आपल्या तिघांच्यामुळे जवळजवळ एक ते दिड लाख माता भगिनींना आणि पुरुष वर्गाला तिर्थयात्रा घडली अतुभाऊ बाबाजीशेठ आणि मुंगसेसाहेब आपलं खूप खूप आभार🎉🎉🎉🎉❤❤❤ 🎉🎉🎉
तुम्हाला बुध्दीला पटते का ते सांगा जे उमेदवारी बदल षडयंत्र झाले ते ,मरकल मारुती मंदीर शपथ ,चाकण हॉटेल मधील मीटिंग, अतुल देशमुख ना विरोध,आणि आत्ता अतुल देशमुख आमच्या बरोबर आहेत ,हे जनतेला पटून देण्याचे तुमचे प्रयत्न, आम्हाला तुमचे हे कारस्थानं अजिबात आवडले नाही.
मी जयश्री काळुराम कौटकर माझं एवढंच सांगेन की आपल्या खेड तालुक्यातील महिलांना कि बाबाजी काळे साहेब हे प्रत्येक गावात आल्यावर एक गाव एक गणपती असं करतो तसं एका गावात एकच महिला औवक्षन करा ही विनंती आपला नेता निवडुन आणायचा आहे हे लक्षात धरा
शरद पवार साहेब यांचयांच्या विचारांचा मी मतदार आहे पण मतदान दिलीपशेठ मोहीते पाटील यांना नाना तुम्हाला पण सगळे ओळखतात . केवळ तुमच्यामुळे बाबाजीशेठ यांचा पराभव होईल.
कोणी काही जरी खालचं आणि खोटं राजकारण केलं...तरी जनतेला विकास दिसतोय. एका आमदाराने एवढा कामाचा डोंगर उभा करणं हे सोप्प काम नसावं. मोहिते पाटलांचा सहज विजय नक्की. 🔥🔥🔥
कर्तृत्व काय नाही, म्हणून तर टिका करतात 😅 फक्त भावनिक करायचं लोकांना हेच कळतं, देवी देवता यांचा अपमान करणाऱ्या सुषमा ला सभेला बोलावता, अन काय तर हे वारकरी 😡
खेड तालुक्यात एकच नेता बाबाजी शेठ काळे आमदार होणार म्हणजे होणारच आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी सगळे नागरिक त्यांच्या मागे आहे जिकडे जाईल तिकडे प्रतिसाद मिळतोय काळजी करण्याची गरजच नाही 100% प्रतिसाद मिळतोय
दिलीप अण्णांनी मागील पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे तसेच बाबाजी काळे यांनी त्यांचे विकासाचे धोरण स्पष्ट करावे. मतदार आता सुज्ञ आहे. अण्णांनी जर मागील आश्वासने पूर्ण केली असतील तर त्यांनाच निवडून देऊ. आणि बाबाजी काळे यांची आश्वासने पटली तर त्यांना निवडून देऊ. बाकी अतुल देशमुख यांचं काम आणि जनसंपर्क अप्रतिम.
बाजरसमिती ताब्यात घेण्याकरिता या मंडळीना अतुल भाऊ चाललात मात्र विधान सभेचे उमेदवारी पक्की झाली की अतुल देशमुख यांना विरोध करायचा असो भगवान के घर देर हे अंधेर नही
खेड तालुक्याला सत्तेत आल्यावर उलटनारी महाविकास आघाडी पसंत आहे असेच म्हणावे लागेल शेतकऱ्यांनो जरा विचार करा वीज बिल तोडणारे सरकार हवे की वीज बिल माफ करणारे सरकार हवे
तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करत आहेत उमेदवाराचा त्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे बाई ही हिंदू धर्मावर व साधुसंत वर काय बरळली हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे त्यामुळे आमचे मतदान महायुतीला म्हण 2:31 जे दिलीप अण्णांना🎉
आपल्या तिघांच्यामुळे जवळजवळ एक ते दिड लाख माता भगिनींना आणि पुरुष वर्गाला तिर्थयात्रा घडली अतुभाऊ बाबाजीशेठ आणि मुंगसेसाहेब आपलं खूप खूप आभार🎉🎉🎉🎉❤❤❤ 🎉🎉🎉
त्याच माता भगिनी नवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि देवी चा अपमान करणाऱ्या सुषमा ला सभेला बोलावता, वा रे वारकरी 😡😡
@@sampatmedge4222
मारुती उडत गेला,माकडांनी पुल बांधला
काय 😡😡😡
त्या कुत्री ची सभा ठेवता काय
धनशक्ती वर जनशक्ती भारी पडणार बाबाजी शेठकाळे होणार आमदार
लबाड शक्ती च कधी विजय होणार नाही
@vaishalideshmukh7995 टक्के वारी वाले तरी आसे तुम्हाला वाटते का जनता कुणाच्या पाठीशी आहे पहा
तुम्हाला बुध्दीला पटते का ते सांगा जे उमेदवारी बदल षडयंत्र झाले ते ,मरकल मारुती मंदीर शपथ ,चाकण हॉटेल मधील मीटिंग, अतुल देशमुख ना विरोध,आणि आत्ता अतुल देशमुख आमच्या बरोबर आहेत ,हे जनतेला पटून देण्याचे तुमचे प्रयत्न,
आम्हाला तुमचे हे कारस्थानं अजिबात आवडले नाही.
बाबाजी काळे फिक्स आमदार ❤
मी जयश्री काळुराम कौटकर माझं एवढंच सांगेन की आपल्या खेड तालुक्यातील महिलांना कि बाबाजी काळे साहेब हे प्रत्येक गावात आल्यावर एक गाव एक गणपती असं करतो तसं एका गावात एकच महिला औवक्षन करा ही विनंती आपला नेता निवडुन आणायचा आहे हे लक्षात धरा
🙏
बराेबर
बाबाजी काळे ❤❤🎉🎉
जय हो बाबाजी शेट काळे फक्त..🚩🚩🚩💪💪💪
🚩🚩🚩💯
शरद पवार साहेब यांचयांच्या विचारांचा मी मतदार आहे पण मतदान दिलीपशेठ मोहीते पाटील यांना नाना तुम्हाला पण सगळे ओळखतात . केवळ तुमच्यामुळे बाबाजीशेठ यांचा पराभव होईल.
Ult dilip mohiten mule babaji kale vijayi hotil... Mohitenchya gunamule😂
बाबाजी शेठ काळे 🎉🎉🎉
mi atul bhau cha manus anna sange
मी पण
Mi pan
अतुल भाऊ उद्या सोबत आहे दादा
मरकळ मध्ये घेतलेल्या शपथे विषयी काय झालं हे कृपया खेड आळंदीच्या जनतेला संगण्याची तसदी घ्यावी ...
True
हे ऐकायला तयार राहा मी दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील ईश्वर साक्षी शपथ घेतो की #मंत्रीसाहेब 🚨🚨🚨🚨🚨✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂 थंडी आहे,swpn पडतात..
@@Kunalgavande-w7m काळे च्या कार्यकर्त्यांना पण स्वप्न पडतं नाही का 😅
@@Vinod_deshmukhआत्ताच नका रडू ...23 नंतर रडा 😂
कोणी काही जरी खालचं आणि खोटं राजकारण केलं...तरी जनतेला विकास दिसतोय.
एका आमदाराने एवढा कामाचा डोंगर उभा करणं हे सोप्प काम नसावं.
मोहिते पाटलांचा सहज विजय नक्की.
🔥🔥🔥
Anna 💯
Only anna fix 🎉
Fkt Anna👑
Anna
देशभक्त महायुतीच महाराष्ट्र प्रगती पथावर नेऊ शकते. विरोधी पक्ष फक्त स्वताची प्रगती करणार.
म्हणून मतं फक्त महायुतीलाच.
वार फिरल आहे शेठ फिक्स आमदार बाबाजी शेठ काळे 🔥💯👑✌️✌️
Only dilip Anna Mohite ⏰✌️
काहो दिल से ❤🔥
अण्णा फिर से ✌️⏰️✌️
Anna for anna
बाबाजी काळे फिक्स आमदार होणार आहे
आमदार दिलीप आण्णा मोहिते हे च होणार? टीका करण्यापेक्षा आपलं कर्तृत्व सांगा लोकांना
कर्तृत्व काय नाही, म्हणून तर टिका करतात 😅
फक्त भावनिक करायचं लोकांना हेच कळतं, देवी देवता यांचा अपमान करणाऱ्या सुषमा ला सभेला बोलावता, अन काय तर हे वारकरी 😡
Kartutva tumhi sangayla pahije 15 varsha satta bhogli tumhi ult tumhich aamchyavrr tika kartay mg navilaj tikech pratiuttar dyav lagtay
कधीतरी तालुक्यात चक्कर मारून या कळेल तुम्हाला तथाकतिथं आमदाराने काय दिवे लावलेत बंगला कोटींचा बांधला आणि सामान्य जनता ट्रॅफिक ने कोंडून मरतीये
Only आण्णा ✌️
खेड तालुक्यातील किंग मेकर नानासाहेब टाकळकर सुधीर भाऊ मुंगसे अतुल भाऊ देशमुख 👑
पहिली भारी बसणार बाबाजी शेठच निवडून येणार ✌️
कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते 💯✌️
😂
मंत्री महोदय आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील ✌️
बाबाजी काले
बाबाजी काळे आमदार फिक्स 💯🚩🚩
देवदर्शन हे विकास कामे नाही
साहेब आपली ही कॉमेडी सोर्ता पोटी आहे असो जनता सब जांनती है
कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील पुन्हा ❤🎉🎉
बाबाजी काळे विजयी होनार आहे
बाबाजी काळेच आमदार होणार
कितीही आरडाओरडा करा, आमदार दिलीपरावआण्णा च होणार ..
😂
100% दिलीप मोहिते अण्णा आमदार होणार आहे
Anna tumi nivdun ale na pahila ya Nana shet kada bagha
तुला भेळ तरी भेटली का अण्णा😂😂
आम्हाला त्रास देऊन तुमचे थोडी दिवस चांगले
जातील ओ पण,
एकदा का नियतीचा फेरा फिरला की तुमचा
खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा.
-अतुल देशमुख समर्थक
फक्त बाबाजी शेठ काळे
खेड तालुक्यात एकच नेता बाबाजी शेठ काळे आमदार होणार म्हणजे होणारच आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी सगळे नागरिक त्यांच्या मागे आहे जिकडे जाईल तिकडे प्रतिसाद मिळतोय काळजी करण्याची गरजच नाही 100% प्रतिसाद मिळतोय
Only Anna 💯
Ata var phiral.....
Janta mante ata fakt Babajisheth kale......
बाबाजीशेठ काळे आमदार🚩🚩💯
कार्यसम्राट दिलीप अण्णा मोहिते पाटील विजयी भव
नानासाहेब तूमी किती सहकारी संस्थाचा पैसा खिशात घालून संस्था बूडवल्या
Nad fakt baicha
दिलीप अण्णांनी मागील पाच वर्षांत काय काम केले हे सांगावे तसेच बाबाजी काळे यांनी त्यांचे विकासाचे धोरण स्पष्ट करावे. मतदार आता सुज्ञ आहे.
अण्णांनी जर मागील आश्वासने पूर्ण केली असतील तर त्यांनाच निवडून देऊ.
आणि बाबाजी काळे यांची आश्वासने पटली तर त्यांना निवडून देऊ.
बाकी अतुल देशमुख यांचं काम आणि जनसंपर्क अप्रतिम.
आम्ही अतुलभाऊ प्रेमी
अतुलभाऊंच तिकीट कापल्यामुळे अतुलसमर्थक सगळे अण्णांकडे वळतील
फक्त आण्णा
आमदार फक्त बाबाजी काळे
फिक्स आमदार बाबाजीशेठ काळे
खेड तालुक्यात एकच नेते. दिलीप आण्णा मोहिते
फिक्स आमदार बाबाजीशेठ वारकरीच होणार
👑फिक्स आमदार बाबाजीशेठ काळे💯✌️
Sushama Andhare sarkhi varkari chalete ka?
दिलीप मोहिते हे 100% आमदार होणार आहे
बाबाजी काळे फिक्स आमदार 🚩🚩🚩
नानासाहेब पाटेकर खरं बोलता तुम्ही
जय महाराष्ट्र
Great
Only 👑 आमदार बाबाजी शेठ काळे
उध्दव साहेबांचा वाघ आणि महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स आमदार 💯
ओन्ली दिलीप आण्णा ⏰✌️
तुम्ही किती पन खालच्या थराला जावा.पुन्हा आमदार दिलीपआण्णा मोहिते पाटील..✌🏻⏰
Ho Rahul Tula barach tras hotey ka
बाजरसमिती ताब्यात घेण्याकरिता या मंडळीना अतुल भाऊ चाललात
मात्र विधान सभेचे उमेदवारी पक्की झाली की अतुल देशमुख यांना विरोध करायचा
असो भगवान के घर देर हे अंधेर नही
Babaji kale 💯🚩🚩
बाबाजी काळे यांचा विजय निश्चित आहे
बाजार समितीलाच कळाली त्यांची पैसे वाटून सुद्धा सगळ्यात शेवट निवडून आले
Only Dilip Anna Mohite Patil
आणा 100%
दिलीप मोहिते पाटील आमदार पुन्हा
कोणी किती पन ताना पण आमदार तर दिलीप अण्णा मोहिते पाटील च पुन्हा
महायुती विजय निश्चित 🕘🪷🚩
बाबाजी काळे आमदार फिक्स 🚩💯💯
बाबाजी शेठ काळे 🔥💯👑✌️
खेड तालुक्याला सत्तेत आल्यावर उलटनारी महाविकास आघाडी पसंत आहे असेच म्हणावे लागेल शेतकऱ्यांनो जरा विचार करा वीज बिल तोडणारे सरकार हवे की वीज बिल माफ करणारे सरकार हवे
आमदार दिलीपशेठ मोहीते पाटील है पुन्हा निवडून येणार
😂
😂
येणार च आहे 🙏
ढोंगी काळे सुषमा ला सभेला बोलवतो ती बाई देवीचा अपमान करते
येणार दिलीप आण्णा परत निवडून ❤🎉🎉
तुम्ही किती पण आदळ आपट करा येणार तर दिलीप अण्णा मोहिते पाटील च🎉
Babaji kale✌️
Only Anna
आम्ही सर्व वारकरी शपथ घेतो की सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड ज्या पक्षात असेल त्या पक्षाला कधीचातडण करणार नाही 😡😡😡
फक्त आण्णा च 🕓🚨👑
त्या कोष्यारीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तेंव्हा कुठं झोपला होता.. येणार तर फक्त बाबाजी काळे ❤❤
@satishtakalkar75
नाय येत कसा पण
नाव बदनाम आहे ,व्यवहार पण खराब आहे 🤣👆
तुझ्या अण्णा चे घाण व्यवहार आहेत लोकांकडून टक्केवारी खातो लोकांचा तळतळात घेतो
@@Shubhamnjaतुझ्याबरोबर काय केलं होतं का व्यवहार
निषेध चुकीचा विचार
आवाज कोनाचा, आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला......
दिलीप आण्णा पुनः ⏰
Fix amdar babaji kale
आयुष्भर हेच केले तुम्ही
फिक्स आमदार बाबाजीशेठ
बाबाजी काळे हा नेताच भारी
महायुती विजय🕘🪷🚩
दुसऱ्याचा हिसकावून घेतलेला घास हा घास नसतो तळतळाट असतो
वार पण आपल आमदार पण आपलाच🕘🪷🚩
केलंय काम भारी
आता पुढची तयारी सुरू......
दिलीप मोहिते पण अण्णा 100% आमदार होणार आहे
त्याच्यामुळे जिथे तू तरी तिकीट दिले नाही दिलीप मोहिते पाटील आमदार होणार आहे 100%
Fix आमदार बाबाजी काळे होणार
Babaji kale fix amdar💪💪
ताई अभिनंदन
Powerful Leadership Vijaybhau Dolas 🇮🇳
Babaji kale fix mla
बाबाजी काळे फिक्स आमदार 🔥💯
माकड पुल बांधत होती, मारुती उडत गेला ,सब गोल माल हे 😡😡😡
सभा कॅन्सल होणार 💯 कॅन्सल
आण्णा एकला राजा 👑☝️🚨🕓
तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करत आहेत उमेदवाराचा त्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे बाई ही हिंदू धर्मावर व साधुसंत वर काय बरळली हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे त्यामुळे आमचे मतदान महायुतीला म्हण 2:31 जे दिलीप अण्णांना🎉