Mogi Improved Hoe l एक दिवसात करा एक एकर कोळपनी l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • कोळपणी म्हणजे काय व कोळपणी चे महत्व...
    पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते.
    पिकांतील आतील मशागतीसाठी तसेच पिकला भर देण्यासाठी वापरण्यात येणा-या अवजाराला कोळपे असे म्हणतात. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलजोडीच्या सहाय्याने तिन किंवा चार कोळपी चालविता येतात. पिकांची पेरणी ज्या रांगेत केलेली असते तेथे कोळपी त्या अ-यामध्ये शेतकरी वरच्या वर न दाबता कोळपे चालवत असतो. म्हणून बैलांनाही जास्त शक्ती लावण्याची गरज नसते. त्यामुळेच एका जुवाला तीन किंवा चार कोळपे लावावे जास्त कोळपी लावल्यावर कोळपणी चांगली होत नाही
    कोळप्याचे अनेक प्रकार ग्रामीण भागात प्रचलित आहेत ते खालीलप्रमाणे…..
    👉 अखंड फासेचे कोळपे.
    👉फटीचे कोळपे
    👉अकोला कोळपे
    👉 मोगी एकचाकी कोळपे अनेक प्रकारची कोळपी आहेत आपल्याला पिक आणि कोणती अवजारात लक्षात घेण्यासारखी काही कोळपी खाली दिली आहेत (१) हात कोळपे, (२) उभ्याचे कोळपे (डच हो), (३) नारक्रॉस कोळपे, (४) कर्जत फिरते कोळपे, (५) जपानी कोळपे, (६) दातेरी कोळपे, (७) फण कोळपे, (८) अकोला कोळपे, (९) इंदूर कोळपे, (१०) बडोदा कोळपे, (११) लायलपूर कोळपे.....
    कोळपणीचे फायदे :::--
    1)कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते....
    2) जमिनीत हवा खेळती राहते उत्पादनात वाढ होते
    3)जमिनीची सुपिकता वाढते
    4)सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते..
    5)मशागतीचा खर्च कमी होतो..
    6)कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो...
    7) शेतातील बुरशीचा फैलाव कमी होते..
    8)सोयाबिन ,ज्वारी, या पिकास कोळपणी केल्यावर त्यांचा भर भसल्यावर पिकांची वाढ चांगली होते.. 9)जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते...
    10) जमिनीत साठलेली ओल पिकांद्वारे वापरली जाते.
    11) पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते.
    12) जमिनीला भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते.
    13) तणे स्वतःच्या वाढीसाठी ओल घेतात.
    वरील ओल नष्ट होण्यातील सर्वाधिक वाटा (सुमारे ६० टक्के) हा बाष्पीभवनाचा असतो.
    एक कोळपणी आणि अर्धे पाणी शेतामध्ये पिकासोबतच तणांचीही वाढ होत असते. ही तणे पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते.
    खरिप हंगाम किंवा रब्बीहंगाम तर कोळपणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रामीण भागात “एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी ’’ अशी म्हण आहे. कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणेच फायदा होतो. या तत्वांच्या अवलंबातून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.सोयाबिन ला पण दोन वेळस कोळपणी करावी
    कोळपणी
    १)- पीक तीन आठवड्याचे असताना फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे तण काढले जाऊन त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
    कोळपणी
    २) - पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासच्या कोळप्याने करावी. या काळात जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडण्यास सुरू होता. त्या कोळपणीमुळे बंद होतात. बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. कोळपणीमुळे पृष्ठभागावर मातीचा हलका थर तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये ‘डस्ट मल्च’ म्हणजेच धुळीचे आच्छादन असे म्हणतात.
    कोळपणी
    ३) - पीक आठ आठवड्याचे झाले असताना दातेरी कोळप्याने करावी. जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. या काळात दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि भेगा बुजवल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असल्यास आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते....
    जास्त वेळस कोळपणीचे तोटे
    1) आंतर मशागतीची खोली पिकाच्या व तणांच्या वाढीवर अवलंबून असते. पीक लहान असताना आंतर मशागत उथळ करतात. खोल मशागतीमुळे लहान रोपे उपटून येण्याची किंवा मातीखाली दबून सडण्याची शक्यता असते. पिकाची मुळे खोल गेल्यानंतर खोल आंतर मशागत केल्यास मुळे मोठया प्रमाणात तुटली जाऊन त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
    2) जास्त वेळेस कोळपणी हि पिकानुसार करावी ज्वारीस तिन व सोयाबिन ला दोन वेळेस कोळपणी करावी सोयाबिन फुलावर असताना कोळपणी टाळावी याचा उत्पन्नावर परिणाम दिसून येतो...
    3) जास्त वेळेस कोळपणी केल्यामुळे शेत ताठ होते नंतर पाणि कमी झाले तर तडे बसतात..
    4)मोठे पिक झाल्यावर नुकसान जास्त होते...
    #freerangepoultry
    Contact & Call me on
    CallMe4 - The phone consultation app
    ID : DrMahesh@cm4
    play.google.co...
    Join Facebook for more updates
    / maheshganapure

ความคิดเห็น • 188

  • @prabhakarkakde8375
    @prabhakarkakde8375 6 ปีที่แล้ว +1

    आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात इंधन चलीत उपकरणापेक्षा अंगमेहनत व मशिन या दोहोंचा उत्तम संगम आहे.अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या हिताचे आहे खुप खुप धन्यवाद द्यावेत, असे वाटते.

  • @narayandhanawde4548
    @narayandhanawde4548 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी जुगाड बनवलय सर

  • @gajananjoshi40
    @gajananjoshi40 3 ปีที่แล้ว

    Khup chan video thanx

  • @dadajidarbarsangvi468
    @dadajidarbarsangvi468 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sir sakcues si kolpe i using

  • @harikhairnar3883
    @harikhairnar3883 3 ปีที่แล้ว

    Nashik madhey kothe milel.
    Aani baglan, antapur la delivery hoil ka?

  • @Implecture5723
    @Implecture5723 3 ปีที่แล้ว

    Nashik madhe kuthe bhetel

  • @NIMETNIMET
    @NIMETNIMET 5 ปีที่แล้ว

    ÇOK İLGİNÇ BİR ALET. TÜRKİYEDE BÖYLE BİR ŞEY HİÇ GÖRMEDİM.

  • @mukeshmenaria3914
    @mukeshmenaria3914 4 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @atulsandbhor9514
    @atulsandbhor9514 4 ปีที่แล้ว

    Sir pune madhya khote milal kimmat kiti ahe rtgs kele tar transport phatawata yeu shakal ka

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      मिळेल
      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544

    • @idealclasses99india85
      @idealclasses99india85 3 ปีที่แล้ว

      @@MaheshGanapure kiti la milel Buldhana la pn milel ka

  • @kisanmitra8392
    @kisanmitra8392 5 ปีที่แล้ว

    buldhana mu post dongar khandala bhetel ka yethe bhetel ka

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @sunilgavali5139
    @sunilgavali5139 4 ปีที่แล้ว

    भाऊ मी dar varshi karto kolpani yasha colpine pan 1 hektr nahi hot 1 divsat

  • @alfaagrofarm
    @alfaagrofarm 6 ปีที่แล้ว +2

    best hand cultivator........ good going mahesh sir

  • @babasahebdhawle6375
    @babasahebdhawle6375 2 ปีที่แล้ว

    सर जालना जिल्ह्यात मिळेल का किंमत किती आहे

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  2 ปีที่แล้ว

      हो मिळेल
      Uttarwar Sir
      08208027544

  • @Gulshanb11
    @Gulshanb11 4 ปีที่แล้ว

    Soyabeen मध्ये उपयोगी आहे का

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      हो खुप उपयुक्त आहे..

    • @MChaudharivlog150
      @MChaudharivlog150 4 ปีที่แล้ว

      याची किंमत कीती आहे आणि यवतमाळला मिळेल का

  • @khushboopanpaliya7169
    @khushboopanpaliya7169 3 ปีที่แล้ว

    He kodapni kuthe milte

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  3 ปีที่แล้ว

      पोस्टाने मिळेल

  • @MChaudharivlog150
    @MChaudharivlog150 4 ปีที่แล้ว

    सर यवतमाळ जिल्ह्यात मिळेल का।

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      हो मिळेल
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

    • @MChaudharivlog150
      @MChaudharivlog150 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर

  • @AshokPatil-nh7ue
    @AshokPatil-nh7ue 6 ปีที่แล้ว +1

    कीमंत कीती ऊमग्याला मिळेल का

    • @jayantuttarwar1135
      @jayantuttarwar1135 4 ปีที่แล้ว

      You will get it from KVK,Nandurbar (MS) 08208027544, Rs.1400

  • @Baby_Shivank
    @Baby_Shivank 5 ปีที่แล้ว

    Nagpur la kuthe bhetel hey...

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @veraballivishnuvardhanredd1250
    @veraballivishnuvardhanredd1250 3 ปีที่แล้ว

    One price antha amount

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  3 ปีที่แล้ว

      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544

  • @satishkadu1999
    @satishkadu1999 5 ปีที่แล้ว

    सर वर्धा dist मध्ये कुठे मिळते आणि प्रीझ काय आहे

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @pratapraokkakde795
    @pratapraokkakde795 6 ปีที่แล้ว +2

    सर मी मोझरी जिल्हा अमरावती ला राहत आहे या यंत्रा ची कीमत किती आहे अमरावती ला भेटणार का

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      हो भेटेल 1400 रू.
      +91 94 03 647295

    • @dilipnanoti8610
      @dilipnanoti8610 6 ปีที่แล้ว

      +Dr. Mahesh Ganapure (veterinary)
      Dr, मला हवे ।नागपुरला कसे पाठवाल। माझा वाट्सअॅप आहे 97 64 64 57 99 pl, call me ! उपलब्ध असल्यास कलवावे ।

    • @dilipnanoti8610
      @dilipnanoti8610 6 ปีที่แล้ว

      +Dr. Mahesh Ganapure (veterinary)
      Dr. मल ऐकु येत नाही , Please describe me on whatsapp no, 97646457 99 D.B.Nanoti , Nagpur .

    • @raosahebingole6003
      @raosahebingole6003 4 ปีที่แล้ว

      Sir Purna ta Purna di Parbhani sathi ek pahije

  • @mahendrabhosale4414
    @mahendrabhosale4414 4 ปีที่แล้ว

    साेलापुर मधे मिळेल का सर

    • @mahendrabhosale4414
      @mahendrabhosale4414 4 ปีที่แล้ว

      पत्ता सांगा लवकर...

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว +1

      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544
      [Home] +919822635699

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 6 ปีที่แล้ว +3

    यालाच एक छोटंसं पेट्रोल वर चालणार यंत्र बसवून यांत्रिक कोळपा बनवा खूप बरं होईल

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Thanks for advice, we will try definitely

    • @sandippawara838
      @sandippawara838 5 ปีที่แล้ว

      Kaha mileage ye yantra please address bathav

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 4 ปีที่แล้ว

    Hard jaminivar chalel ky he kolpa

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      हो चालेल, दगड नसतील तर

  • @gajananjoshi40
    @gajananjoshi40 3 ปีที่แล้ว

    Sir I want at nanded

  • @santoshhoshing4608
    @santoshhoshing4608 4 ปีที่แล้ว

    How many price

  • @ganeshgholve5441
    @ganeshgholve5441 4 ปีที่แล้ว

    Sir home delivery milel Ka. Beed Ambewadgaon

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      मिळेल
      Uttarwar Sir
      08208027544
      9822635699

    • @meenapatil7692
      @meenapatil7692 3 ปีที่แล้ว

      Prize kiti ahe sir

  • @rajbhosale6554
    @rajbhosale6554 4 ปีที่แล้ว

    नवीन कुठे मिळते

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544

  • @dattatrayakhupse2752
    @dattatrayakhupse2752 4 ปีที่แล้ว

    How to order?

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544

  • @prashantpatilkhandagale9129
    @prashantpatilkhandagale9129 6 ปีที่แล้ว

    किंमत किती औरंगाबाद महाराष्ट्रा वेरुळ ला मिळेल का

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Ho,by post
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

    • @dattabhosale36
      @dattabhosale36 5 ปีที่แล้ว

      Solapur jilla . tal.madh la pathau Shakta ka?

  • @NisarKhan-rs8wd
    @NisarKhan-rs8wd 5 ปีที่แล้ว

    Maharashtra kontya jilhyat hey Jugaad uplabdh Hai address Patwa

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 ปีที่แล้ว

    DR YOUR PRODUCT IS VERY GOOD BUT YOU SHOULD HAVE GIVEN PROPER CONTACT NOS AND FROM WHERE WE CAN BUY IT.PLEASE ALWAYS GIVE DETAILS IN PRINT ALSO ,SO WHEN WE SCROLL DOWN WE CAN GET ALL THE INFORMATION TO BUY. 🙏 PLEASE DO THE NEEDFUL N GIVE ME THE CONTACT.THANK YOU 🙏

  • @sureshtechguru9527
    @sureshtechguru9527 6 ปีที่แล้ว +1

    मि परभनी ला असतो
    आमच्या इकडे मिळेल का
    आपन इकडे पाठवू शकता का

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Ho milel
      Please call for details +91 94 03 647295

    • @sureshtechguru9527
      @sureshtechguru9527 6 ปีที่แล้ว

      Dr. Mahesh Ganapure ok sir

    • @ranjitdharme7
      @ranjitdharme7 6 ปีที่แล้ว

      पाथरी मध्ये भेटते

    • @गणेशफपाळ-भ8ढ
      @गणेशफपाळ-भ8ढ 6 ปีที่แล้ว

      पाथरी मध्ये कुठे मिळेल व किंमत काय आहे

  • @ravindraskulkarni
    @ravindraskulkarni 6 ปีที่แล้ว

    हे यंत्र पुण्यात कुठे मिळेल.

  • @sharadchaudhari2650
    @sharadchaudhari2650 6 ปีที่แล้ว

    He antar Amravati made ahe ka

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @dhananjaybharti4290
    @dhananjaybharti4290 4 ปีที่แล้ว

    पाठवा हे यं

  • @dnyandipsardar492
    @dnyandipsardar492 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @sanjaykondawar5935
    @sanjaykondawar5935 4 ปีที่แล้ว

    Kothe milate kimat kiti

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      मिळेल
      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544

  • @aniruddhajadhavcreation9475
    @aniruddhajadhavcreation9475 5 ปีที่แล้ว

    कुठे मिळेल पता सांगा

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @ajisapure2933
    @ajisapure2933 5 ปีที่แล้ว

    सर, सांगली मध्ये मिळेल ❓

  • @nitinchaudhari8457
    @nitinchaudhari8457 5 ปีที่แล้ว

    कीमत किती आहे व कोठे मिळते

  • @omsairamaurangabadnews921
    @omsairamaurangabadnews921 5 ปีที่แล้ว

    याची किमत किती आहे

  • @ghodmarevijay
    @ghodmarevijay 4 ปีที่แล้ว

    माणूस किती थकेल?

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว +1

      थकू नये म्हणून हे वापरायचे आहे

  • @pateljayantibhai5152
    @pateljayantibhai5152 5 ปีที่แล้ว

    How much price. N. Where from I. Buy. In. Gujrat. Please. Tell me

  • @suvarnadeore858
    @suvarnadeore858 4 ปีที่แล้ว

    कीमत कीती आहे

  • @nileshpatil1772
    @nileshpatil1772 5 ปีที่แล้ว

    ऍड्रेस आणि किंमत ?

    • @jayantuttarwar1135
      @jayantuttarwar1135 4 ปีที่แล้ว

      You will get it from KVK,Nandurbar (MS) 08208027544

  • @maheshchauvan1426
    @maheshchauvan1426 4 ปีที่แล้ว

    Sir , Price kiti ahe?

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      1400

    • @maheshchauvan1426
      @maheshchauvan1426 4 ปีที่แล้ว

      @@MaheshGanapure Sir Amaravatila milnar ka?

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      Ho milel
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

    • @tolashashaikh9946
      @tolashashaikh9946 3 ปีที่แล้ว +1

      Gawtat Calum dahvile tar bre hoil

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 3 ปีที่แล้ว

      जळगाव जिल्हा तालुका चोपडा येथे मिळेल काय किंमत किती?

  • @sureshtechguru9527
    @sureshtechguru9527 6 ปีที่แล้ว

    कुठे मिळेल

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Krishi vigyan Kendra, Nandurbar district

  • @vinod.koli.shirudkoli5005
    @vinod.koli.shirudkoli5005 5 ปีที่แล้ว +1

    Bhau kimat kay

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว +1

      Rs.1400

    • @agakhanpathan8892
      @agakhanpathan8892 4 ปีที่แล้ว

      Address please

    • @suhasbhutekar9298
      @suhasbhutekar9298 4 ปีที่แล้ว

      Dr. Mahesh Ganapure Mobile no Milel??

    • @prabhakarshinde4128
      @prabhakarshinde4128 4 ปีที่แล้ว

      @@suhasbhutekar9298 कोलपे पाहिजे कुठे मिलेल? किंमत काय? फोन दया

    • @jijabanehe149
      @jijabanehe149 4 ปีที่แล้ว

      Sangamner dist-Ahmadnagar la kuthe milel

  • @satishramole3295
    @satishramole3295 6 ปีที่แล้ว

    भाऊ कपाशी साठी कोळपणी यंञ सांगा

    • @jayantuttarwar1135
      @jayantuttarwar1135 4 ปีที่แล้ว

      You will get it from KVK,Nandurbar (MS) 08208027544

  • @vikasdere9327
    @vikasdere9327 6 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे

  • @patilbhausaheb9399
    @patilbhausaheb9399 4 ปีที่แล้ว

    धुळ्यात मिळेल का ?
    Cal l मी now.

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      [Name] Uttarwar Sir
      [Mobile] 08208027544
      [Home] +919822635699

  • @shankargulave2755
    @shankargulave2755 5 ปีที่แล้ว

    Sir address and prize send please

  • @vikasatpalwad8676
    @vikasatpalwad8676 4 ปีที่แล้ว

    सर नांदेडला कुठे भेटते कीमत घर पोच पाठवता का 7057729947

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      घरपोच भेटेल
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @rameshgujarathi7739
    @rameshgujarathi7739 2 ปีที่แล้ว

    फोन नंबर व पत्ता द्या

  • @sunilpatil7960
    @sunilpatil7960 4 ปีที่แล้ว

    भात कोळपणी करता येईल का आमच्या कडे ९ईच कोळपा चालतो मिळेल का ९५४५९५९४११

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  4 ปีที่แล้ว

      हो मिळेल
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @minalkolhe1747
    @minalkolhe1747 6 ปีที่แล้ว

    Sir kuthe Mikel address no please

  • @santoshnichit1346
    @santoshnichit1346 5 ปีที่แล้ว

    निफाडला पोहोच Rsकिती

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  5 ปีที่แล้ว

      Please call
      Uttarwar Sir
      Mobile +919403647295
      Mobile 08208027544

  • @bikegamer5886
    @bikegamer5886 6 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे व कोठे मिळेल

    • @MaheshGanapure
      @MaheshGanapure  6 ปีที่แล้ว

      Rs. 1400 , krishi vigyan kendra, nandurbar 9403647295

  • @sureshtechguru9527
    @sureshtechguru9527 6 ปีที่แล้ว

    किम्मत किती आहे

    • @jayantuttarwar1135
      @jayantuttarwar1135 4 ปีที่แล้ว

      You will get it from KVK,Nandurbar (MS) 08208027544, Rs. 1400