दुपारच्या जेवणात बनवला कडवे वालाचा मऊसुद भात 😍 | Kadave Wal Bhat | Pranju Pradnu And Mummy | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2023
  • दुपारच्या जेवणात बनवला कडवे वालाचा मऊसुद भात 😍 | Kadave Wal Bhat | Pranju Pradnu And Mummy | Panvel #KadaveWalBhat #KadaveWalBhatRecipe #KadaveWalRiceRecipe #PranjuPradnuMummy
    प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
    आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
    आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
    तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

ความคิดเห็น • 117

  • @mk4353
    @mk4353  +14

    अण्णा, तुझी painting लय लय लयच भारी. Keep it up.

  • @monikahmankar6983

    कडवे वाल ची खिचडी मस्त ... अण्णा ने बाल्कनी मध्ये खुप सुंदर चित्र काढले आहे👌एकदम सुपर 👍💐

  • @prajaktarecipevlogs3905

    आण्णा नी काढलेलं पेंटिंग खूपच छान आहे

  • @vishayakhanollarkar3879

    सर्व बघून करता करता तुमची मुलगी खूप हुशार होणार आहे व ती लवकर शिकणार करायला तुमचा हा भात खूप छान

  • @deepamayekar7484

    वर्षा वालाचा भात खुप छान आणि अण्णानी पेंटिंग छान केली आहे 😊

  • @tejvlogs9878

    Anna ne wall painting khupppp sundar banvla full realistic vatay😍

  • @nehamhatre2825

    Anna che painting 🎨 khup chane aahe nice 👌

  • @nayanarathod8932

    खूप दीवसा नंतर आली रेसीपी....खूप मंस्त....मी करते ऐकदा...खूप आवडलं मला..😋😋👍 अंन्ना पेईटीगं...छान...वाह...✌️👌👌👏👏

  • @Its_me-s3e

    Painting khoopch mast ahe..

  • @anjalipatil4135

    Mast khup chan banvala

  • @precilladsouza9627

    Khoop chaan video ani Anna ni kadlela painting masth.👌👍

  • @sushama4714

    मस्त रेसिपी!

  • @user-bk2sg7hp2m

    Thankyoufor the recipe

  • @shitalshinde6032

    खूप छान ❤चित्र खूप छान आहे

  • @suniljadhav3830

    अण्णाची पेंटिंग न.१🎉🎉

  • @archanasolkar1987

    Aanna ch painting khp sundar....nice art...👌👌

  • @raniswakale8613

    Khup chan aahe recipe 👌👌

  • @prachichavan3212

    प्रांजु छान आता बोलायला शिकली आहे म्हणजे व्हिडिओ करता करता गप्पा मारते,मस्त.रेसिपि खुप यमी.पेंटिग खुप सुंदर काढले आहे.हसऱ्या घरात हसरे गुलाब 🌹🌹❤❤

  • @alkaalka1212

    Super yummy delicious recipe

  • @amitasule9995

    खुपचं छान!👌👌👌👌