Special Report | Kiran Mane यांचे भाजपवरचे 'ते' ट्विट व्हायरल-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 447

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 3 ปีที่แล้ว +135

    माने
    च खोटं आहे हे आपण थोडावेळ ग्रहित धरु पण चिञा ताई तुम्ही पक्षांतर का केलं ते पण सांगा.

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 3 ปีที่แล้ว +97

    हे भाजपचच कट कारस्थान आहे चीत्राताई जरा विचार करून बोला फक्त राजकारण करू नका

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 3 ปีที่แล้ว +69

    चित्रला कोणी विचारत नाही तरी मध्ये मध्ये नाक खूपसते....

  • @mangeshbakure5239
    @mangeshbakure5239 3 ปีที่แล้ว +47

    चित्रा ताई. आधी आपल बघा. आपन पक्ष का बदलला हे सांगा. नंतर काय ते.आपल ठेवताय झाकुन दुसर्या च बघताय वाकून. गजब आहे ताई

  • @Xn1240
    @Xn1240 3 ปีที่แล้ว +37

    चित्रा वाघ एक नंबर भपंक....बाई

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 3 ปีที่แล้ว +72

    सगळे भट्स एकवटले रे.....

  • @sunilavtade4464
    @sunilavtade4464 3 ปีที่แล้ว +75

    जे कारवाई चा भीती ने भाजप चा रस्ता पकडला आज तिच लोक सभ्य मनूनं वागत आहेत

    • @psm4727
      @psm4727 3 ปีที่แล้ว

      Chitra ka

    • @amolkadam3331
      @amolkadam3331 3 ปีที่แล้ว

      Tya lokanchi g,,nd marayla Ha Maharashtra kami padnar nai bhale shivajinche vavanch tya gamini Kawa karun bhetale Tari Karan aaj marashstra maharshtra nai aj jyola Mukhi jalay hech jar Pam cm, Ani vachans lok samajat nastil tar ,Kay fayda ya asle swahta Gharat bhandane karne colur udaune, aaplya marati cimrmatla dialogue sududun dusri kade barkatne mhanje fajil pana , sapsh shabdat Tumi jar tusranche shivajivaji aharajsarke idol hou shakat nai tar tumchi faqt tya garat hanala aslat mhanun liky aahe ,nai tar sataechya rastyawar Sudha kuni vicharle naste , tumcha Pasha, sabhaji Raje, Shivendra sir cganle, je boltat te karun dakhawitat aani aapan faqits colar udaun iatam giry karta , ugacha bar pawasat marli nai baramatikarane , Chalet lungi gheun punghi wJwayla kitit pilti ,swahtacha nai tar tya Shivaji maharaj , sMbhabhaji maharaj yancha Tari aapman Naka karut ,

    • @rajuchavan789
      @rajuchavan789 2 ปีที่แล้ว +1

      Mane is great

    • @rajuchavan789
      @rajuchavan789 2 ปีที่แล้ว +1

      किरण माने सर तुम्हाला आमचा पाठिंबा आहे

    • @rajuchavan789
      @rajuchavan789 2 ปีที่แล้ว

      किरन सर👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👊👍👊👊👊👍👊👊👊👊👊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 3 ปีที่แล้ว +98

    हे सगळे संघी बायकांना पुढं करून पदराआड लपून बसले आता🤣
    अरे मर्द आहात तर मर्दाशी लढा 🤣

  • @uttamjadhav4154
    @uttamjadhav4154 3 ปีที่แล้ว +24

    चित्रा वाघ खूप विचित्र बाय दिसते

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 3 ปีที่แล้ว +50

    चिञाताई नी तोंड खुपसलेच.

    • @amit.sakarkar
      @amit.sakarkar 3 ปีที่แล้ว

      तिकडे रुपालीताई पण दादांच्या इशाऱ्यावर नाचत आहेच की !

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड 3 ปีที่แล้ว

      @@amit.sakarkar चीत्राताई कोनाच्या विषयावर बोलतात भाऊ

  • @rajendrajadhav4016
    @rajendrajadhav4016 3 ปีที่แล้ว +13

    चित्राताई आता बहुजन हुशार झालेला आहे चित्र चित्र बदलले आता

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 ปีที่แล้ว +47

    मानेंवर कारवाई कदापी नाही,चित्राताई ने निमित्त साधून पोळी भाजू नये.शेंबड्या बायका पोरी शेंबड्या तक्रारी घेऊन हेडमास्तर कडे काय जाताहेत ती सविता काय हो ला हो करतेय यूजलेस.

  • @sharadphalke3905
    @sharadphalke3905 3 ปีที่แล้ว +4

    किरण माने हेच खरे खमके निघाले. या बाजार बुणग्यांचा खरोखरच बाजार उठवला पाहिजे. शाहू, फुले, तुकाराम,आंबेडकरवादी विचारांचा माणूस असाच दमदार असायला हवा आणि असतोच.... तमाम मराठी मुलुख आणि उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.
    - जय संविधान, जय महाराष्ट्र साहेब. 🙏

  • @dbsir4339
    @dbsir4339 3 ปีที่แล้ว +22

    किरण मानेचं ट्विट योग्य आहे।

    • @amit.sakarkar
      @amit.sakarkar 3 ปีที่แล้ว +3

      तू पण तुझ्या बापाला त्याच शब्दाने हाक मारतोस का ? जो शद्ब मानेने मोदींसाठी वापरला ?

    • @tsc2708
      @tsc2708 3 ปีที่แล้ว +1

      Kiran mane pawar aajoba cha samarthak ahe pan pawarchya nadi lagun kay milavle

  • @mr.prafullrahulthorat9325
    @mr.prafullrahulthorat9325 3 ปีที่แล้ว +7

    अहो चित्रा ताई, अगोदर आपले घरचे बघा नंतर दुसरे , कशाला जास्त बोलता

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 3 ปีที่แล้ว +26

    या भाजपवाल्याना कंगना महान कलाकार वाटते कारण ती त्यांच्या स्र्किप्ट मधीलच डाॅयलाॅग बोलते ......यांच्याविरुध्द बोललं की सोंगाड्या .....व्वा चिञा ताई ही हूकूमशाई बंद करा व बहुजनांच्यावर अन्याय बंद करा

  • @akfilmproduction7124
    @akfilmproduction7124 3 ปีที่แล้ว +37

    सरकारच्या विरोधात टिका करण्याचे अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे .मग किरण माने यांनी जर टीका केली असेल तर त्यात काय आहे .हे सर्व किरण माने यांना फसवण्यासाठी केलेला डावपेच आहे.

    • @apbrand6055
      @apbrand6055 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर सर

  • @sureshsirsat8773
    @sureshsirsat8773 3 ปีที่แล้ว +37

    खरी सोगाडी तर स्वतःहा आहे,पक्ष का सोडला ते सांगा आधी,ब्रह्म ज्ञान सांगे लोकांस आणि शेंबूड स्वतःच्या नाकास,किंवा येते चित्रा ताई तुमची. .......

    • @apbrand6055
      @apbrand6055 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @yogeshdushing5834
      @yogeshdushing5834 3 ปีที่แล้ว +1

      अपल ठेवा झाकून दुसर्याच पहा वाकून 🤣😂😄😅

    • @pramodmahadik7758
      @pramodmahadik7758 2 ปีที่แล้ว

      Very.good.mane.sri

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 3 ปีที่แล้ว +5

    चित्रा वाघ, डोक्यावर पडल्या असाव्यात. खोटे व खरे काय हे न समजून घेता काहीही बोलतायत. ह्याच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे.
    ह्या वाचाळ वीर आहेत.

  • @PrashantKumar-hi7fd
    @PrashantKumar-hi7fd 3 ปีที่แล้ว +2

    चित्राबाई थर्ड क्लास बाई आहे.

  • @patilprashant2579
    @patilprashant2579 3 ปีที่แล้ว +20

    मॅडम तुमि राहू द्या तुमि तुमचा नवऱ्याला वाचवन्या साठी bjp मध्ये आले तुमि राहू द्या तुमचं काम नाही हे

    • @suhasdhanawade2746
      @suhasdhanawade2746 3 ปีที่แล้ว

      जस तुला सर्व काही माहीत रे जनावरा

    • @yogeshdushing5834
      @yogeshdushing5834 3 ปีที่แล้ว +1

      चित्रा मैडम आता अस झाल अपल थेवा झाकुन दुसर्याच पहा वाकुन😅😄😄🤣👎👎

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 ปีที่แล้ว +26

    बरोबर आहे किरण दादा

  • @jaimaharashtra3795
    @jaimaharashtra3795 3 ปีที่แล้ว +12

    चित्राबाई ना ते मेहबूब शेख मस्त बोलला

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 3 ปีที่แล้ว

      तू त्याचीच औलाद

    • @okline3056
      @okline3056 3 ปีที่แล้ว +3

      @@मर्दमराठा-य3व असले घाणेरडे बोलून तुम्ही पण तुमची लायकी आणि संस्कार दाखवून दिले

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 3 ปีที่แล้ว +9

    माने साहेब जिंदाबाद आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत.....

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 3 ปีที่แล้ว +18

    तू किती खरे बोलते
    तू तर पाहिजेच तुझ्या शिवाय मीडिया चालणार कशी
    चित्रा वाघ मोठ्याने बोलून अगडोंब करते बाई

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 3 ปีที่แล้ว +6

    कोण आहे माने स्वतःची तुलना तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करतोय येडझव देशाच्या पंतप्रधानावर बोलतोय ह्याची लायकी आहे का आणि मिडियावले याला प्रसिद्धी देतायेत महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले का

  • @swamini9151
    @swamini9151 3 ปีที่แล้ว +8

    माने... तुम्ही उत्तम कलाकार म्हणून जन्माला आला आहात असे जर तुम्हाला वाटत असेल तर उत्तम अभिनेता म्हणूनच स्वतःचा ठसा उमटवा. लोकांना जास्त आदर वाटेल तुमचा. आणि उत्तम अभिनेता म्हणूनच बघायला आवडेल.

    • @sachinbagal7294
      @sachinbagal7294 3 ปีที่แล้ว +1

      टीकाकार म्हणून उत्तमच

  • @swaroop2410
    @swaroop2410 3 ปีที่แล้ว +12

    TV 9 ज्याला उचलून घेतं, त्याला मातीत घातलंय...
    समीर वानखेडे प्रकरण विसरून कसं चालेल..
    तेही बहुजन च होते..
    माने च carrier बरबाद झालं तर ते फक्त TV 9 मुळेच होईल...
    🚩जय भवानी 🚩

    • @apbrand6055
      @apbrand6055 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @rajendraholkar4957
      @rajendraholkar4957 3 ปีที่แล้ว +1

      T v 9 ne kharya batmya dakhvavya nitar dukan band padel

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 3 ปีที่แล้ว +26

    ताई आल्या होय

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 3 ปีที่แล้ว +3

    मराठी कला विश्व मनुवादी झालं आहे..!!

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 3 ปีที่แล้ว +3

    मित्रांनो योगायोग बघा किरण माने वर टीका करणारे सर्व पांढरे डुकर दिसत आहे

  • @ravifartare2898
    @ravifartare2898 3 ปีที่แล้ว +10

    तु लबाड आहेस लय नको बोलू जोपर्यंत नवऱ्याला इडी ची भीती दाखवली bjp ने तेंव्हा तु गेली bjp मध्ये

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 3 ปีที่แล้ว +27

    भाजप वाल्यांना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटली पाहिजे. महिला असल्यावर काहीही बोलता येते याचेच उदाहरण म्हणजे वाघ ताई तुम्हीच विचार करायला पाहिजे ना की तुम्ही कोणत्या आधारावर माने साहेबांन वर आरोप केले विनयभंग चा अर्थ कळतो का ?? एकदा माणूस आयुष्य संपवू शकतो याची जबाबदारी चित्रा वाघ घेणार का ??

    • @amit.sakarkar
      @amit.sakarkar 3 ปีที่แล้ว +3

      माने सारखा निर्लज्ज माणूस स्वतःच आयुष्य कधीच संपवणार नाही... ते येडं मेलेल्या माणसाच्या टाळू वरचं लोणी खायला बसलय !

    • @tsc2708
      @tsc2708 3 ปีที่แล้ว +3

      Manechya vichitra ani uddat vagnyamule ani pawarchya nadi lagla mhanun kaam gela asel

    • @deepakb.277
      @deepakb.277 3 ปีที่แล้ว +3

      Are kay kon haa maane? ith prakash raj sarkhe mothe kalakar modila roj shivya detat tyana kahi hot nahi ugach modichya navavar bhandval karto ha.

  • @mmokashi2593
    @mmokashi2593 3 ปีที่แล้ว +1

    चित्रा वाघ यांना दुसरे काही कामे नाहीत का.कारण इतके दिवस महिला असूनही महिलांवर टिका करत होत्या आता पुरषांवर टिका करतात.

  • @ramchandramore2604
    @ramchandramore2604 3 ปีที่แล้ว +2

    माने हे एकदम बरोबर आहे
    भाजपने जे केले ते मूर्ख पनाचे
    होते खरे बोलले की भाजपला
    मिर्ची लागते
    जयभीम जय महाराष्ट्र

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 3 ปีที่แล้ว +22

    जनटेटिल महिला किरण ह्यांच्या बरोबर आहे वाघ बाई तुम्ही bjp ला सम्भाल आमच्या भावना बोलवु नका मनसे ची महिला बोलनयत दबंग वाटते महिलेची भीति जनतेला वाटते bjp मनसे ह्यांच्या महिला आहेत

  • @dilip9787
    @dilip9787 3 ปีที่แล้ว +1

    चित्रा ताई ना नेहमीच controversy हवी असते.... टोटल टाइम पास बनल्यात त्या आता.

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 ปีที่แล้ว +14

    नयना पुजारी चा मारेकरी पळून गेला चित्राताई तुम्ही इथच बसा रांगत.

  • @anantmane1383
    @anantmane1383 3 ปีที่แล้ว +13

    चित्रा तू जास्त बोला लागलीस शांत बस आपला नवरा संभाळ

  • @vinod5494
    @vinod5494 3 ปีที่แล้ว +6

    लय दिवस गायब होत्या चित्रा बाईची एन्ट्री होयला पाहिजे होती आणि झालीच यांना विषय समजून न घेता बोलतात....... सपोर्ट किरण सर........

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 3 ปีที่แล้ว +2

    किरण माने साहेबांना पूर्ण पाठिंबा.

  • @amolrajguru...4244
    @amolrajguru...4244 3 ปีที่แล้ว +11

    किरण माने...👍👍

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 3 ปีที่แล้ว +9

    भारतीय जनता पक्ष हा दडपण आणत आहे चॅनल वर म्हणून माने ला काडून टाकलं

  • @kkkkkkk9937
    @kkkkkkk9937 3 ปีที่แล้ว +3

    Kiran mane khup changle manus aahet

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 3 ปีที่แล้ว +10

    तरीपण माने योग्यच आहेत.....कारण सर्वांच्याच भावना अशा आहेत आणि हे खर वास्तव आहे पण भक्तमंडळी मान्य करत नाहीत

  • @pranaligangurde2857
    @pranaligangurde2857 3 ปีที่แล้ว +6

    I stand with Kiran Mane sir

  • @atulsable5670
    @atulsable5670 3 ปีที่แล้ว +12

    चित्राताई घरी जा आणि शांतपणे झोपा 👈

  • @Master-x3233
    @Master-x3233 3 ปีที่แล้ว +11

    Chitra vagh यांच्यावर कारवाही झाली पाहिजे त्यांनी एका कलाकाराचा अपमान केला आहे. कारण कलाकार है तुमच्या सारखे पळपुटे नसतात

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 3 ปีที่แล้ว +10

    एव्हडा मोठा कलाकार होता तर स्वतः च्या कर्तृत्ववर पुढं आला असता ... जातीच भांडवल करून राजकीय नेत्यांची मदत नसती घेतली ...
    सडकछाप शेवटी सडकछापच ...

  • @ajayk1802
    @ajayk1802 3 ปีที่แล้ว +21

    JAY BHIM
    JAY SHIVRAY
    JAY MAHARASHTRA

  • @rajuparab652
    @rajuparab652 3 ปีที่แล้ว +9

    किरण माने...
    पहिले तर तु कलाकार आहेस..
    तु पॉलिटिक्स मध्ये पडले न्हवते पाहिजे...
    तुला पॉलिटिक्स मध्ये रस आहे तर तु तुझी आवडती पोलिटिकल पार्टी जॉईन कर...

    • @allrisers4421
      @allrisers4421 3 ปีที่แล้ว

      Jar konabadal aavj uchala tar te वाइट ahe ka

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske9162 3 ปีที่แล้ว +11

    महिलांशी गैरवर्तन म्हणत नाही ग बाई याला
    इथे महिलांशी गैरवर्तन नाही, महिलाच गैरवर्तन करतात

  • @sonalikhare6212
    @sonalikhare6212 3 ปีที่แล้ว +9

    पहिले सांगाव कॉग्रेस मधनं प्रियंका चतुर्वेदी का बाहेर पडल्या. आणी शिवसेने कडन लागलीच दिल्लीत खासदार झाल्या. काय अजबच आहे. हयाचे उत्तर आधी ध्यावे. मग चित्राताईच उत्तर मागा.

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 3 ปีที่แล้ว +17

    किरण माने सपोर्ट

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 ปีที่แล้ว +2

    चित्रा वाघ ह्या मराठी मानसा विरुद्ध चे ब्राह्मणी अस्त्र आहे का

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 3 ปีที่แล้ว +5

    किरण माने
    लक्ष्मण माने निघाला 😊😊

  • @Ajitgaund
    @Ajitgaund 3 ปีที่แล้ว +11

    आता 40 पैसे वाल्यांनी कलाकार पण सोडले नाहीत 😡

  • @sudhirsanghvi3510
    @sudhirsanghvi3510 3 ปีที่แล้ว +39

    He talks many times about what Tukaram Maharaj has said but probably he doesn't follow Tukaram Maharaj teaching.
    I think this is an irrelevant issue for Maharashtra

  • @surajthokal59
    @surajthokal59 3 ปีที่แล้ว +14

    महिलांचा पक्ष किंवा राज्य सरकार केंद्र सरकार पाहून बोलणाऱ्या ताई
    महिलांच्या तारणहार

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 3 ปีที่แล้ว +1

    किरण माने आपण टरबूज्या 🍉 बद्दल योग्य तेच बोलले.

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 3 ปีที่แล้ว +25

    Powerfull people come from powerfull places..Satarcha pattaya..💪💪

  • @swatigund6211
    @swatigund6211 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर किरन मानेच हे इतक्या दिवस का शांत होते

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 3 ปีที่แล้ว +1

    तर मग बारामतीच्या काकांशी तुमचं तरी काय कनेक्शन?
    आपला तो बाब्या?👎😜

  • @dilip9787
    @dilip9787 3 ปีที่แล้ว +1

    चित्रा बाई तुमी किती शहाण्या आहात हे महाराष्ट्राला समजत.... का गेलात bjp मधे फक्त्त नवऱ्याला वाचवण्यासाठी च का...? उत्तर द्या असेल तर

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 3 ปีที่แล้ว +8

    चित्रा भाजप ची टरकली, आता बहुजन समाज एकत्र येऊन, भाजप च षड यंत्र चालु देणार नाही

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 3 ปีที่แล้ว

    वाघबाई बोलताना मधी टूं का वाजवलं का ते सांगा 🤣🤣🤣🤣🤣

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 ปีที่แล้ว +10

    राजकारण्यांनी काहीही केलं तर चालत मग किरण माने नि बोललं तर का लागत याना, बोलण्याचा अधिकार काय या राजकारण्यांनाच आहे का?

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 3 ปีที่แล้ว +17

    Real satari....mane ladh tu bhava

  • @authentic8657
    @authentic8657 3 ปีที่แล้ว +13

    I stand with kiran mane

  • @chhayagaikwad6262
    @chhayagaikwad6262 3 ปีที่แล้ว +5

    अरे ही चित्रा वाग किती बोलती ती फक्त बी जे पी ची लोक सोडून स्ग्लयावर बोलती

  • @satywanpatil1757
    @satywanpatil1757 3 ปีที่แล้ว +4

    याला काढी न त्याला काढीन म्हणता म्हणता यालाच काढून टाकले

  • @ut.9694
    @ut.9694 3 ปีที่แล้ว +2

    मानेंच प्रकरण जुण असेल तर तेव्हा का बर हि मंडळी गप्प होती. आणि हो चिञा वाघ यांनी पक्ष का बदलला हे पण मिडीयाने पडताळून पहायला हवे. शेवटि न्याय सगळ्यांना सारखाच हवा.

  • @psm4727
    @psm4727 3 ปีที่แล้ว +1

    चित्रा ही सगळे पक्ष फिरली ,जिथं सरशी तिथं ही बाई

  • @vedantmhatre2405
    @vedantmhatre2405 3 ปีที่แล้ว +16

    Barobar mane

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 3 ปีที่แล้ว +5

    विलासराव यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या ताई ,आई खोटं बोलतात असे वाटतंय........ कोणाच्या स्क्रीप्ट यांनी वाचल्या त्या स्पष्ट करावे

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 ปีที่แล้ว +2

    माने साहेब आगे बढो.

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske9162 3 ปีที่แล้ว +4

    महिलाच गैर वर्तन करताना दिसतात इथे

  • @mr.prafullrahulthorat9325
    @mr.prafullrahulthorat9325 3 ปีที่แล้ว +3

    किरण माने च्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे,

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 ปีที่แล้ว +3

    किरण माने तुम्ही काही गैरवर्तन केलेले नाही.
    योग्य तेच केलेत. चित्रा ताई धाऊन आली का ,? तिला असले काही सहन होत नाही.

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 3 ปีที่แล้ว +1

    बहुजन कलाकारांवर ब्राम्हण कलाकारांची मुजोरी.

  • @satishbansode3715
    @satishbansode3715 3 ปีที่แล้ว +2

    किरण माने हे अगदी बरोबर बोलत आहे

  • @dipakkasabe1823
    @dipakkasabe1823 3 ปีที่แล้ว +3

    किरण माने आपल्या सोबत आहोत 💯

    • @tsc2708
      @tsc2708 3 ปีที่แล้ว

      Mag manela kaam milvun dya ki

  • @kimjongun8571
    @kimjongun8571 3 ปีที่แล้ว +3

    हा भाऊ मस्त game खेळतोय. पब्लिसिटी मिळून मोठा झाला हा भाऊ.

  • @surajthokal59
    @surajthokal59 3 ปีที่แล้ว +4

    हे सगळ भाजप सत्तेतून गेलं महाराष्ट्र मधून तेव्हा पास न खूप खालचं राजकारण चालू झालं

    • @amolvibhute6958
      @amolvibhute6958 3 ปีที่แล้ว

      Abe harami bjp la 106 amdar dilet lokani wakd tondya ni senene gu khalla

    • @surajthokal59
      @surajthokal59 3 ปีที่แล้ว

      @@amolvibhute6958 koni gu khala tu khala asl amhi bjp amdar dila shivsene sathi

    • @surajthokal59
      @surajthokal59 3 ปีที่แล้ว +1

      तू नक्की कुठला सांग तुझी likey sangto tula tuza bap vakada mhnto na त्याला त्याच्या मूळ पूर्ण महाराष्ट्र ajj पुण्यात काम करतो भिकार चोट ज्यांची चट्ट्या साठी वाकडं म्हणतो ना त्याच्या गुजरात मधे कामला जा झात्तू गु खायला लवतेन तव्हा अक्कल येईल तुला

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 3 ปีที่แล้ว +3

    अहो जनतेच्या हितासाठी काम करा पहिले

  • @surajbhalerao4797
    @surajbhalerao4797 3 ปีที่แล้ว +3

    Maratha aani aambedakar vadi sanghtananni Kiran Mane sir yanaa saath dyavi hi haath jodun vinanti.jay shivaray.

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 2 ปีที่แล้ว

      अगदी माझ्या सारख्या अनेकांच्या मनोभावना व्यक्त केली भालेराव आपण.

  • @dbsir4339
    @dbsir4339 3 ปีที่แล้ว +6

    माने जिंदाबाद..।

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय भंपक माणूस वाटतो हा माने ....!!

    • @tsc2708
      @tsc2708 3 ปีที่แล้ว

      Ho, far vichitra manus ahe

  • @jaimaharashtra3795
    @jaimaharashtra3795 3 ปีที่แล้ว +2

    चित्राबाई तरबुज्या नंतर 2 नंबर च्‍या नौटंकीबाज

  • @chhayagaikwad6262
    @chhayagaikwad6262 3 ปีที่แล้ว +2

    अरे या चित्रा वाग ला कूंनी तरि आवरा

  • @drsubhashbagade6917
    @drsubhashbagade6917 3 ปีที่แล้ว +3

    चित्राताईंना चान्स मिळाला.

  • @brs5767
    @brs5767 3 ปีที่แล้ว +4

    सहकलाकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, फायनल.
    मीडियावाले तुम्हांला दुसरे विषय नाहीत का ?

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 ปีที่แล้ว +2

    चित्राबाई च्या नवर्याला पण शिक्षा झालीच पाहीजेत.

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx 3 ปีที่แล้ว

      किती नंबरच्या

  • @rajwade1166
    @rajwade1166 3 ปีที่แล้ว +4

    Chitra tujha vagoba haddi chor 😂😂🤣🤣🤣

  • @yogeshkulkarni3899
    @yogeshkulkarni3899 3 ปีที่แล้ว +7

    आहो किरण माने टीका करा पण गलिच्छ भाषा वापरून टीका करू नका.

  • @prakashgawand7415
    @prakashgawand7415 3 ปีที่แล้ว +1

    वाघ बाई कारवाई हा शब्द तुमच्या तोंडून एकणे बरोबर वाटत नाही कारण नवऱ्यावर कारवाई होईल म्हणून पक्ष बदलणाऱ्या तुम्ही ह्या असल्या बाता शोभत नाही.

  • @dhanrajrccphadtare5627
    @dhanrajrccphadtare5627 3 ปีที่แล้ว +3

    किरण्या ये गावाला
    कळाली तुझी लायकी

  • @saya2023
    @saya2023 3 ปีที่แล้ว +1

    कोणी विचारत नाही आणि फुकटचे सल्ले द्या....

  • @pramodpingale6921
    @pramodpingale6921 3 ปีที่แล้ว +1

    वर्षभरानंतर सुध्दा कारवाई होऊ शकत किरण माने साहेब

  • @shivajirathod1056
    @shivajirathod1056 3 ปีที่แล้ว +3

    मुळात भारतीय जनता पार्टीला ओबीसी समाज जय भीम समाजाची कुठलाही समाज चालत नाही ब्राह्मणवादी असल्यामुळे