संतोष शिंदे...तूमचा अभ्यास खूप कमी आहे.नेहमी सकारात्मक चर्चा होत असतानाही ही वेळ का आली याचा विचार करा जर तुम्हाला कर्मचाऱ्यांना काही द्यायचं आहे तर ते द्या ना.संप अचानक झाल का?हे माहीत नसणाऱ्या संतोष शिंदे यांना चर्चा करायला का बोलावलं आहे फक्त राजकारण करण्यासाठी बोलावलं आहे.... हिम्मत असेल तर कामगारांना विचारा त्यांना काही त्रास आहे कि नाही
राजकीय हेतुने प्रेरीत आरे कधी तरी सत्य परिस्थिती तपासून पहा कामगार वेडे नाही सतत आपली नोकरी दाव वर लावून आंदोलन करतोय का❓ कारण सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या त खुप मोठी तफावत आहे जेमतेम घर चालत मग मुलांच शिक्षण. स्वताच घर. आणि मुलभूत गरजा कधी पूर्ण करायचे
संतोष शिंदे हा एकनाथ शींदेचा माणूस आहे हे स्पष्ट समजते,ST जर फायद्यात आहे तर वेळेवर आणि योग्य वेतन का मिळत नाही महामंडळाचे पैसे इत्तर योजनांसाठी का वापरले जातात
जनतेची जाणीवपूर्वक गैरसोय करण्यासाठी ऐन गणपती सणात राजकीय आंदोलन करीत आहेत ,मुख्यमंत्री जे निर्णय सादर करतील ते पण हे नेते नक्कीच मान्य करणार नाही, पहात रहा,
एकनाथ शिंदेच प्रश्न निकाली काढू शकतात..
साडे पाच महिन्याच्या संपात बाकीच्या संघटना झोपल्या होत्या का ते जर त्या वेळेस आल्या अस्त्या तर आज ही वेळ आली नसती
एस टी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करून टाका आणि या संघटना सगळ्या बरखास्त करून टाका
हा भाजपा आणी शिंदेचा एजंट आहे
😂
संतोष शिंदे...तूमचा अभ्यास खूप कमी आहे.नेहमी सकारात्मक चर्चा होत असतानाही ही वेळ का आली याचा विचार करा जर तुम्हाला कर्मचाऱ्यांना काही द्यायचं आहे तर ते द्या ना.संप अचानक झाल का?हे माहीत नसणाऱ्या संतोष शिंदे यांना चर्चा करायला का बोलावलं आहे फक्त राजकारण करण्यासाठी बोलावलं आहे.... हिम्मत असेल तर कामगारांना विचारा त्यांना काही त्रास आहे कि नाही
19:13
हो याला राजकीय पाठिंबा आहे.आणि त्याला पडळकर.आणि सदाभाऊ खोत यांनी भाजप नेत्यांनी धरणे आंदोलनाला पाठिंबा देऊन राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली
हा काय शिंदे, फडणवीस सरकारचा लोबत्या आहे का.
अगदी शंभर टक्के बरोबर बर्गे साहेब
👍
संतोष शिंदें दादा आपले मत एकदम बरोबर आहे .❤❤❤❤❤❤
सरकार बदलणार
राजकीय हेतुने प्रेरीत आरे कधी तरी सत्य परिस्थिती तपासून पहा कामगार वेडे नाही सतत आपली नोकरी दाव वर लावून आंदोलन करतोय का❓ कारण सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या त खुप मोठी तफावत आहे जेमतेम घर चालत मग मुलांच शिक्षण. स्वताच घर. आणि मुलभूत गरजा कधी पूर्ण करायचे
संतोष शिंदे हा एकनाथ शींदेचा माणूस आहे हे स्पष्ट समजते,ST जर फायद्यात आहे तर वेळेवर आणि योग्य वेतन का मिळत नाही महामंडळाचे पैसे इत्तर योजनांसाठी का वापरले जातात
हा संतोष कोण आहे
संतोष शिंदे हा आंदोलन च कमी आणि राजकीय जास्त बोलतोय
आणखी किती दिवस थांबायचे
शिंदेंना बोलती बंद करायला सांगा
संतोष शिंदे, मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तरी संप पुकारला आहे तर एस.टी कामगार मुर्ख आहे का?
२० तारखे पासुन झोपले होते का मुख्यमंत्री साहेब .
भाजप चा माणुस दिसतो हा😂😂😂
Shevti gunratn ne tyache gun udhalale tyacha ha parinam
Santosh shinde agadi barobar ahe..... 118 jan mele tevha ha kote hota
संतोष शिंदे साहेब तुम्ही आपलीं बाजू सक्षमपणे मांडली त्या बद्दल धन्यवाद 🙏
Ganpati sathi kokanat janyasathi khasdar aamdar chya khasagi gadya denar
बरोबर आहे. शिंदे साहेब
Shinde zara shant kontu
Madm tumhi madhe bolun deu naka pl
Oy santosh shinde mental.
आताच का गणपती सणा मध्ये लोकांनी या लोकांनी मतदान करू नये
जनतेची जाणीवपूर्वक गैरसोय करण्यासाठी ऐन गणपती सणात राजकीय आंदोलन करीत आहेत ,मुख्यमंत्री जे निर्णय सादर करतील ते पण हे नेते नक्कीच मान्य करणार नाही, पहात रहा,
रा प कर्मचारी कधीच संप करण्यास तयार नसतात परंतु नेहमीच राजकारण करून महामंडळातील कर्मचाऱ्यांचे नुकसान केले जाते,
Tumi satett Astana
Ka nahi kel ho aahe 😢😢😢