राम कृष्ण हरी माऊली... खूप छान गायन माऊली मनाला वेड लावले आहे....... तुमचा आवाज अप्रतिम आहे माऊली.... खरंच आहे माणसाचे काय मन प्रत्येक पावला बदलते म्हणून माणसाने...कायम देवांची उपासना केली पाहिजे माऊली...🙏🙏🌹🌹👌👍💐💐
महाराज तुम्ही गाता गाता साक्षात समोर भगवंत उभा आहे अस वाटतो मन भरून येतो , नमस्कार माऊली मला पण वाटतो तुम्ही माझ्या गावाला याव तुम्हाला आमंत्रित आणावे. पण काय करणार तेवढी आयपत नाही.
आदरणीय पुरूषोत्तम महाराज जी याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम मला गर्व आहे की मी पाटील या नावाने जन्म घेतला आहे कारण पाटील परिवाराची आत्ता पर्यंत मी अशी अप्रतिम व समाज संघटित करणारी वाणी आयकायला मिळाली नाही म्हणून मी माझे दुर्भाग्य समझेन जीवनात खरच शिल्लक काही उरत नाही फक्त आणि फक्त संस्कारच सोबत घेऊन मानुस जगाचा निरोप घेतो हि गोष्ट मात्र कटु सत्य म्हणून महाराष्ट्र राज्यातील संत सेना व संपूर्ण संतांच्या वाणी ला गणेश देवरे चा साष्टांग दंडवत प्रणाम शतशा नंमन धन्यवाद वंदेमातरम
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंग कीर्तन भजन पूजन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या महाराजांचे ऐकून कीर्तन नाचतो सखा पांडुरंग उभा राहतो वारकरी भजनात दामोदर सुदामाचा सखा दोस्त कृष्ण विठ्ठलाचे वैकूट छोट्या मोठ्या वारकरी मंडळीत 🙏🙏🙏🙌🙌🙌💐💐💐💐🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩पुरुषोत्तम महाराज पाटिल हे वारकरी संप्रदायाचे भूषण आहे 🚩🚩🚩खूप छान आहे हे कीर्तन ❤️❤️👌👌कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही 🙏🙏🙏🙏महाराजांच्या आवाजा बददल काय बोलावे I love you Voice माझ्याकडे शब्दच नाहीत 👍👍👍👍👍👍superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे WhatsApp status,videos थेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून WhatsApp group join करा 👇🏻 chat.whatsapp.com/GssoJYq9KtqEsugIDswhEZ
तुमचा आवाज ऐकल्यावर
देवा भेटी आल्यागत वाटत ऐकतच रहावासा
आवाज अस वाटतो
धन्य धन्य असो
मन शांत होवून जाते
मनातील जिव्हाळा
फुलून जातो.
महाराज धन्य धन्य हो
ँ्ः
ँ।ँँँँ।ँँ्््
Al
🤭🤭🤬🤬🤬l
Q
Ha message mazya Aatu sathion 🤗🤗
महाराज मला कीतॅन खूप आवडते पन वारे येनारे सगलेच खोटे नसतात असे पन काही तूरलक असतात त्याना देवाचा संचार खरखोर राहतो
जय बाबाजी जय जनादॅन
खूप छान किर्तन जय हरी माऊली
जय हरी माऊली तुमच गायण सुर खप छान आहे माहाराज जय शिवराय
l
Khoop chan aaikun aanand Hala🌹
खुप सुंदर आहे महाराज हे किर्तन मी 55 वेळा बघितलं आणि आनंद धेतला
लवली सुपर हिट किर्तन अतिशय मंजूळ आवाज आला आहे अप्रतिम 👌👌👌👌👌👌 राम कृष्ण हरी
जय हरी महाराज पुरुषोत्तम महाराज तुमचे असे कोणतेच कीर्तन नाही की त्या कीर्तनामध्ये अंगावर काटा येत नाही खूप छान राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🙏पांडुरंग हरी 🙏🚩 रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी,महाराजआवाज खुप छान आहे तुमचा
🙏🙏🙏
माऊली खरंच धन्य मात पिता तयाचीया कुळी कन्या पुत्र असें जे सात्त्विक
मला महाराज तुमचे किर्तन फार आवडतात कारण आवाज फार गोड आहे,आणी तुमचे किर्तन भरकटत नाही ,सर्व मुदेशिर आसते आणी समजते
,,
😉🙄❤️🙏
@@namdevbhoibar8635 1
@@namdevbhoibar8635 0
राम कृष्ण हरी माऊली... खूप छान गायन माऊली मनाला वेड लावले आहे....... तुमचा आवाज अप्रतिम आहे माऊली.... खरंच आहे माणसाचे काय मन प्रत्येक पावला बदलते म्हणून माणसाने...कायम देवांची उपासना केली पाहिजे माऊली...🙏🙏🌹🌹👌👍💐💐
🚩🚩महाराज तुमचा खुप गोड आवाज आहे
महाराज तुम्ही गाता गाता साक्षात समोर भगवंत उभा आहे अस वाटतो मन भरून येतो ,
नमस्कार माऊली मला पण वाटतो तुम्ही माझ्या गावाला याव तुम्हाला आमंत्रित आणावे.
पण काय करणार तेवढी आयपत नाही.
माऊली तुमचा आवाज खूप सुंदर आहे अप्रतिम आहे. एकतच राहावं वाटतं.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🥰🥰
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि. ... एकच नंबर किर्तन माऊली 👌👌👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Ihyopok
😊😋😆😉😄😊😊😍🤗😊😍🤗
महाराजाचा नंबर मिळेल का
Koop Chan S kamble
Very nice Amol
जय हरी माऊली तुमचं कीर्तन खूप छान आहे
महाराज आमची शान आहात..
.. भगवंताने तुम्हाला अपार धन दिलेले आहे. तुम्ही आम्हा अज्ञानासाठी उधळत आहात.... भगवंत चरनी तुम्हाला दिर्घआयुष देवो हिच ईश्वर चरनी प्रार्थना.. 🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा महाराज मी रोज ऐक कीर्तन ऐकते.
पांडुरंग हरी🙏🙏महाराज आपले किर्तन अत्यंत आवडतात. अत्यंत सहज,सोपे ओघवते विषयांतर न करता बोलणे भावते,आवाज अत्यंत गोड सुमधुर , भावस्पर्शी आहे.
राम कृष्ण हरी
किर्तन एक नंबर असतं माऊली तुमचं खरोखर पांडुरंग अतं मन मंदिरात बसविता राम कृष्ण हरी
आपल्याला धन्यवाद दयावा तेवढा कमीच आहे महाराज ,आपल्या गायनाने आपण प्रत्यक्ष परमात्म्याशी आपली भेट होत असते असे वाटते राम कृष्ण हरि
महाराष्ट्राचा लाडका आवाज पुरुषोत्तम महाराज
🙏 🙏 🙏 💐🌷🌷💐💐💐🌷🌷🌷🌷
महाराज तूमच्या आवाजाला
खरच कोणत्या शब्दात बोलावे
असा तुमचा आवाज वा एकच नंबर 👍👍👍👍🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👏👏👏
🎂🎂🎉🎉🕍😱😱😱
@@bhimashankarawale4264 t
Ad
Hh
Bbb cmm you
खूपच छान आहे महाराज तुमची कीर्तन ऐकून खूपच छान वाटते मनाल👌👌👌
महाराज,आवाज ही ईश्वरांनी दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे. राम कृष्ण हरि.
रामकृष्णहरि महाराज मला तुमचा आवाज खुप गोड वाटला मीही एक वारकरी आहे माझे वय 14 वर्षे आहे. 🙏🙏🙏
अभ्यास कर मग
So to5 I'mqa
महाराज माऊलीची कृपा तुमच्या वाटेस एवढे गोड गायन लभाले
जय हरी माऊली
आवाज खूप गोड आहे हो महाराज तुमचा तुमचे कीर्तन मी
नेहमी बगतो जय श्री राम
Ct
तुमच्या आवाजात फार जादू आहे मला तुमची एक भजन फार आवडते ते म्हणजे गेले दिगंबर विश्व विभूती
ए मन बडा चंचल है,,,,कैसे तेरा भजन करु,,,,जितना इसको समझाऊ,ऊतना ही मचल जाता है,,,,,,🙏
Maharaj kharcha tumhala sarswat parpat aahe 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
ज्यांनी कीर्तनाला dislike केलय ते खरोखर मूर्ख आहेत।।।
कितीे सुंदर कीर्तन आहे।।।
जय हरी विठ्ठल ।।।
Tension gheu nako te lok hindu nahit.
Jay hind
माऊली आवाज खुप छान आहे माऊली मन भरून येत
आदरणीय पुरूषोत्तम महाराज जी याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम मला गर्व आहे की मी पाटील या नावाने जन्म घेतला आहे कारण पाटील परिवाराची आत्ता पर्यंत मी अशी अप्रतिम व समाज संघटित करणारी वाणी आयकायला मिळाली नाही म्हणून मी माझे दुर्भाग्य समझेन जीवनात खरच शिल्लक काही उरत नाही फक्त आणि फक्त संस्कारच सोबत घेऊन मानुस जगाचा निरोप घेतो हि गोष्ट मात्र कटु सत्य म्हणून महाराष्ट्र राज्यातील संत सेना व संपूर्ण संतांच्या वाणी ला गणेश देवरे चा साष्टांग दंडवत प्रणाम शतशा नंमन धन्यवाद वंदेमातरम
I love you too Maharaj on voice
महाराज अभिनंदन
महाराज आपला आवाज खूपच सुंदर आहे आपण अभंग, गीत, गवळण भजन रेकॉर्डिंग करावी ऐकायला खूप मधुर वाटतात 👌👌👌👍👍👍
Aavaj lahi sundar ho maharaj tumcha
अप्रतिम मनाचे विश्लेषण केले आहे कोटी कोटी प्रणाम महाराज नक्की मन परिवर्तन होईल महाराज 🙏🙏🚩🚩🙏🙏👌👌👌
अवतार धराया कारन,
उध्दरया जड जिवा
जय श्री राम
खुपचं छान माऊली जय हरी
आवाज खुपच छान आहे माऊली तुमचा
जय हरी माउली आपले आवाजाचे वेड लागले आहे फार सुंदर
सुंदर सुंदर गायन साथ मस्तच लाभली
मल्हारीची वारी माझ्या माल्हारीची वारी ....वा महाराज काय गोडवा तुमचा आवाजात वा
🙏🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली
सुमधुर आवाज ऐकू न मन प्रसन्न होऊन गेले
खूप छान बोलता महाराज आवाज खुप गोड आहे
Laye bhari maharaj. Nice kirtan
💐🌷🌴🌳🌻🌹
जय सेवालाल जय गोरं रवि भाऊ...
महाराज आपला आवाज ऐकल्यावर खुप शांत शांत वाटते.
लई भारी कीर्तन महाराज
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल अभंग कीर्तन भजन पूजन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या महाराजांचे ऐकून कीर्तन नाचतो सखा पांडुरंग उभा राहतो वारकरी भजनात दामोदर सुदामाचा सखा दोस्त कृष्ण विठ्ठलाचे वैकूट छोट्या मोठ्या वारकरी मंडळीत
🙏🙏🙏🙌🙌🙌💐💐💐💐🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩पुरुषोत्तम महाराज पाटिल हे वारकरी संप्रदायाचे भूषण आहे 🚩🚩🚩खूप छान आहे हे कीर्तन ❤️❤️👌👌कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही 🙏🙏🙏🙏महाराजांच्या आवाजा बददल काय बोलावे I love you Voice माझ्याकडे शब्दच नाहीत 👍👍👍👍👍👍superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Khup chaan kirtan 💐💐🙏🙏
महाराज आवाजाचे जादूगार म्हणतात ते काही खोटे नाही
Khup chan Aavaj👌🤩
🙏🙏🙏
राम कृष्णा हरि विठ्ठल केशवा 🙏🙏🙏 जय हरी
🙏🙏🙏
वा..महाराज मस्त 👌👍 महाराज तुम्ही गायक झाले आसतात तर...
पांडुरंग हरि महाराज तुमचा आवाज फार सुंदर आहे 👌👌👌
ज़बरदस्त आवाज़ 👌👌👌👌👌👌🌹🚩👍👍
Jay hari mharaj avaj tumcha far sundar ahe
तू पण एकट असत किर तन
हा कोण आहे रे चुतीया. म्हणजे आम्ही मराठवाड्यातील लोक काही करू शकत नाही का..?
So beautiful kirtan maharaj
।।रामकृष्ण हरि।।
लई भारी आहे महाराज आवाज पण कीर्तन आणि तुम्ही पण तुम्हाला कोटी कोटी प्रणाम नमस्कार महाराज आणि जिव्हाळा चॅनल 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹👌👌👌👌💐💐💐💐
Zeest
वैजीनाथ दांडगे
@@वैजिनाथदांडगे-श7ग ।।।।इइग क0
खूप छान महाराज
Jai. Hari
खरच महाराज तुम्ही आवाजाचे जादूगार आहेत
लय भारी आवाज राम राम जय हरी माऊली🌹🌹🌹
प्रथम जिव्हाळा चेनलचे लाख लाख आभार त्यांनी खूप सुंदर आवाज व कीर्तन एकवले
😊🙏🏻
Purshottam maharaj 1 nambar
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी भजन व्हिडिओ संपूर्ण अपलोड करा
th-cam.com/video/RQ6OT6uR-vw/w-d-xo.html
लय भारी आवाज माऊली ...हारी ओम
जय हरी
Chaan avaj 💓❤️👌👌
खुप छान आवाज आहे महाराज आणी किर्तन पण
🙏🙏🙏
खुप छान माऊली
महाराज तुमचं आवाज ऐकल्यावर खूप मन आनंदीत होतो अस वाटत की स्वयम द्यानोबा अभंग मन्तोय
मल्हारी ची वारी माझ्या मल्हारी ची वारी 💐💐💐🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
महाराज खुप गोड आवाज आहे तुमचा अप्रतिम गायन करता तुम्ही सोबत च मस्त कीर्तन करता
गायन नाचे उडे आपुल्या या छंद मनाचे आनंदे आवडे मनाचे आनंदे खूप छान आहे हे गायन मला खूप आवडते 👌👌👌👌🙏🙏🙏💯💯💯
Ii
चॅद
च
खुप सुंदर मना विषयी सांगितले तुम्ही महाराज.
किर्तन लय भारी महाराज
आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे WhatsApp status,videos थेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून WhatsApp group join करा 👇🏻
chat.whatsapp.com/GssoJYq9KtqEsugIDswhEZ
आवडलआहे
राम कृष्ण हरी....चॅनल भारी ह भ प पाटील महाराज भारी परंतु कीर्तन का अपुरी.....संपूर्ण कीर्तन टाका माऊली.विनंती.
Ho dada nkki
Mobile number dya na
Maharajancha number dya
Kharokhar Maharaj tumcha avaj jadu ahe o ani kirtan tr khup chaan aaikl sarkh tri kantal yet nay sarkh aaikav vatat o zop pan chaan lagte
एकच नंबर आवाज आहे माहाराज
किरण टेलर्स किं.रामकृष्णहरी महाराज मी फक्त तुमचेच किर्तन प्रवचन भजन ऐकतो.
👌👌malarici vari 👌👌🙏🙏man prsnn hot kirtan yekun 🙏🙏Thank you 🙏
I have been a long
🙏🙏👌👌👌🇧🇴🇧🇴🇧🇴 Ram Krushan Hari 🙏🙏🙏👌👌👌
👌👌👌👌🙏🙏🙏🙏⚘⚘⚘👍👍👍👍
Khup chan aavaj aahe 🙏
राम कृष्ण हरी महाराज....🙏 तुमच्या आवजाला तोड नाही महाराज........
खुप सुंदर माहाराज गोड आवाज सुंदर किर्तन
आवाज खूब छान आहे महाराज तुमचा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी💐💐💐
Mast kirtan karta maharaj tumhi 🙏🙏
🙏🙏🌺🌺 राम कृष्णा हरे 🌺🌺🙏🙏
क्या बात है...व्हा माऊली
खूप छान महाराज तुमचे केलेगव्हांन च कीर्तन ऐकण्याचा योग्य आला मन तृप्त झालं
जय हारी महाराज
.
सूंदर गायन गूरूजी
ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया खुपच छान माऊली 👌🙏
सुंदर शूटिंग केले आहे,, साउंड सिस्टीम छान आहे ,,
🙏🏻
एक नंबर
कडक
माऊली सलाम तुमच्या कर्तनाला
अंगावर काटा आला
धन्यवाद.महाराज.🙏🙏💯
खूपच छान आवाज आहे महाराज. आमच्या गावात तुमचं कीर्तन झालं होत 2 वर्षा पूर्वी अजून गावात चर्चा आहे तुमच्या कीर्तनाची
महाराजांचा नंबर द्या असेल तर
1नंबर
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन
पुरूषोत्तम महाराजांना साष्टांग दंडवत🙏🙏🙏
n
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
शब्द च नाहीत महाराज तुमचे गुण कसे वर्नावेत काय आवाज आहे 💐💐
खूप छान पुरुषोतम दादा.जय हरी
जय हरि मावली खुप. छान आवाज
जयहो महाराज आती सुंदर आवाज आहे जय हारी महाराज मन लागो महाराज तुमच्या कीर्तनात आसे कीर्तन आयकावे वाटते मन भरतच नाही