ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे खासदार आहेत
😂😂
English bolta yet nahi tyala 😂
हिंदी yet ch नाही 😂
Are marathi suddha nit yet nahi 😂 dusrya भाषेचा tr vishay ch nahi 😂
भाऊ तु राहु दे
मी विरोधक आहे पण आसेच काम केल्यावर पुढच्या वेळी आम्ही तुमच्या मागे राहू
❤ खासदार साहेब ❤
आम्ही खासदार निलेश लंके यांना यासाठीच मतदान दिले आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते आमचे प्रश्न संसदेत मांडत आहेत. धन्यवाद खासदार निलेश लंके साहेब
Khup chan
मुद्दे बरोबर आहेत...मांडता नाही आले व्यवस्थित...जस भाषण करता तस मुद्दे पण मांडा 🙏
भावनिक होऊन मतदान केले का अस होत
Konat nagar te sanga
पारनेरच पहा ईकडे आहे सुजय दादा पाहा तीन तिकडे पारनेर पहा
दादा खासदार नाही ना पण काय पाहतीन 😂
अहिल्यानगर नाही म्हणत.... मत जातील😅....
संभाजी नगर म्हणले ऐकले नाही का ,त
@ShivajiraoShinde-s2k साहेब, त्यांना परत मत मागायला अहिल्यानगर मध्ये जायचयं... संभाजीनगर मध्ये नाही.
नुसते नगर नाही अहिल्यानगर बोला.
वाकचौरे साहेब नुसते बसले त्यांनी पण नगर मनमाड रोड विषयी बोलले पाहिजे
अहिल्यानगर म्हणाला काय लाज वाटते का खासदार साहेब 👑 हिंदु समाजाने सुध्दा मतदान केले आहे विसरू नका 😡
आवाजात धीलेपना आवाज बुलंद करावा मराठी आहे
याचे भाषण ऐकून लोकं म्हणतात उगीच याला निवडून दिलं.
रामकृष्ण हरि जय श्रीराम धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम
अभ्यासू खासदार... लंके दादा 🥰👌
इंग्रजीत शपथ घेणारा आमचा नेता, सर्वांना करणाऱ्या इंग्रजीत का भाषण देत नाहीत.
यापेक्षा सभापती महोदयांना पत्र जरी पाठवले असते तरी चालले असते वास्तविक सदस्य हे मागणी मांडतात परंतु मागच्या अधिवेशनामध्ये जी मागणी दिली ती पूर्ण झाली का याचा हिशोब सभापती साहेब यांनी घ्यावा तरस प्रश्न मार्गी लागू शकतात
Halu halu pragati hoil Nice
अस्पष्ट
आमचे दादा सुजय दादा
Ta kadi bola ka pan kay kadi cha nay disla😂
@@sairajnichit358 ho record la ahet bhashan. Fakt modi puran ahe. Nothing else
साहेब आवाज खुपच बसला आहे हवा गेला की काय
महाराष्ट्र मध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत व महिलांना आर्ध टिकिट आहे माहिती नाही का 😂
रेल्वे चे म्हणताय ते... #अंडभक्त
Lai bhari bolta saheb Kay वक्तृत्व आहे
नगर नाही अहिल्यानगर म्हणायला काय होते. बघा हे महाशय हिंदू विरोधी आहेत का??
आहिल्यानगर mhn ki
खुप छान नगरचे हे कामे झालीच पाहिजे🎉🎉
पुण्यश्लोक अहिल्यानगर बोल
ज्या मागण्या मांडल्या..खरोखर कौतुस्कापद आहे😊
👌👌👌
नाचता येइना अंगन वाकडे म्हणजेच आपले प्रश्न व्यवस्थित मांडता येत नाहीत म्हणे आम्हीं खासदार 😂
Lay bhari saheb 🎉
मस्त माडले आहे
खासदार हाय की नगरसेवक हाय सरपंच बोलया सर्कच बोलतो
अर्धा नगर जिल्ह्यातील खसदार आता नगर मनमाड रोड नाही दिसला का कोल्हार पर्यंत मतदार संघ आहे
सगळा वेळ नुसता प्रश्न मांडण्यातच जाणार, कारण हे प्रत्यक्षात काही विकास करू शकत नाहीत.
अहिल्यानगर मनाला लाज वाटते खासदार साहेबांना. विसरू नका ओबीसी समाजाने तुम्हाला मतदान केलेले आहे. उपकारा सारखे भाषा करू नका.
लोकांना बरे वाटेल पण खर हे आहे की यावर कुनिखी लक्ष्य देणार नाही
Phatli loksabhela jaun...Sujay Vikhe ch best hota😂
जेष्ठ नागरिक यांची सवलत बंद केले आहे हि मागनी आता पर्यंत कोणीही केली नाही.
AhilyaNagar Manmad road ch bagha tevdh
स्वतःचा मतदार संघ वाचवता आला नाही
निलेश लंके साहेब 🎉🎉
बोलता येत का
Kay boltay rao 😢😢😢Laaj vatate hyala निवडून दिलं 😅नगर काय म्हणतो नुस्ता केल्या अहील्यानगर म्हण बीसी
Subtitle पण द्या
Nete❤
Lanke, bhrashtachar sarv sarkari karyalaya madhlaa 100% band karun dhakhav aaplya kshetraat
काय उपकार नाही केला हे उपस्थिती त करून
हा कुठला खासदार.?याला नीट बोलता येत नाही.ग्रामपंचायतीचा सदस्य सुध्दा याचे पेक्षा चांगला बोलेल.
कोणत नगर
बघा हा खासदार कळतंय का काही भाऊ
Waa aplya bolnyatil confidence pahun bharun pavalo 😅😂😂Da😢😅
त्याला अक्कल नाही
GREAT KHUP MAHATVACHYA GOSTI MANDALYA👏
महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे खासदार निलेश लंके साहेब यांनी. आम्ही अहिल्या नगरकर त्यांना पुन्हा निवडून देणार
पुढच्या निवडणुकीत चड्डी सांभाळा 😢😂
English kuthe geli
बजरंग कुठ आहे 🤣🤣
Pudhchya veles nit vachaycha tari shika.....10 vi chya porala pn nit yeta yapeksha
लंके हा लबाड मआनुस दिसतोय
English kay zaal😂
😂😂😂😂 Nalayaka sit padalya var shahan pana Suchala ka😅😅😅😅
नौटंकी खासदार
सायको
नगर मधील लोकं शहर अन जिल्हाला नगरचं म्हणतात, ते ना अहिल्या ना अहमद पुढे लावतात
मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे खासदार आहेत
😂😂
English bolta yet nahi tyala 😂
हिंदी yet ch नाही 😂
Are marathi suddha nit yet nahi 😂 dusrya भाषेचा tr vishay ch nahi 😂
भाऊ तु राहु दे
मी विरोधक आहे पण आसेच काम केल्यावर पुढच्या वेळी आम्ही तुमच्या मागे राहू
❤ खासदार साहेब ❤
आम्ही खासदार निलेश लंके यांना यासाठीच मतदान दिले आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते आमचे प्रश्न संसदेत मांडत आहेत. धन्यवाद खासदार निलेश लंके साहेब
Khup chan
मुद्दे बरोबर आहेत...
मांडता नाही आले व्यवस्थित...
जस भाषण करता तस मुद्दे पण मांडा 🙏
भावनिक होऊन मतदान केले का अस होत
Konat nagar te sanga
पारनेरच पहा ईकडे आहे सुजय दादा पाहा तीन तिकडे पारनेर पहा
दादा खासदार नाही ना पण काय पाहतीन 😂
अहिल्यानगर नाही म्हणत.... मत जातील😅....
संभाजी नगर म्हणले ऐकले नाही का ,त
@ShivajiraoShinde-s2k साहेब, त्यांना परत मत मागायला अहिल्यानगर मध्ये जायचयं... संभाजीनगर मध्ये नाही.
नुसते नगर नाही अहिल्यानगर बोला.
वाकचौरे साहेब नुसते बसले त्यांनी पण नगर मनमाड रोड विषयी बोलले पाहिजे
अहिल्यानगर म्हणाला काय लाज वाटते का खासदार साहेब 👑 हिंदु समाजाने सुध्दा मतदान केले आहे विसरू नका 😡
आवाजात धीलेपना आवाज बुलंद करावा मराठी आहे
याचे भाषण ऐकून लोकं म्हणतात उगीच याला निवडून दिलं.
रामकृष्ण हरि जय श्रीराम धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम
अभ्यासू खासदार... लंके दादा 🥰👌
इंग्रजीत शपथ घेणारा आमचा नेता, सर्वांना करणाऱ्या इंग्रजीत का भाषण देत नाहीत.
यापेक्षा सभापती महोदयांना पत्र जरी पाठवले असते तरी चालले असते वास्तविक सदस्य हे मागणी मांडतात परंतु मागच्या अधिवेशनामध्ये जी मागणी दिली ती पूर्ण झाली का याचा हिशोब सभापती साहेब यांनी घ्यावा तरस प्रश्न मार्गी लागू शकतात
Halu halu pragati hoil
Nice
अस्पष्ट
आमचे दादा सुजय दादा
Ta kadi bola ka pan kay kadi cha nay disla😂
@@sairajnichit358 ho record la ahet bhashan. Fakt modi puran ahe. Nothing else
साहेब आवाज खुपच बसला आहे हवा गेला की काय
महाराष्ट्र मध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत व महिलांना आर्ध टिकिट आहे माहिती नाही का 😂
रेल्वे चे म्हणताय ते... #अंडभक्त
Lai bhari bolta saheb Kay वक्तृत्व आहे
नगर नाही अहिल्यानगर म्हणायला काय होते. बघा हे महाशय हिंदू विरोधी आहेत का??
आहिल्यानगर mhn ki
खुप छान नगरचे हे कामे झालीच पाहिजे🎉🎉
पुण्यश्लोक अहिल्यानगर बोल
ज्या मागण्या मांडल्या..खरोखर कौतुस्कापद आहे😊
👌👌👌
नाचता येइना अंगन वाकडे म्हणजेच आपले प्रश्न व्यवस्थित मांडता येत नाहीत म्हणे आम्हीं खासदार 😂
Lay bhari saheb 🎉
मस्त माडले आहे
खासदार हाय की नगरसेवक हाय सरपंच बोलया सर्कच
बोलतो
अर्धा नगर जिल्ह्यातील खसदार आता नगर मनमाड रोड नाही दिसला का कोल्हार पर्यंत मतदार संघ आहे
सगळा वेळ नुसता प्रश्न मांडण्यातच जाणार, कारण हे प्रत्यक्षात काही विकास करू शकत नाहीत.
अहिल्यानगर मनाला लाज वाटते खासदार साहेबांना. विसरू नका ओबीसी समाजाने तुम्हाला मतदान केलेले आहे. उपकारा सारखे भाषा करू नका.
लोकांना बरे वाटेल पण खर हे आहे की यावर कुनिखी लक्ष्य देणार नाही
Phatli loksabhela jaun...Sujay Vikhe ch best hota😂
जेष्ठ नागरिक यांची सवलत बंद केले आहे हि मागनी आता पर्यंत कोणीही केली नाही.
AhilyaNagar Manmad road ch bagha tevdh
स्वतःचा मतदार संघ वाचवता आला नाही
निलेश लंके साहेब 🎉🎉
बोलता येत का
Kay boltay rao 😢😢😢
Laaj vatate hyala निवडून दिलं 😅
नगर काय म्हणतो नुस्ता केल्या
अहील्यानगर म्हण बीसी
Subtitle पण द्या
Nete❤
Lanke,
bhrashtachar sarv sarkari karyalaya madhlaa 100% band karun dhakhav aaplya kshetraat
काय उपकार नाही केला हे उपस्थिती त करून
हा कुठला खासदार.?याला नीट बोलता येत नाही.ग्रामपंचायतीचा सदस्य सुध्दा याचे पेक्षा चांगला बोलेल.
कोणत नगर
बघा हा खासदार कळतंय का काही भाऊ
Waa aplya bolnyatil confidence pahun bharun pavalo 😅😂😂
Da😢😅