भावा सोबत बोला तुमचे मन खुप मोठं आहे झांल गेल विसरून जा वाईट वाटलं तीन व्हिडीओ मध्ये बारीक तोंड करून बोलत होते ते नका राहू त्यांच्या पाशी पण बोला वाट पाहतो त्या व्हिडीओ ची नाहीतर व्हिडीओ बघनार नाही कमेंट पण करनार नाही 4वर्ष झाले बघते तुमचे पांडु दादाचे व्हिडीओ
दादा तुम्ही एकत्र राहिले तर सगळयाना छान वाटेल लोकाना तुम् ची एकत्र फॅमिली पाहायची आहे सांगताय तुम्ही खरच एकमेकांशी बोला बाकीच्याची हिंमत ही होणार नाही तुमच्या दोघांकडे वाकडे बोट करायचाय.... १ टाईम comments kartet ....

दादा रूम मध्ये प्रवेश करताना गणेश पूजा करा आणि स्वामी समर्थांची मूर्ती कीवा फोटोची पूजा करून घरात गृहप्रवेश करा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
घरात जाताना छोटंसं गणेश पुजन करून जा गोडाचा नैवेद्य करा सर्व ठीक होईल
प्रीयाकाला तुमहाला मदत करावी लागणार कारण 4 रुम महणजे खूप कांम पंडत
तुम्ही तुमच नेहमी विडियो बनवताना पाय का दाखवता दादा😅
पहिलीच रूम छान आहे दादा तुमची तिथे तुमचे आई-वडील येऊ शकतात परत त्यांना यायला लांब अंतर असल्यावर ती कशी येणार तुमच्या घरी
दादा तुम्ही एकत्र राहिले तर सगळयाना छान वाटेल लोकाना तुम् ची एकत्र फॅमिली पाहायची आहे सांगताय तुम्ही खरच एकमेकांशी बोला बाकीच्याची हिंमत ही होणार नाही तुमच्या दोघांकडे वाकडे बोट करायचाय.... १ टाईम comments kartet ....
वास्तुमध्ये प्रवेश करण्याअगोदर एक छोटीशी सत्यनारायणाची पूजा घाला मगच वास्तुमध्ये प्रवेश करा आणि वस्तू वास्तुशास्त्रानुसार सामान लावा
Manisha jadhav yanche dukan pn midc madhech aahe. Tumhi gela tithe utkarsh hardware
Hi room naka Geu fresh ny dusri baga tumche video sagle bgte mi mast video sagle tumhi khup chngle hai
सोमा दादा ही रूम चांगली नाही तुमची आधीचीच रूम चांगली आहे तिथे मुलांना मनमोकळे खेळता येत होते येथे मुले कोंडून बसतील नका घेऊ हा फ्लॅट.
खूप छान आहे रुम 👌👌👍
Somnath ,Priyanka Durgala halu halu mandi ghalayla lava payachya shep madye fark padel. Sangitle mahnun ragu naye. Pune
आस बाहेर जेऊन आल महणजे घरचयांना त्रास होतं नाही
❤❤
👌👌
Khup chan aahe
नविन घराची सत्यनारायण पुजा करु घ्या
He baghital te ghar barobar watat nahi dusar bagha
छान रुम आहे
Dada plzz no milel kay tumcha
29phta gunwadi road sawmi samrt nagar
2bhk ahe
आहे तेच घर छान आहे बिल्डिंग मध्ये घेऊ नका रूम
कुटय दादा ति रूम सुऱयनगरीत कुट मी पन बारामतीत राहतो मला पन रूम चेंज करायची तुम्हाला नसन पाहिजे ति रूम तर
खुप छान रूम आहे दादा पहिली लाईक माझी
Thanks ❤
😂😂 प्रियंका ताई 👌... पहिली कमेंट दादा
धन्यवाद ❤
हे चुकीच आहे हॉटेल मधे पाणी पाहीजे च
दुसरी रूम बघा
Ha room nka gheu fresh nahi vatat
Ly lamb room ahe tumcya aai aapa rahtat tithe bga mulana pn ektr khelta yeil aai aapa kse yenaaar tumcyakde mg ....hotelmdhe pani ks ky nhi pani asty hotelmdhe paise kadnyasathi kakhi pn kartat
करोनामूळे पाणी ठेवत नाही बाटली ठेवतात
Dada pahlich room chaan aahe tech rahuday
Hiii
👌👌👌👍👍👍👍✌️✌️✌️👆👆👆👆👆
अगदी रीलय बोलता
Dada amchya ithe pan ahe room vp college chya पाठीमागे 1bhk फ्लॅट आहे ऋतुरचना apartment mdhe tithe pn bgha dada jaun
👌👌