Crispy Rava Dosa Recipe | परफेक्ट डोसा बनवण्याच्या सर्व टिप्स आणि मैसूर-बटाटा भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @MalvaniKavitasRecipes
    @MalvaniKavitasRecipes  2 ปีที่แล้ว +4

    या चॅनल वरील Subscribers ना Vlogs चॅनल वरील रेसिपी नोटिफिकेशन जात नसल्या मुळे आतापासून चांगल्या चांगल्या Vlogs मधील रेसिपी या चॅनल वर Re-Upload केल्या जातील, ज्यामुळे त्या सर्वांना पाहता येतील. मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कंमेंट करून सांगा आणि विडिओ शेअर करायला विसरू नका , तुम्ही करत असलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏

    • @subhadrakolte5107
      @subhadrakolte5107 2 ปีที่แล้ว

      रवा किती घ्यावा प्रमाण सांगितले नाही

  • @chatakdarmarathikitchen5285
    @chatakdarmarathikitchen5285 2 ปีที่แล้ว +2

    मस्त रेसिपी आहे👌

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 ปีที่แล้ว +1

    Karnar sure.Crispy dosa masta.

  • @ashanaik7475
    @ashanaik7475 2 ปีที่แล้ว +1

    मला मसाला डोसा खूप आवडतो.... मी करणार,,👍👌

  • @Jayavi821
    @Jayavi821 2 ปีที่แล้ว +1

    Malavani masalala recipe dhakhava

  • @neetamane3793
    @neetamane3793 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sps503
    @sps503 2 ปีที่แล้ว +2

    👍🏻👌👌

  • @deepasurve2890
    @deepasurve2890 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @aniktasawant1767
    @aniktasawant1767 2 ปีที่แล้ว +1

    1 vaati udid daal tar rava kiti vaati ghyaycha

  • @pradnyakadam7515
    @pradnyakadam7515 2 ปีที่แล้ว +1

    How much ravaged should be taken is not told. Then what is use of the recipe

  • @meghanaprabhu835
    @meghanaprabhu835 2 ปีที่แล้ว +2

    1वाटी उडीद डाळ पण रवा किती वाटी घ्यायचा ते सांगा

  • @varshas.3607
    @varshas.3607 2 ปีที่แล้ว +1

    Recipe khup chhan aahe पण Instant नाहिये तांदळाचा डोसा receipe सारखीच आहे......

  • @myutube100100
    @myutube100100 ปีที่แล้ว

    रेसिपी खूप छान आहे. बटाटे ची भाजी चांगल्या प्रकियेनी बनवलेली आहे. डोसे साठी तावा खूप महत्त्वाचा असतो. ताव्या लं जर जवळ वरून एक व्हिडिओ करून दाखवलं तर बरं होईल. आपण तावा कुठून किती रोप्यात विकत आणेल्या, कृपया कळवा आणि दुकाना च पूर्ण पत्ता आणि संपर्क नंबर तातडीने सांगावे. आपण केलेली हा मसाला डोसा माला लौकर बनवून कुटुंबात सगड्यान खाऊ घाला च आहे. आपल खूप आभार.

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 ปีที่แล้ว +1

    He sagle videos laybhari vlogs var ahe same same videos don vegle channel war thewun kay faydaa

    • @MalvaniKavitasRecipes
      @MalvaniKavitasRecipes  2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे ताई, पण या चॅनल वरील खूप सारे Subscribe Vlogs चॅनल वर नाही आहेत, रेसिपी कोणत्या ना कोणत्या मार्गाने सर्वांपर्यंत पोहचावी या साठी यावर देखील ते वीडियो Re-upload करावे असे बरेच जणांनी सांगितले. 👍

  • @subhadrakolte5107
    @subhadrakolte5107 2 ปีที่แล้ว

    रेसिपी छान पण एक वाटी उडीद डाळ करता रवा किती घ्यावा हे सांगीतले नाही सांगीतले तर उत्तम होईल

  • @chitrapathak4799
    @chitrapathak4799 ปีที่แล้ว

    रव्याचे प्रमाण नाही सांगितलं

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 2 ปีที่แล้ว +2

    तोंडाला, रे सीपी, पाहून, पाणी, सूटले

  • @ranjanakhot5703
    @ranjanakhot5703 2 ปีที่แล้ว +1

    किती वाटी रवा सांगितले नाही .पुढच बोलण्या ची. घाई

    • @lostandnotfound_exe
      @lostandnotfound_exe 2 ปีที่แล้ว

      3 वाटी रवा सांगितला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये वाचाना थोड.उगीच दुसर्यांना दोष देऊ नये

    • @sulekhapatkar5864
      @sulekhapatkar5864 ปีที่แล้ว

      Dal udadachi kiti tas bhijavaychi? 8taska