सोयाबीन जातीवरून अंतराचे महत्त्व! खत व्यवस्थापन अमृत पॅटर्न पद्धतीने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2022
  • शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत रहा अमृत पॅटर्न युट्युब चॅनेल आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला शेती विषयी माहिती नसेल म्हणजेच अमृत पॅटर्न पद्धती विषयी माहिती नसेल तर आपण खालील दिलेले लिंक ओपन करून त्अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करू शकता आणि प्रत्येक पिकाची अधिक माहिती घेऊ शकता..
    अमृत पॅटर्न ॲप
    play.google.com/store/apps/de...
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 42

  • @yogeshneware7474
    @yogeshneware7474 2 ปีที่แล้ว +4

    👌👌

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 2 ปีที่แล้ว +3

    👍👍

  • @amollahane7300
    @amollahane7300 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर

  • @swapnilchavan3891
    @swapnilchavan3891 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत दादा🙏🙏🙏🍀🍀🍀

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुरी Cha Viedo taka 🙏.

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 2 ปีที่แล้ว +4

    मि 2 फुट सरी पाडुन सरीच्या मध्यावर 2बिया टोकन केल्या आहे 2बियातील अंतर 9ईंच ठेवले आहे (फुले संगम)

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 ปีที่แล้ว

      एकरी किती बियाणं लागलं bhau

  • @syedshujauddin3492
    @syedshujauddin3492 2 ปีที่แล้ว +4

    पावने दोन फिट ×7 inch वर 2 बी हलकी जमिनीत kds 726 चे लावले तर. पानी देण्याची व्यवस्था आहे. 🙏🏼

  • @CuteGirlJiyaChavhan
    @CuteGirlJiyaChavhan 2 ปีที่แล้ว

    Dinesh bhau 1 yekar la kiti majur lagte

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 3 หลายเดือนก่อน

    MAUS 612
    चे लागवड नियोजन सांगा

  • @yogeshyadav-bk8jc
    @yogeshyadav-bk8jc ปีที่แล้ว

    सर बेड वर टोकण क रुन पाणी टिंबक ने सोडू का पाट पाणी देवनू

  • @vishnuthakare1805
    @vishnuthakare1805 2 ปีที่แล้ว +1

    दिनेशभाऊ मी अमृतपॅटन पध्दतीने ुले संगम या वाणाची बेडवर लागवड करीत आहे साडेतीन फूटाचे बेड मारले आहे व ऐकरी दोन पोतेसिंगल सूपर फाॅसफेट टाकून बेडमारले आहे समोर च खत व्यवस्थापना विषयीमाहिती द्या

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      समोर सोयाबीन निघाल्या नंतर किव्वा सोबत एक बॅग १०,२६,२६ आणि 5 किलो सल्फर द्या

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 ปีที่แล้ว

    लावगड केली पण डुकरं बी ऊकरून खात आहेत.काय ऊपाय करावा?

  • @bhushanteletumbade2755
    @bhushanteletumbade2755 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 9305 कशी ahe

  • @jagdishshende7969
    @jagdishshende7969 2 ปีที่แล้ว +1

    Sir me 3 futache bed kele aahe fule sangam bedchya doni bajula Lavava ki singal tas Lavava jameen madham aahe please sanga

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      दोन तास घ्या बेड वर जास्त वाढ होणार नाही याची काळजी घ्या टॉनिक stimulnt वर खत टाकू नका

  • @syedshujauddin3492
    @syedshujauddin3492 2 ปีที่แล้ว

    मी 5f सरी कडून 2तास 2*3 आणि 7ते9 इंच वर 3ते 5 बी टाकले आहे मला 2एकर साठी फक्त 18kg च बी लागले.

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 ปีที่แล้ว

      18kg मधें काय ऍव्हरेज मिळेल भाऊ

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ,,मी सोया kds 726..2एकर पावणे दोन फूट ×8/9"सरी करून टोकन केले /28.kg बियाणे लागले बियाणं कमी झालं कां? एकरी किती पडायला पाहिजे टोकन करून

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      नाही

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn एकरी झाडाची संख्या बरोबर येईल ना आणी अव्हेरज किती मिळेल अंदाजे

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 ปีที่แล้ว +1

    हलकी मध्यम कोरडवाहू जमिनीत , सोयाबीन kds फुले संगम ७२६ ही Verity पेरणी साठी चालेल का सर. ....... ?
    Plz Answer Sir .....

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว +1

      चालते अंतर जास्त घ्या

    • @vaibhavahire5458
      @vaibhavahire5458 2 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn thank you sir...🙏❤️

  • @dhananjaybedarkar5127
    @dhananjaybedarkar5127 2 ปีที่แล้ว +1

    तन नाशक कधी व कोणते वापरावे दादा फुले किमया 753 व सुवर्ण सोया variety ahe

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว +1

      13 ते 15 दिवसाच्या दरम्यान सियाबिन उगवण झाल्या नंतर वीडलॉक घ्या

    • @dhananjaybedarkar5127
      @dhananjaybedarkar5127 2 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn आम्ही आपले आभारी आहोत खूप खूप धन्यवाद दादा

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन ला खत कोणते दयावे
    20 20 0 13 का 10 26 26 चांगल कोणतं

  • @syedshujauddin3492
    @syedshujauddin3492 2 ปีที่แล้ว +1

    टोकण यंत्राने एका ठिकाणी सोयाबीन चे 1च बी पडते की जास्त. 🙏🏼

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      Setting var असते

  • @syedshujauddin3492
    @syedshujauddin3492 2 ปีที่แล้ว +1

    एकरी किती मजूर लागतील टोकण साठी.
    आणि टोकण यंत्राने बी किती पडते एका ठिकाणी.?🙏🏼

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      जास्त ओल असेल तर टोकन यात्र चालणार नाही

    • @syedshujauddin3492
      @syedshujauddin3492 2 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn अजून पाणीच पडला नाही बुलढाण्यात. आणि हलकी जमीन आहे.नदी वर ची

  • @kishorubale3463
    @kishorubale3463 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर bbf टोकण यंत्रावर फुले संगम(Kds ७२६) सोयाबीन पेरणी केली. परंतु बियाणे खुप कमी पडले. 2 ओळीतील अंतर 2 फूट व दोन बियांतील अंतर 5 ते 6 इंच वर 1 दाना पडला तर जमेल काय की खुप पातळ होईल दीड एकर मधे 14 ते 15 किलो बियाणे पडले. कृपया मार्गदर्शन करावे..

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว +1

      कमी पडले 20 किलो तरी पडायला पाहिजेत होत..दोन झाडातील अंतर किव्वा जास्त गॅप पडल्यास परत लावून घ्या उगवण झाल्या नंतर

    • @kishorubale3463
      @kishorubale3463 2 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn धन्यवाद भाऊ ..पण उतारा जमेल काय की कमी येईल..

  • @dipakdeshmukhdeshmukh1347
    @dipakdeshmukhdeshmukh1347 2 ปีที่แล้ว +1

    आपला पत्ता काय आहे