Pudhari Dhurala |मराठवाड्यातल्या नेत्यांनाही बळीराजाचा विचार शिवेना?| Farmers News|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #marathvadanews
    Pudhari Dhurala |मराठवाड्यातल्या नेत्यांनाही बळीराजाचा विचार शिवेना?| Farmers News|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 73

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 17 วันที่ผ่านมา +14

    सरकारने पंचनामे करणया‌पेक्षा सरसकट सगळ्या शेतकरयांना आतिवृषटि मदत ‌तातकाळ द्यावी

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 17 วันที่ผ่านมา +14

    सगळेच नेते नाटकी आहे सावध राहा

    • @TUKARAMMALI-w8j
      @TUKARAMMALI-w8j 13 วันที่ผ่านมา +2

      À

    • @parshuramwadje9653
      @parshuramwadje9653 10 วันที่ผ่านมา +1

      Ďdďďdďdďdďďďďďďdďddďďdddddddďdďďdďďdďďďďďdddďdddďďďdďďddďdddďddďďďddddddďďddddďdddďďďďdddďďddďďdddddďdďďdďďdďddďdddďddďdďddďďddddďdďďddďďďdddddddddddddďddďdďddddďdddddďďddďdďddddďďdďdddďďdďddddddďddďddddddďddďďďďdddddďdďďdďdďdddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddfddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd ďddddddddddddddddďdddddddddddďddddddddddddddddddddddddddddddd

    • @SamarthJeve-q3r
      @SamarthJeve-q3r 8 วันที่ผ่านมา

      ‌औ
      Bhu hu​@@parshuramwadje9653

  • @radheshyamshinde1185
    @radheshyamshinde1185 9 วันที่ผ่านมา

    तुपकर साहेब तुम्ही १नंबर

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 17 วันที่ผ่านมา +3

    हे सगळेच राजकारणी नुसते शेतकरयान्च्या कळवल्याकरिता येत नसून जाहिरातबाजी करण्यासाठी येतात 2021 व 2023 चा बीड जिल्ह्यातील शेतकरी यांना साधा विमा अजूनही मिळाला नाही यांचं शेतकरी प्रेम पुतणामावशीचे आहे

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 14 วันที่ผ่านมา +17

    शेतकरी संधर्भात तुम्ही कार्यक्रम दाखवला त्या बद्दल तुमचे धन्यवाद

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 14 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा धन्यवाद पुढारी न्युज

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 17 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त एकच नेता आहे मनोज जरांगे पाटील जो महाराष्ट्र ला वाचावेल
    बाकी सगळेच मराठा आरक्षण विरोधी आहेत पण ही वेळ का आली शेतकरी वर तर तुम्ही शेतकरी आहेत राजकारणी नाहीत हे लक्षात ठेवा कोणाच्या ही नादाला लागू नका दादा मामा अप्पा सर्व
    विसर्जन करा नाहीतर असेच बोंबलत बसा

  • @vikramkawade6952
    @vikramkawade6952 17 วันที่ผ่านมา +2

    नम्रता ताई शेतकर्यांचं काय अवस्था झाली आहे पोट तिडकी नी दाखवत आहे छान वाटलं बातमी पाहुन.

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 วันที่ผ่านมา +1

    आमदार. खासदार याचे. मानधन. बदं. करा. पण. शेतकरी. वाचवा

  • @BalvantSonkamble
    @BalvantSonkamble 12 วันที่ผ่านมา

    Great work

  • @madhavbokare4536
    @madhavbokare4536 17 วันที่ผ่านมา +2

    ताई हे सगळे राजकीय पक्ष स्वाथी आहेत..ह्यना शेतकर्याशी काही देन नाही

  • @radheshyamshinde1185
    @radheshyamshinde1185 9 วันที่ผ่านมา

    १no. बोलत आहे मॅडम तुम्ही बोलू शकता

  • @kailaskadam2905
    @kailaskadam2905 17 วันที่ผ่านมา

    रोख ठोक सत्याची बाजु मांडनारे पुढारी न्यूज धन्यवाद

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 17 วันที่ผ่านมา +2

    रविकांत तुपकर यांनी‌ मविआ काळात जे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले होते ते मान्य करायला हवेत .सोयाबीन ,कापसाचे भाव जर केंद्रातून ठरतात मग आता तर राज्यातही युतीचे सरकार आहे ते का प्रयत्न करत नाही

  • @umeshjadhao1243
    @umeshjadhao1243 14 วันที่ผ่านมา +3

    22 23 चे पिक विमा नबेटला त बीजेपी जीमेदार

  • @GajananSatav-sq6iw
    @GajananSatav-sq6iw 14 วันที่ผ่านมา +2

    यंदा यांना यांची जागा दाखवा

  • @bhagwatingle6637
    @bhagwatingle6637 17 วันที่ผ่านมา

    पुढारी न्युज चे धन्यवाद..! मराठवाड्यातील
    शेतकरी लक्षात ठेवतील या संकट समयी
    कोण सोबत होते.
    सरकार ने तातडीने मदत करावी अन्यथा
    येत्या विधानसभेत या रोषाला समोर जावे लागेल आणी महायुतीला जबर फटका बसेल वेळीच शाहाणे व्हा..

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 11 วันที่ผ่านมา

    तुपककर साहेब सतत सक्रिय आंदोलन करत असतात सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे शैतकर्याला दाबन घेऊन टोचवुन ऊठवाव लागनार जय बळीराजा

  • @VinodDeshmukh-ym7my
    @VinodDeshmukh-ym7my 17 วันที่ผ่านมา

    व्हेरी व्हेरी गुड नंबर एक चैनल

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar5030 17 วันที่ผ่านมา +3

    लाडकी बहिण जोमात शेतकरी कोमात

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 17 วันที่ผ่านมา

    Anish dada great🔥🔥

  • @gopalaghav-yq6lo
    @gopalaghav-yq6lo 10 วันที่ผ่านมา

    मि महायुतीचा मतदार आहे सरसकट कर्ज माफी नाही दिली तर या वेळेस मि महायुती मतदान करणार नाही आणि माझ्या संबंधातली लोकांना हि विनंती करणार

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 13 วันที่ผ่านมา +1

    महविकास आघाडी सरकारला शेतकरी यांचं काहिघेन देणं नाही फक्त सत्तेसाठी विरोध करत आहेत ❤

  • @BhushanBhamare-ck1cp
    @BhushanBhamare-ck1cp 14 วันที่ผ่านมา +1

    ५०खोके एकदम ओके

  • @gopalaghav-yq6lo
    @gopalaghav-yq6lo 10 วันที่ผ่านมา

    सरकार पंचनामे करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 12 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे तर शेतकरी सुधारते नाहीतर शेतकरी आणि काही खरं नाही

  • @TukaramChavhan-m3v
    @TukaramChavhan-m3v 9 วันที่ผ่านมา +1

    ते आणि हे सगळे सारखेच आहेत

  • @VinodDeshmukh-ym7my
    @VinodDeshmukh-ym7my 17 วันที่ผ่านมา +1

    आता दगडी वर्षा व सत्कार तुमचा पुढारी लोकांचा शेतकऱ्यांनी ठेवला आहे तरी तुम्ही सावधान राहा

  • @prathameshpate
    @prathameshpate 15 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍

  • @gamingwithadi9352
    @gamingwithadi9352 13 วันที่ผ่านมา

    मी एक शेतकरीच उद्धव साहेबांचे सरकार चांगलं होत

  • @dipakbhutekar5021
    @dipakbhutekar5021 14 วันที่ผ่านมา

    🙏🙏✌

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 วันที่ผ่านมา

    शेतकरी तापला. निवडणूक मद्द. दाखवून. देऊ

  • @pankajpandhare7573
    @pankajpandhare7573 17 วันที่ผ่านมา

    after long time saw a good news telecast by pudhari thanks @pudhari news

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 14 วันที่ผ่านมา +3

    किती दिवस शेतकऱ्यांचे राजकारण करून त्यांचं रक्ताचे शोषण करणार तुम्ही भ्रष्ट राजकीय नेते शेतकऱ्यांचा नाद करू नका नाहीतर तुमचा सगळ्या भ्रष्ट राजकीय नेत्याचा कार्यक्रम करून टाकील शेतकरी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @UmeshMahajan-fh4zz
    @UmeshMahajan-fh4zz 13 วันที่ผ่านมา

    2010 चे कर्ज माफ झालेले नाही अजून 2016 च्या पुढे कर्जमाफी झाली आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं

  • @radheshyamshinde1185
    @radheshyamshinde1185 9 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी करा साहेब

  • @sureshjadhao1767
    @sureshjadhao1767 14 วันที่ผ่านมา +1

    Tupkar bhau 101%khare bol le.😢 Setkari cha wali ya jagat koni nahi.😢😢😢😭😭

  • @subhashpawar851
    @subhashpawar851 13 วันที่ผ่านมา

    कर्ज माफ केले तरच शेतकरी वाचेल ✅👍

  • @udhavbais9124
    @udhavbais9124 17 วันที่ผ่านมา

    Abhinandan tei

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft 14 วันที่ผ่านมา +1

    Pudhaari. Newuj. Shetkryaca.. Paatihi

  • @ShivajiKhairnar-m1x
    @ShivajiKhairnar-m1x 17 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याचा वाली कोणीही नाही .हे राजकीय नेतेच हे मानवाला काळीमा फासणारी घटना आहे.
    कोणताही पक्ष शेतकरी साठ्ठी सकारात्मक नाही.
    फक्त शेतकऱ्यांना फसव्या जाहिराती प्रसिद्ध केले जातात .त्याला कोन जबाब दार.

  • @VinodDeshmukh-ym7my
    @VinodDeshmukh-ym7my 17 วันที่ผ่านมา +1

    सगळ्यांना आपला आपला पडलय शेतकऱ्यांचा कुणीच वाले राहिले नाही यांना धडा शिकवू

  • @govindsuryawanshi5016
    @govindsuryawanshi5016 17 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार हे दूध बनून आले आणि शेतकऱ्याच्या मागे धावणारे पत्रकार तेच खरे तिसरा डोळा

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 17 วันที่ผ่านมา +2

    ज्या पुढाऱ्यांना शेतीतले कळते तेही बांधावर व ज्यांना कळत नाही तेही राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचत आहेत पाहण्यासाठी किती छान वाटत आहे शेतीची सहल चालू आहे तातडीने नुकसान भरपाई वळणे गरजेचे आहे

  • @RadheshamGite
    @RadheshamGite 17 วันที่ผ่านมา +1

    हे सरकार काही देत नाही गेल्या वर्षीचा दिला नाही आणि या वर्षी देणारे का

  • @VinodDeshmukh-ym7my
    @VinodDeshmukh-ym7my 17 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी को मत मुख्यमंत्री जोमात

  • @VinodDeshmukh-ym7my
    @VinodDeshmukh-ym7my 17 วันที่ผ่านมา

    हे तिथे जाऊन काय शेतातलं पाणी नदीत काढून देणारे का टिकाऊिकाऊ हातात घेऊन

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 17 วันที่ผ่านมา +1

    हे दोघे बोलणारे सारखेच नेते हकला याना

  • @BhagvanKadam-mk3zt
    @BhagvanKadam-mk3zt 17 วันที่ผ่านมา

    निकिता ताई मी तीन वर्षे झाले 13 हजार रुपये भरतोय मला एकही विमल हप्ता मिळाला नाही

  • @AnitaHambarde
    @AnitaHambarde 17 วันที่ผ่านมา

    Namrtaji. Tumchya. Ya. Rokh. Thokh. Pathrakaritela. Salam.

  • @VishwambarKakde-lu6uz
    @VishwambarKakde-lu6uz 17 วันที่ผ่านมา

    Chmkogiri kartik sagle

  • @vasavep9704
    @vasavep9704 12 วันที่ผ่านมา

    आता येवू दया याना पेट्रोल sidkun पेटवोट

  • @RajuShaikh-ng7lx
    @RajuShaikh-ng7lx 17 วันที่ผ่านมา

    Mosambi phal bagela hectory 100000 madat dya ani karj mafi kara sarkar.

  • @Mahakalgaming96k
    @Mahakalgaming96k 13 วันที่ผ่านมา

    माय घाल्या पंचनामाची काय

  • @नारायनगावडे-श2ढ
    @नारायनगावडे-श2ढ 14 วันที่ผ่านมา

    😅😅😅😊😊😊😅😅😊😅😊😅 12:26 😊😅😊😊

  • @rameshgaware1764
    @rameshgaware1764 14 วันที่ผ่านมา

    Setkaryachya prasnavar bola

  • @balunaikvade9296
    @balunaikvade9296 13 วันที่ผ่านมา

    Lvakar .kara..setakari..karj..cbil...karj .maf .kara .sidhe .sarakar..and..fadanis..sarakar..nahitar..aapale .sarakar .kosalanar .he .nakki..