दादा त्या स्विटीला जरा सांगा तुमच्या भाषेत समजून किती दंबवती त्या सागरला नाही तर लग्न तरी लवकर लावा रोज नुसत सागरला नाचवते मास खायला ये मोदक खायला ये नाचायला ये त्या पांडू दादा च सुद्धा आयकत नाही पोरगी आम्हाला काय हे आवडत नाही बाकी मुली मुल पण ब्लॉग बघतात काय वाटेल तुमची ताई तर पांडू दादानं काय सांगितले की हासतेच नुसती
सोना दादा स्विटी कोणालाच दाद देत नाही जरा स्विटीला समजवा तो पांडू दादा ताईला सांगतोय तर ताई नुस्ती हसत बसते हसण्यावारी घेते पण सागराच्या गावाकडचे व्हिडिओ बघत असतील त्याच्या आईला काय वाटेल त्या सागरच काही तरी होईल या अपेक्षेने त्याच्या आईने तुमच्याकडे ठेवलय आणि ही पोरगी स्विटीने भातुकलीचा खेळ लावला आज स्पष्ट पणे बोलते पांडू दादाचा व्हिडिओ बघितला मी यातून वाईट विचार घेऊ नका माझ्याबद्दल कारण मला पण दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी आत्ता ११वी ला माझ्या मुलीवरूनच सांगते माझीच मुलगी म्हणून सांगते स्विटीला समजवा राग आला तर माफ करा
Dada ti sasu tumach ekat nahi javaicha ekat nahi hi bai ticha nav pan kadu naka dada ta sasarala tumch kade deva dada tanche khana pinache hal hot aahe tanchi sheti tumi kara va tancha gari javun Raha tanchakade garach bhad pan vachel va video pan chan hotil
सोमा दादा स्विटी का समजून सांग नाहीतर सागरला हाकून दे पांडू ल कोण घाबरत नाही तुझी ताई तर पोरीला काही म्हणत नाही वळण लावत नाही दादातू सोडून स्वीट ल कोणी सरळ करणार नाही

दादा स्वीटी ला समजून सांगा सागर ला किती टेन्शन देते आत्तापासूनच त्यांची भांडणं होतात पुढे कसं यांचं संसार व्हायचं
सोना दादा स्विटी कोणालाच दाद देत नाही जरा स्विटीला समजवा तो पांडू दादा ताईला सांगतोय तर ताई नुस्ती हसत बसते हसण्यावारी घेते पण सागराच्या गावाकडचे व्हिडिओ बघत असतील त्याच्या आईला काय वाटेल त्या सागरच काही तरी होईल या अपेक्षेने त्याच्या आईने तुमच्याकडे ठेवलय आणि ही पोरगी स्विटीने भातुकलीचा खेळ लावला आज स्पष्ट पणे बोलते पांडू दादाचा व्हिडिओ बघितला मी यातून वाईट विचार घेऊ नका माझ्याबद्दल कारण मला पण दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी आत्ता ११वी ला माझ्या मुलीवरूनच सांगते माझीच मुलगी म्हणून सांगते स्विटीला समजवा राग आला तर माफ करा
Svitichi aani Sagar chi kese somadada tumi handle kra 😢
तुमच्या आईला किती त्रास होता मग तुमची आई तुम्हाला सोडून गेली का कष्ट करूनच राहिली ना
Dada ti sweety tumhalach ghabru shakte tila samjaun sanga jara
दादा तुमचे बोलणे एकदम बरोबर आहे ❤❤❤❤
Dada sweeti cha ky chaly baga
म्हणून भावा मी तुला सांगतोय तू तेला साग नको मनून साग त्या रिया नदी लागू तेला पाडू ल दादा
Aho jra sanga swetila tumcha bhashit mg tila samjel
Brobr aahi dada tumch tyani kam karayla pahije aamchy baba 85 vrshacha aahi ajun shti kam krta sgli shti tyach kdy aahi mazye papa dusrekdy kamla aahi
सोमा भाऊ तुझा सासरा आळशी ऐत खाऊ आहे म्हनुन सासू सोडून गेली मुलाचा विचार करत नाही हा माणुस
दादा तू साग पाडू भावा ल रिया सोबत नको भोरो मनून साग तेला
Soma tya sweety ch ani sagar ch tumi handle kra pandu la ky sweety ghabrat nhi tumi street rahaun bola ky khel lavla aah ty sweety ni...
Dada switi lahan ahei tila nahi kahi samjat tumi tila samjavat java dada
👌🏻👌🏻
Dada ti sasu tumach ekat nahi javaicha ekat nahi hi bai ticha nav pan kadu naka dada ta sasarala tumch kade deva dada tanche khana pinache hal hot aahe tanchi sheti tumi kara va tancha gari javun Raha tanchakade garach bhad pan vachel va video pan chan hotil
दादा स्वीटी ला समजावं सागर ला भरपूर त्रास होतोय ति पांडू दादा ला अवरत नाही तुम्ही समजावा
सोमा दादा स्विटी का समजून सांग नाहीतर सागरला हाकून दे पांडू ल कोण घाबरत नाही तुझी ताई तर पोरीला काही म्हणत नाही वळण लावत नाही दादातू सोडून स्वीट ल कोणी सरळ करणार नाही
त्या स्वीटीला सांगा समजवून
पहिली कमेंट माझी दादा.
Thanks 🙏🏻
😂😂
Hi
सोमा दादा तुमचं no dya n channal ch विचारायचं होत
9021400050
Hi dada