मोदी, गडकरी लाट आहे तर नागपूर मधे फक्त 49% मतदान का ?? गडकरी साहेब जिंकले तरी त्यांनी हे लक्षात ठेवावे तुमच्याच मतदार संघातील 51% मतदार तुमच्यावर नाराज आहेत.
मोदीला वेळ मोदीला मत दिलं म्हणजे व्यर्थ नाही काँग्रेसला व मंदिर म्हणजे व्यर्थ आहे काय तुम्ही बोलायला लागलात अहो तुम्हाला मत देऊन सगळे जनता फसली मोदी साहेब
महाराष्ट्रामध्ये लोकांना मतदान करण्याचा इंटरेस्ट राहिला नाही लोकं जर एवढे खुश असते 80-85 टक्के मतदान झालं असतं देशामध्ये कुठलेही लोक खुश नाहीत याचा विचार व्हायला पाहिजे
अरे रमेश भाऊ तू काय बोलतो जे मतदान करत नाही त्यांना सुविधा देऊ नये परंतु हे लोकं सर्व इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे करत आहेत आणि पूर्ण इंडिया ची वाट लावली या मोदी ने काय मतदान करतील लोक याला कंटाळले लोकं म्हणून मतदान करत नाहीत रमेश दादा हे तू गलत बोलतो
जनतेला लोकशाहीवर विश्वास राहिला नाही. आपण आज कुणाला निवडून दिले तरी तो आपलाच राहील का नाही याची शाश्वती नाही. कारण भाजपच्या थोडाफोडीच्या या राजकारणाने सर्व देश ढवळून निघाला. एवढं घाणेरडे राजकारण भाजपाने देशांमध्ये केले आहे. आपण आज मतदान केलं तो नेता आपला राहील याची शाश्वतीच राहिली नाही. प्रत्येक नेता जनसेवा करायचा विसरून घर भरायला लागला. सत्तेसाठी हे माय बापाला सुद्धा विचारायला तयार नाहीत. उद्या निवडून आल्यावर जनतेची काय काम करतील.म्हणून या वेळेस जनतेने निवडणुकीपासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला.
फक्त भावनिक,धार्मिक राजकारण चालू आहे...नोकरी, रोजगार, शिक्षण, महागाई वर एक शब्द ही बोलत नाहीत.. जनतेला आता तरी जाग यायला पाहिजे.. नाहीतर हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही.. श्रीलंका व्हायला वेळ नाही लागणार
इंडिया आघाडी विजयी जय हो कांग्रेस लोकशाही विरुद्ध हुकूमशाही राहुल गांधी पीएम धर्म पर नहीं बेरोजगारी महंगाई पर वोट दो भाजप हटाव लोकशाही बचाव मोदी सरकार हुकूमशाही
लवकर तयारी करा महाविकास आघाडी वाले. आपल्याला EVM वरच खापर फोडावं लागणार आहे. मतदानाची कमी टक्के वारी म्हणजे सरकार वर रोष नाही. जेव्हा रोष असतो तेव्हा लोक प्रचंड संख्येने मतदान करून परिवर्तन घडवून आणतात.
फक्त धानोरकर
सुधीर पडला आजचं निकाल लागला
Kuth lagla nikal?
बोबडा पडला तर मी १०००० ची माळ लावली म्हणुन समजा
Hoka mg 1 June la evm hack krun BJP jinkel😂
Kadhi lagla nikal😂?
सपने बगत रहा .... ABP माझा 😂
उन्हामुळे भाजपाचा मतदार बाहेर पडला नाही, श्रीमंत मतदाराला ऊन सहन होत नाही.
💯
बरोबर आहे भाऊ
Navin pakistanat tumche swagat
@@suniltakalkar9623dhanyawad navin Pakistan zindabad 💯🙋🏼
बिलकुल सत्य.. तो स्वताला सू सू शिक्षीत समजतो...😂😂😂
शेतकरी विरोधी पक्ष भाजप
Abe 🤫 🐕🦺 😡 feku ne 🌾 🌻 kissan ki vaat lagadi hai 70 hazzar Adarsh ghotala Wale choro ko saath mein liya hai BJP ne 😡😡😡
अशोक ...माझे स्टार सध्या चांगले नाहीत.......नेते विचार करा..
तूनी शेत तरी बघितल आहे का
@@vjoshi1078 तु ये बघायला माझी शेती
तु @@हिंदुसैनिक
महाविकास आघाडी विजय होईल
भाजप आल्यावर evm वर खापर फोडू नये.. 😂😂😂
प्रतिभा ताई लाखांच्या फरकाने जिंकणार....
🤣🤣 ghnt result la ye
खरी बातमी bjp गेली
Bjp hatav desh bachav modi la hakla
Challenge ahe ka?
महाविकास आघाडी 🚩
भाजपच नुकसान होणार
Only jai vidharbh
Ghanta
@@vinodkalake4896 भाजप मध्ये हिंमत असती तर देशातले सर्व विरोधक फोडायची गरज पडली नसती, त्यामुळे निकलादिवशी समजेल घंटा, टाळ
😂
जाणार जाणार नक्कीच नरेंद्र मोदी जाणार राहुल गांधी जिंदाबाद
Navin pakistanat tumche swagat
Rahul Gandhi impossible ahe atleast ata tari realize kara
Hindu hech hindu che dusman aahet.
Only congress
मोदी, गडकरी लाट आहे तर नागपूर मधे फक्त 49% मतदान का ?? गडकरी साहेब जिंकले तरी त्यांनी हे लक्षात ठेवावे तुमच्याच मतदार संघातील 51% मतदार तुमच्यावर नाराज आहेत.
कितीही gand आपट गडकरी साहेब निवडून आले...
गडकरी सारखा नेता कोणत्या पार्टी मध्ये नाही,,, दम लागतो पडायला
Dam aahe ka amchya gadkari la padaycha...ma
गडकरी साहेबांचा मोदी फडणवीस यांनी गेम केला
Te congress la padayla 49 takke matdan zal,jevha 80%matdan hot tevha motha नेता padto
सुधीर पडतोय
Nice mungantiwar 100% winning Loksabha 2024
@@chandanahir5360virodakanchya pudhe cancel kelya mule na
Mva ला मदत होईल
नितीन गडकरी यांचा पराभव होण्याची चिन्हं
कसे काय अंदाज लावलेत
Tujhya sarkha gajoti 😂 payola nahi 🤣
हो गडकरी साहेब पण पडणार
Only nitin gadkari saheb
शक्य नाही भाऊ
सुधीर मानगुटीवर पडला
अभिनंदन
Radi taich yeil mg😂
रडणारे आम्ही सुद्धा बघीतले
🤔🤔🤔
भाऊसाहेब
विनाकारण भावना प्रधान करुन
देशातील
जनतेला आकर्षित करण्यासाठी
केविलवाणी प्रयत्न करतांना 😂😂😂😂
Jay congress❤❤❤
आप की बार भाजप हद्दपार
🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂
5 पैकी 4 कँग्रेस प्रतिभा ताई विजय होणार
एक कोण आहे
@@Omkaware3185 नितीन गडकरी
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवार आहे...
प्रतिभाताई धानोरकर....
@@swapnilwalke7506 German Shepherd cha 🐷🐷🐷
महाविकास आघाडीचे लोक मतदानाला उतरले
नक्कीच देशात बदल होइल
सर्व बेरोजगारांनी नोकरी भरती निघत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला
प्रतिभा ताई धानोरकर यांचा विजय निश्चित झाला 🎉🎉🎉
मोदीला वेळ मोदीला मत दिलं म्हणजे व्यर्थ नाही काँग्रेसला व मंदिर म्हणजे व्यर्थ आहे काय तुम्ही बोलायला लागलात अहो तुम्हाला मत देऊन सगळे जनता फसली मोदी साहेब
भाजप हटाव
गडकरी गेला घरी फक्त ईव्हीएम घोटाला नाही झाला पाहिजे
Bhau yewad sop ahe ka
Ambedkar ahet he sagle reply karnare 😂😂😂😂
कमी झालेली टक्केवारी सांगतेय की लोकांना घाण राजकारणाचा कंटाळा आलाय ..
Only Congress
पडणार आहे मोदी सरकार
Congress
महाराष्ट्रामध्ये लोकांना मतदान करण्याचा इंटरेस्ट राहिला नाही लोकं जर एवढे खुश असते 80-85 टक्के मतदान झालं असतं देशामध्ये कुठलेही लोक खुश नाहीत याचा विचार व्हायला पाहिजे
कमळी आजच उघडी पडली
कमलाबाई भोगला
Bjp nuksan
रामटेक- काँग्रेस
नागपूर-कोङ्रेस्
सुधीर भाऊ भाषाघसली 110% पडले
5 वर्षे अशोक नेते मतदारसंघात फिरला नाही
मी कसा दिसतो तो नेते हे पण माहित नाही. आता बदल झालंच पाहिजे
महा विकास आघाडी
उन्हामुळे कमी मतदान...जनतेने उन्हात मतदान द्यायचं..आणि नेत्यांनी कधी या कधी त्या पक्षात जायचं....
कमी मतदान, अर्थ आहे सरकार वर नाराज.
घंटी, मतदान बेरोजगारी, माहगाई, उद्योग गुजरात वर झाले आहेत.
झालेल्या मतदानात महा विकास आघाडी चा विजय नक्की . प्रतिभाताई नक्की विजय
Mva la fayida hoil
इतक्या कडक उन्हाळ्यात निवडणुका घेतल्या नाही पाहिजेत याचा सर्व राजकारण्यांनी गांभीर्याने विचार करावा निवडणुका या हिवाळ्यातच घेतल्या पाहिजेत
मोदीचि। मनमानी
@@ShabbirTamboli-i5wya sathi education important ahe
Jr modini maybmadhe shapat ghetli tr may madhech election honar na
@@ShabbirTamboli-i5wala madraschap
पण मी म्हणतो पावसाळ्यातमध्ये का घेऊ नये ईलेक्षन?? दोन महिने लेट साल्याले😂😂😂😂😂
४५% लोकांच्या मुळे आज लोकशाही टिकून आहे. नाहीतर लोकशाहीचा कधीच बाजार उठला असता
जे लोक मतदार मतदान करत नाही त्यांना शासन सुविधा उपलब्ध करून देऊ नये
Ek number question 🤔
अरे रमेश भाऊ तू काय बोलतो जे मतदान करत नाही त्यांना सुविधा देऊ नये परंतु हे लोकं सर्व इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे करत आहेत आणि पूर्ण इंडिया ची वाट लावली या मोदी ने काय मतदान करतील लोक याला कंटाळले लोकं म्हणून मतदान करत नाहीत रमेश दादा हे तू गलत बोलतो
आरे भाऊ मतदानाचा प्रयाय आहे नोटांच्या चिंनावर मतदान करावे
महाविकास आघाडी इंडिया
चंद्रपूरचा रजनीकांत पडतोय वाटतं😅😅
राहुल गांधी
फक्त भारतीय जनता पक्ष ❤
पहिल्या टप्प्या चा एक्झीट पोल कधी येणार
1 जून ला
😂😂😂
BJP येणार नाही घरचा अहेर मिळणारं त्यांना
Godi media la विचार 😂😂😂.
Vba ✌✌✌✌
जनतेला लोकशाहीवर विश्वास राहिला नाही. आपण आज कुणाला निवडून दिले तरी तो आपलाच राहील का नाही याची शाश्वती नाही. कारण भाजपच्या थोडाफोडीच्या या राजकारणाने सर्व देश ढवळून निघाला. एवढं घाणेरडे राजकारण भाजपाने देशांमध्ये केले आहे. आपण आज मतदान केलं तो नेता आपला राहील याची शाश्वतीच राहिली नाही. प्रत्येक नेता जनसेवा करायचा विसरून घर भरायला लागला. सत्तेसाठी हे माय बापाला सुद्धा विचारायला तयार नाहीत. उद्या निवडून आल्यावर जनतेची काय काम करतील.म्हणून या वेळेस जनतेने निवडणुकीपासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला.
नोटांवर मतदान करावे
कमी मतदान हे नेहमी सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरते...
Corect
❤ आता मात्र फक्त वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र ❤
लोक कंटाळले
ऊन जास्त होत.. जनतेला ७५ वर्षात आपल्या मतांची किंमतच कळली नाही.. विचीत्र मानसिकता.. सुशिक्षीत समाज बाहेरच पडला नाही...😢😢
VBA ला कारण वंचित समाज जास्तीत जास्त संख्येने मतदान करतात
50 वर्ष शेतकरी दिसला नाही का
असे असेल तर बीजेपी पाच जागेवर लिडवर असनार, महा विकास आघाडी पिछाडीवर वर राहनार,
भाजपचा धुव्वा होणार
मुस्लीम मतदारांचे शंभर टक्के मतदान होते, त्यामुळे मविआ ला फायदा होणार.🎉
Muslim Ani jaibhim 100 टक्के मतदान होते
जुमले बाज भाजपच्या विरुद्ध मतदान होणार
झोल आहे बीजेपी चा....😂😂
55 टक्के मतदान संकेत देत आहेत 100℅ विजय टक्के बीजेपी महा युतीचा दिसत आहे,
देशातील जनता vs मोदी असा सामना आहे!
फक्त भावनिक,धार्मिक राजकारण चालू आहे...नोकरी, रोजगार, शिक्षण, महागाई वर एक शब्द ही बोलत नाहीत.. जनतेला आता तरी जाग यायला पाहिजे.. नाहीतर हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही.. श्रीलंका व्हायला वेळ नाही लागणार
भाजपच नुकसान झाले आहे . नागपूर कांग्रेस विजयी होत आहेत.
ओनली ठाकरे 🔥🔥🔥
कमी मतदानाचा मोठा धक्का पहिला पत्रकारितेला बसणार आहे.
वंचित येणार नाही तर दुसऱ्याचा घात करणार हे नक्की
नेहमी प्रमाणे
Are yedya khari kadhat fakt vanchit bjp madhe baki partya tar ..futalelya ahet ncp 2 shivsena 2 mns he sagale bjp che ch gat ahet sadhya
कांग्रेस 80% भाजपात गेली आहे.. कांग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान.. म्हणूनच वंचित बहुजन आघाडी
ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांच्या सगळ्या सुविधा बंद कराव्यात
घंटा घे हातात
येळ्या काय करणार मतदान करून निवडुण आलेले ईकडुन तिकडे
हे मग तुझ्या बापाचा घंटा
BJP hato Desh bachao
५५%टक्के मतदान???मग खरं सांगा याला लोकशाही म्हणायचं का?कमीत कमी ७५%मतदान झालं तरच निकाल द्यावा.नाहीतर निवडणूक रद्द करा......
रामटेक मध्ये बघा वंचित पुरस्कृत उमेदवार १००% निवडून येणार.
लोकशाही चालविणारे यास जबाबदार आहेत.
इंडिया आघाडी विजयी
जय हो कांग्रेस
लोकशाही विरुद्ध हुकूमशाही
राहुल गांधी पीएम
धर्म पर नहीं बेरोजगारी महंगाई पर वोट दो
भाजप हटाव लोकशाही बचाव
मोदी सरकार हुकूमशाही
Congrees
लवकर तयारी करा महाविकास आघाडी वाले. आपल्याला EVM वरच खापर फोडावं लागणार आहे. मतदानाची कमी टक्के वारी म्हणजे सरकार वर रोष नाही.
जेव्हा रोष असतो तेव्हा लोक प्रचंड संख्येने मतदान करून परिवर्तन घडवून आणतात.
मतदान या bjp ला हद्दपार करण्यासाठी
MVA leads today poll
एवढ कमी मतदान होन म्हणजेच जनतेचा न्याय पालिका आणि निवडणूक संस्थेवर विश्वास उरला नाही हे एक उदाहरण आहे..
5 ही जागेवर बीजेपी निवडून आली, 100टक्के
महाविकास आघाडी 👍🏼👍🏼👍🏼👍🏼💐💐💐
MVA जिंकणार
गर्वाचे घर........
काँग्रेस जिंकणार
यांना फक्त काँगेस व BJP दिसते बाकी पक्ष यांचे वैर आहे का चॅनल वाले यांना
Ho tumhi ithe pn vanchit ch disat aahat..😂
जनतेने जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे .
भाजपला हद्दपार करणे आवश्यक आहे .
भाजपा भगाओ देश बचाओ l
मोदी भगाओ संविधान बचाओ l
महविकास आघाडी चे समर्थक हे फक्त सोशल मीडिया वर कॉमेंट v लाईक करणेत अती आघाडीवर आहेत त्यामुळे त्यांना वेळ नसल्यामुळे मतदान कमी झाले 😂😂,
नाना पटोले उरलेली काँग्रेस महाराष्ट्रत संपवणार? 😂😂😂😂
काही वर्षांनी तर -45% होईल😂
ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्या योजना बंद करावे
शेतकरी विरोधी भाजप
पक्ष फोडाफोडी मुळे संपूर्ण देश बीजेपी वरती नाराज आहे
5 पैकी 5 भाजपा आघाडी जिंकणार ,,,, बाकी,0 4 जून पाहा
लोकांना आता नेत्यांवर विश्वासच राहिला नाही😂
ओन्ली महा विकास आघाडी
Mahavikas aghadi येणार
Congress 🎉
सुधीर तु काहीच विकास नाही केला