😱पहिल्यांदाच यवढे तीलापिया (चीलापी) मासे गाळाने पकडले गल टाकला की मासा | tilapia mase | chilapi mase
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ส.ค. 2023
- 😱 पहिल्यांदाच यवढे तीलापिया (चीलापी) मासे गाळाने पकडले गल टाकला की मासा | tilapia mase | chilapi mase
#Chilapi_mase
#Tilapia_mase
#तीलापियमासे
#चीलापी
#Fishing
#Chilapimase
भाऊ मी आर्मी मध्ये आहे आणि जेव्हा पणं duty वर येतो न तुझे व्हिडिओ पाहतो आता पर्यंत चे सर्व व्हिडिओ पाहिले मी सर्वच खूप छान आहे पणं मला खेकडे धरायला गेले न ते खूपच छान वाटले... कारण माझ्या गावच्या पणं सिव्या होत्या.. 😂😂😂
Jay Hind sir
खूप खूप धन्यवाद सर..🙏🙏🙏 🙋🇮🇳🇮🇳🇮🇳 तुमची कॉमेंट वाचून खूप छान वाटल असाच अपल प्रेम राहू द्या सर...जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay Hind sir
Khatarnak
❤❤❤
Op voice 😊
Op bagraund ❤
या माश्या दोन तास पाण्या बाहेर जिवंत राहातात.
हो बरोबर राहतात बरच वेळ
Wow
😊😊😊
Back music marathi ghet ja bhava
Ok dada pan Marathi music la copyright yato .hoil titake paryant Karin mi Marathi tevaycha. Marathi gani bagen mi 🙏🙏
लोकेशन काय आहे visit karayla
डोंगर गाव आहे
खायला चांगली लागते का ?
हो खायला छान आहे फ्राय केली तर अजून छान लागते खायला 😊
Kuthala ahais bhau tu hingoli cha hais ka
Kinwat cha ahe bhau mi
नांदेड