आई तुझी आज जेवण बनवायची पद्धत बघितली तर वेगळी आहे पण छान आहे रेसिपी खूप खूप आवडली भारी चिकण मध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून पहिल्यांदा बघितले आहे बटाटा टाकतात ते माहीत आहे पण जरा वेगळे काही तरी भारी कलेजी फ्राय अती सुंदर एकच नंबर आई रेसिपी
शुभ सकाळ पाटील फॉमेली....आई पोळे आणि चिकन छान च मस्त पाणी सुटलं तोंडाला...आई मी पण कधी तरी चिकन आणि डोसे म्हणजे च आंबोली खुप छान लागते...पण आता पोळे बनवून बघींन खुप दिवस इच्छा आहे पोळे बनवून बघायची पण असं वाटतं की आई आणि रंजीता सारखे जमतील का नाही अशी भिती आहे...... आज मी आईनं सारखी डाळ बनविली आहे आणि खुप छान झाली.... आणि खरेदी सुंदर आई एक दिवस ना मटण करता ना त्यात. आखा लसुण घालुन करा खुप छान लागते...
आई एक नंबर रेसीपी झाली आहे तोंडाला पाणी सुटले Yummy, मी तांदळाचे पोळे करून पाहिले खूप छान zale होते, आता चिकन मध्ये शेंग टाकून बघणार आहे, आई अगदी सोपे पद्धतीने रेसीपी दाखवतात त्यामुळे पटकन समजतात, thanku so much aai 😘
मला पोळे माहिती नव्हते.. तुमच्या मुळे माहिती झाले.. पहिला एक दोन वेळा व्यवस्थित नाही आले पण आता खुप छान जमतात.. धन्यवाद मावशी..🙏🙏🫖☕☕ माझे सुध्दा चॅनेल आहे.. एकदा जरुर भेटा खुप छान वाटेल.. तुमची ऑल फॅमिली खुपच भारी आहे.. मी दोन वर्षे झाली असतील तुमचे व्हिडिओ बघते.. ❤❤तेव्हा माझे चॅनेल नव्हते..
Chan recipe ahe aai ni gurivari वाटन शेगदान kela hota te mi pan kela ghari avdali saglyn aai cha recipe Chan astat ashi sasu saglyn bheto ❤ jay sadguru tai &congratulations 🎉❤
आई छान मस्त रेसिपी पोळे.कलेजी पण भारी केली.पोळ्याचं पीट बघून माझीं मुलगी म्हणाली आई तू पण कर लगेच करायला घेतले.आई जशी पिटाची धार काढत होती तशीच मी केली बघू जमतंय का.छान रेसिपी सोप्यात सोप्या आईच्या.
Aai kiti mote pole kadtat. Khupach chaan banvle chiken ani kalija fry. Ek no.mastach aahet aai. Ranjeeta la congrats. Ovee la aaji ani baba asle ki bas. Ovee far hushar aahe.
Jay sadguru family 🙏❤️❤️ aai tumchay recipe la tod nahi 😊kiti chan recipe dhakhvata 👌👌 mala tr Khup aavdtat tumchay recipe bagayla 😊❤❤aai pole ani chicken kaleji fry ek ch nb 👌👌😋 bagunch bhuk lagli 😂❤
ताई माझी आत्या पण असाच पातळ पोळा बनवत होती.तिची आठवण झाली. मी खूप प्रयत्न केले पण अजूनही ताई तुझ्या सारखे पोळा नाही जमत.ओवी दिसली नाही. बाकी मंडळी नव्हती त्यामुळे व्हिडिओ शांतता होती. व्हिडिओ आवडला 😊🤝👌👍👍
जय श्रीराम, रोहन दादा तुम्ही आईला छानच मदत करता , मिक्सर चालवायला आई घाबरते,तुम्ही तिला तयार करुन देता!आईने बनवलेले पोळे बघायला मला आवडते!बाकी मी शुध्द शाकाहारी आहे!या पोळेंसाठी तेल ,मोहन अजिबात लागत नाही,हे छान आहे, धन्यवाद!
Jay sadguru Tai 😊àai jevan banvtana khup khus astaat😊 recipe tar ek number 😊pavsat chikan wa ky baat hai😅aai che pole dosa sarke distaat👌👌👌 ekda taste karyche aahet bhi👌👌👌😅khup bhari,,injoy chikan,,aaj ovee la khup miss kel 😊😊 Love you Babu 💕🥰🥰
Rohan dada tumhi mhanta saadhe aste aai che j1 pan aai je pan j1 banavtaat tyaat protin calcium sagle aste aani roj chicken nuste naahi khavu shakat pan aai chya recipe banvun roj jari khaale tari healthy hote sagle .. Aai rocks
चिकन छान बनवले होते पोळे छान बनवले होते मी पण बनवले होते लहान बनवले होते परत एकदा बनवून बघीन तादळाचे पीठ बारीक पाहिजे का खरखरीत पाहिजे मला सांगा कमेट मध्ये ताई तुम्ही खुप साध्या आहेत 👌👌👌👌👍👍❤❤

Thank you so much 🥰🥰🥰

शुभ सकाळ 😄Thank you 😊
आई कांदा खोबराच वाटन तेलातच छान शीजु देत जा त्यानी छान रस्सा पन होते आणि तर्री पन येते
हो आई आमच्या कडे हे वाटण आधीच तेलात परतून घेतात पण प्रत्येक ठिकाणी पध्दत वेगवेगळ्या असतात .आईचे हातचे पोळे मला खूप छान वाटतात करायला सोपे🎉❤
Ho telatch partun gheun masale ghalun tel sutle ki chiken ghalaych aamhi asch karto
Tumcha ya rly ne mla bhaji banvyla help hoil
Ho tumhi te vatn vartun takta tya mule tari nahi yet bhaji la van chan tel sute parynt partun ghyache gelat mag chan tarri yete .
पोळे खूपच मस्त करते आई 👍🏻👍🏻
आईची जेवण बनवण्याची पद्धत भारीच असते झटपट व साधी सोपी ❤
वाटण तेलात परतून घेतले की खरंच खूप छान तर्री येती भाजी ला एकदा नक्की try करा आई
Chicken la pan cooker la 1 shitti kadha. Alani rassa bavun ghya , mag paratlelya masalyat taka khup tarri yeil
Khup chan aayee recipe..aayenchya recipe nehmich khup chan aani testy...thanks aayee..me nakki karun bagin..mazyakade nonstick tava aahe aayee..tyat hotil ka pole
नमस्कार आई मी पण अस शेवग्याच्या शेंगा टाकून चिकन बनवलेलं 😋 खूप छान लागते
🙏🙏
Nice recipe kaku. Kaku pole kartannachatke nahi ka basat? Kontyapan tavyavar Karu shaktat ka?
चिकन, आणि मटना मध्ये पण सेगा टाकतात छान लागतात भाजीला खूप चव येते एक नंबर
Khup chan kiti happy asta tumhi Taai cooking kartana very much inspired😊😊
🥰🥰
Pole khup chan banle dada. Aai la vicharun sanga jara pole banavtana oil lavaich ki nahi tavyala?
आई एक नंबर रेसीपी झाली आहे तोंडाला पाणी सुटले Yummy, मी तांदळाचे पोळे करून पाहिले खूप छान zale होते, आता चिकन मध्ये शेंग टाकून बघणार आहे, आई अगदी सोपे पद्धतीने रेसीपी दाखवतात त्यामुळे पटकन समजतात, thanku so much aai 😘
❤❤
आई एकदम छान बनलेला होता चिकन आणि कलेची फ्राय तांदळाचा पोळा तर मस्तच आई खूप छान लय भारी ❤🎉
आई खूपच छान रेसिपीज कलेजी फ्राय ची रेसिपीज खूप आवडली .आता आमचा श्रावण आहे पण नंतर नक्कीच करून बघेन .👌🙏
🥰🥰
आई रेसिपी 👌🏻👌🏻 मी काल तुमच्या पद्धतीने शेवगा शेंग टाकून तिखट डाळ केली. खूप सुंदर झाली होती. 😊 फोडणीचा भात पण केलता तुमच्या पद्धतीने भारी लागत होता 😊
Thank you 🥰🥰
Wah aai khup chaan polle kartat sarait pane.mala jamnar nahi.
आई मस्त आहे विडीओ पहिल्यांदा चिकन मध्ये शेंगा टाकून करतात हे माहित झाले.
आईनची रेसिपी एक नंबर भराभर पोळे करतात बघायला मजा वाटते
मला पोळे माहिती नव्हते.. तुमच्या मुळे माहिती झाले.. पहिला एक दोन वेळा व्यवस्थित नाही आले पण आता खुप छान जमतात.. धन्यवाद मावशी..🙏🙏🫖☕☕ माझे सुध्दा चॅनेल आहे.. एकदा जरुर भेटा खुप छान वाटेल.. तुमची ऑल फॅमिली खुपच भारी आहे.. मी दोन वर्षे झाली असतील तुमचे व्हिडिओ बघते.. ❤❤तेव्हा माझे चॅनेल नव्हते..
Mast Recipes.❤ kharr tar Aainna baghunach mi chicken aani itar khup saare pdarth navyane aani vegveglya pdhhatit shikale. Tech mi continue karat aahe.
Mi pan aai sarkhach chicken madhe shenga, Dudhi vagaire vegvegal try karat aste, .kaslach Masur daal vegali shijvun naa gheta nehamichi fodni karun tyat daal dhuvun takli ,tyamadhe Anddi takun pahili. Mast experiment. Tasty banleli.❤
आईचा स्वयंपाक करताना ओटा साफ असतो छान वाटते रेसिपी पण छान असतात.
Pole khup chhan ahet.I,ll like your cooking.😊
🥰🥰
Aai recipe 1no👌👌👌
Tai congratulations 👏👏👏👏
Thank you 😊
Aai chya recipes bhari astat 😘 mastch👌
खुप छान रेसिपी आणि एकदम मस्त झटपट 😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤
Aai khup chan tumhi tadlache पोळे khupch bhari krta me khupda pahilet me pn ata nakki krun pahil ho Aai thank you❤🌹🌹🌹🌹🌹🙏
Chan recipe ahe aai ni gurivari वाटन शेगदान kela hota te mi pan kela ghari avdali saglyn aai cha recipe Chan astat ashi sasu saglyn bheto ❤ jay sadguru tai &congratulations 🎉❤
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
आई तुम्ही खूप छान पोळे करता मी नक्कीच करून बघीन तुमच्या रेसिपी पाहून खूप छान वाटत.🙏❤️
Thank you 😊
Jay sadguru . Hi how are you everybody . Aai chi recipe ek no. Today s pola chi receipe with full details very nice. Hearty congratulation Jay Sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
आई किती छान बनवले सगळे❤❤❤❤आई तू अशीच आनंदी रहा❤❤❤श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Thank you 🥰🥰
अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌 खूप छान व्हिडिओ खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌
हो आई मी नक्की करून बघणार आणि शिकणार आहे 👌👌👌👌👌👌👌👍
Farach chan nakki karun bagen
आजचा मेनू 1 no
करण्याची पद्धत खूप मस्त
टाप टीप आणि त्याहून बोलणे
खूप छान रोहन ने हा वसा तुमच्या कडून
घेतला आहे आणि हो pole तर खूप भारी
Thank you 😊
आई छान मस्त रेसिपी पोळे.कलेजी पण भारी केली.पोळ्याचं पीट बघून माझीं मुलगी म्हणाली आई तू पण कर लगेच करायला घेतले.आई जशी पिटाची धार काढत होती तशीच मी केली बघू जमतंय का.छान रेसिपी सोप्यात सोप्या आईच्या.
🥰🥰🥰👍
Khupch Chann receipies 😋👌
Jay sadguru 🙏 pratek aai chya hathchey Jevan manje swarg sukh . Rohan tumhi sagle lucky ahath, Mazi aai mi 10th astana expired zali ,pn aaj hi tichya hath chey Jevanachi chav ajun smrnath ahe. Ek number recipe.👌🙏❤️❤️❤️
जय सद्गुरू ❤❤❤
भारी रेसिपी 👌. 👍🏻👍🏻 पोळा खूप छान 👍🏻👍🏻👌
Aai kiti mote pole kadtat. Khupach chaan banvle chiken ani kalija fry. Ek no.mastach aahet aai. Ranjeeta la congrats. Ovee la aaji ani baba asle ki bas. Ovee far hushar aahe.
Kaku mast recipe delicious tasty masterpiece recipe thanks tondala pani pan sharvan ahe thanks for sharing 😋😋😋😋😋😋😋🙏👍❤
🥰🥰🥰
Tumhi dakhavlele pole MI hiii try kele Mast zhale hote...😊
जय सद्गुरु आई. जेवण एकच no
मी कालच प्रयत्न केला तांदळाचे पोळे काढण्याचा . पण नाही जमले . तुमचे खूप छान येतात पुन्हा ट्राय करणार जो पर्यंत येत नाहीत .
🥰🥰
Hii....khup chaan aai sarv receipe banavtat.....
Aai che pole Khup bhari.....mala jamle pahije .. chiken kaleji mast receipe
Khup chan receipes 👌 Aiee Thank you 🥰
आई खुप छान रेसिपी चिकनचा रस्सा, कलेजी फ्राय आणि तांदळाचे पोळे तर अप्रतिम😊 ताई व्हीडीओ खुपच मस्त होता❤😊
Thank you 🥰🥰
खूप छान अप्रतिम रेसिपी आई 1नं ❤👌😋
Jay sadguru family 🙏❤️❤️ aai tumchay recipe la tod nahi 😊kiti chan recipe dhakhvata 👌👌 mala tr Khup aavdtat tumchay recipe bagayla 😊❤❤aai pole ani chicken kaleji fry ek ch nb 👌👌😋 bagunch bhuk lagli 😂❤
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Congratulations ranjita tai. Aao ji recepi mast
Aaini banavleli chikan shevgachi sheng batata rasa bhaji kaleji farya tandalacha pola khup chhan aahe video khup chhan mast laybhari aahe
Thank you 🙏
Aai polye ,kaleji,chikan farch chan zale ❤❤
1no aai..😋😋👍atach krun bgte
छान लागतात शेगवाच्या शेंगा आणि सुरण पण छान लागतो आई चिकन मध्ये
Aai Chan hoti tumchi recipi aajchi
Rohan dada Aai la sanga hiraw watan mi bnvl Aai ni sangitlya pramane , ani bhaji mdhe ghatl pn , ghari sglyana khup aawdli bhaji , thank you Aai 😊🙏
🥰🥰🥰
रेसिपी खुप छान आहे ❤❤👌👌👌
ताई माझी आत्या पण असाच पातळ पोळा बनवत होती.तिची आठवण झाली. मी खूप प्रयत्न केले पण अजूनही ताई तुझ्या सारखे पोळा नाही जमत.ओवी दिसली नाही. बाकी मंडळी नव्हती त्यामुळे व्हिडिओ शांतता होती. व्हिडिओ आवडला 😊🤝👌👍👍
V nice,I went to try n burnt my fingers unable to get the texture like your dosas.
जय श्रीराम, रोहन दादा तुम्ही आईला छानच मदत करता , मिक्सर चालवायला आई घाबरते,तुम्ही तिला तयार करुन देता!आईने बनवलेले पोळे बघायला मला आवडते!बाकी मी शुध्द शाकाहारी आहे!या पोळेंसाठी तेल ,मोहन अजिबात लागत नाही,हे छान आहे, धन्यवाद!
जय श्री राम 🙏Thank you 🥰🥰
आई खूप छान बनवले नेहमीप्रमाणे ❤ Mouthwatering 😋👌👍
Khup chan video dada, chikan kaleji, pole bhari ❤❤❤❤❤
Aai serv apratim 👌
Baki vlogs kup chan astat tumche nice family
Thank you 😊
खुपच छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम मस्तच झटपट होणारी ❤❤
Thank you 😊
आईं च्या रेसिपी एकच नंबर
Jay sadguru Tai 😊àai jevan banvtana khup khus astaat😊 recipe tar ek number 😊pavsat chikan wa ky baat hai😅aai che pole dosa sarke distaat👌👌👌 ekda taste karyche aahet bhi👌👌👌😅khup bhari,,injoy chikan,,aaj ovee la khup miss kel 😊😊 Love you Babu 💕🥰🥰
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Wow mst chikan aani pole 😋😋 congratulations Tai for award🎉🎉🎉
Thank you 😊
Aai mi tumche baghun non stick pan var karte..tumchya sarkhe nahi jamat..tavyavar
Pan chaan hotat thank you aai
Nice recipe. Pole khupach chhan 👌👌👌👍
Congratulations ranjeeta ❤
आई रेसिपी.
Rohan dada tumhi mhanta saadhe aste aai che j1 pan aai je pan j1 banavtaat tyaat protin calcium sagle aste aani roj chicken nuste naahi khavu shakat pan aai chya recipe banvun roj jari khaale tari healthy hote sagle .. Aai rocks
आई जेवण छान बनवितात व तांदळाचा पोळा मी पण बनवून पहाणार, चिकन व kaleji छान
Waa... Mastch receipe 😊
Aai is showing Easy to cook recepiee's, very delicious 👌👌👌👌, Good Luck ,👍👍
Thank you 😊
खुप छान आई चिकन आणि कलेजी 😋🥰👌आणि पोळे तर खूपच छान ☺️🤗❤️❤️
Thank you 😊
Aai che pole tar mala khup avadatat
Wow nice recipe, ❤❤❤❤
Chan watl video bagun ek number video hota 😊😊
Thank you 😊
Me pn ekda banvle hote asech shevgyachya shenga takun khup mst lagte
खुप छान आई तुझी रेसिपी 👌👌
वा आपल्या गावचे डोसे 😊😊😊
Hi family aai recipe pole khup chan 👌😋congratulations tai for award 🎉🎉🎉❤
चिकन छान बनवले होते पोळे छान बनवले होते मी पण बनवले होते लहान बनवले होते परत एकदा बनवून बघीन तादळाचे पीठ बारीक पाहिजे का खरखरीत पाहिजे मला सांगा कमेट मध्ये ताई तुम्ही खुप साध्या आहेत 👌👌👌👌👍👍❤❤
Dada aaichi bhiti ghalva mixer chi...
Amhi he asach thandlche pole banvto roj nashta la 😋😋😋
चिकन रस्सा एकदम भारी आई 👌🏾
Ae maze pole hot ne
Tumchi family so sweet Rohan dada kiti god bolto Ranjita sun ne mulgi ahy tumchi
Khupch Chan dose kelat very nice ❤
Good morning Aai Dada 🌹 Jay sadguru 🙏. Aai n Aainchi recipe khupch chan👌👌💕
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
आई तिन्ही ही रेसीपी खुप छान आई तुम्ही काहीही बनवलं की ते छान चं असतं love you Aai ❤❤
Thank you ❤️❤️
आम्हाला जमतच नाही करायला असे पोळ तुम्ही छान करता.खुप वेळा प्रयत्न केला.👌🤩
🥰🥰🥰
मस्त छान रेसिपी आई तुमचे पोळे ट्राय केले एकदा पण नाही आले बरोबर पुन्हा एकदा ट्राय करीन 🙏
खुप छान होती रेसीपी आई मला तुम्ही खुप आवडता माझी आई पण अशीच आहे 👌
❤️❤️❤️
अप्रतिम पोळे काढतात तुम्ही ताई बघतच रहावेसे वाटते.शेवगा,बटाटा चिकन आणि कलेजी फ्राय बघुन तोंडाला पाणी सुटले
🥰🥰🥰
चिकन आणि कलेजी फ्राय आणि पोळे 👌👌👌👌
आई तुम्ही जेवण खूप छान पद्धतीने करता खूप छान वाटतं तुमच्या पद्धतीने केलं जेवण की खूप छान होतो
Thank you 🥰🥰
Kaleji fry ek no😋
Aho Maushi tumche pole tar chanach astat sarkhe dakhavle tari chalel aamhala pahayla aavdtil 1 astat pole kaleji fry hi vegali dish pahyala milali (kami telat) 👍🙏❤
❤️❤️
सर्व रेसिपीं अगदी मस्तच