फारच अप्रतिम ।कानाला ऐकत असतांना खूप tranceमधे जायला होते.आणि मी स्वत: थोडीफार पेटी वाजवते त्यामुळे तुम्ही दिलेल्या सूचना नविन कलाकाराला उपयुक्त आहेत ।खूपच मनभावन आहे ।।।।❤❤❤
प्रमोदजी, तुमचे हार्मोनियम वादन ऐकून व तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे हा विडीओ फार फार माहिती पूर्ण झाला आहे. आता पुढील विडीओ ऐकायला कान आतूर झाले आहेत. खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! 🌹🙏
सर नमस्कार हिन्दी फिल्म संगीताचं शास्त्रोक्त संगीतातलं योगदान खास उल्लेखनीय आहे.कारण सहजतेने गीतातील शब्दभावनां साकारतांना नेमक्या रागासंगीतातील भावछटांचा अद्वितीय मिलाप आपण यथोचितपणे हार्मोनियमवर पेश केला. आपण स्वतः संगीत मर्मज्ञ आहात.उत्तम संगीतकार आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहात . हार्मोनियमवर आपली महारथ सहज लिलया हार्मोनियमवर सफाईदारपणे फिरणारी बोटं खरंच सर्वसामान्य माणसांना एक नजर प्रदान करणारी आहे.आपण त्या गीतातील बारकावे इतक्या सहजतेने पेश करतांना त्या गीतावर केलेलं सूक्ष्मतम चिंतन खरंच वाखाण्यासाठी शब्द अपुरे पडताहेत.आपली गाणारी हार्मोनियमची मधुरता सर्वदूर अशीच निनादत राहो.
Excellent. Nicely played with actions which make us visualize the playing different musical instruments in the entire song. Keep it up with the commentary also.
I would like to see your and sachin zambekar jugalbandi that will be fentastic anyway very nice keep it up Dada yours harmonium sound is very impressive is it male male set harmonium pl reply
Sachin is my model. Although I am senior to him in industry, his dedicated journey is admirable. I was employed with Bank of India and retired as Chief Technology Officer of CDSL. Due to that I could not do much in music industry. However, under the guidance of Lt. Datta Davjekar ji, I could at least survive. After my retirement, I have revisited musical performances. I prefer to compose my own songs which you will find on this channel. Still I would like to play with Sachin, if apportunity is found, just for my satisfaction, that I have played with Sachin, the great, in my rest of the life. I am 72 currently. Thanks for your overwhelmed response. 😊
My channel aims at improving skills and play immotionally. There are already 'n' number of channels giving notations and raga vistaar. I am trying to give them something beyond that and play the songs from their heart.
👌👍👌बहोत ही सुंदर सर I like it .
बहोत सुंदर तरीकेसे आपने इस मधुर गानेके रागोंके समझाया है. सभी हार्मोनियमवादकोंके लिये अत्यंत उपयुक्त है.
प्रमोद तुझी संवादिनी अक्षरशः गाते.तुझ्या ह्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Good video good concept Best wishes
Excellent.Very clear notes.
Very educative.Thanks for the video.
So nice of you
Kya baat hai
प्रमोदजी आपल्या आणि सचिन जांभेकर यांच्या संवादिनी वाजवण्यात फार गोडवा आहे
Superb sir
खूप सुंदर उपक्रम ... गाणे अप्रतिम आहेच पण तुमच्या पेटीवादनातून त्याची आणखीनच छान अनुभूती मिळाली ...! अभिनंदन ....!!!
क्या बात है, बहोत खूब. आपका उपक्रम बहोत स्तुत्य होय ।
बहुत ही सुन्दर प्रस्तुति 🙏
फारच अप्रतिम ।कानाला ऐकत असतांना खूप tranceमधे जायला होते.आणि मी स्वत: थोडीफार पेटी वाजवते त्यामुळे तुम्ही दिलेल्या सूचना नविन कलाकाराला उपयुक्त आहेत ।खूपच मनभावन आहे ।।।।❤❤❤
प्रमोदजी, तुमचे हार्मोनियम वादन ऐकून व तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे हा विडीओ फार फार माहिती पूर्ण झाला आहे. आता पुढील विडीओ ऐकायला कान आतूर झाले आहेत. खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! 🌹🙏
Well done and best wishes for this venture - Suryakant
क्या बात है बहुत अच्छा एक्सप्लेन किया
प्रमोद सर, खुप छान उपक्रम! खुप काही शिकायला मिळतं. 🙏🙏🙏🌹🌹
मधुर वादन, छान माहिती!
Sundarr🙏
फारच सुश्राव्य व माहितीपूर्ण .
हातात जादु आहे सर. कान तृप्त झाले !
छान उपक्रम !😊👌
Khup khup chaan..
पुलदे पेक्षांही बहार
प्रमोद दे आमचे तारणहार
अप्रतिम वादन 👏
Respect sir, Aaapko mera Pranam🙏🏻🙏🏻🙏🏻
सर नमस्कार हिन्दी फिल्म संगीताचं शास्त्रोक्त संगीतातलं योगदान खास उल्लेखनीय आहे.कारण सहजतेने गीतातील शब्दभावनां साकारतांना नेमक्या रागासंगीतातील भावछटांचा अद्वितीय मिलाप आपण यथोचितपणे हार्मोनियमवर पेश केला. आपण स्वतः संगीत मर्मज्ञ आहात.उत्तम संगीतकार आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहात . हार्मोनियमवर आपली महारथ सहज लिलया हार्मोनियमवर सफाईदारपणे फिरणारी बोटं खरंच सर्वसामान्य माणसांना एक नजर प्रदान करणारी आहे.आपण त्या गीतातील बारकावे इतक्या सहजतेने पेश करतांना त्या गीतावर केलेलं सूक्ष्मतम चिंतन खरंच वाखाण्यासाठी शब्द अपुरे पडताहेत.आपली गाणारी हार्मोनियमची मधुरता सर्वदूर अशीच निनादत राहो.
खुपच आनंद मिळाला,धन्यवाद,
खुपच छान creation
खूप खूप मजा आली ऐकताना व आनंद मिळाला
बहुत अच्छा रहा 🙏
Very nice raag based knowledge.
वा फारच सुंदर
अति उत्तम❤
छान, मोह लिया!
Superb!!
Thanks a lot
मस्त माहिती ❤
❤❤ बढिया
Excellent!🙏
Very very good
सर अच्छा बजाया धन्यवाद
Liked and subscribed❤🙏
Fantastic initiative Pramodji. It was nice to see yourself on harmonium ❤😊
Thanks a lot 😊
Very well played!
Pramodji dhanywad.
Good Idea, Good Concept, Excellent.
Many many thanks
Excellent. Nicely played with actions which make us visualize the playing different musical instruments in the entire song. Keep it up with the commentary also.
Thank you very much!
I would like to see your and sachin zambekar jugalbandi that will be fentastic anyway very nice keep it up Dada yours harmonium sound is very impressive is it male male set harmonium pl reply
Sachin is my model. Although I am senior to him in industry, his dedicated journey is admirable. I was employed with Bank of India and retired as Chief Technology Officer of CDSL. Due to that I could not do much in music industry. However, under the guidance of Lt. Datta Davjekar ji, I could at least survive. After my retirement, I have revisited musical performances. I prefer to compose my own songs which you will find on this channel. Still I would like to play with Sachin, if apportunity is found, just for my satisfaction, that I have played with Sachin, the great, in my rest of the life. I am 72 currently. Thanks for your overwhelmed response. 😊
Yes. It is 2 Nar + 1 Madi set. 😊
Outstanding
Thanks a lot !
🌹🌹🌹🙏
how can i contact you ?i have question about your harmonium.please help
Medodius music.
Pl. Explin sargam notes & raga .
Bigginers may be avaing for raga in detail.
My channel aims at improving skills and play immotionally. There are already 'n' number of channels giving notations and raga vistaar. I am trying to give them something beyond that and play the songs from their heart.
Thanks a lot for your interest.
आपण वाजवत असलेली संवादीनी ( पेटी) मधुर आहे अशा आवाजाची
पेटी कुठे मि ळे फोन नं मिळेल कां आपला?
नमस्कार. कृपया आपला आवाज बोलताना थोडा वाढवावा म्हणजे ऐकणे सोपे होईल.