ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Jayant Patil Uncut | काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जयंत पाटलांनी सांगितलं, माझा पराभव कुणामुळे...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
- #MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
आदरणीय पाटील साहेब, तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीमतवाला धनशक्तीमुळे पराभव पत्कारावा लागला याचं मनापासून वाईट वाटले. आपल्यासारखा अभ्यासू माणूस वरिष्ठ सदनात जरूर हवा होता.
आत्मचिंतन करण्याची गरज आहे .....
Ho khup Kam kela ahe sahebani. Lakhat niwadun yayache he
Kaaye ghanta kela yani. Shiv sene la support kela naahi tya saati uttav thakre saheb ni yaja game karun hissob barobar kela.
L
इतके वर्ष यांनी घोडे बाजार करून निवडून आले आणि आता दुसर्यांना नाव ठेवायले...
शेकाप चे 3-4 vote असायचे आणि हे भांडवलदार बाकीचे मतदान घोडे बाजार नाहीतर काय गाढव बाजारातून आणायचे का ?
यांनी लोकसभले नुकतेच आनंद गीते ना पाडण्यासाठी सुनील तटकरेना मदत केली. उध्दव साहेबांनी पवारांचे न ऐकता यांचा करेक्ट कार्यक्रम केला...
१०० टक्के बरोबर
खरं म्हणजे अशा अभ्यासू लोकं विधानपरिषदेत हवेत
विधानसभेत महाविकास आघाडी निवडुन देईल
भाई तुम्ही आत्ताच जनतेतून निवडून या फक्त चार महिने त्यानंतर पुन्हा आमदार होणार
हो deposit जप्त ...
आत्मचिंतन करण्याची गरज जनतेने पण
लोकसभा निवडणुकीत तटकरे ला मदत केली. शिवसेना विरोधात काम केले हे सर्व जनतेने बघितले आहे.याचे हे बक्षीस आहे.जैसी करणी वैसी भरणी.
Bin paishache umedvar dile tar padnarach Na Skp ha nisthavantancha paksh aahe
Alibaug madhe 127000 dalvina milali yana 55000
लोकसभेला शे का प ने पुरेपूर काम केल आपला उमेदवार पैसे नि कमी पडला
गीते साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला यांनी ... चुकीला माफी नाही ...
Only sena
शेकाप बुडवला या महाशयांनी
विधानपरिषदेत नाही पण विधानसभेला मात्र महायुतीला भरपूर मोठा फटका बसणार आहे महायुती विधानसभेत सत्तेवर येणार नाही
महायुती कडून जे काही घडवुन आणले ते लक्षात ठेवा......
आत्मचिंतन करण्याची गरज आहे .....
शेतकरी, दुष्काळ आणि सुकाळ, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, महागाई, गरिबी संपवणे, नवीन मोठे उद्योग महाराष्ट्रात आणणे या कडे कोणत्याच राजकारण्याचे लक्ष नाही. फक्त सत्ता आणि घोडेबाजार. कुठे नेऊन ठेवलाय आमच्या छत्रपतींचा आदर्श स्वराज्य असणारा महाराष्ट्र???
आपण पडला म्हणुन घोडेबाजार झाला
असे का म्हणता.आपल्याला पक्ष का
वाढवता आला नाही हे सत्य आहे.
पराभवाचे कारण खर हे आहे.
जनता गद्धारी ला चपलेने हाणनार नक्की
😂😂😂😂 lachar sena padnar ubt lachar sena yanar nahi
जयंत पाटील साहेबांसारखे अभ्यासू नेते विधिमंडळात हवे होते..... आता त्यांनी अधिक ताकदीने कामाला लागले पाहिजे आणि राज्यात आपला पक्ष मजबूत केला पाहिजे..
आता विधानसभा लढवावी भाई👍,होउदे रोख ठोक👌💐💐
एका.सोज्वळ.माणसाला.जागा.नाही.मिळाली.खंत.वाटली
नाही तरी हया जयंत पाटील ने आता थांबायला पाहिजे.हया आधी 5 वेळा हा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेला आहे. आता नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे.
Tuze vay kay ahe tu nhanato tar kadachit mothyana kase bolave he kalat nasel tar kay
दोन दा पडलया ले पन मागच दारा न आले
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप ने खोके बाजी केली...
महाविकास आघाडी बरोबर एकनिष्ठ राहून काम करण्याची गरज आहे, कुठच्या लॉलीपॉप ला कोणी बुलू नये
जो पर्यंत सडका टरबूज आहे तोपर्यंत असेच घानेर्डे राजकारण चालणार..ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे हे विरोधी पक्षांनी ध्यानात घ्यावे..
रायगड. मावळ. लोकसभेच्या. वेळी तुम्ही. उ बा ठा ला. पाडलं. त्यामुळे. हे. घडले
अहो हे राजकारण आहे.वरील जे लोक महायुती वर टिका करत आहेत त्यांचे उमेदवार जर पराभूत झाले असतील तर वाईट तर वाटणारच, पुढील काळात चांगली तयारी करा
पाटील हरले पण विधानसभे ल पुन्हा निवडून येतील... एक चांगला माणूस शेकापचा परत जनते मधून निवडून येतील
वाह ! जयंत पाटील साहेब . योग्य भूमीका मांडली .
लाल सलाम
पवार साहेब पुन्हा निवडून आंतील
तुम्ही पडल्यामुळे कोणी हळहळल नाही ...उलट खुश झाले आहेत
याचं कारण एकच साहेब फक्त आपल्याकडं पैसा नाही, बसं बाकी काही नाही हे कलयुग आहे, येथे खोटय़ा किंमत आहे,
पाटील साहेब तुम्ही विधान सभेत नक्की निवडून येणार
झालं डुबला आता हा पूर्ण जेव्हा सांगितलं मी महाविकास आघाडी बरोबर आहे, शरद पवार साहेबांबरोबर आहे
तेव्हाच झाला सगळा कार्यक्रम
जयंतराव तुम्ही हवे होतात
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाजवळ अल्प मते असताना का उभे राहिले काँग्रेसची उरलेली मते कोणत्याही एकाच पक्षाला मिळणार होती ते तसे झाले असे दिसते
आहो पाटील साहेब तुम्ही रायगड ची वाट लावली
पवारसाहेबा बरोबर रहा लवकरच दिवस ऐतील
पत्रकार कुठली सुपारी घेऊन आले ???
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार अनंत गीते यांना किती मताधिक्य दिले ??? हे महाविकास आघाडीला मदत केली म्हणणाऱ्या पत्रकारांना माहीत आहे काय ????
महावि कास आघाडी चि मत पाहता 3 निवडून येण्यासाठी 2 मत हवी होती सेनेने 8 मत मिळवली आपण 11 मत मिळवण्यासाठी आपण कमी पडलात कॉंग्रेस चे 7 जण फुटणार हे साध्य माणसाला काळात होते आपण गाफिल राहिलात त्यामुळे हे घडले दुसर्याला दोष देण्यात अर्थ नाही आता युती वाले तुम्हाला उचकला बघणार सावध रहा विधानसभेला निवडून याल सेनेच्या विरोधात गेलात तर ते पण होणे नाही
shekap mule seneche Raigad madhe 3 mla nivdun yenar hote aata te pan nay
तुम्ही शरद पवार यांच्या वर विश्वास ठेवला तेच तुम्हाला आज आणि नंतर दघा देणार.... वाईट वाटत
एकटे लढा विधान सभा . विजय मिळवला 😊😊😊😊
लोकसभा निवडणुकीत साहेब आपण नितिधर्म पळला नाही याचा फटका आपणास पडला हे नक्की. कारण आपण लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना मदत केली आणि गिते साहेबांना मदत केली नाही म्हणून आज तुम्ही घरी बसलात.
या साहेबांनी मुंबई ला गेट वे ऑफ इंडिया जवळ शारुख खान आणि त्याच्या टीम ला चांगलेच बोल सुनावले होते ....😅
Patil saheb Kay nahi
❤❤
Patrakar bhava kon bolt lok sabhela yani madat keli....mahit nhi tr bolu nka....karan yani Jar madat keli asti na tr loksabhela MVA cha candidate jinkala asta..raigad madhe yanchi khup taakad aahe tyamule yani je perl te ugaval.... karan niyati ha pratyekacha khel karte aso...
शेकापचे आमदार माननीय श्याम सुंदर जी शिंदे साहेब यांनी अजित दादा पवार गट यांना मतदान केले आहे कारण त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षाचे नाव लढण्याचा आश्वासन अजितदादा गटाने दिलेला आहे
उध्दव साहेब यांच्या बरोबर केलेल्या गदारीचा परिणाम आहे हा निकाल 🎉🎉🎉
सत्यमेव जयते
विधानसना में BJP हारेगी कॉग्रेस महा विकास आघाडी जितेगी!
BJP हटवा महाराष्ट्र देश संविधान वाचवा.
गीते साहेबांना पैसे घेऊन पाडलं तुम्ही तेंव्हा नाही का आठवण आली सेने ची
साहेब
Giteyv saheb pn naraj hotey.
Jayant bhai.
आता कशाला रडताय, ते सुद्धा साहेबांनी काय फिल्डिंग लावली होती हे आता समजल्यावर सुद्धा? शेकाप साहेबांनीच संपवला असं म्हणतात. तरीही अजून त्यांची साथ देणार?
हा वाघ विधान सभेत निवडून येईल
पवार साहेब दगडाला निवडून आंतात
जयंत पाटिल तर खुप लाडका कसर्यकरता आहे शरद पावारांचा
भिवू नका ओ
तुम्हाला कुणी दगा दिला हे तुम्हाला पण माहित आहे.. शेवटच्या दिवशी नार्वेकर नि फॉर्म भरला (महायुतीची मते फोडून तुमचे दोन्ही निवडून येणार असं चित्र दाखवलं).. तुमचेच फुटले तर तुम्ही म्हणताय कि घोडेबाजार होतोय पैसे वापरले गेले.. तुम्ही त्यांचे फोडले असते तर ते तुमचा विजय नि कष्टकऱ्यांच्या विजय.. तुमची शेवटच्या दिवशी अगदी ठरवून गेम केली गेली.. आता तरी खरे शत्रू ओळखा भाई
तरी ऊशास काका वर😢😮😮😮
कधी विधान भवनात बोलले ले दिसला नाही ..... 😁😁 काम काय केले ते सांगा गणित सांगुनका.. लोकसभेला दगा दिला.. पाटील.... 🤓🤓🤓 म्हणुन फटका बसला 😭😭😭
शरद पवारांनी शेकाप संपवली
खरे आहे खंजीर घुपसवला
वचपा 😂😂😂 🎉🎉🎉
Game zhali 😂😂😂
मग तुमच्या मुळे रायगड मध्ये गिते साहेबांना पराभव पत्करावा लागला याचे काय पहिले गद्दारी केली तुम्ही मग तुला उध्दव साहेब कसे आमदार बनवतील
ही वेळ येणार होती..
अत्यंत अभ्यासू नेत्यांच्या पराभवामुळे वाईट वाटले
Janta ani andar khup farak ahe, loksabhela janta hoti tyanni dakhvayla, ata vidhansabhela pn techvhonar
इत्तर लोक राजकारणात आले की तुम्हाला राजकारण अस नव्हत असे वाटायला लागले .
पराभव झाला त्यामुळे वाईट वाटले पण पाटील साहेब जिद्दी आहेत परत संधी मिळेल आणि नक्की निवडून येतील.
Saheb tumhi puna Aamdar honarach
लोक सभेच्या वेळी गिते साहेबांच्या सोबत काय केला
महाविकास आघाडी बरोबर राह
शिंदे फडणवीसांचा पेड मीडिया प्रश्न विचारतो आहे😂😂😂
janata MAHA VIKAS AAGADI BAROBAR AAHE KAHI KALAJI KARU NAKA ACACH PARABAV 02 VARAPURI SACHA SHIVASAIKANACHA ZALA HOTA TENVA JANATA RADALI HOTI HE SARV JANATA BAGATE AAHE - AAI GAJDAMABA - THUCHAY SAOT RAHIL - AAHE -SADIV RAHIL
Tumhi vidhan sabha ladva 😂puna harnar
विधान परिषदेतील इतर अनेक लोकप्रतिनिधी बघितले तर तुमच्यासारख्या अभ्यासू, ज्येष्ठ, संयमी नेत्याचा अभाव नक्कीच जाणवेल...
शेतकरी कामगार पक्ष राज्याच्या विधिमंडळात नामशेष होणे ही अजिबात चांगली गोष्ट नाही
तुम्ही पक्ष का वाढवले नाही
शेवटीला फसवलं ना तुम्हाला उभाठा ने
घरी बस ना आता तुझ वय झाल ना 😅😂
Tujya ghari pathavto basayla😂😂
Yitrana dosha dolya pekshya swatantra ubhe raha dakhawa himmat
आपण द
पवारावर विसवास ठेवनारा डुबतो
He.jikaleki.ghdebazar.nahi.haraleki.ghdebazar
नांदेडच्या कंधारचे शेकाप आमदार शिंदे नाही टाकली..
भाजप सर्वांना झोपवते
Tumhala pn😂😂
Aajun kara congress ani ubta. Tutariche gungan ga prachar kara tyancha aajun
Kas fasvtat te samjl ka
Ubhatha gatane game kela tuja
Patil saheb kup vait vatle
Changla manus patla ...
भाईंचा पराभव जीवाला लागून गेला.
Kar mag janta nay denar
Karmachi fal molache
Vidhansabha tu jinkanar....ha maza shabda aahe.......sharad pawaranchi sath sodu nakos............
जयंत पाटला ना शरद पावार साहेब
पुन्हा निवडून आंतिलाच काळजी करु नका ओ