युवक सर मला जॉब मुळे तुमचे फिशिंगचे सर्व व्हिडिओ पाहता येत नाही पण सुट्टीच्या वेळी व कामातून वेळ मिळाला तर व्हिडिओ आवर्जून पाहतो आणि आजचा व्हिडिओ खूप भन्नाट होता की ड्रोन च्या साह्याने फिशिंग करतानाच पहिल्यांदाच पाहिलं खूप भारी अनुभव होता आणि तुम्ही बनवलेले बोकडाच्या मांडीची रेसिपी खूप भारी होती असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र जय भारत
Wow. Amazing drone fishing video. ज्या प्रकारे बकर् याचं मटन शिजवताय. अगदी तसेच मासे सुद्धा मॅरीनेट करून केळीच्या पानात गुंडाळून चुलीत शिजवतात. पण मटनाची अशा प्रकारची रेसिपी पहिल्यांदाच पाहतोय. Nice video. 👌😋😋😋
नमस्कार सर तुमच्या चैनल वरती खूप नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात आणि नवीन टेक्निकल चे फिशिंग पायाला भेटते आता ड्रोन च्या साह्याने नवीन काहीतरी टेक्निक घेऊन आलेत मी बाहेर देशांमध्ये पाहिला होते ड्रोनचे साह्याने कास्टिंग करायचं आता इंडियामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो तो म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप छान व्हिडिओ तुमची असतात सर
Dada mi khar sangto video bghta bghta mi 3 te 4 vela tondala aalel pani gilal 😂😂 nusta jiv talmalt hota 😀 aani tya pillula vachvl khupch bhari kaam kel. 1 no. Zala video aani drone fishing tr jabardst nashib maral nahi lagli😜

सर मी तुमच्या व्हिडियो ची खूप वाट पहात असतो सर मला तुमचे व्हिडियो खूप छान वाटतात 2/4 दिवसानी व्हिडियो टाकत जा सर धन्यवाद सर 🙏🙏🙏
मी पण
ड्रोन फिशिंग एक नंबर आणी रेसिपी लय भारी जबरदस्त आणी अप्रतिम त्यामुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद
खूप वेगळी कल्पना सर, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯🎊🎊🎊🎊🦈🦈🦈🦈🦈🦈🦈🦈🎉🎉🎉🎉🎉🐬🐬🐬🐬🐬💞💞💞💞💞
Mast dada..mahit zale drone ne fish pakadtat.
उगाचच नाव नाय crazy about fishing 🎣🎣, ड्रोन नाय हेलीकॉप्टर पन लावू पकडू मासे kadakkkkk युवक सर...
😆😆😆
Wow nice video bhau maza aagaya
Wow. Amazing drone fishing video. ज्या प्रकारे बकर् याचं मटन शिजवताय. अगदी तसेच मासे सुद्धा मॅरीनेट करून केळीच्या पानात गुंडाळून चुलीत शिजवतात. पण मटनाची अशा प्रकारची रेसिपी पहिल्यांदाच पाहतोय. Nice video. 👌😋😋😋
Ajacha video Bhari hota kadak
विषय हार्ड दादा विडिओ 👌
Aajcha vlog... full on experiments... majaa aali... drone fishing was The Best👌
अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय,,,
WoW युवक सर, so सुपर।।।।
तुमचे वीडियो खुप धमाल असतात....
जबरदस्त व्हिडिओ.........👍
जबरदस्त दादा भन्नाट रेसिपी वाटली खूप छान दादा
नाद खुळा एक नंबर नवीन टेक्निक बघायला मिळाली
Yuvak rav khup chhan video bnvla ahe👍🤤🤤🤤🤤🤤
दादा अप्रतिम व्हिडिओ आणि rechipe पण खूप भारी मस्त ब्लॉक 😍👌👌♥️👍👍
Thank you for saving the puppies life 😍
What about goats life?
It’s on my dinner plate not your
@@sb007 Same question from me 😟
सर तोंडाला पाणी आणलाय खूपच छान रेसिपी
Sirji khup mast 👌👌👌👌
25:05 😃😂
Khoop Chan video sir🙏♥️😃
नमस्कार सर तुमच्या चैनल वरती खूप नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात आणि नवीन टेक्निकल चे फिशिंग पायाला भेटते आता ड्रोन च्या साह्याने नवीन काहीतरी टेक्निक घेऊन आलेत मी बाहेर देशांमध्ये पाहिला होते ड्रोनचे साह्याने कास्टिंग करायचं आता इंडियामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो तो म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप छान व्हिडिओ तुमची असतात सर
व्हिडिओ ग्राफी आणि रेसिपी दोन्ही अप्रतिम ,ते पाहूनच कोणीही सांगेल की नक्कीच चविष्ट सुद्धा झाले असेल👌👌
अप्रतिम खूप छान मी नक्की ट्राय करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे लय भारी..
1 number video aahe 💯💯💯💯💯
Bhannat Recipe sir
❤
खुप छान व्हिडीओ आणि रेसिपी 😋😋😋😋👌👌👌👌
लय भारी सर...👌
लज्जी 😛💯❤️💫
Khup Bhari video dada 👌
Wah bhai, ekdatari tula bhetayche aahe!
Vivek Dada nice video kupp zabrdast 🙏🙏🙏🙏👍👌
Wow super video
You tube var Yuvak saranchi craze ahe. Navin idea chi kalpana mast video ahe sir
Eka vd madhe sgl mst explore kel dada.. Puppy ♥️✨
Nice video bhai ❤️❤️❤️🙏👍
Hi yuvak bhau ekdum swadisht ashi aajchi recipe hoti ekda nakkich tray karnar ek number video 👌👌👌👍😊
Tumche video khup Chan astat
Nice tandoor Motton bhai
अप्रतिम व्हिडिओ सर
खुप छान विडीओ आहे दादा
Sar.tuhmi.kahra.laif.la.injoi.karta.i.liket.
Sir tumi kai kasila ani kai nahi amazing👍😍
Yuvak Sir tumchya Vedio sobt tumchi team hi khup jbrdst aahe..like simple living style and helpful nature...keep it up with those guy's 🤠👍
Love from yavatmal kalamb
Nice all videos 👌
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 dada ek no video👌🏼
Camera quality 1 no
Daily vlog Kiya kro..sir..mast video aastat..svabhav khupch Chan..big fan..
👌👌 लय भारी👌👌
Nice video 👍
Khupach sundar 👌👌
Awesome video Bhai wah 🤗🤗👌👌🎣🎣🐠🐠💐💐👍
अप्रतिम ✌️✌️✌️
1 number video sir 👌👌
एक नंबर युवक दादा❤️
Sir katla raho macchi ka bhi vedio banaya karo
Bohat hai na sir
Nice video dada 👌❤❤❤
Sir,
सागाच्या पानामध्ये पण खूप छान moton रोस्ट होत.
जमिनीत पुरून आणि वरती शेकोटी करून
मस्त सर भारीच 👌👌👌👌
Ak no....always...
तुम्ही काय पन करता,😄😄 fishing King
Mast video Bhavu 😍😘
Mast dada
Ek no
1nbr video baba
सर नाईस कुकीग
Nice video sir
Tumche videos are like Short Movies astat🌟🍿
Nice video dada🔥👍
Khup chanw❤️🥰
मस्त ❤
Ek nmb dada tondala pani sutla😀😂😂😂
Oswsm video sir ur my inspiration keep going we all are supporting u 🥰🥰🥰
I love ❤ सर
लय भारी सर
New xpirment👍👍👍
Mi tomchaa_-_ (video 2 Varsha pasun baghtoy)_-_...™]
Mi tomchaa {khup motaa fen aahe}...™]
Haaa video 📷 khup bhaari aahe...™]
Nice sir
Love from Canada 🇨🇦 , we watch all your videos.
Good to see a fellow Canadian.
Nice video.
Pudina chutney asati tar ek ch number sir
Kadak....
Good bless you ❣️ bro
युवक सफ केळीचे पाण किवा हळदीच पाण सुदा वापरु शकतो खुप छान रेसिपि बनते
खूप छान ❤
🤣🤣deko voo agayaa 🔥
Expensive Fishing 🎣😜
विषय 😘😘😘😘
Bhai Jaan kyu jalara hai Ho It achiebat name Muse punny araha Hey
कधी तरी आम्हाला पण बोलवा 🤤😅
Dada margashish mahina chalu ahee pls 😀😀
Amazing , beautiful 🙏🙏
Hi mama new tech
Dada mi khar sangto video bghta bghta mi 3 te 4 vela tondala aalel pani gilal 😂😂 nusta jiv talmalt hota 😀 aani tya pillula vachvl khupch bhari kaam kel. 1 no. Zala video aani drone fishing tr jabardst nashib maral nahi lagli😜
😄
Lajiaj 👍🤤 phosphorus 🍖🍖
YUVAK BHAU... KAY TI DRONE FISHING... KAY TE TANGADI MATTON... KAY TI HADDI TOD KAARYAKRAM.. ZAKAAAASSSSSSSSS
लय भारी
Jay shivray 🚩
Khari maza tar monu chi ahe