कविता-आजी कवी मुरारी देशपांडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @damugalne3158
    @damugalne3158 ปีที่แล้ว

    😭😭💔😥😥 I miss you aaji

  • @abhaghotane502
    @abhaghotane502 4 ปีที่แล้ว +2

    आजीच्या आठवणींचा सुखद बटवा .....👌👏👏👏

  • @ramadeshpande3693
    @ramadeshpande3693 4 ปีที่แล้ว +2

    मस्त!! आजी आपल्या प्रत्येकाचे आठवणीतील एक मायेचे सदाबहार झाड असते.कितीही पानं तोडली तरी आठवणींचे झाड काही कोमेजत नाही.

    • @MVDMH17
      @MVDMH17  4 ปีที่แล้ว +1

      व्वा व्वा किती सुंदर उपमा दिली कधीही न कोमेजणारे झाड-आजी

  • @pravinrupawate3455
    @pravinrupawate3455 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌💐💐🌹🌹

  • @narendradeshpande772
    @narendradeshpande772 4 ปีที่แล้ว +2

    माझ्या आजीचं चित्रच उभं राहीलं समोर . खूप सुंदर कविता .

    • @MVDMH17
      @MVDMH17  4 ปีที่แล้ว +2

      आपल्या अभिप्रायाने खूप समाधान वाटले मनःपूर्वक धन्यवाद

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 ปีที่แล้ว

    खुप छान मुरारीभाऊ

  • @shaileshdeshpande7959
    @shaileshdeshpande7959 4 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त आपल्या आजीचीच आठवण आली

    • @MVDMH17
      @MVDMH17  4 ปีที่แล้ว +1

      अगदी मनातलं बोललास शैलेश

  • @saurabhrathod7774
    @saurabhrathod7774 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर !

    • @MVDMH17
      @MVDMH17  4 ปีที่แล้ว

      स्वाती या सगळ्या कवितेचं श्रेय त्या आजीला
      तुझ्या अभिप्रायाने खूप छान वाटले तुझे मनापासून आभार

  • @sanjaydalvi959
    @sanjaydalvi959 4 ปีที่แล้ว +1

    Farach sunder

    • @MVDMH17
      @MVDMH17  4 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सर

  • @nikhilupasani1918
    @nikhilupasani1918 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 2 ปีที่แล้ว

    तुमचा कॉन्टॅक्ट नंबर युट्युब वर टाका जो नंबर आहे तो लागत नाही....