पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घराघरात पोहोचलाच पाहिजे....... आणि सागर दादा ते काम खूप उत्कृष्ट पार पाडतोय...... मित्रांनो, हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा........ जय जिजाऊ........ जय शिवराय......जय शंभूराजे....... जय अहिल्यादेवी होळकर..........जय भीम........जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा तुमचे अहिल्यादेवी होळकर यांचे व्याख्यान खूप सुंदर आहे असे वारंवार व्याख्यान ऐकायला आवडेल सुंदर कामाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपली प्रगती शेरकर काटोल जिल्हा नागपूर
संपूर्ण भारताला हा तेजस्वी इतिहास माहीत असायला हवा. माता अहिल्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.स्त्री शक्ती 👍खूप छान इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद🙏महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निम्मित विनम्र👑🔥🙏 अभिवादन
सागरे मदनेसाहेबौआपण.....आहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास ..आपल्या ओजस्वीव जाज्वल्यपूर्ण शब्दात अनभिज्ञजनतेस सांगून जाग्रृत केलेआहे.या साठी धन्यवाद वौअभिनंदन. असेच प्रबोधन करत रहा
🚩🚩 Jay Ahilyadevi 🚩🚩 Khup sundr video sir👌👌 khup sundr mahit jo itihas mahit nhi to tumhi jagala sangta 🚩 ani khup sundr ashya awajat tumhi mahiti detay khrch hat's of you 🙏 Jay jijau 🚩🚩 Jay shivraay 🚩🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩💐💐💐🌹🌹🌹🤟👌
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... हे तख्त कोण राखत होते.. राजे मल्हारराव होळकर.. इतिहास दाबला.. प्रस्थापितांनी.. सागर मदने सलाम तुम्हाला.. जय मल्हार, जय अहिल्या मा, जय छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर.
माँ जिजाऊ ने छ्त्रपति शिवाजी महाराज को योद्धा बनाया और सूबेदार श्री मन्त मल्हार होळकर जी ने माँ अहिलिया देवी होळकर को योद्धा बनाया स्त्री हो या पुरुष , एक मराठा , लाख मराठा , जय शिवराय , जय मल्हार 🙏🚩⚔️
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घराघरात पोहोचलाच पाहिजे.......
आणि सागर दादा ते काम खूप उत्कृष्ट पार पाडतोय......
मित्रांनो, हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा........
जय जिजाऊ........ जय शिवराय......जय शंभूराजे....... जय अहिल्यादेवी होळकर..........जय भीम........जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा तुमचे अहिल्यादेवी होळकर यांचे व्याख्यान खूप सुंदर आहे असे वारंवार व्याख्यान ऐकायला आवडेल सुंदर कामाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपली प्रगती शेरकर काटोल जिल्हा नागपूर
Pppppp0pp
सुपर .🙏🙏🙏👌👌
😊😊
@@pragatisherkar7330😊txZ
सागर दादाचा सर्वात भारी व्हिडिओ आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏
@@SagarMadane dada khup chan video banvto Tu
Tuzha aavaj khup kankhar aahe
राजमाता राष्ट्रमाता मासाहेब अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏👏👏👏👏👏👏
Punyashlok
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास उत्कृष्ट पध्दतीने सादर केल्याबद्दल सागर सर आपले खूप खूप आभार🙏
खूप सुंदर
जय मल्हार, जय अहिल्यादेवी, फारच सुंदर मदने साहेब!
संपूर्ण भारताला हा तेजस्वी इतिहास माहीत असायला हवा. माता अहिल्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.स्त्री शक्ती 👍खूप छान इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद🙏महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निम्मित विनम्र👑🔥🙏 अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन,💐💐🙏🙏
खरंच एक नंबर 🚩
अहिल्या देवी खुप पराक्रमी होत्या मस्त विडीयो सर
धनगर समाजातील शूरवीरांचा कार्य तुम्ही चांगल्या प्रकारे उलगडून.महान कार्य करत आहात याचा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
Thankx sir... राजमाता अहिल्यादेवी होळकर...🙏🙏🙏🙏🌹🌹
सागरे मदनेसाहेबौआपण.....आहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास ..आपल्या ओजस्वीव जाज्वल्यपूर्ण शब्दात अनभिज्ञजनतेस सांगून जाग्रृत केलेआहे.या साठी धन्यवाद वौअभिनंदन. असेच प्रबोधन करत रहा
खरचं सर तुम्ही 1 नंबर काम करताय असाच संपूर्ण इतिहास तुम्ही सर्व धनगर बांधवांच्या समोर आणावा हीच तुम्हाला विनंती आहे मदने सर 💯😘🙏
हो नक्कीच 😊👍
खूपच 🙏🏿छान
@@SagarMadanenice work sir💛🔥🧡🚩🇮🇳🙏
जय मल्हार जय अहिल्या देवी मदने सर
जय अहिल्यादेवी जय मल्हार 🙏
खूप छान dada.....ha इतिहास घरा घरा पोचवण्याच पुण्याच्या काम तुम्ही करताय....🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏😊👍
💛💛जय मल्हार जय अहिल्या.💛💛🙏🏻🙏🏻
जय अहिल्यामाता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता महाराणी
अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏
🙇💐♥️💛👑✨⭐💫🌟💥🔥
जय अहिल्यादेवी
जय मल्हार
खूप छान प्रबोधन
मी अहिल्या होणार ........
खूप छान माहिती आहे.🙏🙏
जय अहिल्या जय मल्हार.
जय मल्हार 🙏😊🚩
Khup chhan.. Jay Maharashtra
Jay Malhar Jay Ahilyadevi 🚩🚩🚩
Khup mhtvpurn mahiti Sir.
🚩🚩 Jay Ahilyadevi 🚩🚩 Khup sundr video sir👌👌 khup sundr mahit jo itihas mahit nhi to tumhi jagala sangta 🚩 ani khup sundr ashya awajat tumhi mahiti detay khrch hat's of you 🙏 Jay jijau 🚩🚩 Jay shivraay 🚩🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩💐💐💐🌹🌹🌹🤟👌
जय मल्हार
जय अहिल्यादेवी
वा रें वा एकदम जबरदस्त बुलंद आवाज....
खुप छान पोवाडा सादर केला आहे तुम्ही त्यासाठी धन्यवाद
👌👌👌👌👌👌
जय मल्हार जय आहिल्या…✌️💛🙏
भारदस्त आवाज.. अतिशय अभ्यासू भाषण..सलाम सागर सर
मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सागर सर
" जय मल्हार "
सागर दादा, खूपच छान ऐतिहासिक व्हिडिओ बनवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Thank You ☺️🙏🚩
खूपच उत्तम आणि पद्धतशीर मांडणी
एक नंबर सर . खरच सुंदर इतिहास उत्कृष्ट प्रमाणे सगितल्या बद्दल आभार .......🙏 जय मल्हार ........ जय अहिल्या .....................🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार जयअहिल्यादेवी होलकर
आपल्या अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास दाबनारे सुद्धा काही आपलेच लोक आहे हो
Abhiman...sir apan khup Mahan ahat tumhi je satya apan jagapudhe anata.. आजच्या पिढीला खूपच गरज आहे,
वीर रणरागिणी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या न्यायदेवता म्हणजे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा जय मल्हार
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... हे तख्त कोण राखत होते.. राजे मल्हारराव होळकर.. इतिहास दाबला.. प्रस्थापितांनी.. सागर मदने सलाम तुम्हाला.. जय मल्हार, जय अहिल्या मा, जय छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर.
खूपच छान आहे विदियो..हा विदियो घराघरात पोहचला पाहिजे...मनापासुन धन्यवाद..👌👌🙏
जल आहील्या 🙏
जय अहिल्या माता जय मल्हार
अप्रतिम इतिहासप्रेमीं
जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर 🙏🏻🙏🏻🚩
माँ जिजाऊ ने छ्त्रपति शिवाजी महाराज को योद्धा बनाया और सूबेदार श्री मन्त मल्हार होळकर जी ने माँ अहिलिया देवी होळकर को योद्धा बनाया स्त्री हो या पुरुष , एक मराठा , लाख मराठा , जय शिवराय , जय मल्हार 🙏🚩⚔️
jay ahilyadevi jay mhalhar
💐💐💛💛💛स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून जगलेल्या लोकमाता, होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी, दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या, रणरागिनी, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी सादर नमन💛💛.💐💐
पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर जय मल्हार
Proud of madane saheb tumhi aaisaheban badhal khup chan sangitl aamhala khup he yekun bhari vatal
अप्रतिम व्याख्यान जय मल्हार जय आहिल्यादेवी होळकर 🙏🙏🙏
खरच खूप छान आवाज आणि खूप भारी इतिहास सांगितला
जय आहील्या 🙏🏻💛
जय अहिल्या.... जय मल्हार🔥
खरच सुंदर इतिहास उत्कृष्ट प्रमाणे सांगितल्या बद्दल आभार,....🙏🏻🙏🏻.....जय अहिल्या....
Devi ahilya bai Holkar ji amar rhe
जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩 जय अहिल्या देवी 🚩🚩
सागर दादा आपले खूप खूप अभिनंदन. आपण लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर टाकलेला सुंदर प्रकाशझोत.
Jay malhar Jay ahilya devi 🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛🙏
एकदम कडक, भारी, आवाज आहे तुमच्या, खूप छान, तुमच्या आवाजात इतिहास जाणून घेणे म्हणजे, कधी न विसरण्या सारखे
Jay malhar Jay ahilyamai..
❤🎉 जय हो लोक माता अहिल्याबाई होलकर ❤🎉
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा...... 🌹🌹
बोलायला शब्द नाहीत सर..... मस्त.... 👌👌👍👍
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
Panyachya vihiri dekhil bandhalya
पुण्यश्लोक माँ साहेब अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
One Of The Speaker Man Sagar Madane Dada
जय शिवशंभू🚩🚩🚩🚩
सागर भाषणही उत्तम देतो शुर वीरासारखबोलण अंगावर शहारे येतात छान
धन्यवाद 🙏🏻☺️
Jai ho raj mata ahilyabai holkar ki
मल्हारी 🧡🙏🙏🙏
जय शिवराय दादा 🥰🚩🚩
Good Sandesh Sagar Madane Saheb Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya
खूप छान दादा🚩🙏💐
JaY shivmallar 🚩
Jay shree Khandoba....Jay Maa Ahilya...veer Rani Ahilyabai❤Shat Shat Naman
खुप छान विडिओ आहे दादा 🙏 खूप छान माडनी आहे आणि आवाज पण छान आहे 🙏💯💯
जय मल्हार खुपचं छान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा
खुप सुंदर मांडणी केली साहेब, जय मल्हार
खूपच छान अप्रतिम
Maharani Lokmata rajmata punyashlok ahilyadevi holkar ki jay
जय अहिल्या 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛जय mla
जबरदस्त भाषण
जय मल्हार जय अहिल्या
जय अहिल्या
खरचं खुप छान जय मल्हार जय अहिल्या
खुपच छान 😊
आमी अहिल्या भक्त
जय मल्हार जय अहिल्यामाता ✨
मस्त.. जय मल्हार जय अहिल्यामता 👌👌
Jay malhar⛳⛳🏹
खुप छान.....सागर सर
Thank you so much sir 🙏
Mala tumhi sangitleli history khup chan
दादा 👌👌
Jay ahilya jay malhaar
Jay ahilya
Nice speech very nice 👌
खूपच छान माहिती दिलीय सागर भाऊ 👌👍
धन्यवाद दादा 🙏😊🙏
खूप छान मदने साहेब मनापासून धन्यवाद ❤❤❤
एकच नंबर सागर दादा जय मल्हार जय अहिल्या
जय मल्हार