कोळपणी यंत्र Part 2 HD 720p

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    आपल्याला सांगितल्या प्रमाणे व्हिडिओ पार्ट 2 व्हिडिओ अपलोड केला पण प्रत्येक्ष वेल्डिंग करताना मी रेकॉर्डींग करू शकलो नाही.
    कारण तसे करणं मला शक्य झाले नाही.
    पण त्यासाठी मी कोळपणी यंत्र पूर्ण पार्ट वेगळे करून त्याची मेझरमेन्ट घेऊन एका हाताने व्हिडिओ बनविला आहे त्यामुळे काही पार्ट जर समजले नसतील तर मला WhastApp करू शकता . मी यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करीन .
    आणि जर आपल्याकडे असे शेती उपयोगी उपकरणे असतील तर मला आपले नाव व पत्ता आणि उपकरणाचा व्हिडिओ WhatsApp वर नक्की पाठवा मी तो आपल्या चॅनेल वर अपलोड करेन.
    अश्याच प्रकारचे नवनवीन शेतीउपयोगी यंत्र आपल्या चॅनेल वर येत राहतील त्यासाठी चॅनेल ला Subrcibe नक्की करा.
    जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला like करा share करा comments करा आणि चॅनेल ला subscribe नक्की करा.
    धन्यवाद !
    WhatSapp : 8668957736

ความคิดเห็น • 20

  • @rahuljadhav-io9uf
    @rahuljadhav-io9uf ปีที่แล้ว +1

    सिल्लोड, छत्रपती सँभाजी नगर ला पाहिजे

  • @NJS-r7v
    @NJS-r7v ปีที่แล้ว

    Hanbar hight

  • @krushnatake9006
    @krushnatake9006 3 ปีที่แล้ว +1

    Banun भेटल का

  • @seenureddy927
    @seenureddy927 4 ปีที่แล้ว +1

    Good effort... Welcome

  • @devyanisable2942
    @devyanisable2942 3 ปีที่แล้ว +1

    मिळेल का अकोले अहमदनगर

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 3 ปีที่แล้ว +1

    Bhai jithe Gavat Aahe tithe demo de Na.

    • @ganeshdahatonde5788
      @ganeshdahatonde5788  3 ปีที่แล้ว +1

      Ok!
      तन 2 ते 3 पान असताना चांगले चालते
      गवत मोठे असल्यास चालवण्यास अवघड जाऊ शकते.

  • @SunilPawar-rw5is
    @SunilPawar-rw5is 3 ปีที่แล้ว +1

    What is this perci

    • @ganeshdahatonde5788
      @ganeshdahatonde5788  3 ปีที่แล้ว

      I can't understand what are you saying?
      व्हिडिओ timeing सांगा

  • @chetanmhetre8532
    @chetanmhetre8532 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे

  • @rajeshnehrkar5703
    @rajeshnehrkar5703 3 ปีที่แล้ว +1

    मिळेल का

  • @rajeshwanjari6432
    @rajeshwanjari6432 4 ปีที่แล้ว +2

    Ha. Yantra. Banvun. Midal. Ka. Tumch. Mobail. No. Day

    • @ganeshdahatonde5788
      @ganeshdahatonde5788  4 ปีที่แล้ว

      बनवून मिळेल तुम्ही कुठले आहात?

    • @vijaynagose8250
      @vijaynagose8250 3 ปีที่แล้ว

      Kuthe midel