मित्रांसोबत ओढ्यात मासे गरवण्याची मजा | कोकणातील मासेमारी | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- कोकणातील खेकडे पकडण्याची अनोखी पद्धत PART- 01
विडिओ लिंक: • कोकणातील खेकडे पकडण्या...
कोकणातील खेकडे पकडण्याची अनोखी पद्धत PART- 02
विडिओ लिंक: • कोकणातील खेकडे पकडण्या...
गावाकडच्या ओढ्यात मिळणारे वेगवेगळे मासे
👇👇👇👇👇
विडिओ लिंक: • गावाकडच्या ओढ्यात मिळण...
गावच्या ओढ्यातील, झणझणीत माश्यांची झटपट रेसिपी
विडिओ लिंक: • गावच्या ओढ्यातील, झणझण...
मित्रांनो या विडिओ मध्ये आपण कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मासेमारी कशी केली जाते हे पाहणार आहोत..
#मासेमारी
#कोकण
#YesMaharaja
मस्तच👌👌👌एक नंबर👍
धन्यवाद ❤️❤️
Chintukli sathi like
😊😍❤️
रोशन भाई 1 वर्षपूर्विचा प्रवास ते आतापर्यंत खुप प्रोग्रेस आणि खुप वेगळे पण आहे. Keep it up .
Thank you so much 🥰 ❤️
तूम्ही ना मस्त मासे पकडता 👌👌👌👌👌
धन्यवाद.. ❤️ ❤️
खुप अप्रतिम खुप छान वाटले
असेच विडिओ बनवून सर्वना खुष कर
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Chan hota video.. Mastch
Thank you so much 😍❤️
मस्त व्हिडिओ खूप मजा केली सर्वांनी आणि पावसाळ्यातील वातावरण पण छान वाटते बघायला 👍👌😊
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Maharaja ashech vedeo patavat Raha I like
हो नक्कीच.. 👍 👍
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
छान मजा, धमाल, व्हिडिओ 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
चिंटूकली👍👍👍👍
❤️❤️❤️
Love you brother very nice video 👍
Thank you so much ❤️ ❤️
छान व्हिडिओ आहे
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
मस्त यार भावा
खुप खुप धन्यवाद भावा 😍 ❤️
1 no video bhava
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Roshan, tumcha friends group masta hai. Aani mast video banavala. Thank you for sharing.
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
mstch chintukli bharich mst vlong da majja aali, 🥰🥰
Thanks bhava 😍 ♥️ 🙏
Khup chan
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Mast. भावा
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰
Chan mitrano
Thanks 🙏 😍
Mast👌
Thanks 🙏 😍
मलापण खुप आवडतं असं फिरायला....मासे मारायला...खेकडे मारायला......आम्ही हे सर्व पहीले केले आहे..... आता एवढं जात नाही..... कारण आता प्रत्येक जन नोकरी करतात पण..सुट्टीला सगळी जमली ना मग पार्टी .मासे मारणे.. खेकडे पकडणं होत....पण तुम्ही छान आयुष्य एन्जॉय करतात 👍असंच जगल पाहिजे....छान भावा
मस्त 👍 👌 ❤️
आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढावा.. 👌👌
छान वाटत.. 🥰🥰
Thanks ❤️ ❤️
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
So nice I have remember to my childhood bro
Thank you so much 🙏 🙏 😍
Nycc
Thank you so much ❤️ ❤️
Bhari...ekdum....👍👍
Thank you so much 🙏 🙏 😍
Roshan bhava🔥🔥🔥🔥
Thank you so much भावा ❤️ 💕
Gela gela ... Mela
😃😜😜🤩
nice vlog....maja aali garine maase pakadun thank for yes maharaja team...👌👌👌🐟🐟🐟
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Hi
Yes Maharaja, yr team is great. Enjoying catching fish with Gari. Keep it up
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
- Team YesMaharaja
Khup chan....Khup khup maja kelat
Thanks bhava 😍 ♥️
भावा...असंच तुम्हा सर्वांची मैत्री राहुदे.....मी (कोल्हापूरकर)....... कोकणात फिरायला छान वाटत 👌
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Love from Kokan ❤️
खूप मजा आली दादा
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
Nice
Thanks 🙏 😍 ❤️
Ek numbar
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Mast hota video🥰🥰
Thank you so much 🙏 🙏 😍
Nice bhava
Thank you so much ❤️ ❤️
Beautiful 👍👍👍🙂😊
Thank you so much 🙏 🙏 😍
मित्रा तुझ गाव खुप छान आहे 👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍❤️
खूप छान झाला आजचा व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Chan zala video, crazy about fishing chi aathvan aali
Thank you so much 🙏 🙏 😍
Video 👍
Thanks 🙏 😍
Nice information and video quality khup mast ah....
Thank you so much 🙏 🙏 😍
Chintu Alaa vatat mama kadak.
हो... 👍 👍
Wa khupach chaan vlog mastach 👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
भावा चिंटूकली साठी एक
like❤😍
😃😃😍❤️
भावा आजून चिंटूकली बरोबर video बनव की
हो.. 😊😍♥️
Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳🌴♥️
Thanks bhava 😍 ♥️ 🙏 🙏
Mast mase pakdle chintukli pan mase pakdat hota maja yete mase pakdayla
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
रोशन,
पाचल, भागातील अर्जुना नदीवरील, करक आणि पांगरी येथील धरण दाखव....मागच्या
वेळेस तू फक्त एस टी मधून शूट केले होते..
अपूर्ण राहिलेला विडिओ पूर्ण करून दाखव
वेळ मिळाला तर... छान धरण आहे..
Take care.... विडिओ बनवत रहा...
तुला शुभेच्छा...... मुंबई.
हो, नक्कीच बनवू.. 👍 👍
थोड जरा सुरळीत सुरू झाल की नक्कीच..
ईकडे पण काही केसेस सापडत आहेत... ☹️
त्यामुळे जास्त बाहेर नाही पडत..
नक्की बनवू.. 👍
धन्यवाद 🙏 🙏 😍
Take care..
प्रत्येक विडिओ मध्ये.. दोगांन पैकी एकाला तरी हजरी चा मान दया 🤣🤣🤣🤣
हो.. 👍 👍 🤩
खूप मस्त व्हिडिओ. माझा भाऊ पण खूप लकी आहे या बाबतीत त्याला पण पर्यावर लगेच गरीला मासा लागतो.....
एक नंबर भावा 😍
Thanks 🙏 🙏 😍 ❤️
सर्व डाँलफीन पकडलेत भाउ
😂😂
Mast video 👌👌
Thank you so much 🙏 🙏 😍
Excellent video Roshan Bhaiii 👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Dada tuze sagalech video chan astat tasach ha ek ahe
Thank you so much भावा ❤️ ❤️
Lay bhari
Thanks 🙏 😍 ❤️
Mast video
Thank you so much 🙏 🙏 😍
बबलू खय हाय😄
आहे.. 😃😃🤩
Mi ha video khup vela pahilay pan time pass karayla ha video pahto.chintukli bolto te pan majja yete
Thanks ❤️🥰🥰
👌👌
Thanks 🙏 😍 ❤️
Mast re
Thanks 🙏 😍
भावा...असंच तुम्हा सर्वांची मैत्री राहुदे
हो..👍 🥰❤️
Mala pn mase garvayla khup aavadat pn aamhi mothe mase pakadto
छान.. 👍 👍 ❤️
अगदी सोप्या पद्धतीने बनवा बाजारा सारखी अंगूर रबडी माझ्या चॅनेल वर
Bhai aamchya haday ye Tamboshi vadta ye aisak tarli aani sungta haad
Ek numbar 😍👍❤️
Premraj
Aamhi yevde lahan mase nay pakdat
ह्यांची size च तेवढी..😃
मोठे रात्री मिळतात..
Valay वगैरे... 👍
❤👍
Thanks 🙏 😍 ❤️
बाबू दा न किती ओढलान ???
चिंटूकली मासेमारी खूप भारी केलान
आपल्या चॅनल ला खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
येस महाराजा
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
बाबू दादा ने 4/5 ओढले.. 👍
मला माझ्या लहानपणी ची आठवण आली खुप छान
🤗🤗🤗🥰
धन्यवाद.. ❤️ ❤️
Rapchandush dada
Thank you so much भावा ❤️ 💕
खरं तर 2 जण विडिओ मध्ये.. बबलू, आणि चेतन,
होय. 😃😃🤩
Amchya kade ye tuka mashe dharuk shikavtay
हो... 👍 👍
mastach vlog.........
Thank you so much 🙏 🙏 😍
Maz gav pn rajapur ch ahe
मस्त.. 👍👌
#rajapurkar.. ❤️
Goat farmig cha video दाख बा
हो संधी मिळाली की नक्कीच. 👍 👍
आमच्या जवळपास नाही आहे, आणि covid मुळे जास्त बाहेर नाही पडता येत..
आमच्या कडे पाऊस कमी झाल्यामुळे भा त शेती अजून सुद्धा चालु झाली नाही .मासे पकडायला सुद्धा मिळले नाही .at post. JIST: NASIK .TEL:DINDORI: सप्तशुरंगी गड वणि.
☹️☹️
होईल नीट सर्व.. 👍 👍
khup lahan hota video but great
Thank you so much ❤️
@@YesMaharaja bhava mi bhetaila yein kadhi tari tumhala
हो या ना... 👍 👍
@@YesMaharaja tumhi pan ya nashik la
हो येऊ सर्व सुरळीत सुरू झाल की..
सध्या कठीण आहे सर्व.. ☹️
भावा कोणता कॅमेरा वापरतोस व्हिडिओ एक नंबर कॉलिटी आहे
Canon 200D
Bhaiiii gavach je pit ahe te yellow ka kartat
मासे आकर्षित होतात लगेच..
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🙏
❤️❤️❤️❤️❤️
खूप धमाल मस्ती पण तूमचा श्रावण नाही का? चिटूकल्या मामाकडून आलातर आता तूमची टीम पुर्ण झाली म्हणायची गणपती पसंत वैगेरे दाखव
हो... 👍 👍 😍
काही जणांचा आहे श्रावण, काही जणांचा नाही..
आम्ही पण गेले होते
👍👍👍👍👌
recipie pn taka ya fish chi
वीडियो केलेला आहे या अगोदर, description Box मध्ये लिंक आहे.. 👍 👍
भारी 👌👍 चिटू चा श्रावण नाही वाटत
नाही, त्याचा कसला श्रावण 😃😃
Thanks 🙏 🙏
मठनथठठp
दादा गहू पिटा पेक्षा मैदा लावा 1 नंबर होईल
हो नक्की ट्राय करु.. 👍 👍
माझ्या येते असे माझे पकडला
हो... 👍 👍 😍
Mi juwathi gav cha, yeto aata tithe fishing sathi😅
हो ये भावा.. 👍 🤩🤩
शेम आम्ही असे मासे पकडायचे पणे आम्ही गरीबी गाडूळ लावायचे
हो तस पण पकडतो आम्ही.. 👍 👍
Panyatla Babalu kuthe ahe.....to Nahi ala ka
नव्हता तेव्हा..
भावा एक बोटी जाल टाक न भरपूर मिळतील माशे
हो.. 👍 👍
7.10 हसोळीचं झाड
हो.. 👍 👍 👍 🤗
Kata Nahi
Gal mhantat
हो..
आमच्याकडे
काटा, गळ, आकडा बोलतात..
भावा आमाला माहिती आहे आमि पंन नदि मधे मासे गलवतो
मस्त.. 👍 👍 ❤️
Tu karshil ka aamcha pn ek video
हो करूया भावा...
तुम्ही आपल्या येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण उपक्रमात भाग घेऊ शकता.. Reference साठी हा विडिओ बघ.. 👍👍th-cam.com/video/d-mIrDvGdeo/w-d-xo.html
@@YesMaharaja khup chan dada mi pn aata guhagar chya thod mage mhanje shrungartali la ahe
Deva chya hatat pn ek gari dyaychi
😃😜😜
नाय गरवत देवा.. 😃😃
@@YesMaharaja 😜😃😄
😜😃
Channel cha nava ch t shirt milel ky
हो मिळेल... 👍 👍
पण सध्या नाही available..
Lockdown मुळे..
@@YesMaharaja okkk
रोशन मी पुण्याला रहायला आहे मी तुझे विडीयो रोज बघतो पण मला हे बघायला खूपच आनंद होतो आणि असं वाटतं की तुमच्या गावाला यायची खुप इच्छा आहे पण तुमचं गाव पुण्यापासून सुमारे किती किलोमीटर अंतर आहे हे कळल्यावर बरं वाटलं कारण मी कोकणात बराच फिरलो आहे माझं जास्त गुहागर तालुक्यातील वडत गावी येणे जाणे असते पण ते मडंनगड दापोली मार्ग धापवे जेट मधुन जातो तेव्हा मला तुमच्या गावाला यायची खुप इच्छा आहे गाव बघायला आणि चेतन आणि पाण्यातल्या बबलु आणि छोटू ला बघायची इच्छा आहे कारण आसे तिनं पात्र आमच्या कडे आहेत म्हणून आम्हा मित्रांना तुम्हाला भेटायला यायची खुप इच्छा होती पण जिल्हा बंदी आहे म्हणून येता येत नाही लवकरच आम्ही तुमच्या गावाला भेट देऊन तेथील सर्व यस महाराजा टिमला भेट देऊ 👍👍👍🙏🙏🙏
हो नक्कीच भेटू.. 👍 🥰
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
310/320 km असेल..
कॅमेरा. कुटला. वाफरला. विडिओ. मस्त. सूट. झालय
Canon 200D
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️