम काहीतरी व्यवहारिक बोला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की घ्यावे. नसेल शक्य होत त्यांनी समजूतदारपणे एकत्र गोडीने राहावे आणि त्याची जाणीव दोघांनाही असावी.

    • @vineetakshirsagar5807
      @vineetakshirsagar5807 วันที่ผ่านมา

      सगळा एकतर्फी विचार वाटतो.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      @vineetakshirsagar5807 प्रत्येकाची मतं वेगळी. परिस्थिती वेगळी ज्याने त्याने आपापल्या परीने निर्णय घ्यावा

  • @pa05
    @pa05 2 วันที่ผ่านมา +8

    खूप छान practical सल्ला..बर्‍याच उलटसुलट comments वाचल्या..शेवटी प्रत्येक घरची स्थिती वेगळी असते...त्यामुळे कोणतीही कटुता न येता निर्णय घेतला तर सर्वांसाठी योग्य..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      कटूता टाळण्यासाठी च...
      शेवटी नातं जपणं महत्त्वाचे.
      दोन्ही पिढीत समजूतदारपणा हवा.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @HemlataPowar
    @HemlataPowar 3 วันที่ผ่านมา +2

    Chan kalpana 👍👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏
      ही मी अंमलात आणली आहे

  • @latagadpayale795
    @latagadpayale795 2 วันที่ผ่านมา +5

    Sangne khup sope ahe,ya peksha ase sanga ke aai Ani wadilanchi jababdari he mule Ani sunanchi ahe tyani changle rahave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      त्या वर वेगळा व्हिडिओ नक्की करेन.
      आत्ताची पिढी प्रॅक्टिकल आहे. काळानुसार आपणही बदलायला हवे.
      मुलांनी पण जाणीव ठेवायला हवी.हे पण नक्की च

  • @mangalgolatkar1823
    @mangalgolatkar1823 2 วันที่ผ่านมา

    Khup chaan vicar dhanyvad

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @shashikalathombre1732
    @shashikalathombre1732 56 นาทีที่ผ่านมา

    घरात आलेली सुन ही खूप चांगली असते परंतु आई वेगळ काही बघतेय मला पण मुलगी आहे पण मी मुलीला वसुनेत फरक बघितलाच नाही वेगळे राहिले तर सवय मोडती फ्री राहायची सवय होते मग अडचण वाटु लागते एक आहे तिला आई वडिल पाहिजे व दुसरी आहे तरी पण आम्ही गांधींचं रहातो कधी तरी मुलांना भेटायला आनंदाने येतों व जातो 😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 นาทีที่ผ่านมา

      छान.😊🙏

  • @rashmimorje3451
    @rashmimorje3451 2 วันที่ผ่านมา

    Tumchya matashi mi purnpane sahmat aahe. Khup chhyan salla dila aahe. Thanks.🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @gitadhoke7486
    @gitadhoke7486 วันที่ผ่านมา +1

    Kup. Chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @karandikar1955
    @karandikar1955 2 วันที่ผ่านมา +3

    हे फक्त मुलांच्या आईसाठी आहे असं वाटतय. हल्ली मुलींच्या आई बाबांनाच तिचा संसार करण्याची ईच्छा असते त्याबद्दलही लिहा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      नक्की च.पुढच्या व्हिडिओ त

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    असा सल्ला देवू नका ! सर्व सामान्य माणसे,परिवार हे आर्थिक सधन नाहीत.त्या मुलांच्या शिक्षणासाठी हल्ली खूप खर्च होतो तसेच एकत्र राहिल्याने खर्च कमी होतो आणि त्यातून पैसा शिल्लक पडतो!
    मुलांना ज्येष्ठांची मदत होते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏

  • @ketkikale-w8o
    @ketkikale-w8o วันที่ผ่านมา +2

    मी 58 वर्षाची आहे.मला अजुनही 80 वर्षाच्या सासर्यांची सेवा करावी लागते. सर्व कामाला बाई लावली तरीही घर सोडून कुठे जाता येत नाही.मिस्टर पण काळजी घेतात..पण आता आमचे पण वय वाढलय

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  วันที่ผ่านมา

      औषधाने वृध्दांची संख्या वाढत आहे.
      आपल्याला पण वया प्रमाणे होत नाही.माझ्या सासू बाईं ९३ वर्षे जगल्या.
      मी समजू शकते तुमची व्यथा

  • @bhartiparkar4110
    @bhartiparkar4110 2 วันที่ผ่านมา +4

    Sunela sasu nako aste pan tichi aai rahleli chalte he barobar aahe ka aani mulala chagl shikaun motha kale te mulanni pan visaru naye aase karun tumhi navin pidhila kay shikavtay ki tu pan amhala asech kar re baba

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 วันที่ผ่านมา

      दोन्ही पिढीने समजूतदारपणा दाखवायला हवा.मुलींनी पण माहेरची ओढ कमी करणे गरजेचे आहे.तसेच सासू ने पण सांभाळून घेतलं पाहिजे