गाणे हे आज मी ऐकले व माझ्या ही डोळ्यांत अश्रू आलेचं...., खरचं अवधूतजी...अदभूत चमत्कार हे गायिल्यांने अश्रूचा तरी पाऊस पडलाचं.. धन्य झालोय आम्ही...अवधूतजी
हे गीत जे जे ऐकत आहेत त्यांना मज पामराची एकच हात जोडून विनंती आहे की फक्त आणि फक्त मानवतेचाच झेंडा हाती घ्या तोच सर्व मानव जातीला तारेण या वर माझा ठाम विश्वास आहे .
@@ajayk5160 this song is about our farmers and politics...u may Google and find the exact meaning...trust me this song is not just a mere song it's the pain which is coming out...shabdach naahi....Kay aawaj aahe saheb....
खरच खुप संवेदनशिल शब्द आहे,मी स्वत: शतकरीच आहे,ढवळ्या पवळ्यवरच खरोखच आमच जीवण आसत शतकरी कुळीचा विचार करणारे सर्व लेखक गायक संवेदशील,सर्वांच्य मी शतकरी पुत्र शालिकराम मुरकूट सदैव नतमस्तक..नतमस्तक
मी शेतकऱ्याची मुलगी... अवधूत गुप्ते सर... तुमच्या या गाण्यातून सत्य परिस्थिती सर्वांना समजली तर फार बरं होईल... कारण शेतकऱ्यांच्या जीवावर आपल पोट भरून त्या शेतकऱ्याची आयुष्याची पाटी मात्र रिकामीच..... किंमत नाही कोणाला.... कष्ट करून खायची सवय नाही.... म्हणूनच.... शेतकरी म्हणजे.. लाखांचा पोशिंदा..... आज च तुमचं गाणं... खरोखरच हृदयस्पर्शी आहे..... धन्यवाद....
अवधूत दादा हे गाणं मि रोज आखायच हे गाणं ऐकताना माझ्या अंगावर शहारा येचा आणी त्या या वेळी लॅकङाऊनचा टाकम होता. मि शेताकडे जायचं आणि त्या शेतकर्याची कहाणी ऐकुन मनातल्या मनात खुप दुःख होयचे दादा 🙏🏽🙏🏽
आमच्या नांदेडच्या शेतकरयाला औळखनारी फक्त राजश्री ताई ताई मनापासुन तुम्ही खुप दयावान आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा विश्वास तुम्ही दाखविला आहे जय महाराष्ट्र ताई साहेब
लोकप्रतिनिधी. .....राजकीय नेत्यांना पत्रास कारण की....शहीदा च्या तसवीरीनाच काय मुलींना एडमिशन मिळत....नाही.वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्यां ...च्या गरजा भागविण्याची क्षमता आपुरी पडतेय....एकीकडे चार तासभर राबणारयाणा पन्नास पन्चावन ..दुसरी कडे ...दिवसभर राब राबणारयाणा पाच सहा हजार रुपये महीना पगार. ..एकीकडे मागासलेल्या भागातील आपुरया सुविधा. ..सामान्यजनांच्या घरातील लाखो आर्थिक समस्या तर दुसरीकडे जाणत्या लोकप्रतिनिधी ...कडे वादग्रस्त वक्तृत्वे...जातीयवादी...जनतेच्या हिताशी काहीच सबंध नसलेली मुद्दे
अवधूत (दादा) गुप्ते यांचे पत्रास कारण की हे गीत आयकले आणि मागील पाच वर्षात कसे गेले ते आठवल सघर्ष केला पण या वर्षात तर कहर च झाला आम्हा शेतकार्या वर दुष्टाळ रूपी आसमानी संकट आला तर सुलतानी रूपी महावितरण व् अन्य कार्यालाय रूपी सुलतानी संकट नेहमी असत. आमचे जानवराणा आज चारा नाही पाणी नाही माझा तालुका दुष्काळा नि होरफळतो आहे .तरुण शेतकरी स्थलांतर करतात आहे व् आपल्या पोटाची खळगी भरतात आहे आज आमची मुकी जनवर कसयाच्या दारा ला जाता आहे आमची शासनाला एकच विनती आहे आम्हाला भिक नको सघर्ष हा आमच्या रक्तात आहे आणि आम्ही करत राहु फक्त मुक्या जनवरा साठी चारा थावण्या सुरु करा. आणी महाराष्ट्र दैवत विठ्लाला एक सर्व मिळून एकच साखड घालू की या वर्षात चागला पाऊस पडून दे.
राजश्रीताई, आपले अश्रु हे सर्व शेतकरी बंधूंच्या भावना आहेत. हया अश्रुंसाठी तूम्ही मनांनी शेतकरी असावं लागतं. आपण अश्रुंना आवरण्याचा प्रयत्न केला नाही त्या साठी तुमचे मनःपूर्वक आभार...
मी एक शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतकरी आहे.मी लहान असताना जेव्हा अशी वेळ आलेली होती ते दिवस सतत आटवितात आणि ते बाबा आई च दुःख जानविते..संपूर्ण शब्द त्या दिवसाला तंतोतंत जुळतात...😢😢😢
कधी डोळ्यातून पानी नाही आला पण अवधूत सर च्या या song ने डोळ्यातून पानी काढला... हे गाना ऐकून कोनी पण रडतय आज... मी आज हे गाना ऐकल आणि खरच रडलो आज.... अवधूत सर तुमच हे गाना मनाला भिड़ल आणि तुमचा आवाज पण... ग्रेट अवधूत सर.. जय हिन्द .जय श्री राम
सर तुमचा आवाज माझ्या काळजाला भिडला आहे सर.. मि पण एका शेतकर्याचा मूलगा आहे अभिनंदन सर शेतकर्याची जाणिव ठेवल्या बद्दल मि आपला आभारी आहे सर .......धन्यवाद.......
अप्रतिम खरोखर आवदुत सरांनी शेतकर्याच्या व्याथा या त्यांच्या गीतातून मांडल्या सर माझ्याकडे शब्द आपुरे आहे एवढ गीत छान आहे याच्यामधून काहीतरी राजकीय नेते मंडळी त्यांना जर लाजा असतील तर त्यांना शेतकर्या विषयी काहीतरी कळवळा येईल खुप खुप धन्यवाद सर
जुलै २०१८ मध्ये आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी या कार्यक्रमाला हजर होतो. नांदेड.. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते.. जय जवान, जय किसान....
शेतकऱ्याची गाथा गायनातु चागली वाटते तरीपण शेतकऱ्याचा कोणीही विचार करीत नाही शेतकऱ्याचे जिवन खरोखरच खूप भयानक आहे या गीतावरुनन काहितरी शेतकऱ्याचा विचार करायला हवा
अवधूत तुम्हाला शिवजन्मभूमी जुन्नर च्या शिवसैनिकाचा मानाचा मुजरा! खरंच मनापासून व्यथा शेतकऱ्यांची मांडलीत मी हि एक शेतकरी आहे.आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला वेळ नाही.मिडिया फक्त नेत्यांचे गुणगान गाते आणि सरकार चे तर विचारूच नका! जय महाराष्ट्र
खरच महाराज आज तुमची गरज या महाराष्ट्र तील शेतकऱ्यांना गरज आहे तुमची कोणतीही सरकार आला तरी ते शेतकऱ्याला समजून घेत नाही उलट ते त्यांना संपून टाकायला निघालाय,🚩🚩🚩🚩
शेतकर्याच्या व्यथा समजावून घेऊन जे दादांनी सादर केल त्याला तोड नाही. आज जगाच्या पोशिंद्याला कुनिच समजून घेत नाही... दादांनी समजुन सांगीतल... खुप बर वाटल... राडवलस भावा तू...
मी एक सोल्जर आहे... शेतकरी राजा ची सगळी कहानी फक्त 10 मिनट मधे पूर्ण केली अवधूत सर तुम्ही....... जय जवान जय किसान.. जय हिन्द.. जय श्री राम..
असं वाटलं की आमच्या व्यथा मांडणारं कोणीतरी आहे. काळजात भीडलं देवा.... 🙏
Ol tsrys
आषाढी एकादशी निमित झालेला हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष हजर होतो.फारच भावस्पर्शी.
या गाण्यात खरं मराठा समाजाच्या दुदैवी कथा व शेतकर्यांच्या अडचणी सांगितली आहे सलाम अवधूत गुप्ते साहेब आपणाला जय शिवराय जय महाराष्ट्र
गाणे हे आज मी ऐकले व माझ्या ही डोळ्यांत अश्रू आलेचं....,
खरचं अवधूतजी...अदभूत चमत्कार
हे गायिल्यांने अश्रूचा तरी पाऊस पडलाचं..
धन्य झालोय आम्ही...अवधूतजी
मी शेतकरी
हे गीत जे जे ऐकत आहेत त्यांना मज पामराची एकच हात जोडून विनंती आहे की फक्त आणि फक्त मानवतेचाच झेंडा हाती घ्या तोच सर्व मानव जातीला तारेण या वर माझा ठाम विश्वास आहे .
शब्दांच्या राशी,
सुरांचा पाऊस,
आवाजी आर्त,
भावनांचा महापूर,
मैफिलीची दाद,
टाळ्यांचा कडकडाट,
नेत्रांश्रुंचा झरा,
आता तरी ७/१२कोरा करा,
आता तरी ७/१२ कोरा करा.
अवधूत, मित्रा झक्कास,
खुपच छान गायलास.
धन्यवाद.
हे गाणं ऐकून, रानात कष्ट करणाऱ्या बापाचा घाम क्षणभर माझ्या अंगावर आल्या सारखं वाटलं
अवधूत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले !हिच तुमच्या आवाजाची पोहच पावती ! अजून काय सांगावे ?
खूपच छान लेखन आणि एकूण डोळ्यातून अश्रू आले 🙏🏻🙏🏻
लॉकडाऊन च्या दिवसात हे गीत कोन कोन एकत आहे मनातल दूःख बाहेर आले साहेब
Sir what is this song about, I don't know marati, could you please tell
@@ajayk5160 this song is about our farmers and politics...u may Google and find the exact meaning...trust me this song is not just a mere song it's the pain which is coming out...shabdach naahi....Kay aawaj aahe saheb....
S
Me
शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारं ,काळजाला भिडणार गाणे ..सलाम अवधूत सरांना
भावा जिंकले स तु हदयास छेदुन गेला आवाज गुप्ते सर प्रणाम
हे देवा सर्वांच भल कर
पण
सुरूवात माझ्या कष्टकरी शेतकर्या पासुन कर please Deva
एेवढीच request आहे माझी
Chan
SATISH TUDME nice
द
🙏🙏🙏
Chan
सन्माननीय दादा,
आई भवानी शपथ घेऊन खुप सुंदर व्हिडिओ 😊
ढवळ्या. पवळ्या.. माफ करा र. लई पिळून घेतल र.. दादा जेंव्हा ही ओळ ऐकली ना.. तेंव्हा काळजात चर्रर्र झाल...
बाकी अवधूत गुप्ते आॅल टाईम. ग्रेट च..
खरच खुप संवेदनशिल शब्द आहे,मी स्वत: शतकरीच आहे,ढवळ्या पवळ्यवरच खरोखच आमच जीवण आसत शतकरी कुळीचा विचार करणारे सर्व लेखक गायक संवेदशील,सर्वांच्य मी शतकरी पुत्र शालिकराम मुरकूट सदैव नतमस्तक..नतमस्तक
🎓📖📚🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
I am at my level; try to come at my level.
जय शिवराय आमच्या शेतकरी मायबापाची कहाणी दहा min. संपूर्ण मांडणी केली 🇮🇳
Hii
Hi
खरच अवधुतदादा तुमच्या या सुंदर गितानं डोळ्यांत पाणी आलं..
जय.शिवराय
🙏
अवधूत गुप्ते , महाराष्ट्र्राचा बुलंद आवाज.. अप्रतिम गीत सर..
पावसाची वाट बघण्या आता काही हिम्मत नाही शेतकऱ्यां ची आर्त हाक व्यक्त करणारे करणारे हे हृदयस्पर्शी शब्द गीत आहे अवधूत सर आपणास सलाम
अवधूत दादा, ऐकतांनाच अश्रू आवरून कंठ दाटून दुखरा होतो, तू गाऊच कसा शकतोस शेवटच्या ओळीपर्यंत, तोडलंस, नेहमीप्रमाणेच, अप्रतिम!❤️
मी शेतकऱ्याची मुलगी... अवधूत गुप्ते सर... तुमच्या या गाण्यातून सत्य परिस्थिती सर्वांना समजली तर फार बरं होईल... कारण शेतकऱ्यांच्या जीवावर आपल पोट भरून त्या शेतकऱ्याची आयुष्याची पाटी मात्र रिकामीच..... किंमत नाही कोणाला.... कष्ट करून खायची सवय नाही.... म्हणूनच.... शेतकरी म्हणजे.. लाखांचा पोशिंदा..... आज च तुमचं गाणं... खरोखरच हृदयस्पर्शी आहे..... धन्यवाद....
खूप च छान लेखणी आणि गायकी तर अप्रतिम ... तोड नाही गायाकीला .. सलाम तुमच्या गाय्कीला
Dhup chhan dada
अवधूत दादा काळजास भिडला तुझा आवाज . खरच अश्रू अनावर झाले .🙏🙏
ज्यांनी dislike केलंय या video ला ती माणसं नाहीत तर या शतकातील हैवान आहेत..🙏
😂😂😂😂😂
कधी घाम फुटणार महाराष्ट्रातील राजकारणी लोकाना अवधूत गुप्ते सर सलाम
अवधूत दादा हे गाणं मि रोज आखायच हे गाणं ऐकताना माझ्या अंगावर शहारा येचा आणी त्या या वेळी लॅकङाऊनचा टाकम होता. मि शेताकडे जायचं आणि त्या शेतकर्याची कहाणी ऐकुन मनातल्या मनात खुप दुःख होयचे दादा 🙏🏽🙏🏽
अवधुत सर तुमच्या गायकीला सलाम , शेतकऱ्यांची व्यथा ह्यापेक्षा चांगल्या शब्दांत आणी तळमळीने कोणीच मांडू शकणार नाही मनापासुन आभार
आमच्या नांदेडच्या शेतकरयाला औळखनारी फक्त राजश्री ताई ताई मनापासुन तुम्ही खुप दयावान आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा विश्वास तुम्ही दाखविला आहे जय महाराष्ट्र ताई साहेब
देवा सर्व जगाच चांगल कर हिच आपल्या पाई आशीर्वाद मांगतो
शेतकऱ्यांच्या जीवनावर शब्दरचना
फार काळजाला भिडणारी आहे
अक्षरशः अश्रू अनावर आलेत 😢
अप्रतिम अद्भुत गायन 🙏
ईश्वरा माझ्या बळीराजाला सुखी ठेव रे 🙏🙏🙏
दादा काय बोलणार तुमच्या या शब्दापुढे अप्रतिम खूप खूप छान शेतकरी कुटुंबात जन्मलेला मीही एक आहे.
अवधूत दादा काळजास भिडला तुमचा आवाज ,मी पण 1 शेतकऱ्या चा मुलगा आहे
दैवी अंश आहेत दादा तुम्हा मध्धे!!!!!hats off,
🙏
शेतकऱ्याची दैन्यवस्था अवधूत वाघ यांनी हृदयस्पर्शी कवितेने आणि गाण्याने साऱ्यांचे मन जिंकले..👌
राकेश अवधूत वाघ नाही हे नाव चुकीचे आहे अवधूत गुप्ते हे नाव आहे.
Radvls avadhut dada 😫 khup great
शेतकऱ्यांची कहाणी अवघ्या काही मिनिटात तू मांडून दिलीस dada love you🔥🔥😖
Good song my diyr avdut ok
Ekdam jabardast audhut sir kaljachya aarpar ghusle gene salam sir🙏🙏asa tumchya sarkha sangitkar hone nahi
अप्रतिम शब्द रचना... खरंच कुणालाही हे ऐकल्यावर अश्रू अनावर होणार यात शंका नाही....
शब्द नाहीत अवधूत सर अप्रतिम फक्त नमस्कार आपल्या कर्तुत्वाला👌👍👍👍
पत्रास कारण की .....मी एक फौजी... डोळ्यातून अश्रु गाणं संपे पर्यंत थांबले नाही. कारण शेतकऱ्याचं लेकरू...
अतिशय सुंदर रचना आणि तेवढाच दमदार आवाज. ...
लोकप्रतिनिधी. .....राजकीय नेत्यांना पत्रास कारण की....शहीदा च्या तसवीरीनाच काय मुलींना एडमिशन मिळत....नाही.वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्यां ...च्या गरजा भागविण्याची क्षमता आपुरी पडतेय....एकीकडे चार तासभर राबणारयाणा पन्नास पन्चावन ..दुसरी कडे ...दिवसभर राब राबणारयाणा पाच सहा हजार रुपये महीना पगार. ..एकीकडे मागासलेल्या भागातील आपुरया सुविधा. ..सामान्यजनांच्या घरातील लाखो आर्थिक समस्या तर दुसरीकडे जाणत्या लोकप्रतिनिधी ...कडे वादग्रस्त वक्तृत्वे...जातीयवादी...जनतेच्या हिताशी काहीच सबंध नसलेली मुद्दे
ekdum khare bollat praeenjeet bhau tumhi.. majhe suddha ashru aavrat nvhate 😭😭😭
Brain through direct heart.... serious and real fact about our king farmers....salute the God farmers
@@vijaypawaskar5791 wwwwwwwww, ww
अवधूत (दादा) गुप्ते यांचे पत्रास कारण की हे गीत आयकले आणि मागील पाच वर्षात कसे गेले ते आठवल सघर्ष केला पण या वर्षात तर कहर च झाला आम्हा शेतकार्या वर दुष्टाळ रूपी आसमानी संकट आला तर सुलतानी रूपी महावितरण व् अन्य कार्यालाय रूपी सुलतानी संकट नेहमी असत.
आमचे जानवराणा आज चारा नाही पाणी नाही माझा तालुका दुष्काळा नि होरफळतो आहे .तरुण शेतकरी स्थलांतर करतात आहे व् आपल्या पोटाची खळगी भरतात आहे
आज आमची मुकी जनवर कसयाच्या दारा ला जाता आहे
आमची शासनाला एकच विनती आहे आम्हाला भिक नको
सघर्ष हा आमच्या रक्तात आहे आणि आम्ही करत राहु फक्त मुक्या जनवरा साठी चारा थावण्या सुरु करा.
आणी महाराष्ट्र दैवत विठ्लाला एक सर्व मिळून एकच साखड घालू की या वर्षात चागला पाऊस पडून दे.
खरच अप्रतिम गाणं
काळजाला भिडलं राव.
अवधूत सर, खूपच अप्रतिम सादरीकरण होतं. 👌👌
असे गीत फक्त मराठीतच होऊ शकतात अवधूत गुप्ते सर एक no
हे गाण आयकुन माझ्या आजीची आठवन आली.सुंदर दादा😢😢😢😢👌
राजश्रीताई, आपले अश्रु हे सर्व शेतकरी बंधूंच्या भावना आहेत. हया अश्रुंसाठी तूम्ही मनांनी शेतकरी असावं लागतं. आपण अश्रुंना आवरण्याचा प्रयत्न केला नाही त्या साठी तुमचे मनःपूर्वक आभार...
Dhanyawad
Wwwee
I AM RAJASTHANI, DON'T UNDERSTAND MARATHI BUT I CAN FEELING OF EVERY INDIAN, I PROUD ON EVERY MOTHER AND SOLDIERS, JAI HINDI
Its poem on plight of farmers of all over india now ....post liberalization now farmers going to impact more coz of bjp anti farming lobby
जय हिंद माउली❤️🚩
🇮🇳🙏
👍
@@dnyaneshwarsonalkar mosagatiye Kannada song
अवध्दुत गुप्ते सर.धन्यवाद
पत्रास कारण की....अवधूत गुप्ते साहेब खूपच हृदयस्पर्शी झालं
Nice Dada
खूप छान
अंगावर शहारे आले ऐकुन
सलाम तुम्हाला
मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे
खूप त्रास असतो मी अनुभवले आहे
खरच अप्रतीम गीत आहे सर अंगावर काटे ऐईल असे गीत गायले सर तुम्ही। जय हिंद।
गगनभेदी आवाज ...उत्तम सादरीकरण , त्यात आमच्या नांदेडमध्ये... सलाम सर
Nice song 👌👌
मी एक शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतकरी आहे.मी लहान असताना जेव्हा अशी वेळ आलेली होती ते दिवस सतत आटवितात आणि ते बाबा आई च दुःख जानविते..संपूर्ण शब्द त्या दिवसाला तंतोतंत जुळतात...😢😢😢
खूप छान दादा ❤
काय गाणं आहे यार दुनियेतील अप्रतिम गाणं..... पत्रास कारण की...
ह्या गीता मूळे अनेकांच्या भावनांना मोकळ्या झाल्या ......
खरंच अप्रतिम असं गीताची रचना केली आहे धन्य ज्याने ह्या पत्राद्वारे शेतकऱ्याची अवस्था जागा समोर मंडळी आहे. 🙏🙏🙏
कधी डोळ्यातून पानी नाही आला पण अवधूत सर च्या या song ने डोळ्यातून पानी काढला... हे गाना ऐकून कोनी पण रडतय आज... मी आज हे गाना ऐकल आणि खरच रडलो आज.... अवधूत सर तुमच हे गाना मनाला भिड़ल आणि तुमचा आवाज पण... ग्रेट अवधूत सर.. जय हिन्द .जय श्री राम
अवधूत गुप्ते आपला आवाज आणि भावना हृदयात घुसल्या.धन्यवाद .
दादा रडू अलरं.....
तुमचा आवाज काळजाच्या आरपार झाला .
तो भी होता मराठी पण त्त्याच्यासाठी कोणी लढलं नाही खुप सुंदर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🙏🙏🙏👌👌😢😢😢😢💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
महाराष्ट्रा चा बुलंद आवाज सर मी खूप मोठा फॅन आहे तुमचा सलाम आहे माझा तुम्हाला...जय हिंद जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद सर तुम्ही शेतकरी राजाची खरी कहाणी मांडली🙏🙏
अवधुतजी असेच गात राहा तुमच्या गाण्याने व आवाजाने आमचे मन भरून येतो अभार आपले खुप छान👏😢
सर तुमचा आवाज माझ्या काळजाला भिडला आहे सर..
मि पण एका शेतकर्याचा मूलगा आहे
अभिनंदन सर शेतकर्याची जाणिव ठेवल्या बद्दल
मि आपला आभारी आहे सर
.......धन्यवाद.......
मि एक शेतकरी आहो पण कदर कोणाला नाही कुठे गेलो तर अंगाचा वासाचा येतो म्हणून सर्व दुर होतात कारण कष्टाची वास येत शेटचि नाही
Mast
@@mangeshpawar5548 kuthun
tumi gham galta manun sarv jivant ahet
गाण्यामध्ये खुप जोश आहे
Best of luck avdhut sir
जय शिवराय 🙏🙏🙏अवधूत sir kya baat खूप छान waa👌👌👌👍👍👍👍
Bahut hi lajavab 🙏🏻🙏🏻
आई तुळजाभवानी. .जय जिजाऊ. जय शिवराय
येईल किंवा न यईल परत तुझ्या भेटीला आठवणी मात्र बाधुन ठेवीन काळजातल्या गाठीला I love u आई बाबा
अप्रतिम खरोखर आवदुत सरांनी शेतकर्याच्या व्याथा या त्यांच्या गीतातून मांडल्या सर माझ्याकडे शब्द आपुरे आहे एवढ गीत छान आहे याच्यामधून काहीतरी राजकीय नेते मंडळी त्यांना जर लाजा असतील तर त्यांना शेतकर्या विषयी काहीतरी कळवळा येईल
खुप खुप धन्यवाद सर
खुप छान दादा
शेतकऱ्याच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही....हे जेंव्हा राजकारण्यांना कळेल तेंव्हाच समृद्ध भारत घडेल...👍👍 अवधूत दादा एकदम हृदयस्पर्शी परफॉर्मन्स...👌👌
शेतकऱ्याचा मुलगा असल्याने बापाच्या कष्ट अन गरिबीची त्याच्या त्या कष्टातुन आमची भागवलेली भूक अन आमचं शिकणे खरच खूप महान असतो हो शेतकरी thanx आई पापा
Thanks
Nice line.....dear 👌
🙏🙏🙏🙏🙏
@@vishalchandugade159 😃👌👌
Good
खूपच छान
डोळ्यातून पाणी आले....
शेतकर्याच्या खर्या व्यथा मांडल्यात सर तुम्ही.....
सत्ता कुणाचीही आली तरी शेतकरी राजाची दुख: अजुनही संपलीच नाही...
खुपच छान साहेब
हे गाण ऐकून डोळे भरून आले कंठ दाटून आला 🙏
जुलै २०१८ मध्ये आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी या कार्यक्रमाला हजर होतो. नांदेड.. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते.. जय जवान, जय किसान....
अप्रतिम, डोळ्यातून अश्रू आले शिवाय राहत नाही.🙏
शेतकऱ्याची गाथा गायनातु चागली वाटते तरीपण शेतकऱ्याचा कोणीही विचार करीत नाही शेतकऱ्याचे जिवन खरोखरच खूप भयानक आहे या गीतावरुनन काहितरी शेतकऱ्याचा विचार करायला हवा
जब तक सुरज चाॅद रहेगा आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज का नाम रहेगा👌👌👌👌👌
Best Performance In the World 👌👌👌❤️ jagat bhaari Ekach Vaadal... Avadhoot Dada🤘❤️😎
ए कच नंबर आवधुत सर 👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत दादा लय भारी 🙏🙏🙏
आवधुत गुप्ते सर खुप छान आवाज आहे..👍👍👍
तुमचा आवाज ऐकून खरोखर डोळ्यात पाणी 😂😂
मी वाघळे कर
गोड आवाज
खूपच सुंदर
Very nice
शेतकरी हा राजा आहे ,
तरीही शेतकऱ्यांची कॊनाला कदर नाही हे दुःख वाटत, जय जवाण जय किसन
आम्ही शेतकरी
जय जिजाऊ!!!!
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो !!!
सकळांचे लक्ष तुझं कडे वळलो !!!
ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
जय भीम dada
जय शिवराय
Khup chhan Dada
अवधूत तुम्हाला शिवजन्मभूमी जुन्नर च्या शिवसैनिकाचा मानाचा मुजरा! खरंच मनापासून व्यथा शेतकऱ्यांची मांडलीत मी हि एक शेतकरी आहे.आता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला वेळ नाही.मिडिया फक्त नेत्यांचे गुणगान गाते आणि सरकार चे तर विचारूच नका! जय महाराष्ट्र
शेतकरी राजा बद्दल जे काही आपण गायले खूप खूप छान....आज 1 ल्यांदा एकले हे गाणे पण ...😢 अश्रू आल्याशिवाय नाही राहिले
अवधूत गुप्ते एक चमत्कार.. च🙏🙌
मी एक शेतकऱ्याची पत्नी आहे दादा तुमचं गाणं ऐकून डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते खूप खूप धन्यवाद दादा
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
I am not a farmer. But could not stop my tears.
Heart touching. But will it make a difference to the powers that matter?
दादा हे गाण आयकुण माझ्या डोळ्यात पाणी आले माझि आजि हौसाबाई कोंडी बोंबलट हि चि आठवण येते जय जवाण जय किसान शेतकरी
खुप छान वाटते सर तुमच्या आवाज ऐकून अगदी मनाला लागतात सर
भावा जिंकलास अप्रतिम सर्वसाधारण शेतकर्याची सुस्थिती वंदन अशा माझ्या आईबाबांना ज्यांनी अशा स्थितीत चांगले संस्कार केले
खरच महाराज आज तुमची गरज या महाराष्ट्र तील शेतकऱ्यांना गरज आहे तुमची कोणतीही सरकार आला तरी ते शेतकऱ्याला समजून घेत नाही उलट ते त्यांना संपून टाकायला निघालाय,🚩🚩🚩🚩
Zhadach rahili ny tar paus kutun padnar? Mansane kelay sarva te tyala bhogavach lagel.
रूदयस्पर्शी आवाज ..गित अप्रतिम अवधुतदादा.. शब्दच अपुरे पडतात कौतुकास..
A1..ZAKAS..
Atishay Arthpurn vastav hya ganyamadhun Avdhut gupteni mandle...khup Dhanyawad.
Jabardast...
शेतकरी आहे वाघाच काळीज आहे आमचं आणि हार मानन आमच्या रक्तात नाही .. जय जवान जय किसान
अगदी सुंदर कार्यक्रम हेमंत पाटील धन्यवाद
शेतकर्याच्या व्यथा समजावून घेऊन जे दादांनी सादर केल त्याला तोड नाही. आज जगाच्या पोशिंद्याला कुनिच समजून घेत नाही... दादांनी समजुन सांगीतल... खुप बर वाटल... राडवलस भावा तू...
शब्द अपुरे पडतात! खूप सुंदर रचना आणि वस्त्विक्तेचे दर्शन घडवून देणारे शब्द!😭
Dada khup chan .....radvals.....hats off u
अप्रतिम अवधूत!