पिकांच्या वाढीसाठी जबरदस्त टॉनिक | All in one | Best Tonic For All Crops

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • तेज ऍग्रो स्पेशल ऑल-इन-वन हे
    पिकाची जोमदार वाढ आणि उत्तम फुटवा करते.
    पानांचा आकार आणि पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवते.
    पिकाचा सर्वांगीण विकास करते.
    पिकाला पोषकतत्वे पुरवते.
    यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पन्नामध्ये देखील याचा फायदा झालेला बघायला मिळतो.
    अधिक माहितीसाठी तसेच शेतीविषयक मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी 91 305 305 91 या क्रमांकावर संपर्क करा.
    इंस्टाग्राम लिंक : / tejagrotech
    फेसाबुकं लिंक : / tejagrotech
    पिकांच्या वाढीसाठी जबरदस्त टॉनिक | All in one | Best Tonic For All Crops #pgr #tejagro #agri
    #cotton
    #tomato
    #chilli
    #brinjal
    #mirachi
    #pgr
    #plantgrowthpromoter
    #farming
    #tejagro
    #tejagrotech
    #agriculture

ความคิดเห็น • 6

  • @avyaktakishor1635
    @avyaktakishor1635 หลายเดือนก่อน +1

    Sir mirchi madhe kay dose ahe?

    • @tejagrotech123
      @tejagrotech123  หลายเดือนก่อน

      मिरची पिकामध्ये आपण याचा वापर फवारणीमधून २० मिली प्रति पंप तसेच आळवणी मधून ५०० मिली प्रति एकर या प्रमाणात करावा.

  • @MDmaratha
    @MDmaratha หลายเดือนก่อน

    काही कामच नाही आहे फक्त शेतकऱ्यांना फसवतात

    • @tejagrotech123
      @tejagrotech123  หลายเดือนก่อน

      तेज अ‍ॅग्रोटेक गेल्या ३ वर्षांपासुन हजारो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारी दर्जेदार उत्पादने शेतकऱ्यांना देत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना अतिशय उत्तमरीत्या होत आहे. परंतु तुमच्या अनुभवानुसार या औषधाचा आपणास रिजल्ट मिळालेला नाही असे आपण कमेंट मध्ये नमुद केले आहे. आपण ज्या पिकामध्ये याचा वापर केला आहे त्या पिकाचा वापरण्याआधीचा फोटो आणि वापरल्यानंतरचा फोटो आम्हाला पाठवावा म्हणजे आम्हाला सुद्धा पाहता येईल कि तुमच्या शेतामध्ये काय समस्या उद्भवली आहे. त्यासोबतच खरेदी केलेल्या औषधाचा आणि त्याच्या बिलाचा फोटो आम्हाला 9272091185 या क्रमांकावर पाठवावा. तुमच्याकडून हा तपशील मिळाल्यानंतर आम्ही यासंबंधी लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे समाधान करू.

  • @shubhamgavali2415
    @shubhamgavali2415 26 วันที่ผ่านมา

    खोट बोलत आहे

    • @tejagrotech123
      @tejagrotech123  25 วันที่ผ่านมา

      तेज अ‍ॅग्रोटेक गेल्या ३ वर्षांपासुन हजारो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारी दर्जेदार उत्पादने शेतकऱ्यांना देत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना अतिशय उत्तमरीत्या होत आहे. परंतु तुमच्या अनुभवानुसार या औषधाचा आपणास रिजल्ट मिळालेला नाही असे आपण कमेंट मध्ये नमुद केले आहे. आपण ज्या पिकामध्ये याचा वापर केला आहे त्या पिकाचा वापरण्याआधीचा फोटो आणि वापरल्यानंतरचा फोटो आम्हाला पाठवावा म्हणजे आम्हाला सुद्धा पाहता येईल कि तुमच्या शेतामध्ये काय समस्या उद्भवली आहे. त्यासोबतच खरेदी केलेल्या औषधाचा आणि त्याच्या बिलाचा फोटो आम्हाला 91 305 305 91 या क्रमांकावर पाठवावा. तुमच्याकडून हा तपशील मिळाल्यानंतर आम्ही यासंबंधी लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे समाधान करू.