मी संजय पाटील कोल्हापूर राधानगरी तालुका सद्या ठाणे येथे राहात आहे करोना ऐन मध्ये महाराज यु टूब वरती एक किर्तन ऐकले आई माझी मायेचा सागर त्या वेळी पासून महाराजाचा वेढा आहे मी❤❤❤❤❤
@@shtishraulwar43406o66o6 bo6o6oobbbbi6666b6iT5bb GB66 Bb7777777bbBB7bgivb tu Bgiibibbyb57i8 you ki vi y ik i6oiibooooooooob jb 7vivboo io oogi6bu ui bbvV
अप्रतिम, सुंदर, सुरेख आवाज आणि गायन जय जय राम कृष्ण हरी माऊली... माझी एकच ईच्छा आहे आपले किर्तन माझ्या गावात व्हावे यासाठी मि नक्कीच प्रयत्न करिन आणि आमच्या पंचक्रोशीतील भक्त, वारकरी यांना आपल्या सेवेची संधी मिळावी.. हिच ईच्छा....
खरंच महाराज तुम्ही आणि मी ऐकाच जिल्ह्याचे आहोत खुप अभिमान वाटतो नाहीतर माझा बुलढाणा जिल्हा फार गरीब मानल्या जायचा तुम्ही दाखवून दिले खरंच हीरा जन्माला आला 🌹🌹🌺🌹🌹
मला महाराजांचे गायन खूप आवडते. आणि मी त्यांचा खुप मोठा फॅन आहे. आणि दैवयोगाने माझ्या मुलाचे कुंडली नुसार,पुरुषोत्तम, हेच नाव निघाले. मी धन्य झालो. जय हरी...
Mi ek garib ahe mi pan Nanded Maharashtra District Mukhed cha ahe maharaj tumche kirtan khup Avadtat Mi tension madhe rhahto Tevana tension free hote mavuli....🎉🎉🎉❤❤❤❤❤
ह.भ.प.पुरोषत्तम महाराज याचे गायन अप्रतिम व कीर्तन ऐकल्यावर मन तृप्त होते आजकालच्या नवीन पिढीला हें नको वाटते पण परमेश्वर तुम्हांला हा महाराजच्या रूपाने तुम्हाला दिसेल
आदरणीय श्री ह भ प महाराज आपला आवाज ऐकुन पुर्ण टेंशन पळुन जाते..💯👏❤️
काटा येतो अंगावर आवाज ऐकून मस्त महाराज❤
कला हे जीवन सुंदर आहे आपल्या टीम ला बघून डोळे शांत झाले
सुंदर प्रमाण देऊन साजेसे अर्थपूर्ण अभंग....जोडीला अप्रतिम , नादमधुर मृदुंग वादन , उत्तम साथ करी... रामकृष्ण हरी माऊली ,🙏🙏🙏👌👌👍👍
मी एक फौंजी आहे मी पण बुलढाणा जिल्ह्याचा आहे मला महाराज यांचे कीर्तन खूप आवडतात व मला जसा टाईम मिळतो मी कीर्तन ऐकत असतो 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
सलाम फोजी
😅 12:03 😊😊😊
1
अअअ@@SunilAnnaShelke_Amdhar9009
Qqq
खुप छान गायन महाराज तुमच्या आवाजात खुप गोडवा आहे तुमच्या कार्याला सलाम तुमच्या हातुन अधिक वारकरी संप्रदायाची सेवा घडावी हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
कितीही वेळ ऐकतच राहावं असं वाटत
खूपच छानच माऊली🙏
,षत,(़़झझझ़ोओओओो़ओ
गोड आवाज आहे महाराज आपले गायन ऐकले की मनाला खूप आनंद वाटतो
दादा हे गानकोकिळा आहेत.
याला म्हणतात किर्तनकार ❤❤ महाराज एक नंबर किर्तन करतात तुम्ही 😊
वारकरी संप्रदायाची शान माझी माऊली उदंड सेवा घडो आपल्या कडून
महाराज खुप गोड आवाज तुमचा नाद नाय करायचा❤❤❤❤❤
माऊली,,काय,खरच,,आपल्या,, आवाजात,,गोडवा,,आहे,मि,
जेवा,,टेंशन,, आपल,,किरतण,,
मन,,मदूर,,होतो,🎉
खरच महाराज्यांचं आवाज इतका गोड आहे की मन प्रसन्न होतो
जय हरी माउली
जय हरी
🙏🙏🙏Jay Hari Mauli 🙏🙏🙏very nice so much maharaj
राम कृष्णा हारी माऊली किती गोड आवाज आहे तुमचा
राम कृष्णा हारी माऊली छान छान हो माऊली गायन
धन्य ते माता पिता रामकृष्ण हरी
ईशाच्या एके
77
वा दादा पांडूरंगाने आशेच गोड गायलाआयूष्यवंत आणि ठणठणीत माझ्या दादाला ठेवो हिचं ईश्वरचरणी प्रार्थना आहे
राम कृष्ण हरी एकच नंबर आवाज महाराज
खुप सुंदर माउली 🙏🚩
जय हरी माऊली 🙏🚩
मी संजय पाटील कोल्हापूर राधानगरी तालुका सद्या ठाणे येथे राहात आहे
करोना ऐन मध्ये महाराज यु टूब वरती एक किर्तन ऐकले आई माझी मायेचा सागर त्या वेळी पासून महाराजाचा वेढा आहे मी❤❤❤❤❤
खूप खूप छान आवाज खूप आवडतो मला महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼
कीर्तनातील जादूगर म्हणजे महाराज पुरुषोत्तम पाटील.,किती सुंदर आवाज आहे.
जय हरी विठू माऊली 🙏
So
श
@@shtishraulwar43406o66o6 bo6o6oobbbbi6666b6iT5bb GB66 Bb7777777bbBB7bgivb tu Bgiibibbyb57i8 you ki vi y ik i6oiibooooooooob jb 7vivboo io oogi6bu ui bbvV
Ll
स्वर्गसुख म्हणतात ते हेच ….🙇🏻
आवाज खुप गोड आहे ऐकत च राहावे असे वाटते धन्य ती माऊली तिच्या पोटी जन्म घेतला आपण👌👌👍👍💐💐💐
मा
खुप गोड गायन आहे महाराज तुमचे 🙏❤️
जीवन धन्य झाले माऊली 👍
खूप छान आवाज अप्रतिम महाराज
Lajawab awaj
अप्रतिम, सुंदर, सुरेख आवाज आणि गायन जय जय राम कृष्ण हरी माऊली... माझी एकच ईच्छा आहे आपले किर्तन माझ्या गावात व्हावे यासाठी मि नक्कीच प्रयत्न करिन आणि आमच्या पंचक्रोशीतील भक्त, वारकरी यांना आपल्या सेवेची संधी मिळावी.. हिच ईच्छा....
🙏✨🌼🌼🌺🌺✨👌👌👌रामकृष्ण हरी🚩🚩 खूप सुंदर आहे 🌼🌼👌👌👌🙏🚩🚩
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
खूपच छान आवाज आहे महाराज,मे तुमचे कीर्तन रोजच ऐकत असते.
खुप छान गायन आहे, आणि खुपच छान आवाज आहे.महाराज तुमचा !
खरंच महाराज तुम्ही आणि मी ऐकाच जिल्ह्याचे आहोत खुप अभिमान वाटतो नाहीतर माझा बुलढाणा जिल्हा फार गरीब मानल्या जायचा तुम्ही दाखवून दिले खरंच हीरा जन्माला आला 🌹🌹🌺🌹🌹
येवढा आनंद झाला की अक्षरात सांगुचं शकत नाही..... राम कृष्ण हरी🚩🚩🚩
खूप छान किर्तन मी एकांतात असलो की ऐकत असतो🌹🙏
महाराज तुमचे किर्तन गायक खुप छान
खुप सुंदर माऊली आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
खूप छान महाराज गायन खूप आवडतं मला , कधी टेंशनमध्ये असलो की तुमची गायकी बघत बसतो खूप छान वाटत सर्व टेंशन दूर होत महाराज
Aà
खरय टेंशन फ्रि होण्यासारख गायन
@@swapnilnimbalkar1661 1
@@swapnilnimbalkar1661eueees#eu##ሴ 4r3taae
मी पण 😊
जय हरी अगदी मन प्रसन्न होऊन गेल
चाली आईकुन 1 no
मला महाराजांचे गायन खूप आवडते. आणि मी त्यांचा खुप मोठा फॅन आहे. आणि दैवयोगाने माझ्या मुलाचे कुंडली नुसार,पुरुषोत्तम, हेच नाव निघाले. मी धन्य झालो. जय हरी...
कानमंत्र मुक्त करणारा आवाज म्हणजे पुरुषोत्तम महाराज
राम कृष्ण हरी माऊली किर्तन ऐकुन समाधान वाटते आवाज खूप गोड आहे 🎉🎉
Jai Shree Hari Vitthal 🎉🎉🎉🎉🎉
Khup chhan aavaj aahe maharaj 👌👌🙏🙏🌹
किती गोड आवाज आहे महाराज कीर्तन सोवा खुप सुंदर छान आहे👌👌👌👌 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
खरंच महाराज तुम्ही आवाजाचे जादूगर आहात
जय हरी महाराज
खुप छान आवाज आहे महाराज तुमचे गायन ऐकून मन शांत होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला आई वडील नाहीत मग मी जेवा खुप दुःखी होते तेवा महाराजांचा आवाज आईकते मला खुप बर वाटत महाराज वाचत असाल की नाही मला नाही माहित
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
खर आहे माऊली
Nice 👍
thanku
😢😢
अशे गोड गायन करणारे महाराज होने शक्य नाही👌🙏🌹
जय हरी महाराज तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Very nice गायन महाराज❤️❤️❤️🙏
जय हरी माऊली.... खूप सुंदर गायन
खरंच महाराज आपला आवाज खुप गोड आहे, मि फक्त आपलीच कीर्तन ऐकतो. राम कृष्ण हरी!!
P
O.9
O
.9
@@rushishete9774 .
खरंच मला तुमचे कीर्तन खूप ऐकतो मी तुमचे कीर्तन ऐकून मन प्रसन्न राहते..
आवाजाचे पुरुषोत्तम महाराज खूप छान
मला तुमचा शिष्य व्हायचय महाराज
वाह...लय भारी गायन...रामकृष्णहरी
दगडाला पाझर फोडणारा आवाज
राम कृष्ण हारी
आवाजाचे जादूगार 👌👌
मला तुमचे किर्तन खुप आवडतात
जय श्री राम जय श्री राम महाराज
मृदुंगाच्या आवाजाला तोड नाही खूप छान
अप्रतिम महाराज 🙏🙏
खूप छान किर्तन आहे
खुप गोड आवाज आहे महाराज तुमचा अप्रतिम
खूप छान आवाज महाराज तुमचा मला थोडा जरी वेळ भेटला तरी मी तुमचे कीर्तन ऐकतो खूप इच्छा आहे तुमची कीर्तन ठेवायची बघू कधी योग भेटतो
🥀🥀khoopch chaan maharaj 🌹🌹
खूप छान गायन
काय आवाज आहे हो 💐🙏🏻
देवाच दुसर रूप म्हणजे पुरुषोत्तम महाराज 🙏
Prfttt
@@kailashabgunde1488 ढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढढ
Khup chan aahe jasd kay jadugar 😍
दादा नं.१ राम कृष्ण हरी
Nivlikar Maharaj ❤
जय जय राम कृष्ण हरी❤
महाराज आवाज म्हणजे तुम्हाला ईश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे .
झददझ़दोदद
🙏
खरच काय आवाज आहे महाराजांचा राव ❤
खुप छान ऐकत राहावे असे वाटते♥️♥️♥️♥️
खूप छान गायन माऊली मी धन्य झाले
🌹🌹खूप खूप छान 🌹🌹🙏🙏🙏🙏
Zup chan
खूप खूप छान आहे महाराज किर्तन
Devane khup mothi denagi dili aaheavajachi 🙏🙏🚩🚩
तुमचे सर्व अभंग सुंदर आहेत महाराज 👌👌💐💐आता फक्त भगवान कृष्णा छा गवळणी तुमच्या आवाजात you tube la taka na
🚩🚩🙏🙏🌺🌺 राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹 मन खुप प्रसन्न होत
Mi ek garib ahe mi pan Nanded Maharashtra District Mukhed cha ahe maharaj tumche kirtan khup Avadtat
Mi tension madhe rhahto Tevana tension free hote mavuli....🎉🎉🎉❤❤❤❤❤
महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज....
Eik no ghayan mauli
मला तुम्हचे कीर्तन आवडतो
एक्या दिवशी .जरूर पेठ सांगवी गावात आणनार
महाराज
Yek no Maharaj
जिवन जगण्याची.. कला म्हणजेच... वारकरी.. संप्रदाय.. पुरूषोत्तम महाराज.. पाटिल.. धन्यवाद....
अप्रतिम गायन महाराज....😊👍
Khup Chan Maharaj ji🎉🎉
ह.भ.प.पुरोषत्तम महाराज याचे गायन अप्रतिम व कीर्तन ऐकल्यावर मन तृप्त होते आजकालच्या नवीन पिढीला हें नको वाटते पण परमेश्वर तुम्हांला हा महाराजच्या रूपाने तुम्हाला दिसेल
बंधु फक्त महाराजांनी गाव
महाराज तुमच्या आवाजाला कुठेच तोड नाही
राम कृष्णहरी. महाराज
खूप छान माऊली
Khup changl gaayyen ahe mharaj aavaj pn bhaari ahe abhinandan tumch 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज आवाज खूप गोड आहे
खरचं महाराज खुप गोड आवाज आहे तुमचा
👌👌एकदम छान आवाज आहे महाराज आम्हाला पण आवड आहे गायनाची पण आवाज नाही 🙏🙏🙏
,
@@narayanvarade4810 ""..
P
👌👌
@@narayanvarade4810 sfsgdfgddxc