आता इतके व्हिडिओ पाहिले पण सर्वात अनमोल व अप्रतिम व्हिडिओ हाच आहे निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर खरच शंकर महादेव तिथे असतील असे वाटते मंदिर परिसर खूप खूप खूपच निसर्ग सौंदर्य अप्रतिम निसर्गसीन सुंदर निसर्गाच्या कुशीत महादेवाची पिंड अनमोल खजिना व चारी बाजूने दगडाचे बांधकाम तरी आत पाणी कसे खरच देवाचा महिमा पण खरच मनापासून खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच मनापासून धन्यवाद व आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️👍❤️👍पुरातन महादेव मंदिर, माच, संगमेश्वर येथील परिसर तथा चित्रीकरण छान सुंदर, अप्रतिम, विलोभनीय, स्वप्नवत, अविस्मरणीय असेच पण माझे मते ज्या वेळेपासून अवि दादा यांनी आपल्या चित्रफीत कालावधीत सातत्य ठेवून जबरदस्त वेळ कायम स्वरूपात म्हणजेच १५-२० मिनिटे चे घरात केली, त्यापासून आपण अवि दादा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याचे वाटू लागले...👍❤️👍🙏 वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास संपूर्ण जगात सर गौतम गंभीर हे असे क्रिकेटपटू भारताला लाभले 🏏🏏🏏✌️💯✌️की ज्यांनी सर्व रणजी इतर स्तरावर खोऱ्याने धावा करून आपली भारतीय संघात दखल घ्यावयास भारतीय क्रिकेट समितीस भाग पाडले. मला त्यामुळे अवि दादा बद्दल असेच म्हणायचे आहे किती नम्र, लाघवी, जिज्ञासू, डाउन टू अर्थ, अभ्यासू, चित्रफीत कार..म्हणूनच!!! झाले बहुत, होतील बहु, परंतु या सम हा!!🙏👍❤️.👍 असो देव बरे करो 👍 लक का गेम 👍 बेस्ट ऑफ लक 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏चूल भूल असेल तर क्षमस्व 🙏👍✌️💯✌️Free Lancer Conference Stenographer 💻 ⌨️🖲️🙏Free Lancer Calligrapher 🖌️🎨🌈🖌️🙏Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼👍🙏
खूप छान.लहान असताना आम्ही महादेवाला महाशिवरात्रीला जात असू.आज 40 वर्षानंतर तू आम्हाला मंदिराच दर्शन घडवलं.खूप खूप धन्यवाद. असेच चांगले काम तुझ्या हातून घडो.वा उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो हीच महादेवा चरणी प्रार्थना.
नमस्कार विलास सर 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
खूप मस्त वाटल , गावची जुनी आठवण आज ताजी झाली, नायरी बौद्धवाडी गाव माझं आजोळ (मामाच ) गाव आहे, या माच्यावरच्या महादेवाच्या देवळात लहानपणी गेलो होतो आज 15 वर्ष पूर्ण झाली 😊👍👌
या रस्त्याबद्दल ऐकलं होतं पण तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं. मस्त व्हिडीओ. जर ट्रेकिंग ची आवड असेल तर या मंदिरात शृंगारपूर गावातून पण जाता येईल. श्रुंगारपूर मधून जवळपास ४५-६० मिनिटांचा ट्रेक आणि nature trail आहे. पण त्या वाटेवरून वाटाड्याला घेऊन जावे. कारण रस्ता झाडींमधून जातो. मी लवकरच त्या वाटेवरचा vlog करेन :) - मी शृंगारपूरकर
नमस्कार प्रतिक्षा मॅडम 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
नमस्कार नेहा मॅडम 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
Chan vatla video Chan aahe old shiv temple 😀🙏☘️☘️ her her mahadev jai shiv shankar bhole nath ki jai 🙏🙏☘️☘️☘️🙏🙏baki out rainy greenery nature amzing wondering small waterfall sound is amazing wow 🌊🌊👌👍ani birds sound is very nice 🐦🐦🦜🦜🕊️🕊️🐦😀👌👍once again her her mahadev 😀🙏🙏☘️☘️☘️☘️☘️🙏🙏
नमस्कार विनोद सर 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
नमस्कार सचिन सर🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
नमस्कार ज्योती गावडे 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
शृंगारपुरातून सुर्वेंनि बांधलेल्या मंदिराईकडून आम्ही ट्रेक करत गेलो आम्हाला 2 तास लागले जायला खूप छान आहे मंदिर तिकडे तुम्हाला पुरातन काळातील ताट पण दिसेल असे म्हणतात की हे मंदिर पाच पांडवांनी बांधले आहे एका रात्री ...लव्ह फ्रॉम नेरदवाडी
अविनाश तुझ्या विडीयों मध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असतच. तुझे आभार वैविध्यपूर्ण विषय निवडल्याबद्दल. शिवाय व्यवस्थित माहिती सुद्धा देतोस. हा विडीयो सुद्धा खूपच छान. मंदिराला खरंच भेट द्यावीशी वाटते. मात्र उन्हाळ्यात मंदिरातलं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घडवून आण. 🙏
विजय माझा वर्कर्स श्रमिक बी.एम.सी.बृहन्मुबंई के इस्ट अंधेरी पुर्व होय नायरी बौध्द वाडी निवली फाटा होयचना होय होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात ब्लड टेस्टिंग रक्तांचा पुरवठा रक्तवाहिनी बोंबला पर्यंत बारक्या घाडी मेसन होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात रक्तदान आईलाही झालेल्या मुलेबाळे सुखरूप आहे धबधबा मार्लेश्वर मंदीर होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात रक्तदान आईलाही झालेल्या मुलेबाळे सुखरूप आहे जय बोला जय जय रघविर समर्थ सत्यमेव जयते मौजे राऊतवाडी महसुली गाव होयचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे आहे
नमस्कार वैशाली मॅडम🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
नमस्कार निलेश सर 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
मी जाऊन आलो आहे माझ्या कडे फोटो आहेत पिंडीचे... तिथे बाजूला जात आहे ते हलत नाही बोलतात जागेवरून माझ्या कडे फोटो आहेत बघायचे असतील कोणाला तर मला Insta वर Msg करा... Insta I'd:- @swapnildike
अव्या आजचा विषय जरा भयानक वाटत होता कुठे नेत आहेस नक्की कळत नव्हते या मंदिराला कळस नाही आणि आत mde जाऊन दर्शन नाही झाले महादेवाचे वाईट watey n भीती पणं आहे त्या गुहे सारखा मंदिरात जाण्याची साप जनावरे प्राणी पणं असतील काहीतरी vegl पाहायला मिळालं भावा संगमेश्वर mde अस हे janglatl मंदिर बहुदा कोणास ठाऊक नसावे ते तू दाखवलं thx त्यासाठी असच काही दाखवत रहा👍
काय Suggestions आहेत का त्या नक्की सांगा तो नक्किच सुधारतो. पाऊस पाण्यातून बाहेर फिरून आपल्याला छान छान Videos दाखवताना background मधले इश्यू आपण पाहतो का? असो. Intro बद्दल काय suggestions असणार तर नक्की कळवा अविनाश ला.
Tula jr comments nako astil tr mg TH-cam channel ka chalavto Maj personal opinion dil tula, starting introduction baddl mala tech tech same thod aikyla nai avdl
@@saylilingayat3607 amala kai yet te amala maite He social media ahe ithe kai pn amch personal matt mandu shakto Nd changl waait mala kai karychy to maj natewaik ahe ka kai karyla
हर हर महादेव
निसर्गरम्य वातावरण बघायला एकदम मस्त वाटतं 👍👌👌
आता इतके व्हिडिओ पाहिले पण सर्वात अनमोल व अप्रतिम व्हिडिओ हाच आहे निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर खरच शंकर महादेव तिथे असतील असे वाटते मंदिर परिसर खूप खूप खूपच निसर्ग सौंदर्य अप्रतिम निसर्गसीन सुंदर निसर्गाच्या कुशीत महादेवाची पिंड अनमोल खजिना व चारी बाजूने दगडाचे बांधकाम तरी आत पाणी कसे खरच देवाचा महिमा पण खरच मनापासून खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच मनापासून धन्यवाद व आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव शंभो भोलेनाथ प्यारे प्रभु ❤❤❤❤❤
🙏🙏 OM Namo Shivay 🙏🙏 itihaas kalin vaastu hya japayala havya....puratan Mahadev Mandir khup sunder aahe....👌👌👍👍
Har Har Mahadev🙏
Om namshivay 🌹🌷🙏
अव्या लय भारी झकास. निसर्ग देवतेचे धरणी मातेच लाजवाब अप्रतिम विहंगम मनमोहन सौंदर्य. सर्व कणाकणांत परमेश्वराच हृदयस्पर्शी देखण रूप मनाला नवी आशा , दीलासा नवी उमेद नवचैतन्य मनउल्हासित होते हे नक्कीच.....
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
Khup chan aahe mandir tithlya gav walyani mandir jas tya jas mentan thevlay he baghun khup chan watal shiv shambho 🙏🙏🙏🙏💐💐💐
हर हर महादेव 🙏
सुंदर मंदिर आहे
Mast pariser
Sunder video omm namha shivaya 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान दादा 🙏🙏🙏🙏
OM NAMAH SHIVAY HAR HAR MAHADEV
हर हर महादेव 🙏
Mandir chhan aahe aani parisar suddha khup Chhan aahe video aavadla Thank-you
❤️👍❤️👍पुरातन महादेव मंदिर, माच, संगमेश्वर येथील परिसर तथा चित्रीकरण छान सुंदर, अप्रतिम, विलोभनीय, स्वप्नवत, अविस्मरणीय असेच पण माझे मते ज्या वेळेपासून अवि दादा यांनी आपल्या चित्रफीत कालावधीत सातत्य ठेवून जबरदस्त वेळ कायम स्वरूपात म्हणजेच १५-२० मिनिटे चे घरात केली, त्यापासून आपण अवि दादा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याचे वाटू लागले...👍❤️👍🙏 वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास संपूर्ण जगात सर गौतम गंभीर हे असे क्रिकेटपटू भारताला लाभले 🏏🏏🏏✌️💯✌️की ज्यांनी सर्व रणजी इतर स्तरावर खोऱ्याने धावा करून आपली भारतीय संघात दखल घ्यावयास भारतीय क्रिकेट समितीस भाग पाडले. मला त्यामुळे अवि दादा बद्दल असेच म्हणायचे आहे किती नम्र, लाघवी, जिज्ञासू, डाउन टू अर्थ, अभ्यासू, चित्रफीत कार..म्हणूनच!!! झाले बहुत, होतील बहु, परंतु या सम हा!!🙏👍❤️.👍 असो देव बरे करो 👍 लक का गेम 👍 बेस्ट ऑफ लक 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏चूल भूल असेल तर क्षमस्व 🙏👍✌️💯✌️Free Lancer Conference Stenographer 💻 ⌨️🖲️🙏Free Lancer Calligrapher 🖌️🎨🌈🖌️🙏Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼👍🙏
धन्यवाद ❣️ आपला बहुमूल्य वेळ देऊन सुंदर कॉमेंट्स लिहिता दादा त्यासाठी शब्दच नाही. आपले लिखाण एकदम अप्रतिम 👌
खूप छान.लहान असताना आम्ही महादेवाला महाशिवरात्रीला जात असू.आज 40 वर्षानंतर तू आम्हाला मंदिराच दर्शन घडवलं.खूप खूप धन्यवाद. असेच चांगले काम तुझ्या हातून घडो.वा उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो हीच महादेवा चरणी प्रार्थना.
धन्यवाद ❣️
Super ❤🎉
🙏🌺 हर हर महादेव 🌺🙏
छान निसर्गरम्य श्री . महादेवांचे मंदीराचे दर्शन घडविले त्या बद्दल धन्यवाद दादा .
नमस्कार विलास सर 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@@majhakokan8758 सबस्क्राईब केलं . पण हे चॅनल कोणाच आहे .कळवाल .
@@vilasrrathod8554 kokani mansacha ch he chanel aahe ....☺️
Aamcha gaw vengurla
Khup sunder Mahadev mandir chhan aahe.🙏🙏🙏
Khup chhan...thank you
व्हिडिओ खूप छान आहे 👌
😍Ancient Temple😍👌🏻 🙏🏻Har har Mahadev🙏🏻💐
Mast
खूप मस्त वाटल , गावची जुनी आठवण आज ताजी झाली, नायरी बौद्धवाडी गाव माझं आजोळ (मामाच ) गाव आहे, या माच्यावरच्या महादेवाच्या देवळात लहानपणी गेलो होतो आज 15 वर्ष पूर्ण झाली 😊👍👌
मंदिर बघायला मीळाले अस्ते तर खूप छान झाले असते
Iam from nayri thanks because of u I came to see the beauty of our place and beautiful Mandir
धन्यवाद ❣️
खुप छान मंदिर आहे, आणि तिथला परिसर सुद्धा मनमोहक आहे
या रस्त्याबद्दल ऐकलं होतं पण तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं. मस्त व्हिडीओ.
जर ट्रेकिंग ची आवड असेल तर या मंदिरात शृंगारपूर गावातून पण जाता येईल. श्रुंगारपूर मधून जवळपास ४५-६० मिनिटांचा ट्रेक आणि nature trail आहे.
पण त्या वाटेवरून वाटाड्याला घेऊन जावे. कारण रस्ता झाडींमधून जातो.
मी लवकरच त्या वाटेवरचा vlog करेन :)
- मी शृंगारपूरकर
धन्यवाद. शुभेच्छा
मस्त।परिसर
सुंदर व्हिडिओ ♥🙏🙏🙏
नमस्कार प्रतिक्षा मॅडम 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
Khup mastch 👌👌👍
Nice
Prachin Shiv mandir khup sunder ahe. 🙏🙏🙏
Ek no sirrr .... jai shivrai
जय शिवराय 🚩
Sir big fan sir th-cam.com/video/ZKjmE8vLjYk/w-d-xo.html
Jai sivrai dada
Jai sivrai
Mst
खुप सुंदर मंदिर आहे 👌
Khup Chan
mitra video masta.
nisarg ramya parisar , pandhare shubhra dhabdhabe , madhe padnara
paus ....khup chan chitran.
नायरी माच ऐकून होतो.तुझ्यामुळे पाहता आला.हर हर महादेव मित्रा.
हर हर महादेव 🙏
मस्त आजूबाजूचा परिसर पावसातील निसर्गरम्य वातावरण बघायला एकदम मस्त वाटतं 👍👌👌
नमस्कार नेहा मॅडम 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
दादा खूप छान विडिओ आहे..
जय भोलेनाथ.. 🙏🙏🌸🌸
Chan vatla video Chan aahe old shiv temple 😀🙏☘️☘️ her her mahadev jai shiv shankar bhole nath ki jai 🙏🙏☘️☘️☘️🙏🙏baki out rainy greenery nature amzing wondering small waterfall sound is amazing wow 🌊🌊👌👍ani birds sound is very nice 🐦🐦🦜🦜🕊️🕊️🐦😀👌👍once again her her mahadev 😀🙏🙏☘️☘️☘️☘️☘️🙏🙏
हर हर महादेव 🙏
I love kokan me trip keli hoti Navapur to Goa khup maja aali hoti kokan madhun jatanna
Avinash khup khup sunder vlog
Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash yaaa 5 Konkan TH-camr che shoots 📸khup bhari aastata....aani famous
📷》TH-camrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe karaa.... 👌👌👍👍
अविनाश तुझे व्हीडियो अप्रतिमच असतात पहायला आवडतात
सुंदर विडीओ मित्रा.........
नमस्कार विनोद सर 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
अव्या..... सुंदर मंदिर, विलोभनीय निसर्ग पण मंदिराची जपणूक व्यवस्थित होत नाही आहे.
Video Start at 6.42 min.. but overall good
Lai Bhari 🙏🙏🙏
नमस्कार सचिन सर🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
1 no.
Aaple kokan jagat bhari
❤🤞Har ahar Mahadev🤞❤
नमस्कार ज्योती गावडे 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
Apratim video ahe avinash. Tuje sagle video khup chan ahet 👌👌👌👌
Mast Video !!!
First view like comment👌✌️❤️सांगली
मानलं भावा तूला,प्रत्येक वीडियोला first view.
खूप दिवसांनी मंदिराच्या घंटीचा आवाज ऐकू आला छान वाटलं
खरा Subscriber
हो माझ्या video ला पण या मित्राची पहली कमेंट असते
शृंगारपुरातून सुर्वेंनि बांधलेल्या मंदिराईकडून आम्ही ट्रेक करत गेलो आम्हाला 2 तास लागले जायला खूप छान आहे मंदिर तिकडे तुम्हाला पुरातन काळातील ताट पण दिसेल असे म्हणतात की हे मंदिर पाच पांडवांनी बांधले आहे एका रात्री ...लव्ह फ्रॉम नेरदवाडी
👌note nairitil mahadeva cha mandir.
मस्त मंदिर दाखवले. मला स्वतः ला अशा ठिकाणी जाऊन तासनतास बसायला आवडते 🙏🙏🙏🙏
अविनाश तुझ्या विडीयों मध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असतच. तुझे आभार वैविध्यपूर्ण विषय निवडल्याबद्दल. शिवाय व्यवस्थित माहिती सुद्धा देतोस.
हा विडीयो सुद्धा खूपच छान. मंदिराला खरंच भेट द्यावीशी वाटते. मात्र उन्हाळ्यात मंदिरातलं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घडवून आण. 🙏
धन्यवाद ❣️
खुप मस्त bro 🤗💯
अवीदादा एकच नंबर पुरातन काळातील मंदिर परिसरात घेऊन आलात दर्शन घडवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
भावा आस वाटतकि हे ट्रेक संपुच नाही 🚶🏃 जबराट विडिओ
विजय माझा वर्कर्स श्रमिक बी.एम.सी.बृहन्मुबंई के इस्ट अंधेरी पुर्व होय नायरी बौध्द वाडी निवली फाटा होयचना होय होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात ब्लड टेस्टिंग रक्तांचा पुरवठा रक्तवाहिनी बोंबला पर्यंत बारक्या घाडी मेसन होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात रक्तदान आईलाही झालेल्या मुलेबाळे सुखरूप आहे धबधबा मार्लेश्वर मंदीर होय हाय आहे वेळेला महत्व आहे प्रत्यक्षात रक्तदान आईलाही झालेल्या मुलेबाळे सुखरूप आहे जय बोला जय जय रघविर समर्थ सत्यमेव जयते मौजे राऊतवाडी महसुली गाव होयचना मुक्काम पोष्ट देवांचे गोठणे आहे
Daily takt jare bhaii
👌👌👌👍
अविनाश दादा तू खुप भाग्यवान आहे तुला जवलपास कितितरी गावमधे जाउन तेथिल मंदीरे , धबधबे ,
धरणे ,जंगले explore करायला भेटतात
धन्यवाद भावा ❣️
@@KokankarAvinash आमच्या या channel ला पण भेट दे भावा
Bhava tu ratanagiri madhye rahtos tula dapoli mahit ASEL leache
🙏👍👌
खूप छान भाऊ . माझे गाव नायरी बौद्ध वाडी मला माझ्या गावाचे व महादेवा चे दर्शन करून दील्या बद्दल धन्यवाद .मि तुमचे सर्व video pahato all the best bro
धन्यवाद ❣️
Mast vidio please🙏 mala tethy saloon dukan chale ka ghar pahije rahanya sati milel ka 🙏 sanga 🙏thanks
🎉🎊💐💐🙏🙏
व्हिडिओ मस्तच तुझ्या पण गावची बुद्ध वाडी दाखव जमल्यास
हो नक्किच
Hii dada maz aajol aahe nayri aaj khup divsani nayri bagitli khup mas vatl
Sangmeshwar javli forts dakhav na Kiva jungle & waterfall
दादा तूझ खूप सुंदर आहे एकदा तरी तूझ्या गावाला यायला पाहिजे खूप सुंदर निसर्ग आहे. ❤
Avinash sheth tumhi jar ka Rajapurala aalat tar ya
Mhanaje aapali bhet hoil
किती शांत परिसर आहे.
आमच्या गाव च मंदिर आणि समाधी पण दाखवा karbhatyla
नमस्कार वैशाली मॅडम🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
Dhawad sir 50varshane mala maxzhya gavatil mahadevcjhe darshanzhae thanks
Saral road mazya gavala Shrungarpur
2nd View.
Bro majheech ghar aahe tee
मी आलो आहे इथे
नवस केलेला पूर्ण होतो इकडे
नमस्कार निलेश सर 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
तू मला फोटो नाही पाठवले भावा
Avinash he mandir kumbarkhanipasun kiti dur ahe.navasala pavnar ahe ka?khup ghanta lavlelya baghitlya.
हो नवसाला पावते असे ख्याती आहे. कुंभारखणी पासून 13 14 km असेल
@@KokankarAvinash
Thanks Avinash.Tuzi bolnyachi decent padhat mala khup avadtey.Bhava mi kumbarkhanichi mahervashin ahe.God bless you.
धन्यवाद ❣️
Bhava me kadhi elay tar maka gharakde geun jashila kay
Tuja
हो नक्किच
Jya divsi video bnvla tya divshi ch takt ja bhai
आमच्या पण गावाला असच चढण आहे अणि वरती भेईरी भावनी चे देऊळ आहे ते शुटीग दाखव सम्भ्या घोरपडे राहतातं ना त्याच्या गावच कारभाटले.
हो नक्किच दाखवेन
मी जाऊन आलो आहे माझ्या कडे फोटो आहेत पिंडीचे...
तिथे बाजूला जात आहे ते हलत नाही बोलतात जागेवरून माझ्या कडे फोटो आहेत बघायचे असतील कोणाला तर मला Insta वर Msg करा...
Insta I'd:- @swapnildike
अव्या आजचा विषय जरा भयानक वाटत होता कुठे नेत आहेस नक्की कळत नव्हते या मंदिराला कळस नाही आणि आत mde जाऊन दर्शन नाही झाले महादेवाचे वाईट watey n भीती पणं आहे त्या गुहे सारखा मंदिरात जाण्याची साप जनावरे प्राणी पणं असतील काहीतरी vegl पाहायला मिळालं भावा संगमेश्वर mde अस हे janglatl मंदिर बहुदा कोणास ठाऊक नसावे ते तू दाखवलं thx त्यासाठी असच काही दाखवत रहा👍
धन्यवाद ❣️
Introduction as kai deto mitra
Ajjibat changl nai
Tumha tevda tari karta yeta ka svataha cha hatun ky hot nahi ani dusryaca bagvat nahi changla bolvat nahi tar vait pan bolu naka
काय Suggestions आहेत का त्या नक्की सांगा तो नक्किच सुधारतो. पाऊस पाण्यातून बाहेर फिरून आपल्याला छान छान Videos दाखवताना background मधले इश्यू आपण पाहतो का? असो. Intro बद्दल काय suggestions असणार तर नक्की कळवा अविनाश ला.
Tula jr comments nako astil tr mg TH-cam channel ka chalavto Maj personal opinion dil tula, starting introduction baddl mala tech tech same thod aikyla nai avdl
@@saylilingayat3607 amala kai yet te amala maite
He social media ahe ithe kai pn amch personal matt mandu shakto
Nd changl waait mala kai karychy to maj natewaik ahe ka kai karyla
मला फोटो पाठवना भावा प्लीज
Panchalnilesh046@gmail.com
Mast
Ji gav pahyla behtat nahi ti tu dhakvtos thanks