ताई च खुप खुप कौतुक.. Chan information share keli aapan या video मधे.. मराठी उद्योजिका mhanun आपले saharsh अभिनंदन आणि abhivadan.. फक्त ताई ला कवर केलत तस introduction साठी दाजी बा न्ना सुद्धा वाव द्यायला हवा होता.. अपेक्षित होते
Superb valuable motivating information to aspiring farmers..thank you Saffron Industrialist respected mam and Sir.Special thanks to this channel..very nice video
छान माहीती दिली ताई 👌👌
अतिशय सुंदर उपक्रम आहे मॅडम, नवीन वाटा शोधायच्या म्हणजे खूप मोठं धाडस लागते.. अभिनंदन..🎉
फार सुंदर मुलाखत होती
ताईंची उत्तर देण्याची पद्धत फारच आवडली
उल्लेखनीय काम आहे
खूप खूप अभिनंदन 🌹
खूपच सुंदर यशस्वी प्रयोग़ ताई अभिनंदन
चिंचकर दाम्पत्याने चांगलं पाऊल उचलले आहे,विशेषतः मॅडमने चांगलाच अभ्यास केला आहे,मस्त समजेल अशा प्रकारे मुलाखत दिली, अभिनंदन तर केलेच पाहिजे!!!
ताई च खुप खुप कौतुक.. Chan information share keli aapan या video मधे.. मराठी उद्योजिका mhanun आपले saharsh अभिनंदन आणि abhivadan.. फक्त ताई ला कवर केलत तस introduction साठी दाजी बा न्ना सुद्धा वाव द्यायला हवा होता.. अपेक्षित होते
छान माहिती दिली दिदी
Superb valuable motivating information to aspiring farmers..thank you Saffron Industrialist respected mam and Sir.Special thanks to this channel..very nice video
Thank you sir ji 🙏🙏
Nice 👍
अभिनंदन मॅडम तुम्ही केलेलाप्रयोग ईतरांना जरूर शिकवा
Very nice information
Congratulations for new idea and venture
खूप छान उपक्रम आहे...आणि छान माहिती मिळाली👍
छान
छान उप्रकम आहे. Keep it up
Chaan
Mast Ekdam 😊
नवीन उपक्रम
Very nice ❤🎉
विडीओत डिटेलींग नाहीये.
मुलाखत कर्त्याची प्रश्नावली आणखी विस्तृत असायला हवी होती....
Ok sir, pudchya veles nakki aajun sudharen 🙏🙏
@shetkariudyojak अनंतकोटी मंगलकामना आणि कोटी कोटी शुभेच्छा 🙏
कोणत्या कृषी विद्यापीठाने केशर शेती केली, शेतकऱ्यांना सज्ञान करायला हवे आहे!
🎉🎉🎉🎉🎉
खुप छान subs 👍✅ New friend stay connected friend 🎉🎉🎉🎉
Investment kharch kiti ahe
@@Pratiksha11.11 6_7 lakh
संपर्क भेटेल का याचं visit साठी
Description मध्ये आहे.
खूप छान ur New subscriber stay connected plz
Thanks and sure
मॅडम , आपण ट्रेनिंग देणे चालू करणे , तुम्हाला आणि समोरच्याला परवडेल त्या भावात
Chaan